Тёмный

ताई आमच्यासाठी मेली म्हणती😌🙏का ग ताई आस का बोलतीय🙏काय चूकल माझं😌 

ganesh shinde mohol
Подписаться 1,5 млн
Просмотров 280 тыс.
50% 1

Опубликовано:

 

13 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 913   
@vikibrovlogs
@vikibrovlogs Год назад
आता हे बहीन भाऊ आसच नाटक करणार आणी खुप सारे विव्हर्स लाईक्स वॉच टाईम वाढवणार ड्रामा करून बाकी काय बरोबर आहे का मित्रांनो कारण दुसरा टोफीकच ऊरला नाही आता वा रे,,भहीन भाऊ तुम्हलाच जमल रे,बाबानों 👏👏👏
@shivshankarcreations6646
@shivshankarcreations6646 Год назад
Right bro
@rupalifadtare4424
@rupalifadtare4424 Год назад
Ha barobar
@rajushinde4281
@rajushinde4281 Год назад
Barobar bola bhau
@vanitaskitchen5311
@vanitaskitchen5311 Год назад
अगदी बरोबर नवीन नाटक यांचं आधी तिच्या भावाचं आता याच्या बहिणीचं 😂😂👍🏻खेळ चालवला यु ट्यूब जनतेचा बघणारे वेडे म्हणायचे 👌🏻
@dattamalaghe1174
@dattamalaghe1174 Год назад
Fg
@pramodghadge6226
@pramodghadge6226 Год назад
लोकांकडून सहानुभूती मिळवून पैसे गोळा करणारा नालायक माणूस आहे
@Bharat1984Official
@Bharat1984Official Год назад
तुमचा तमाशा तुमच्या जवळच ठेवा कश्याला गावभर करता आता काय सापडेना म्हणून नवीन विषय घेतला का ऍडपटांनो लोकांना खूप अडचणी आहेत तुमच्या सारखे तमाशे दाखवून नाही देत लोकं
@abhishekparase96
@abhishekparase96 Год назад
अस बोलायला चुकीचं आहे ❌❌🤬😡
@harishpatil9565
@harishpatil9565 Год назад
बरोबर बोलला भाऊ, नवीन नाटक आहे हे पैसे कमवायचे
@harishpatil9565
@harishpatil9565 Год назад
@@abhishekparase96 आरे हुशारचंद मी तुझ्यासारखे कामाला ठेवतो. व्हिडिओ करून कमवायची काय गरज, मी सहज बोललो त्यांच्या फायद्यासाठी, आता तू म्हणशील बोलायचं असेल तर चांगलं बोल नाही तर नको बोलू पण कसं आहे. त्याने लोकांचा टाईमपास करण्यासाठी ते सगळं करतात मग मी त्यांच्यासाठी थोडं काय बोलू नको का बरोबर आहे का नाही.बाळा त्यामुळे बोललं त्यांना तर मिरच्या झोंबल्या तुला आता त्यात माझा काय दोष, जळायल तुझं ,धूर पण निघायला तुझाच, परत बोलतोय हुशारचंद सारखं तू मलाच . दादरम्हणे, टायपिंग करायला शिका आधी मग बोला धन्यवाद 🙏🙏
@maggy0007
@maggy0007 Год назад
@@harishpatil9565 good reply sagl natk challet hya gnyachi aata doller kmi zale astil
@shitalarunkamble57
@shitalarunkamble57 Год назад
Kahi nahi paiisa kamvya cha vishay aahe
@dhirajpardeshi1789
@dhirajpardeshi1789 Год назад
पहिले योगिता च्या भावाचा आता तुझ्या बहिणी च नंतर सर्व एकत्र होतील
@vimalpawar5785
@vimalpawar5785 Год назад
Are Ganesh Tu mothya sister la divalila bolvlas aani hila nahi. Vait vatle asel tila. Hkkane ti ragvali aahe. Sman vagnuk det ja. Ti ekti padali aahe. Tu samjun ghe. Hoil sarv thik.
@Bharat1984Official
@Bharat1984Official Год назад
प्लॅन करून लोकांचा चुत्यात काढतेत हे बंटी बबली
@user-iu8ee7tz8i
@user-iu8ee7tz8i Год назад
माझ्या अनाथ परिवारातील काही सदस्य त्यांचा आनंद चेहऱ्यावरील हास्य पाहून हा व्हिडिओ मी खूप वेळ पाहिला.मला खूप आनंद झाला की त्यांच्या चेहऱ्यावर आज इतकं गोड हसू आनंद आहे.. हा व्हिडिओ माझ्या मनाला खूप भावला म्हणून तुम्हाला शेयर करते. ज्यांना आजपर्यंत कधीचं प्रेम माया आपुलकी भेटली नहीं. प्रेमाने साधं कधी कोणी जवळही घेतल नहीं. आज अशी मुल माझ्या कडे आहेत. त्यांचा हरवलेलं सुख मी तुम्ही आपन सर्व त्यानं देऊ. बाकी कश्याची अपेक्षा नहीं हया चिमुकल्या जिवांना. खरचं मी खूप नशीबवान आहे. माझ्या कडे हे हिरे आहेत.जे खूप अनमोल आहेत माझ्यासाठी. कधी कधी खरचं मन खूप विचार करत. 🙏🏻😊 जिव्हाळा अनाथ परिवार पैठण .. नरके सर -9420248914. खरच अशी मुल असतील तर ज्यांना कोणाचा आधार नहीं तर नक्की आमच्या सोबत संपर्क करा. आम्ही आपले खूप आभारी राहू.🙏🏻
@user-iu8ee7tz8i
@user-iu8ee7tz8i Год назад
@Raja Kumar ho अनाथ मुलाना हक्काचं मायेचं घर भेटेल
@rahulchavan5992
@rahulchavan5992 Год назад
@Raja Kumar khar aahe yekdam
@kiranbodke6864
@kiranbodke6864 Год назад
दादा बहिणीला मदत केली असेल तर त्यात सांगायचं नसत.. भावचा कर्तव्य असत बहिणीला सांभाळायचं.. बोलून nahi दाखवायचं mi मदत केली mhnun 🙏🏻
@aarogyasampada5831
@aarogyasampada5831 Год назад
नाटक आहे त्याची.लोकांना फक्त येड बनवायचं पूर्ण फॅमिली च नाटकी आहे.त्याच घरचा वाद होता तर बहिणीच्या घरी जाऊन मिटवू शकला असता गाडी होती ना त्याचकदे.असे तर खूप वायफळ फिरले होते गाडीवर मग बहिणीकडे जाऊन भांडण मिटवू शकला असता उगाच सोशल मीडिया वर व्हिडिओ टाकून views मिळवायचे यांना.
@ganeshchavan558
@ganeshchavan558 Год назад
तूझा घरचा म्याटर घरी मिटव, सोशल मीडियावर कशाला नाटक करतोयस
@sonalidhage4730
@sonalidhage4730 Год назад
आरे बहीण बरोबर बोलती तु तीला काही च मदत नसेल केली आणि हो बिचारी खरं बोलते जिवंत तोडून एवढा पैसा कमवला लोकांच्या जिवावर पण बहीणी ला मदत नाही करू शकत
@lifeinafrica2389
@lifeinafrica2389 Год назад
योगिता ने पण सेम असाच आपल्या माहेरच्या लोकांचा तमाशा केला होता... आणि आता नणंदेला समजावते 😅😅
@ibrahimsayyed2607
@ibrahimsayyed2607 Год назад
😀😀😀😀
@ramkrushnapatil9825
@ramkrushnapatil9825 Год назад
Tevha hine tamasha kela nandepeksha bhari. Ak akha video madhe ur futestovar radat hoti kande dolyala laun. Aani var tond karun chapti lokana dnyan shikavte. Kiti halkat aahet dogh. Ag tuzi nanand shikleli vatate tichi bhasha kiti Chan aahe. Aani tumhi dogh gavandhal uneducated prani. Views sathi kahihi kartil Don't subscribe this channel. Blocked this channel.
@poonampatil9149
@poonampatil9149 Год назад
Ashich halkat bai aahe. Ti nanand shikleli vatate bhashevarun. Hi gavthi kiti maj karte bagha. Aani aapan nich pana bhavachya lagnavar video banaun jo dramma kela tyavarun tu nakki khari aahes ka?ashi shanka aahe. Dnyan pajlavte naslel.
@shravanshravanicomedyvideo3952
बरोबर
@rahulchavan5992
@rahulchavan5992 Год назад
Yougita ly Natalie karte
@allvideo7419
@allvideo7419 Год назад
माहेरी भावानी साथ सोडली तर सासरचे फायदा घेतात शेवटी रक्ताच नात रक्ताचच असते लोक फक्त दुसय्राच्यां भाडणाच मनोरंजन करतात कोण कधी कामात पडेल सांगितले जात नाही बहिन भाऊ कधीच अलग होत नाही राग निघुन गेल्यावर चुका लक्षात येतील सुखी राहा 👍👍
@girishpatil1704
@girishpatil1704 Год назад
अगदी बरोबर्.baherche (sagle nahi) lok asch vagtat 80% lok असे astat. त्यमुळे भाऊ बहिणीने एकमेकणा samjun घेतले पाहिजे.vishesh karun aaple aaivadil lavkar gelyanantar. Tyanchyshivay aaple fakat aapanch asto Ekmekansathi
@vinodsalunkhe5531
@vinodsalunkhe5531 Год назад
तुझं कसं झालय माहीतीय का व्हिडिओ ला लाईक आणि व्हिव कमी मिळायला लागले पैसे कमी यायला लागले कि काहीतरी घरची भांडण चव्हाट्यावर मांडायची लोकांना वेड्यात काढायच इमोशनल ब्लॅकमेल करायच थमनेल व्हिडिओ बघावा आणि वेड्यात निघाव असा थमनेल टाकायचा कि झालं मग पैसे यायला चालु नंतर लगेचच मग तुझं घरचं भांडण पण मिटतय आणि सगळे लगेच गोडं पण होतेत बस कर लगा लोकांना फसवायच सोशल मिडिया आता तुमची ही सगळी थेर बघण्यासाठी च तर आहे की हो ना एक ना एक दिवस लोकांना खरा चेहरा तुझा समजेलच भावा
@ganeshjadhav4655
@ganeshjadhav4655 Год назад
Right 👍 sarv kahi views sathi karto 😂😂
@harshadapathak5316
@harshadapathak5316 Год назад
फेमस होई पर्यंत तिचा उपयोग करून घेतला आता तिला विसरला
@akshaypatil2674
@akshaypatil2674 Год назад
खूप राजकारणी माणूस आहे गणेश शिंदे
@sheikh_66
@sheikh_66 Год назад
Maf kara
@sheikh_66
@sheikh_66 Год назад
Sahan karawe natewaikat
@sheikh_66
@sheikh_66 Год назад
Mothepana gjyawa sarwa thik ahe
@sheikh_66
@sheikh_66 Год назад
Khush asa anandi asa
@sheikh_66
@sheikh_66 Год назад
Samanjaspanane maf karawe sarwas dev maf karto
@gopaldhabade5210
@gopaldhabade5210 Год назад
हे लय नाटकया माणुस आहे मित्रानो
@bhartijakkal5556
@bhartijakkal5556 Год назад
Right
@poonampatil9149
@poonampatil9149 Год назад
Kharay. Pura mohol taluka vikun khail tri kalnar nahi etka ganpa hikmati mansachya rupat nich saitan aahe. Tyacha bharosa nahi.
@maggy0007
@maggy0007 Год назад
Hoo
@inspirationmarathi8453
@inspirationmarathi8453 Год назад
view येईना गेले कि रडतात दोघे भाऊ बहिण😂😂
@kiranbangera8898
@kiranbangera8898 Год назад
Are baba those mehnatchi kami kha based jhal you tubchi haramchi kami.lok payal aahet.
@SBMofficial1
@SBMofficial1 Год назад
व्हिडीओ एक मेकांचे टाकु नका तुमचे काही मतभेद असतील तर घरी जाऊन मिटवा सोशल मीडियावर लोक खूप नाव ठेवतात म्हणून घरी जाऊन काही असेलतर दोघांनी मिळून मीटवा आणि चागले रहा बिचारी आईला काय वाटत असेल समजून घ्या प्लीज प्लीज। 🙏🏻👌🏼❤️
@ganeshchavan558
@ganeshchavan558 Год назад
आता बहिन फेमस होईल
@kolaperekha1949
@kolaperekha1949 Год назад
🤣😅
@shailajasakhare
@shailajasakhare Год назад
😆☝️
@maggy0007
@maggy0007 Год назад
Hona saglya nate waikana ha ambani bnvtoy mhnje ha mokla zala jgayla koni hyala paisa magnar nahi mg aish krayla mokla ha 😏😏
@shravanshravanicomedyvideo3952
😀🤣🤣🤣
@kalpanajadhav3972
@kalpanajadhav3972 Год назад
बहिण भाऊ नाटक करत आहे
@vrushaliwani319
@vrushaliwani319 Год назад
आता रक्षाबंधन ला जाऊन आला की , वाढदिवस साजरा केला बहिणीचा किती दिवस झाले साडी घेताना बहिण रडली आता म्हणतात वर्ष भर झाला आस चाललं सांगता
@shubhadapathak2187
@shubhadapathak2187 Год назад
खरं आहे. तुम्हाला माज आला आहे.
@komalpawar7038
@komalpawar7038 Год назад
सगळी नाटकं चालू आहेत तुमची
@pradnyaagrotech4148
@pradnyaagrotech4148 Год назад
याच्या बहिणीचं चॅनेल कुठले आहे
@kavitazagade126
@kavitazagade126 Год назад
तुम्ही दोघे नवरा बायको एक नंबरचे नालायक आहेत.. असे आतापर्यंत किती म्याटर आलेत समोर. पण प्रत्येकवेळी आम्हीच किती गरीब बिचारे दाखवत असता.....
@sampadamane7393
@sampadamane7393 Год назад
बास करा बाबा आता मला तर ये युट्युब उघडू वाटणा झाले प्रत्येकाचे ते रोस्टिंग आज काय हे उद्या काय ते काय बघायचे युट्युब वर काय बघून आणि स वाटायला लागले सगळ्यांना आता आता सुलेमान दादा झाला ते अमो दीदी झाली आता तुमचा आणि नवीन हे आम्ही मोबाईल बघू काय नको असं आम्हाला झालंय😡😡😡
@wasimsayyad812
@wasimsayyad812 Год назад
😂😂😂😂😂
@poojakamble3844
@poojakamble3844 Год назад
Nahitar ky 😅😅 dok firlay
@Jyotiatram
@Jyotiatram Год назад
🤣🤣🤣🤣🤣🤣
@anuksharakesh3213
@anuksharakesh3213 Год назад
😂😂😂😂😂
@ratnapatil4346
@ratnapatil4346 Год назад
Ho kharay
@bhaudadapadale3224
@bhaudadapadale3224 Год назад
ती बोलते माझ्या दारात पाय पण ठेवायचे नाही काही तरी चुकले आसेल म्हणुन आसे बोलते ती तुम्ही मतलबी आसणारच
@tejashilal4950
@tejashilal4950 Год назад
थोड्या दिवसासाठी बहीण परत एकत्र येईल बहिणी हसण्यावरूनच समजते बहिणीच्या गणेश शेठ लोक लय हुशार झाले तो तुम्हीच बोलायला सांगता येताय ना तुम्ही हसण्यावरून ती कळतंय लगेच
@ashalatazargad4920
@ashalatazargad4920 Год назад
@ajitsuryavanshi5070
@ajitsuryavanshi5070 Год назад
अर गण्या पैश्यासाठी काय पण नाटक करू नकोस मागच्या वेळेस बायकोच्या भावाच काय ते लग्नाला नाटक घेऊन आला होतास आणि दोन दिवसानी बायकोचा भाऊ घरी जेवायला आला होता आता बहीनीच घेऊन आलास तुझ्या घरच प्रोब्लेम कशाला सांगतोस
@sonalmalhotra4306
@sonalmalhotra4306 Год назад
It's true that why I don't follow them at all I m bcoz they Play lot of drama to public then also all best
@successlife4023
@successlife4023 Год назад
Kay faltuk pana aahe ha ghara madhe bhandhan hot asate tumhi lagech mahna natak karatat
@sonalmalhotra4306
@sonalmalhotra4306 Год назад
@@successlife4023 it's ok drama is drama only I no very well bcoz I know what I said uncle
@palakghadge2516
@palakghadge2516 Год назад
Ekdam barobr.. Natki krtat he sagle
@chand2324
@chand2324 Год назад
गण्या काय बोलतोस रे🤨निट बोल ना जरा,,,चांगल बोलता येत नसेल तर वाईट तरी का बोलता🤬,,,नाटक वाटतय तर म का धावता नाटका पुढे तुम्ही,,बंद करा ना ह्यांचे व्हिडीओ बघायचे,,,आजच्या जगात माणुसकीच नाही राहीली,,ऐक मेकाला वाईट बोलुन उचापती काढण्यात दिवस गेलेत,,चांगला विचार करा जरा, ते जमत नसेल तर काहीही वाईट कमेंट करू नका🙏🙏🙏
@dinesh5201
@dinesh5201 Год назад
काय पण सांगता ...मागे खुशी च्या च्या bday ला चांगली खिदळत होता
@sanketkotwal327
@sanketkotwal327 Год назад
😂😂😄😄🙈🤦
@RasikaDesai09
@RasikaDesai09 Год назад
🤣😂
@prachivarpe2933
@prachivarpe2933 Год назад
Atta 2 month purvi ganyacha bday zala hota tevha pn hoti ti ...khi zal ki video banvaycha ha dinkram zalay yancha ..gharchi bhandan chavhatyavr anaychi savay lagli yana
@pranu3109
@pranu3109 Год назад
😂
@harishpatil9565
@harishpatil9565 Год назад
😂😂😂
@kalpanapatil7904
@kalpanapatil7904 Год назад
बगा चांगले झाल्या वर सखी नात पण जळतात तर बाकी च्या च काय घेऊन बसला त
@sachinware4431
@sachinware4431 Год назад
आत्ता हे नविन नाटक करत आहेत मी तर नाही बागणार यांचे वीडियो बस ......
@nikitagite4503
@nikitagite4503 Год назад
योगिताला कस हसायला येत बळच हसू आवरतीये
@vanitaskitchen5311
@vanitaskitchen5311 Год назад
आहो ती तर खुप बेक्कार आगाऊ आहे
@shradhakadam2123
@shradhakadam2123 Год назад
Ho yogita tujya kade bagun lagech kaltay tumi khot boltay te
@vanitaskitchen5311
@vanitaskitchen5311 Год назад
@@shradhakadam2123 agdi barobr 🙏🏻
@ashwiniyadav350
@ashwiniyadav350 Год назад
Absolutely right ...clear distay 🤩🤩🤣🤣
@rupalisagare7043
@rupalisagare7043 Год назад
Brobr
@happyfamily-bi6wr
@happyfamily-bi6wr Год назад
अरे पब्लिक उघडा डोळे बघा नीट बहिण थांबून थांबून विडिओ बनवतेय आणि तिला रडायला येत नाही तर हसायला येत आहे तिला आणि हे दोघ पण नाटक करतात लगेच समजत पब्लिक काय वेडी नाही
@ganeshchavan558
@ganeshchavan558 Год назад
आमाला काय घेनं देनं नाही
@poojakolambe4508
@poojakolambe4508 Год назад
अरे मग तीने पण विडीयो बनवायला मदत केली रे काय झालं केलीस तर मदत
@shwetaauchare4572
@shwetaauchare4572 Год назад
व्ह्यूज साठी काहीही.. किती खालच्या थराला उतरताल
@Soham-4442
@Soham-4442 Год назад
तुझ कर्तव्य आहे बहिणीला केलेलं काय बोलून दाकवतो
@gitaghatge4673
@gitaghatge4673 Год назад
दादा नका टेन्शन घेऊ ताई ला समजून सांगा त्या नक्की समजून घेतील तू खूप कष्टातून पुढे आला आहेस फक्त तुझा योगिता वैनी ची पण खूप साथ आहे तुला दादा तुझा ताई ला काही पाहिजे असेल तर दे दादा मी पण एक तुझी बहीण मनून सांगते सगलाय यूट्यूब परिवाराला माहित आहे तू किती कष्टातून पुढे आला आहेस स्वामी समर्थ महाराज आहेत तुझा पाठीशी काळजी करू नकोस
@kashinaththorat4941
@kashinaththorat4941 Год назад
आता,परत,नविन,नाटक,सुरु,केले
@arvindmaster9494
@arvindmaster9494 Год назад
Right
@sulbhapatil8863
@sulbhapatil8863 Год назад
नाटकी लोकं आहेत....बनेल...रडून रडून लाईक्स घ्यायचे ..बहीण भाऊ...सगळे सारखे...
@parasutuljanawar1823
@parasutuljanawar1823 Год назад
दोघा बहिण भावाने एकमेकाला समजून घ्या दादा तुमच्या शिवाय तिला तिच्याशिवाय तुम्हाला कोणीही नाही असे लोकांना भांडून तमाशा दाखवू नका लोक बघायला दाखवू नका 🙏👍
@sujatabhoir1088
@sujatabhoir1088 Год назад
बहिणी ला फेमस करण्याचं नाटक आहे बास्स्स
@pradnyavlog1440
@pradnyavlog1440 Год назад
अचानक काय झाले दादा जाऊद्या माफी मागा ताई ची ती माफ करणार हे नक्की
@tejashilal4950
@tejashilal4950 Год назад
आता तुमची बहीण फेमस करायची राहिली या
@poojakolambe4508
@poojakolambe4508 Год назад
अरे गणेश तुझ्यासाठी तिणे केल ते पण साग की
@amitpatil5271
@amitpatil5271 Год назад
Barobr
@giramkar_monali45
@giramkar_monali45 Год назад
इतक्या दिवस योगिता ताईचे न तिच्या भावाचे भांडण दाखवले ते sampl आता गणेश दादा न त्यांच्या बहिणीची भांडण तुमच्या फॅमिली चे channel तुमच्या तुमच्यातच भारी चालतात...view,s भेटतात
@ChotuGurjar1995
@ChotuGurjar1995 Год назад
आधीच माणस वाईटा वर आहेत त्यात तुम्ही कशाला भाडत बसता अस करु नका.आज ना उद्या एकत्र होशिला विचार करुन. वागा.🙏🙏🙏🙏
@piu2019
@piu2019 Год назад
Chan topic choose kelay tumhi tumchi bahin famous honyasathi
@GaneshShinde-u4k
@GaneshShinde-u4k Год назад
तुम्ही आता त्यांच्याकडे जाणं खूप महत्त्वाचा आहे तुम्ही त्यांनी तुम्हाला खूप सपोर्ट केला होता तुम्ही दिवाळीला पण त्यांच्याकडे जायला पाहिजे होता
@RameshRamesh-zw5ki
@RameshRamesh-zw5ki Год назад
आता हे बहीण भाऊच्या नाटकेच आहे
@shilpamohite1779
@shilpamohite1779 Год назад
कशाला जगाला सांगता तुमची नाटकी या जगात तुम्हालाच दुःख आहे होय जगाला नाही ना,😏😏😏😏😏😏
@bhaudadapadale3224
@bhaudadapadale3224 Год назад
तुम्ही लोकांना म्हणता आमच्या वर जळतातपण तुमची बहिणच म्हणते मग हि गोष्ट खरीच आसणार
@poonampatil9149
@poonampatil9149 Год назад
🤦‍♀️
@rohiniblog8360
@rohiniblog8360 Год назад
खोट बोलून पुढे जाण्यासाठी थोड दोघाच नाटक करण पण गरजेच आहे की नौटंकी कुठले
@geetakusalkar9707
@geetakusalkar9707 Год назад
तीला फिरायला नाही न्हेल,म्हणून रुसली
@dipalikhose809
@dipalikhose809 Год назад
Kuthli tu
@bhimkanya473
@bhimkanya473 Год назад
नाटक कोणच करत नसत हो पण त्यांचा काय फॅमिली प्रॉब्लेम आहे आपण सपोट केला पाहिजे समजावलं पाहिजे जाऊदे दादा हॅप्पी हॉ तुम्ही 🥺
@bhavraosangolkar2678
@bhavraosangolkar2678 Год назад
कोण कोणासाठी नाराज होत नसतं पण एक गोष्ट नक्की आपला भाऊ आपली बहीण काहीतरी मदत मागितली असेल आणि ते तुम्ही मदत नसेल केली
@mns1248
@mns1248 Год назад
सब पैशे का खेल हे बाबू भैया 🤣 Sympathy king 👑 🤣 View's likes साठी घरचे भांडण सोशल मीडिया वर टाकायचं सगळं ठरलेलं असत यांचं👍🏻🤣
@blackbeauty3860
@blackbeauty3860 Год назад
Tai kai boltes tey pahila veecharkar jastch boltey ashes tu ganeshdad aani vahinee tumee kalzee Naka Karoonaka 👍🏻
@sunitabaste6335
@sunitabaste6335 Год назад
ओव्हर एकटीग ज्यादा लग रहि हैं 😅
@shivajikhadke3830
@shivajikhadke3830 Год назад
बहीणीला घेऊन पैसे कमवलेस आणि दुसरे लोक तु घेऊन फिरला तु फ्कत पैसे साठी तु विडीओ करतोस काही केल नाहीस बहणी साठी
@shubhadapanchpor8208
@shubhadapanchpor8208 Год назад
बहिण प्रेमळ असते भावाला समजून घ्यायला पाहिजे
@GaneshShinde-u4k
@GaneshShinde-u4k Год назад
तुम्ही जरी त्यांच्यासाठी केला असला तर अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही त्यांच्यासाठी पण खूप गाजला होता तुम्ही त्यांना पण अर्धी पैसे द्यायला पाहिजे होतात एवढे बोलला तर बहिणीचं काही नाही व्हिडिओ लगेच होशील मीडियावर आणण्याची गरज नव्हती सगळ्यांच्या लक्षात येत होतं की तुमचे व्हिडिओ त्यांच्यासोबत नाहीये तुम्ही मोठ्या ताईला एवढं करायलात म्हणजे त्यांचं तुमच्या सोबत काहीतरी झालेला आहे पण छोटी बहीण आहे तिला खूप समजून घ्यायला पाहिजे ते मी तुम्हाला खूप मदत केली माया याच्यावर मला तुम्ही एक व्हिडिओ करून टाका की असं बोललात मग माझ्या लक्षात येईल की तुम्ही माझी कमेंट वाचलात आम्ही तुम्हाला लाईक आणि शेअर प्रत्येक वेळेस करते पण तुम्ही आम्ही माझ्या प्रश्नाला उत्तर कधीच देत नाहीत
@jyotsnasutar703
@jyotsnasutar703 Год назад
गणेश दादा तुम्ही हा व्हिडिओ नवण्या पेक्षा तीझा व्हिडिओ बघून तिला तुम्ही भेटायला पाहिजे होतं आणि समोर जाऊन बोलायला पाहिजे होतं तुम्ही व्हिडिओ मधून नको काय बोलायला होतं आणि ताईला बसून विचारायला पाहिजे होतं चुकलं असेल काय दोघांचं पण एक बाजू तिने सांगतील एक तू सांगितली पण ह्यात काय होणार आहे अजून भांडण वाढणार आहेत तुमच्या मधली . तू जाऊन भेट घे आणि समोर जाऊन बोल पण व्हिडिओ बनवून कशाला लोकांना बोलायला कारण देताय तुम्ही तुमची घरची इज्जत तुमच्या हातानी बाहेर काढता असं नका करू असं करून जे तुमचं खरंच वाईट करणारे आहेत ते मज्जा बघायला मस्त तयार आहेत .दादा ताई चुकले व्हिडिओ बनवून आणि तू पण तेच केलास . जर भेटला असतास ताईला तर तिने स्वतः व्हिडिओ बनवून तुझी चुकी मान्य केली असती आणि तू वाईट कॉमेंट्स नसत्या वाचल्या .
@Dhruvifashionworld16
@Dhruvifashionworld16 Год назад
youtube.com/@dhruvisfashionworld17
@rekhabagul9625
@rekhabagul9625 Год назад
विडिओ करण्या पेक्षा तिला भेटून प्रॉब्लेम sol केला असता
@mayurerangolimehandi9941
@mayurerangolimehandi9941 Год назад
तूला पैसा खूप झाला आहे म्हणून तू आस करतोस
@nanabhosale9962
@nanabhosale9962 Год назад
नौटंकी चालू आहे बाकी काही नाही कोणी लाईक बी करू नका अन् शेअर बी करू नका .
@AJIT40
@AJIT40 Год назад
आधी भाऊ झाला आता बहीण नंतर कोणचा नंबर लागेल सांगा कमेंट मध्ये
@prachivarpe2933
@prachivarpe2933 Год назад
Aai cha no lavayla kmi karaycha nhi ha Ganesh n yogita
@ashwinipachpute4651
@ashwinipachpute4651 7 месяцев назад
Tumhi naka tension gheu tumhi tumcha vdo karat raha... Jo person successful hoto tyache vaiet chintanane bharpur ani apalech javalche asatat... Tumhi ajibat ghabaru naka... Tumhchya doghancha natur khup chan aahe
@yashwantikolivlog1
@yashwantikolivlog1 Год назад
काय नाही वं पैसा आला की कोणी कोणाचा नसतं
@radhasonar4090
@radhasonar4090 Год назад
फिरून फिरून पैसे संपले मग आता काय करायचं म्हणून नवीन नाटक 😂😂👍खूप मस्त कमवा कमवा हेच वय आहे सगळ्या घरादाराची इज्जत मांडा आणि कमवा १मिलियन करायचे आहेत ना मग काय करायचे म्हणून हे नवीन कमवा आणि आता कुठे विदेश टूर का 😂 म्हणून पैसे जरा जपून वापर नाय तर अशी नवी नवी नाटके करावे लागतील 😂 all the best for 1 m
@samg2779
@samg2779 Год назад
अरे पण हा तुझा घरचा फॅमिली problem ahe लोकांना कशाला ओरडून सांगतो🙆🙆🙆 व्हिडीओ बनव पण अश्या घरातील भांडण लोकांना कशाला सांगता🤦
@user-dx8mn6vt6y
@user-dx8mn6vt6y Год назад
Aadi tyacya bhhinine vidvo takla m lok tyala bolanar na tu kahitri kel aasel kiti vait coment aale tyala bichara
@samg2779
@samg2779 Год назад
@@user-dx8mn6vt6y ho tepn ahech pn ase Family problem तिच्याकडे जाऊन बोलायला पाहिजे होते...अस सगळ्यांना सांगून problem ajun वाढतात....
@akankshakadam2781
@akankshakadam2781 Год назад
Yogitala mast hasayla yet aahe ...hasun ghe g yogita aamala sagala samajate
@abhishekparase96
@abhishekparase96 Год назад
गणेश दादा तुझी ताई तुझ्या वर अस बोलायला नोको होत ताई अस बोलायला नको होत शेवटी भहिनी वर भावाची काळजी असते दादा ताईला व्हिडिओ डिलीट करायला सांग प्लीज 🙏🙏🙏
@parshurambhore145
@parshurambhore145 Год назад
Kay bhari rao ata bahineche follower's vadvnyasathi kay yukti lavli
@Dashrathuttamwaghmare
@Dashrathuttamwaghmare Год назад
आम्हीं नेमकं काय करावं अशी आपली इच्छा आहे... 🙏🙏
@TRKEDITZ18
@TRKEDITZ18 Год назад
Kahi nahi fakt aamchya bhandanche ani nantar mitvlyache vidio baghat raha mhanje aamhaala view ani tase paise miltil
@poonampatil9149
@poonampatil9149 Год назад
Dada jr he views sathi ganya karat asel tr tyala milel tithe jodyane hanal pahije. Karan nehamich natak kartoy ha. Mage gadi vikaych nanter baykola bhavane lagnala bolaval nahi te khot natak ashi bharpur khote dhande karto views gola karto. Mhanje punha khot bolaychihimmat karnar nahi doghe. Gani la komat dhadli pahije. Khup dat dakhavte muddhamhun. Barobar ti sutav banel aahech pn 1 no.chi khoti bai aahe
@maggy0007
@maggy0007 Год назад
गणेश मोहोळ (खोटारडा गण्या)ह्याला रक्त चाटे पर्यंत हाणायला पाठवा सुलेमान पठाण ला😂🤣त्याला एक्सपिरिअन्स आहे ना
@sarikajadhav6487
@sarikajadhav6487 Год назад
अरे आर काय वैताग हा लोकांचा घरच झालं थोडं पाव्हणं धडलाय घोड
@vandanakamble713
@vandanakamble713 Год назад
तुमच्या व्हीडीओ मध्ये ती नेहमी असायची बंद का तीला केली
@ajitshingare4490
@ajitshingare4490 Год назад
एका रक्ताच नात दादा 😊😊nice Dada 👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@sachinlanjekarkokanyoutube647
हा सगळयांना येडा बनवतो आणि चार दिवसांनी बोलेलं आमची गोडी झाली
@poonampatil9149
@poonampatil9149 Год назад
Kharay. Magche videos bagha ti yogita ur futeparyant radat hoti. Ganpya aakashat baghun tambakhu chaghlat hota. Yogita maza navra kiti changla aahe he sangat hoti tond nak aani kay kay fugaun. Aani nanter te lok bhau vahini aale ki hichya ghari. Aani aata tr hi jodi ghansolila undarat aahe bhaubijla geli asa video. Mhanun hya khotyana khetrane hanal pahije. Mgach hagyavar yetil. Sudhartil vichar karun subscribe kara.
@santoshsangale7205
@santoshsangale7205 Год назад
ड्रामा तर लय मोठा आहे पब्लिसिटी स्टंट अन जरी पब्लिसिटी स्टंट नसला तरीही योगिता खूप घमंडी झाली अरे तुम्ही खूप मोठे आहात पण तुमच्या घरातला ‌मॅटर घरात ठेवा एकमेकाला बोला काहीही करा पण आपली इजंत घरात ठेवा तशे लय शहान पणा करत्यात खुशी च्या नावावर भिक मागत होते हे दोघं लय हवेत उडत्यात जर हिम्मत असेल तर मला खोटं पाडून दाखवा
@शांभवी-थ8र
@शांभवी-थ8र Год назад
कसा विश्वास ठेवायचा..मागे तुम्ही लोकांनी असाच खोटारडेपणा केला होता.. Views साठी किती खालच्या थराला जाल..
@TRKEDITZ18
@TRKEDITZ18 Год назад
Barobar aahe views sathi kartat aani thode divsani mhantat aamch bhadan mital gairsamaj zala hota
@harshadakadu5647
@harshadakadu5647 Год назад
Sarv khot ahe
@radikharanvir9416
@radikharanvir9416 Год назад
फोन नसतो करायचा जाऊन घेऊन यायच असत बहिणीला
@urmilamakasare2225
@urmilamakasare2225 Год назад
अरे लोकांना वेडे समजतात का तुम्ही दोघे.....हे थांबवा.......
@pawarmahesh9561
@pawarmahesh9561 Год назад
अरे बाबा किती वेळ ती केल्याल सांगतोस मदत तुझ्यापेक्षा जास्त मदत करतात आणि करतो मी ‌पण तुझ्यासारख बोलुन दाखवत‌ नाही गणेश ‌शिदे
@poonampatil9149
@poonampatil9149 Год назад
Dada aata hya content var 10 12 videos banavnarach ha. Views milale ki paisa. Mg maj punha to dakhvayla videos banva. Chalu dhyat tumch. Tumhala kaslihi laj sharam kkahiji vatat nahi. Tevha ase aahat lokana tond var karun sangta aahat. Pn aamhi ha tamasha matra mast enjoy karto unsubscribe v channel ha blocked karun
@radikharanvir9416
@radikharanvir9416 Год назад
प्रतिउत्तर तु घरी जाऊन पण दिले असते तु
@priyankajadhav230
@priyankajadhav230 Год назад
Nka lksh deu dada ,yogita dev konalach sukhane jgu det ny kyna ky tension aahech
@ganeshkale9961
@ganeshkale9961 Год назад
Tin pn khup kely tumcha sathi💯
@poonampatil9149
@poonampatil9149 Год назад
Tyanch jast manavar gheu naka. Ganpya n ganpi tumch je kay paishyanche khel chalale aahet na te khel chalu rahudhyat. Video banva tyavar karan tumchi majja aamhala nahiter disnar nahi. Aamhi paisa feko aur tumchya gharatla chavhatyavar aalela tamasha dekho mhanun baghto. Chan manoranjan aamch hot. Pn tumhala avdhisuddha laj sharam vatat nahi negative comments chi. Etk manus nirllajja asu shakto?tr asto ganya n gani sarkha. Poonam Patil
@TRKEDITZ18
@TRKEDITZ18 Год назад
@@poonampatil9149 barobar ahe ekad bhandnache vidio takayche nantar mitvlyache takayche aani koni negative comments keli ki hyana parat vait vatte parat tyacha video takaycha views sathi
@pradipmagar1959
@pradipmagar1959 Год назад
Good acting.....deshala lutal kalin tu tula peshyacha maz aala ahe
@annasahebchaudhari4337
@annasahebchaudhari4337 Год назад
नवीन स्टोरी
@Dashrath.kadam1994.
@Dashrath.kadam1994. Год назад
एवढी जिती आहे, तरी पण म्हणते मी मेलिय.
@nandinigalande8865
@nandinigalande8865 Год назад
बहिनी नी भावाला आणि भावानी बहिणीला साथ दिलीच पाहिजे ,एकमेंकाना जिवाभावाचे व्हा ,कशाला उगीच तमाशा जे काय गैरसमज असतील ते आपापासात मिटवा
@Vedikarecipe
@Vedikarecipe Год назад
लोकांना चांगले कमेंट करता येत असेल तरच करावे नाहीतर विनाकारण कोणाला शिव्या देऊ नये
@sheetalsurve518
@sheetalsurve518 Год назад
नका रे असं भांडण करू बहीण भावाने घरात भांडण होतात बसून बोलून सर्व प्रश्न सुटतील फक्त भेटून एकत्र येण्याची गरज आहे
@twinsbabys3496
@twinsbabys3496 Год назад
तुमच्यासारखा हक्काचा भाऊ मिळायला खूप मोठं नशीब लागतंय. किती हक्काने बोलतात दादा तुम्ही ताईचं तसं बोलणं चुकतय...
@sujatanarute2600
@sujatanarute2600 Год назад
दादा जे पण काय आहे तुमचा फॅमिली मध्येच राहू द्या सोशल मीडियावर आणू नका लोक त्याची मजा घेतील तुम्हाला त्याचा त्रास होईल शेवटी तुमची बहीण आहे सांभाळून घ्या
@sheelajoshi9782
@sheelajoshi9782 Год назад
तू मारले म्हणे तिला ऐका व्हिडिओ मधे तिने सांगितले होते
@sd6886
@sd6886 Год назад
शांत राहणे हा येकाच उपाय आहे गणेश सर हेही दिवस जातील
@gitaghatge4673
@gitaghatge4673 Год назад
तुझे खूप छान केले आहे देवाने तुला तुझा लाईफ मध्ये कधीच कमी पडणार नाही दादा नेहा ताई काय झालं आहे हे कोणालाच माहित नाही ते प्रॉब्लेम स्वाल कर ती तुझी बहीण आहे तिला काय टेंसेन आहे ते दूर कर दादा
@jyotilondhe3806
@jyotilondhe3806 Год назад
दोघे बहिण भाऊ चांगले राहवा असे भाडू नका.
@shruthishindhe7605
@shruthishindhe7605 Год назад
तुमच्या ताईने असा व्हिडिओ टाकायचा नव्हता फोनवर विषय Solve करायचा होता तुमच्या ताईचं हे चुकीचं आहे तुमच्या ताईला समजायला पाहिजे
@vaishaliaagalve7409
@vaishaliaagalve7409 Год назад
गणेश भाऊ तुम्ही ताईला जाऊन भेटा काय गैरसमज आसल तु समोर जाऊन बोला तुम्ही पहिले सारख दोघ बहिण भाऊ मिळून राहा बहिण भावाच नात खूप छान आहे ते जपून ठेवा काय कोणाच चूकल ते बोलत बसू नका जे झालं ते विसरा आणि दोघ पहिल्या सारख बोला 🙏🙏
@Pangat213
@Pangat213 Год назад
बरोबर आहे वैशाली ताई बहिण भाऊ नातं खूप गोड आहेत
@Shaurya275
@Shaurya275 Год назад
Ek point mhanje tujya bahini ne tuj naav ghetal ch nahi..... Soooo tu tujyavr ticha video ओढून का issue krtoy..... Tula ek content ch pahije video sathi. 🤣😂🤣😂😂
@rudradhumal9679
@rudradhumal9679 Год назад
आरे दादा ती बहिण आहे रे ती मनाला आल्यावर काही ही बोलते तुझी चुक आहे तुला सगळ्या बहिणी सारख्या समान आहेत तु सगळ्या बहिणीला दिवाळी ला आणाय चण तुला राग येऊ देऊ नको मी भावा प्रमाणे सांगतो राग मानुन घेऊ नको ❤️😁
@jayashreekakade9104
@jayashreekakade9104 Год назад
घरातल्या घरात साॅल्ट केल !तर मग व्हु आणी डाॅलर कसे मिळतील!तुम्हाला!!परत काही दिवसांनी एकत्र येउन सेलिब्रेट करतील हे!!
@manishakotule4385
@manishakotule4385 Год назад
तुम्ही दोघं कॉमेडी करता ते च करा घरचे मुद्दे व्हिडिओ मधे नका टाकू सगळा आयुष्याचा तमाशा होतो
@sunitabhosale3471
@sunitabhosale3471 2 месяца назад
एवढ भाऊ समजून सांगतो तरी ऐकून घेत नाही बहिण
Далее
iPhone 16 для НИЩЕБРОДОВ!
00:51
Просмотров 2,8 млн
ну это жиза...  #standoff2
00:13
Просмотров 83 тыс.