Тёмный

जिथे समस्या आहे तिथेच मार्गही आहे | निरामय जीवन - भाग - ४ 

Niraamay Wellness Center
Подписаться 148 тыс.
Просмотров 3,1 тыс.
50% 1

आधुनिक लाईफस्टाईलच्या नादात आजची तरुणाई विविध प्रकारच्या व्यसनांच्या विळख्यात अडकलेली आहे. दुर्दैवाने या सगळ्यांना एक समाजमान्यतादेखील मिळत आहे. पण शेवटी आपलं तरुण मूल जेव्हा संकटात सापडतं, तेव्हा बिचाऱ्या आई-वडिलांना जगणं मुश्किल होतं. स्वयंपूर्ण उपचारांनी या मुलांना त्या परिस्थितीतून बाहेर काढता येतं, मग ते मूल देशात असो किंवा परदेशात. आई-वडील किंवा पालक आपल्या मुलांसाठी हे उपचार घेऊ शकतात. आता हे घडतं कसं? हा काही चमत्कार आहे का? की यामागे काही शास्त्र आहे? या व अशा प्रकारच्या तुमच्या मनातील सर्व शंका व प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी हा भाग संपूर्ण पाहा. तरुणाईसोबतच आपल्या असाध्य आजारांसाठीही "स्वयंपूर्ण उपचार" कसे उपयोगी पडतात हेदेखील समजून घ्या.
तुमच्या माहितीतील सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा.
अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : niraamay.com/
Facebook : / niraamay
Instagram : / niraamaywellness
Telegram : t.me/niraamay
Subscribe - / @niraamaywellnesscenter
--------
Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.
#niraamay #niraamaywellnesscentre #treatment #healingjourney #heallingtreatment #energyhealing #healing #niraamaywellnesscentrepune #punecentre

Опубликовано:

 

25 май 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 34   
@user-go4su6tq8j
@user-go4su6tq8j Месяц назад
छान अप्रतिम उत्तम उपचार पद्धती
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
धन्यवाद 🙏.
@padmajakulkarni4145
@padmajakulkarni4145 Месяц назад
Madam ur simple great.♥️💐🙏👏👏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
Thanks a lot
@smitateli402
@smitateli402 Месяц назад
Khup khup dhanyawad 🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
You're welcome 😊
@sanskrutimane6523
@sanskrutimane6523 Месяц назад
👌🏻👌🏻💐💐
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
🙏🙏
@ruchiranagwekar5380
@ruchiranagwekar5380 Месяц назад
खरंच खूप छान माहिती दिली.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏, असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
@ruchiranagwekar5380
@ruchiranagwekar5380 Месяц назад
@@NiraamayWellnessCenter सबस्क्राईब केलेलआहे मी सेंटरला पण येऊन गेले आहे मला व्हिडिओ येत नाहीत
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
खूप खूप धन्यवाद 🙏, आपण निरामयच्या You Tube Channel la subscribe केल्याबद्दल. जर आपणास Video मिळत नसतील तर कृपया पुढील लिंकवर क्लिक करून Video पाहावे. निरामय you-tube channel - www.youtube.com/@NiraamayWellnessCenter निरामय - जीवन -ru-vid.com/group/PLK6fPNvsQ0ycO8g8a4cd7pVklmce1VfES
@nileshkandalkar5740
@nileshkandalkar5740 2 месяца назад
Khup chhan mahiti thanku so much Amrita mam & sir🎉
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏, निरामय जीवनचे येणारे सर्व भाग तसेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
@dr.jyotimahajan8360
@dr.jyotimahajan8360 2 месяца назад
खूप छान👌👍🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
धन्यवाद 🙏
@sunandanarwade7302
@sunandanarwade7302 2 месяца назад
खुप छान सांगितले सर
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@himgourisalunke283
@himgourisalunke283 2 месяца назад
,👍👍👍
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
🙏🙏
@madhavibahadkar1994
@madhavibahadkar1994 2 месяца назад
नमस्कार. DR..kup छान माहिती सांगितली. मला तुम्हाला fetayache आहे. धन्यवाद...
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
नमस्कार, अपॉईंटमेंट घेऊन मॅडमना भेटता येऊ शकते. अपॉईंटमेंट घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@naynajadhav4607
@naynajadhav4607 2 месяца назад
माझे केस खूप गळतातते कसे थांबतील पळायचेतसेच सफेद पण झाले आहेतत्यासाठी कोणती मुद्रा करावे
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
नमस्कार, केसांच्या समस्यासाठी स्ट्रेस , अपचन , हार्मोन्स ही करणे असू शकतात.कृपया आपल्या केसाची समस्या काय आहे ते पाहून आपण पुढील मुद्रा कराव्यात. स्ट्रेस असेल तर हाकिनी मुद्रा करावी , पित्ताचा त्रास असेल तर पित्तशामक मुद्रा करावी , हार्मोन्सचे असंतुलन असेल तर शंख मुद्रा करावी . हाकिनी मुद्रा - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-GDqc8i2ohG8.html पित्तशामक मुद्रा - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-Ky-hCb21hzA.html शंख मुद्रा - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-RaXP64TadPo.html धन्यवाद 🙏
@padmajakulkarni4145
@padmajakulkarni4145 Месяц назад
Mala veicosa veins ahae .sirnkade Mazhi treatment chalu ahae. 👍🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
नियमित स्वयंपूर्ण उपचार घ्या आणि पूर्णपणे बरे व्हा. मनःपूर्वक धन्यवाद 🙏.
@gourimali4019
@gourimali4019 2 месяца назад
कोल्हापूर मध्ये निरामय सेंटर कोठे आहे.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
नमस्कार, कोल्हापूर सेंटरचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे. कोल्हापूर :- पी.के.पी. एम्पायर, २ रा मजला, शाहूपुरी लेन ५, अक्षय ऑटोमोबाईल समोर, कोल्हापूर. ४१६००१. शनिवार ते गुरुवार , दु. २ ते रात्री ८. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@dmd1769
@dmd1769 2 месяца назад
Sir n Madam doghana manapasun dhanyawad Khup chhan mahiti milali ❤❤❤❤❤❤❤❤❤ Yacha 3 number cha bhag Video milat nahi please link share Kara
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
नमस्कर, मानसिक व भावनिक आरोग्यासाठी स्वयंपूर्ण उपचार | निरामय जीवन - भाग -३ हा संपूर्ण एपिसोड पहा आणि तुमच्या माहितीतही आवर्जून शेअर करा. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-lg0pSBo_u2I.html
@rekhajadhav7669
@rekhajadhav7669 Месяц назад
Dadar cha address sanga na please
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
नमस्कार, दादर सेंटरचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे. ऑफिस नं ४०७ ते ४१०, म्हात्रे पेन बिल्डींग,सेनापती बापट मार्ग , दादर (प.) मुंबई. शनिवार ते गुरुवार , दु १२ ते रात्री ८. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@rekhajadhav7669
@rekhajadhav7669 Месяц назад
@@NiraamayWellnessCenter thank you 🙏🏻
Далее