सर तुम्ही भूकनारर्या कुत्र्यान वर लक्ष नका देऊ .. चूक काढनाऱ्याला चोकायची सवय असणार... तुम्ही शिकवतात ते सर्वांत बेस्ट आहे... एक म्हण आहे हाती चले बाजार कुते भोखे हजार..😂😂😂 तुम्ही लक्ष देऊ नका आणि अजुन नव नवीन शिकवा...🙏🙏🙏🙏
Mi degree last year la ahe. Form भरण्याची last daye 16 july ahe तोपर्यंत माझ degree certificate yenar nahi. pn August महिन्यामध्ये नक्की मला degree भेटेल. मग मला फॉर्म भरता येईल का?