डोके कसे शांत होईल ? | डोक्यात येणारे असंख्य विचार कसे थांबवावे
आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या प्रसंग , व्यक्ती , अडचणी येत असतात. सगळेच काही मनासारखे होत नसते. मग डोकं दुखत , मनःस्ताप होतो , सतत विचार सुरू असतात. यामागची कारणे व उपाय यात स्पष्ट केले आहे.
15 окт 2024