तात्यांच्या मळातील प्रकारच्या भाज्या रेसिपी हे वास्तवादी एक उत्तम सादरीकरण केले आहे.शेतातील लावणी पासुन ते जेवणातील घास चावून खाण्या पर्यंत परिपूर्ण असे व्हिडिओ असतात त्यामुळे पाहाणाराचे समाधान होते.सर्व टिमचे आभार.
तुमच्या दोघांची जोडी खूप छान आहे. तुम्ही या वयात सुध्दा शेती करतात कमाल आहे. तुमचे वय किती आहे. मला तुमची जोडी आणि तुम्ही केलेले रेसिपी खूप आवडतात. तुम्ही दोघेही एकमेकांना खूप मदत करतात. लव यू तात्या आणि आई
नमस्कार खूप छान वांगी लावली ते पण छान चिकन भाकरी चा असेच कष्ट करत रहा तब्येतीला चांगल्या असते आनंद मिळतो काकू फार कष्टाळू आहेत मस्त मस्त लय भारी एकच नंबर बाय-बाय
तात्या नमस्कार मला आपल्या गावाकडे यायचं मला पुर्ण पत्ता हवा माझे शिक्षण वारणानगरला कोल्हापुरला झाले आहे मला शेती फार आवडली मी आता शिक्षक आहे माझी पत्नीपण शिक्षिका आहे🙏🙏
तात्या असे शेती तील वीडीओ पण टाकत जा तूम्ही काय काय करतात स्वयंपाका चे खूप वीडीओ खुप आहेत यु टुब वर पण शेतकरी शेतात किती कष्ट करतो ते कमी आहेत ते पण दाखवा