Тёмный

झाडे लावा झाडे जगवा स्वतः च्या सरणसाठी तरी एक झाड लावा बापा save tree by vitthal kangane 

Vitthal Kangane
Подписаться 777 тыс.
Просмотров 20 тыс.
50% 1

स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी परभणी.
संचालक : प्रा. विठ्ठल कांगणे सर
🖥️ ऑनलाईन क्लास जॉईन करण्यासाठी "VK class" हे ॲप Play Store किंवा App Store वरून डाऊनलोड करा...
👉🏻 ॲप्लिकेशन लिंक : play.google.com/store/apps/de...
SSCGD Course - fphik.courses.store/434220?ut...

Опубликовано:

 

27 май 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 73   
@Bossoficial123
सर मी प्रत्येक पावसाळयात झाड लावत आलो आणी इथून पुढेही लावणारच🌳🌲🎄🌴
@Rahultak39085
सर झाडे तोडल्यामुळे आज दुष्काळी परिस्थिती अनुभवास मिळत आहे 😢😢
@namdevjadhav8708
होळी ता.लोहारा जि धाराशिव इथे 2018 पासून गावकरी दानशूर व्यक्तिंच्या सहकार्यातून 125 झाडें लावली ,वृक्षमित्र अशोक् जाधव यानि अथक् परिश्रमातुन जगवलि आहेत..सुंदर हिरवाई निर्माण झाली आहे..
@ganeshsutar5073
तिच नाव झाडावर लिहन्या पैक्शा तिचा नावाने ऐक झाड लाव भावा 🌲🌳🌴
@pradipgadale9378
झाडे लावणे गरजेच आहेच,पण ती लावलेली झाडे जगवणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.
@SHIVAY591
झाड तोडणाऱ्यावर प्रशासन कार्यवाही का करत नाही
@Mumbaikar143
झाडे लावा , झाडे जगवा ते तुम्हाला जगवतील 🤞🏻💗
@yogeshkshirsagar3983
लोक लय बाराचे आहे प्रत्येक जण आपापल्या बघतो
@jivanmehenge55
प्रत्येकाने आपल्या वाढ दिवसाला एक झाड लावले पाहजे.... आणि त्यांची निगा घेतली पाहजे ❤❤
@nitinmhatre4408
भाऊ माझ १०० ₹ झाडाचं लक्ष आहे...मी आतापर्यंत २० झाड लावून ती वाढवली आहेत...🌳
@Rahultak39085
5 जून हा जागतिक पर्यावरण दिन आहे त्या निमिताने तरी झाडे लावा ❤️
@SAGARJATALE25
अस कोणाले वाटते की एक असा कायदा आणायला हवा की तो झाडा साठी असायला हवा आणि प्रत्येकी कुठूबाच्या प्रत्येक वेक्ती साठी असावा आणि न झाड लावल्यास कठोर दंड देण्यात देण्यात यावा.
@RVLNATURE
खेड्यातील झाडे लावू शकतात शहरातील लोकच नशिबात नाही झाडे लावायची
@shubhamdhole1742
नमस्कार सर🙏🙏
@shrivwagh4162
आमच्या गावात खवा भट्टी वाल्यांनी सगळी झाडे तोडली
@shivajishingade6528
सर मी आणि आमचे मित्र 500 वडाची झाडे लावत आहेत पावसाळ्यात
@devidasmunde3438
सर मी.पण वीस झाडे लावली आहेत .आजुन लावणार आहे..❤
@dattabhaunchicomedy1045
सर खूप छान सांगितले आहे मी झाडे लावली आहेत अजून झाडे लावून त्याचे चांगले सवरधन करेन...
@devrajkhillaredk2317
झाडे लावा झाडे जगवा 😊
@Saurabh.Deshmukh
@Renuka nagar pathri road mazya colony madhe aamhi khup zale davlit sir ya aani ya varshi pn lavnar aahot
Далее
It works! #beatbox #tiktok
00:15
Просмотров 3,2 млн
Best father #shorts by Secret Vlog
00:18
Просмотров 6 млн