ज्योतिबाच्या यात्रेत सासनकाठी का नाचवतात । ज्योतिबा यात्रा २०२३ । Vishaych Bhari
गुलाल खोबऱ्याची उधळण, जोतिबाच्या नावानं चांगभलं चा जयघोष, आसमंताला भिडणाऱ्या सासनकाठ्या, दगडी तोफेची सलामी, डोळ्याला दीपवणारी आतशबाजी आणि गुलालान माखलेली तुडुंब गर्दी.. मंडळी नुकतीच वाडी रत्नागिरीच्या श्री. जोतिबा देवाची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडलीयं... कोल्हापुरातल्या जोतिबाच्या डोंगरावर लाखोंच्या संख्येत हा उत्सव पार पडलाय.. अनेक घराण्यांच कुलदैवत असलेल्या जोतिबाचं दर्शन घ्यायला आणि हा डोळे दिपवणारा सोहळा अनुभवायला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक आपापल्या गावच्या सासनकाठ्या घेऊन आले होते.. या जोतिबाच्या यात्रेत अनेक गावांना सासनकाठीचा मान असतो... आता मग ती सासनकाठी काय असते ? तिची मिरवणूक का काढतात ? आणि एकूणच कोल्हापुरातल्या वाडी रत्नागिरीच्या जोतिबा देवाच्या यात्रेबद्दल आपण आजच्या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत..
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#jyotibayatra
#jyotibayatra2023
#jatra
#yatra
#shasankathi
#jolhapurjyotibayatra
#shasankathimhanjekay
#jyotibachyanavanchangbhal
#jyotibayatralive
#ज्योतिबायात्रा
#कोल्हापुरज्योतिबायात्रा
#jyotibayatra
#jotibayatra
#jyotibayatrastatus
yatra
jyotiba yatra
jotiba yatra live
jyotibachi yatra
jyotiba yatra kolhapur
jyotiba yatra 2023
shasankathi
palkhi sohla
5 апр 2023