Тёмный

जीवामृत कसे बनवायचे (field visit मध्ये माहीती दिली) 

Ashish vidhate
Подписаться 16 тыс.
Просмотров 680
50% 1

विधाते नैचरल फार्म ला spk पध्दतीने नैसर्गिक शेती कशी करतात हे पहाण्या साठी के.के घुले महाविद्यालयातील मुले field visit ला आले होते. तेव्हा त्यांना spk नैसर्गिक शेतातील जीवामृत कसे तयार करायचे हे दाखवले. 👍🙏👨‍🌾
(@ashishvidhate2366)
#naturalfarming
#garden
#शेतकरी
#शेतकरीbrand
#kichengarden
#spk

Опубликовано:

 

6 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 5   
@pramodkamblevlogs
@pramodkamblevlogs 9 месяцев назад
नमस्कार सर माझी कोकणात आंबा व काजू यांची 50 झाडे आहेत. झाडांचे वय 8 वर्षे आहे ते सगळी मला नैसर्गिक शेती पद्धतीने वाढवायची आहेत. तर त्यासाठी मला जीवामृत चे वेळापत्रक व तसेच कोणकोणत्या फवारण्या कराव्या याबद्दल सविस्तर माहिती दिलीत तर मी आपला ऋणी राहिनी.
@ashishvidhate2366
@ashishvidhate2366 9 месяцев назад
🙏👨‍🌾 पहिल्यांदा घनजिवामृत'लिंबोळी पेंड टाका. नंतर काष्ट अछादण करा आणि दर पोर्णिमा ला जीवामृत ची फवारणी करा आणि जीवामृत ड्रिचिंग करा अमवसेला अग्नी अस्त्र किंवा दषपरणी अर्क ची फवारणी करा.
@pramodkamblevlogs
@pramodkamblevlogs 9 месяцев назад
@@ashishvidhate2366 धन्यवाद मोहोर येण्याआधी व नंतर कोणती फवारणी करावी लागते.
@rajeevkulkarni93
@rajeevkulkarni93 10 месяцев назад
एखाद्या शेतकर्‍याला ghanajivamrut व jivamurt पाहिजे असेल तर तुम्ही देऊ शकता का? मोठ्या प्रमाणात.
@ashishvidhate2366
@ashishvidhate2366 10 месяцев назад
जीवामृत स्वता तयार करयचे शेतात 👍 ते सोपे जाईल तुम्हाला बनवायला काही अवघड नाही.
Далее
ТЫ С ДРУГОМ В ДЕТСТВЕ😂#shorts
01:00
ТЫ С ДРУГОМ В ДЕТСТВЕ😂#shorts
01:00