उपाशी मित्र मंडळ by @YesMaharaja . . Insta I'd @YesMaharaja पार्टी, पार्टी आणि फक्त पार्टी गावाकडच्या पार्ट्यांची धमाल.. पार्ट्यांची मज्जा मस्ती धमाल... . . . #villagecooking #yesmaharaja #upashimitramandal
खूप छान एन्जॉय करता गावी राहून अशी मजा फक्त आणि फक्त आपल्या कोकणातच लय भारी उपाशी मित्र मंडळ कोणीच उपाशी राहणार नाय खुप छान, छान रेसिपी करता पिंटू दादाची टीम लय भारी 😄👌👌👍👍
उपाशी मित्र मंडळाचा सेनापती पींट्या दादांच्या भन्नाट recipe त्यांना साथ supresh balya rupya prasad yanch खूप छान भावानो असच आम्हा सर्वांच मनोरंजन करत रहा ❤❤ you भावानों
Tonda la khoop pani sutle re... Me khoop saare cooking video bhaghitle aahhe pan haa video itka real aahe... tumche ek mekanshi bolne... unedited version I love it... Sarvaat jaast je mala aavadle ti ek line aahe: aamhala khayache vyasan ahhe....
Lai bhari mi 1lynda comments kartoy u tube var mi roshan dad chya video 3 te 4 year bagtoy pan aajun comment nahi keli pan aaj mala tumhi comment karyla lavali asaech video yet rhudet
रोशन भाई उपाशी मित्र मंडळ चॅनल बनवण्याची कल्पना छान होती.तू बोलत नाही.तेच सगळे बोलतात.तर अस वाटतो की पार्टीला आहे त्यांचा सोबत पार्टी चे व्हिडिओ मस्त आहेत.बघायला पण मस्त वाटतो
आम्हाला माहीत आहे उपाशी मित्र मंडळ ड्रिंक वैगरे करत नाही..पिंट्या दादा कोणाला वाईट मार्ग निवडू देणारच नाही...आणि हो ब्लूपर्स बघायला छान वाटते दाखवत जा ना plz
पिंट्या दादा बोलला की तुम्हाला कोणता व्हिडिओ पाहिजे ते आम्हाला कमेंट करून सांगा तर आता सांगत आहे पर्यातला खेकडे मासे पकडण्याचा व्हिडिओ टाक दादा दादा शूटिंग कोण करत रे व्हिडिओ खूप छान होता
छान झाला व्हिडिओ जागा पण खूप चागली हो आगरा मध्ये. तुमच्या व्हिडिओ शूट कोण करतो मला समजून घ्यायचे आहे सांगितले तर बरे होईल? खूप छान प्रकारे तो हॅण्डल करत आहे कॅमेरा . Keep it up gays 🥳