Тёмный

डॅनियल व त्याचे 3 सवंगडी III Daniel & His 3 Friends 

Logos Ministry लोगोस मिनिस्ट्री
Просмотров 362
50% 1

शालोम
*आमचा उद्देश महाराष्ट्रीयन म्हणजे मराठी ख्रिस्ती मंडळीची उन्नती व्हावी, खऱ्या आध्यात्मिक जीवनात त्यांनी वाढावे, जीवन शिस्तबद्ध व्हावे, देवाचे वचन शिकावे, सर्वांना तारण प्राप्ती घडावी, त्यांनी सत्याच्या ज्ञानास पोहचावे, मत्तय १५:३, ६ व प्रकटीकरण १८:४ प्रमाणे मानवी संप्रदायाच्या खोट्या शिकवणुकींतून बाहेर यावे हाच उद्देश आहे.
जर व्हिडीओ मधील काही भाग समजला नसेल तर तो व्हिडीओ पुन्हा पाहा व प्रेषित १७:११ प्रमाणे देवाच्या प्रत्येक वचनांत त्याचा शोध करा.
*जर आम्हाला काही विचारु इच्छिता तर आम्हाला तसे कळवा, आम्ही आपले साहाय्य करण्याचा पूर्ण प्रयत्न करू.
*जर तुम्हाला ह्यातील माहिती आवडली असेल तर ह्या व्हिडीओला जरूर इतरांना, जास्तीत जास्त शेर करा ही विनंती. कारण आम्ही हे सत्य आपल्यापुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे.
*आम्हाला हे व्हिडिओ अधिक शेर करण्यासाठी आपल्या मदतीची गरज आहे. धन्यवाद. प्रभू येशू ख्रिस्त जो देव तो आपणांस आशीर्वादित करो हीच प्रार्थना ! आमेन
#Logos_Ministry_लोगोस_मिनिस्ट्री#logos_ministry
Bro. Allan Lobo 8879793677

Опубликовано:

 

20 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 18   
@gajanandongare313
@gajanandongare313 5 месяцев назад
Amen Hallelujah 🙏🏻🙏🏻🙌🏻 Hallelujah 🙏🏻
@SachinMor-nj5wo
@SachinMor-nj5wo 5 месяцев назад
Amen
@richardalmeida301
@richardalmeida301 5 месяцев назад
Amen, Hallelujah
@esther05558
@esther05558 5 месяцев назад
Praise the lord
@mansikavathankar1292
@mansikavathankar1292 5 месяцев назад
Amen 🙌 hallelujah 🙌🙌 praise the name of the Lord
@pautade20
@pautade20 5 месяцев назад
Life and faith rooted in God is never waste.. Amen
@SuhasBakal-ey9kw
@SuhasBakal-ey9kw 5 месяцев назад
Praise the lord br
@vikrantkhajekar9622
@vikrantkhajekar9622 5 месяцев назад
चंद्रक मेषक अभीदिनको आणि डॅनियल यांच्याप्रमाणेच आपला विश्वास असला पाहिजे म्हणजे परिस्थिती विपरीत असताना देखील परमेश्वरावर संपूर्ण मनाने संपूर्ण बुद्धीने संपूर्ण शक्तीने विश्वास ठेवून शेवटपर्यंत विश्वासात स्थिर राहून निर्णय घेऊन जगणे आमेन गॉड ब्लेस यु ब्रदर
@rajeshkumarjagat7880
@rajeshkumarjagat7880 5 месяцев назад
Praise the lord Jesus Christ God bless you brother shalom
@vincentrodrigues9476
@vincentrodrigues9476 5 месяцев назад
Very true bro जर आपण देवासाठी एकटे उभे राहिलो तर देव आपल्यासाठी उभा राहतो God bless you brother
@विनोदधांगडा-थ3म
@विनोदधांगडा-थ3म 5 месяцев назад
आमेन 🙌🙌🙏🙏
@santoshdiwa3663
@santoshdiwa3663 5 месяцев назад
Amen..
@teamch7482
@teamch7482 5 месяцев назад
आमेन माझ्या साठी प्रार्थना करा मला चांगल काम लवकर मिळू दे देव बाप माझी ईच्छा पुर्ण करील असा माझा विश्वास आहे आमेन
@prafullpandhare9943
@prafullpandhare9943 5 месяцев назад
होय , आम्ही तुमच्याआरोग्यासाठी आणि चांगल्यानोकरीसाठी देवबापाचरणी प्रार्थना करू .
@SunilDhobale-x9o
@SunilDhobale-x9o 5 месяцев назад
Praise the lord God bless you br
@gauravp2010
@gauravp2010 5 месяцев назад
Very true and inspiring message. Praise the Lord God bless you dear brother 🙌
@ajitgovari2862
@ajitgovari2862 5 месяцев назад
Praise the lord
@opyashyt5657
@opyashyt5657 5 месяцев назад
Amen
Далее
Почему Катар богатый? #shorts
0:45
Почему Катар богатый? #shorts
0:45