Тёмный

कोणाची नजर लागली😌🙏काय झालय ताई🥰 

ganesh shinde mohol
Подписаться 1,5 млн
Просмотров 227 тыс.
50% 1

Опубликовано:

 

17 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 605   
@polvilas4116
@polvilas4116 Год назад
बापरे काय चाल्लय युटूबवर पहील युटूब ओपन केल कि फक्त जेवनाचे वगैरे विडीओ यायचे आता युटूब उघडल कि नुसती भांडण आणि ऐकमेकांनांवर आरोप युटूब येण्याआधी पण भांडण होतच होती कि पण घरातली चार मोठी माणस बसुन सोडवतच होती कि आता युटूब बघनारी थोडीना येनारे भांडण सोडवायला अगोदर छान असायचे सगळ्यांचे विडीओ हसी मजाकचे पण आता काय तरी असत आता तर हेही आठवत नाही युटूब वर आधी कशाचे विडीओ यायचे ते 🤔
@SeemaMore358
@SeemaMore358 Год назад
😄😄
@shubhangichougule9989
@shubhangichougule9989 Год назад
Visit me please
@shubhangichougule9989
@shubhangichougule9989 Год назад
@@SeemaMore358 visit me please
@shubhangichougule9989
@shubhangichougule9989 Год назад
@Aahwini Chourpagar visit me please
@desai2048
@desai2048 Год назад
होन युटुब पहील की ये लोक़च नुसत तामश असते जर कामधंद करा बर म्हणजे वेळ कसा जाईल ते कलणार नाही हेन बर
@arunpatil2206
@arunpatil2206 Год назад
भांडण नसताना भांडणाचे नाटक करून स्वतःची आणि फॅमिली ची किंमत कमी करू नका
@shubhangichougule9989
@shubhangichougule9989 Год назад
Visit to my cooking
@Sagar-m6g3j
@Sagar-m6g3j Год назад
जर युट्युब तुझी फॅमिली असेल तर मग मिळणारा पैसे का नाही सांगत.....एवढं युट्युब माझी फॅमिली फॅमिली करतोय सगळं पैशासाठीच आहे.... फॅमिलीय ग😝😝😝
@poonampatil9149
@poonampatil9149 Год назад
Kimmat hyala aste na tyachi kami jast hote. Hyala swatalach ti nahi tevha kami aani jast karnyacha honyacha prashnach nahi.
@m15-u3q
@m15-u3q Год назад
Sagali kade youtube vale hich natak chalalit
@nileshsaravde832
@nileshsaravde832 Год назад
Konala sagta to badir aahe nahi kalnar
@acchansh9436
@acchansh9436 Год назад
झालं का परत सुरू? ऐन सणासुदीला यांची नाटकं. घरातले problem घरातच solve करा ना? कशाला youtube ल टाकता. होतील रे गणेश दादा 1 million subscribers आणि पैसा काय कमी मिळतो का तुला? कशाला उगाच नात्यांचा बाजार मांडतो. लोकांच्या भावनांशी खेळुन पैसा कमवायचा धंदा आहे यांचा...
@shubhangichougule9989
@shubhangichougule9989 Год назад
Please come
@poonampatil9149
@poonampatil9149 Год назад
Hyanch sn chan sajra kela tyani ther karun. Aata duryanche routine kase kharab hotil te kartat. Hyanchi tond baghushich vatat nahi. Unsubscribe karun takle
@nakulzore3876
@nakulzore3876 Год назад
नाटक एक नंबर आहे भाऊ‌ बहिणीच
@thelittlesprinkles5654
@thelittlesprinkles5654 Год назад
गोवा फिरून झाला.. आता दुसरीकडे फिरण्यासाठी पैसे जमायला नकोत का.. म्हणून ही सगळी नाटक.आता भांडणाचे 2-3 व्हिडिओ येतील मग परत बहिणीने मला माफ केल, माझ्या घरी जेवायला आलीचा एक व्हिडीओ येईल.. त्यापेक्षा चांगले vlog बनवून कमवा. त्यांनी चांगल नाव होईल.असाच ढोगीपणा केला तर subscriber जास्त असून पण १हजार view येण पण मुश्किल होईल थोडया दिवसांनी.
@antraparkhe4394
@antraparkhe4394 Год назад
brobr
@antraparkhe4394
@antraparkhe4394 Год назад
faltugiri sagli tumchi bhadan tumchapashi teva na lok na kay tevdach vel ahe ka tumhla solution dhyla
@sheetalsfoodvlogs
@sheetalsfoodvlogs Год назад
बरोबर
@vanitaskitchen5311
@vanitaskitchen5311 Год назад
अगदी खरंय 👌🏻👌🏻
@poonampatil9149
@poonampatil9149 Год назад
Tai mast reply 1 no.
@akshaymirkale7043
@akshaymirkale7043 Год назад
गणा बास झालं आता नाटक कंटाळले आता लोक 😡
@ashritarathod6049
@ashritarathod6049 Год назад
😂😂😂😂😂😂Barobar
@RasikaDesai09
@RasikaDesai09 Год назад
🤣😂🤣😂💯
@santoshbirajdar9229
@santoshbirajdar9229 Год назад
पहिले लोक घरात कोणती गोष्ट घडली तर बाजूच्या लोकांना सुध्दा माहीत पडत नाही तुमचं छान आहे जगाला सांगतात 👌👌👌🤗🤗
@poonampatil9149
@poonampatil9149 Год назад
Barobar tyanchi aabru geli tri tyache paise miltat tyamule tya goshticha gm nahi hya lokana.
@radhikashravgi4754
@radhikashravgi4754 Год назад
It's about views
@meghairmali5331
@meghairmali5331 Год назад
Ya lokana fkt paisyachi mtlb..,.
@jagtapkiran1083
@jagtapkiran1083 Год назад
अरे याच्या नादी लागून आपला वेळ वाया घालू नका.ब्लॉक करा याला आता.भरपूर कौतुक झालं यांचं.
@poonampatil9149
@poonampatil9149 Год назад
Sarvani hya bhamtyala hyachya channels la report marun unsubscribe v blocked kelay.
@sunilthite9983
@sunilthite9983 Год назад
बहिण भावाच भांडण लोका समोर मांडन गरजेचं आहे का , गरज आहे का?
@Sagar-m6g3j
@Sagar-m6g3j Год назад
जर युट्युब तुझी फॅमिली असेल तर मग मिळणारा पैसे का नाही सांगत😝.....एवढं युट्युब माझी फॅमिली फॅमिली करतोय सगळं पैशासाठीच आहे.... फॅमिलीय ग मग मिळणारा पैसे का लपवतो तो का नाही सांगत 😂😂😂😂😂
@poonampatil9149
@poonampatil9149 Год назад
To fakt bayko chi mhanje ganibaichya delivery la paise magto video3banaun. Pn he paise to sangnar nahi. Bhadkhau mhantat hya mansala sarv lok. Thu thu kartat tyala. Views kami zalet mhanun ha drama aahe. So enjoy this drama lot n unsubscribe this channel n blocked.
@raviyellapurkar7224
@raviyellapurkar7224 Год назад
चव्हाटा म्हणजे गावातील चार लोक गाॅसपिंग करायला बसतात त्याल चव्हाटाच म्हणतात. पब्लिक आणि फॅमिली चा अर्थ वेगळा आहे पब्लीक म्हणजे समाज आणि फॅमिली म्हणजे कुटुंब. पब्लीक ला फॅमिली समजता तरं कमवता ते पब्लिकला वाटता का दर महिन्याला? तुम्ही हा प्रोफेशन निवडलंय. हे पैशासाठीच आहे. तुम्हाला तुमच्या कौटुंबिक प्रश्नाला उपाय हवा असेलं तरं,त्यासाठी कौटुंबिक सल्लागार असतात तिथं जा,आणि मदत घ्या. हे इथं करताय ते व्युजसाठीच आहे. तुमची बायको म्हणते आम्ही प्रायवेटला टाकले असते व्हिडीओ? टाका की मग. पण तिथे डाॅलरचा खणखणाट ऐकायला मिळणार नाही. आधी मराठी शद्ब संग्रह वाचा पब्लीक म्हणजे फॅमिली नव्हे. इथं नातेवाईकाना फॅमिली म्हणत नाहीत कलियुगात तरं पब्लिकला फॅमिली समजायला लागलात तरं मग दानवीर कर्ण समजून रोज लोक म्हणजे पब्लिक दारात रांगा लावतील हो, तुम्हास पोशिंदा समजून. तुमचा मराठीशद्ब संग्रह अभ्यास कमी आहे.चव्हाटा म्हणजे पब्लीक प्लेस.तुम्हाला इंग्रजी जास्त स्पष्ट समजत म्हणून,अर्थ सांगितलाय. पब्लिकला विचारायला गेलात तर बाप,मुलगा आणि गाढवं या कथेचा अनुभव घ्यालं.एक सांगेलं गाढवावरती बापाला बसवा,एख सांगेल बापानी चालावं पोरानी बसावं,एक सांगेलं दोघानी गाढावावरती बसावं.कोण सांगेल गाढवाला बाप लेकानी खांद्यावरती वावावं.
@shubhangichougule9989
@shubhangichougule9989 Год назад
Please come
@poonampatil9149
@poonampatil9149 Год назад
Khup sunder reply. 1 no. Mastach. 👌👌👌👌👌👌👌
@radhikajadhav9817
@radhikajadhav9817 Год назад
Agdi ch yogya bolalat..ravi ji...pn he samjayla akkal pn asavi lagte..ti ya family kade ahe kuthe...
@annapurnarecepiesandvloggi6491
Views कमी यायला लागले की झाली यांची नवटंकी सुरू
@rahulmhaskar9858
@rahulmhaskar9858 Год назад
मस्त शाळा चालविले यांनी
@yam668
@yam668 Год назад
आरे तिच्या नवऱ्याला विचारायचे काय झाले ते कदाचित नवऱ्याचा काही प्रोब्लेम असेल.
@ganeshchavan558
@ganeshchavan558 Год назад
काय तरी नाटक करायचि आणि पैसा मिळवायचा, याचां तो व्यवसाय झालाय
@shubhangichougule9989
@shubhangichougule9989 Год назад
Please come
@poonampatil9149
@poonampatil9149 Год назад
Mhanun hyancha ha vyavsay band karaych public ch kam aahe report marun unsubscribe karun blocked karaych channel.
@desai2048
@desai2048 Год назад
हो आत चार पाच दिवसनि एकत्र येतील मग कुठे काय🤣😂😄
@sulbhapatil8863
@sulbhapatil8863 Год назад
रडून रडून पैसे कमवायचा व्यवसाय....लबाड लोक....कष्ट करून पैसे कमावून दाखवा...
@vaishalisagargaikar7188
@vaishalisagargaikar7188 Год назад
त्यांच्या Husband विचारा, तुमच्या आई सोबत काय बोलणं झालं का ते आईंना विचारा, आई जवळ सगळ्या मुली मन मोकळ करतात, ताई म्हणतात की मी माझ्या मनातल माझ्या video मध्ये सांगेन, पण जेव्हा ताईंनी विडिओ upload केली तेव्हा video बघणारी public नाही गेली घरी विचारपूस करायला, योगिता आणि दादा गेले विचारायला, समजूत घालायला, हे ताईंनी समजून घ्यावं
@nilushende8250
@nilushende8250 Год назад
किती नाटक.. लोकांच्याच पैशावर मजा मारता आणी कोणाची नजर लागली म्हणता
@poonampatil9149
@poonampatil9149 Год назад
Hyanchya tondavar etka ujed padlay ka najar lagayla?dalindar. Konihi hyana vicharat nahi. Ugach drama hyancha. Paisa feko aur ye harami logonka tamasha dekho asa content aahe.
@harshalwaghmare2097
@harshalwaghmare2097 Год назад
झाले हो पुन्हा यांचे नाटक सुरु....पाहत रहा.. without ticket full timepass...
@onlyhappens2614
@onlyhappens2614 Год назад
😀😂😀😂👍
@misalshrikant2172
@misalshrikant2172 Год назад
हा बरोबर झाले नाटक आनी लाईक आनी विवुज
@pramodsurvase9201
@pramodsurvase9201 Год назад
🤣🤣
@Esports_Gaming_57
@Esports_Gaming_57 Год назад
Gap bas re tu tula kay Kalnar 🤫😏
@pritampolekar2189
@pritampolekar2189 Год назад
पैशा साठी करावं लागतं दादा😃😃😃
@sonalidhage4730
@sonalidhage4730 Год назад
बहीणी चं चाॅनंल स्पोर्ट्स करण्यासाठी काय काय करता सर वाढणारे तीचे कारण इमोशनल ड्रामा चांगला जमतो सर तुम्हाला काही भांडणं नाही व्हाॅज साठी सगळे
@Sp-qx3nr
@Sp-qx3nr Год назад
खरच तुम्ही लोक खूप नाटकी आहेत हो मलापण वाटत तुमची पैशासाठी नाटकं चालू आहेत
@shubhangichougule9989
@shubhangichougule9989 Год назад
Visit to my cooking
@सागरहोनमाने
लोकांची दिशाभूल भूल करण्या साठी चालय
@shubhangichougule9989
@shubhangichougule9989 Год назад
Please come
@annasahebchaudhari4337
@annasahebchaudhari4337 Год назад
पैसे कमावण्यासाठी भाऊ अजून काय काय करशील तू....बरोबर आहे भाऊ तुझे यूट्यूब मंजे family असेल तर गरज लागली तर लोकांना पैसे देशील का भाऊ?
@poonampatil9149
@poonampatil9149 Год назад
Dada tyachi aukat disli majordepana dakhaun lokana khote nate videot dakhaun. To kay paise detoy garjula. Mulcha ha 1 no cha bhikari.
@supriyamohite1600
@supriyamohite1600 Год назад
हे लोक काहीही करू शकतात viwes मिळण्यासाठी
@ADW1329
@ADW1329 Год назад
भिकरचोट आहेत भाऊ हे लोक
@Mumba_king_123
@Mumba_king_123 Год назад
👍👍😂😂😂
@NISHANT_66
@NISHANT_66 Год назад
😂😂😂
@sayarabairakdar3523
@sayarabairakdar3523 Год назад
तुमचं तुम्ही पर्सनल मिटवून घ्या उगाच व्हिडिओमध्ये टाकू नको
@shravanichalke4354
@shravanichalke4354 Год назад
नाटकं करू नका लोकांसमोर कशाला अशी भांडण आणता
@Akkishinde
@Akkishinde Год назад
पैशासाठी माणूस कोणत्या थराला जाईल ते सांगता येत नाही... त्याचच हे एक उदाहरण आहे
@rohinimali7363
@rohinimali7363 Год назад
ह्यांचे जीवन व्हिडिओमय झालंय नुसत 😂😂😂😂😂😂
@Mumba_king_123
@Mumba_king_123 Год назад
😂😂😂
@samratabhaigade3391
@samratabhaigade3391 Год назад
दोन बहिनी आहेत ना तुम्हाला, तर दोघी सोबत सन साजरे करा ना, एकटीला दाखवता आणि दुसरिला नाही
@poonampatil9149
@poonampatil9149 Год назад
Aho aapan tyala vicharnar na ki dusri videot asnari bahin kuthe aahe.?mg hyanche camere sajjavideos banvayla. Ase dhande hyanche paise kamvayche. Sarv khot khot drama nautankiche dukan aani tyatlya hya takau vastu he couple.
@surajrasure6557
@surajrasure6557 Год назад
Barobar
@dimplekijindagi8124
@dimplekijindagi8124 Год назад
काही नाही तुम्ही मोठ्या sisters सोबत भाऊबीज केली तिला Involve नाही केलं....तुम्ही 1tech फिरायला गेलात....तिला जास्त महत्व नाही मिळाल म्हणुन तिचा संताप झाला......भावाचं मजेत चाललं आनी आपल्याला आता विचारत नाही या गोष्टीमुळे ती तुमचा सोबत गप्प राहिली
@annapurnarecepiesandvloggi6491
लाज वाटत नाही का तुम्हाला सोशल मिडिया चा तमाशा बनवलाय या लोकांनी
@poonampatil9149
@poonampatil9149 Год назад
Tamashacha fd aahe.
@bapushinde9683
@bapushinde9683 Год назад
मला वाटत नाही की तुमची भाडने झाली असावी
@annapurnarecepiesandvloggi6491
तुम्हाला कुणी विचारलाय का,तू नुसतं लोकांना फसवतोस आता लोकांना माहिती आहे
@nishateltumbde8313
@nishateltumbde8313 Год назад
तिकडे जाऊन तुमचे भांडण काय ते solved करा ना इकडे कशाला तमाशा दाखवून राहीले? काय लोक येणार आहेत का तुमचे भांडण सोडवायला? उगाच timepass
@Prathmesh1988
@Prathmesh1988 Год назад
Original 101/ acting drama qeen yogita and director ganesh
@shubhangichougule9989
@shubhangichougule9989 Год назад
Please come
@jayashreekakade9104
@jayashreekakade9104 Год назад
हिची बोलायची पध्दत बघा!कीती अगाउपणाने बोलते!तसेच मागेपण फीरायला गेलै तेव्हा पण लोकांना कशी उध्टतपणाने बोलली हौती !हिचा आवाज बघा कीती मोठा ननंदेवर!पण!नाटक !नाटक!नाटक!दूसरे काय!!
@archanakashid1544
@archanakashid1544 Год назад
एकदम नाटकी कुटुंब आहे पैश्या साठी कायपण करतील
@shubhangichougule9989
@shubhangichougule9989 Год назад
Please visit
@dhirajpardeshi1789
@dhirajpardeshi1789 Год назад
यांना वाटत आपण येडे
@desai2048
@desai2048 Год назад
हो
@harshalwaghmare2097
@harshalwaghmare2097 Год назад
सही पकडे हे
@dipakpawale35
@dipakpawale35 Год назад
views मिळवण्यासाठी सगळं तुमचे नाटक चालू आहे पंधरा दिवसात तुम्ही सगळे आनंदी होणार ! सगळं काय मिटलेला असणार ! पैसा कमवण्यासाठी एवढा खालच्या थराला जातान वाटलं नव्हतं !
@poonampatil9149
@poonampatil9149 Год назад
Tyani swatachya gharadarachi abru par chavhatyavar mandali. So lok mast enjoy karnarach. Tyana kahi tyach vatat nahi ha tyancha swabhiman. Paise miltat. Mhanun ganya y.t.channel lokani report marun band kele tri kahihi mhanje kahihi karu shakto. Karan tyala paishanchi lt lagli aaahe.Tu sutnar nahi. Agdi tyachya gharadarach vatol zal tri. Ase3he couple.
@user-eu1ks9oj9i
@user-eu1ks9oj9i Год назад
Natk chan aahe
@सचिनजाधव-ल5म
बेस्ट ऍक्टर अवॉर्ड गोएस टू योगिता.... बेस्ट डायरेक्ट अवॉर्ड गोएस टू गणेश शिंदे..... बेस्ट कॉ-ऍक्टर अवॉर्ड गोएस टू गणेश शिंदेस सिस्टर.....!! पुरा फॅमिली ड्रॅमेबाज हैं.....
@cutegirl3771
@cutegirl3771 Год назад
😄😄
@manishakotule4385
@manishakotule4385 Год назад
गणेश बाप्पू अरे नको तुझी फॅमिली अशी लोकांसमोर आणु मस्त comidi कर छान आहे तुमची
@savitakhandekar8817
@savitakhandekar8817 Год назад
ह्या लोकांना त्यांच्या गावातली कुणी विचारत नाहीत का असं फालतूक नाटक घरचे सर्व जण करत मिडियावर करूच दाखवत असतात मग ह्या लोकांना गावातच कुणी विचारत नसलं किंवा किंमत ही देत नसेल म्हणून हा माणूस आपल्या घरच्या लोकांना काहीही नाटक करूच मिडिया वर पैसा कमवतोय बाकी काही नाही
@poonampatil9149
@poonampatil9149 Год назад
Tai same here. Asach asav. Mhanun ha swatach mahatva vadhav lokanmadhe mhanun ase videos upload karto. Kiti gunacha ganya to natva 1 no.cha bhamta.
@रमेशधडस
@रमेशधडस Год назад
फक्त नाटकी आहेत् यांची
@sonalmalhotra4306
@sonalmalhotra4306 Год назад
Really to much
@sarangambadkar8666
@sarangambadkar8666 Год назад
You s sathi
@swapnilpachpute7561
@swapnilpachpute7561 Год назад
भाऊ पाहिले video बघायला मजा यायची पण आता तुमची भलतीच नाटकी चालित, आणि आता पासून नाही बघत तुमचे video tik tok पासून बघतोय, आता video बघावा पण नाही वाटत subscribe केलेला आहे खरा पण video आला तरी पहावा नाही वाटत पहिल्यासारखा
@dhirajpardeshi1789
@dhirajpardeshi1789 Год назад
पहले योगिता च्या भावात आणि आता या च्या बहिणी च डोक चाल ऊन काम करता
@chandrakantshinde2482
@chandrakantshinde2482 Год назад
Satta chavnni vishay bole to reach Manasa hetu
@sangeetakawale4811
@sangeetakawale4811 Год назад
निरर्थक व्हीडी ओ घरचेप्रॉब्लेम घरी सोडवा .युट्युब फॅमिली मधीलकाही लोकांना तुमच्या घरातले प्रॉब्लेम बघण्यात इंटरेस्ट नाही आहे.
@poonampatil9149
@poonampatil9149 Год назад
Hyana ganpya aani tyachi dramaebaj company la jast mahatva deu nka. Te publichya jivavar paise kamaun ase khote drame karun baher tond marat undartahet. Aapan aaho tithech aahot. Tyani khote drame karun paise kamavlet mhanun lok hya doghana shivya ddetat.Paise ghetlyashivay promotion karat nahi. Fukatach kgato baher ashi hi bhamti lok. Pl unsubscribe this channel n blocked this channel.
@sangeetakawale4811
@sangeetakawale4811 Год назад
बरोबर आहे तुमचेबहिणीचा प्रॉब्लेम सोडवायचा होता तर आईला घेऊन जायचं होतं मग खर वाटल असत
@ganeshkshirsagar9951
@ganeshkshirsagar9951 Год назад
भाऊ, तुम्ही विडिवोज मस्त बनवता,एकच विनंती असे घरच्या भांडणाचे विडिओ नका टाकु युट्यूबवर, तुम्ही जरी पब्लिक ला कुटुंब माणल तरी रील आणि रियल यात फरक आहे आणि शेवटी पब्लिक ते मजा पाहणारच,याचा मानसिक त्रास तुम्हाला होईल आणि याचा परिणाम तुमच्या कामावर होईल, अशा विडिओज मुळे तुमचे प्रेक्षकही तुमच्या कडे पाठ फिरवतील, तुमचे चांगले मजेशीर, गंमतीदार आणि माहिती पुर्ण विडिओज/व्लाग पाहणारा प्रेक्षक वर्ग खुप मोठा आहे.आणि हा विडिओ जर खोट्या भांडणाचा असेल तर, तुमच्या अभिनयाची दाद देतो.
@ramkrushnapatil9825
@ramkrushnapatil9825 Год назад
Dada to nehmi khotach bolto tyache videos banaun views milavto. Kharach tyachya ashya abhinayala dad dhayaylach pahije. Ak. No. Ch bandagul lokanchya jivavar vadhalel.
@pravindeshmukh.solapur8897
@pravindeshmukh.solapur8897 Год назад
तुमच्या घराची किंमत कमी होते
@poonampatil9149
@poonampatil9149 Год назад
Kimmat jyachi aste na tyachi kami hote. Mulat hyala koni kimmatach det nahit. Tevha ase dhande kartoy kimmat milnyasathi.
@saritachavan7862
@saritachavan7862 Год назад
E काळे मधी मधी कशी बोलती मंत्री असल्या सारख
@sunitakhare8326
@sunitakhare8326 Год назад
योगिता तू बहीण भावांच्या मध्ये बोलू नकोस
@rekhabagul9625
@rekhabagul9625 Год назад
अशी नाटके तुम्हालाच जमतात
@shubhangichougule9989
@shubhangichougule9989 Год назад
Please come
@user-iu8ee7tz8i
@user-iu8ee7tz8i Год назад
माझ्या अनाथ परिवारातील काही सदस्य त्यांचा आनंद चेहऱ्यावरील हास्य पाहून हा व्हिडिओ मी खूप वेळ पाहिला.मला खूप आनंद झाला की त्यांच्या चेहऱ्यावर आज इतकं गोड हसू आनंद आहे.. हा व्हिडिओ माझ्या मनाला खूप भावला म्हणून तुम्हाला शेयर करते. ज्यांना आजपर्यंत कधीचं प्रेम माया आपुलकी भेटली नहीं. प्रेमाने साधं कधी कोणी जवळही घेतल नहीं. आज अशी मुल माझ्या कडे आहेत. त्यांचा हरवलेलं सुख मी तुम्ही आपन सर्व त्यानं देऊ. बाकी कश्याची अपेक्षा नहीं हया चिमुकल्या जिवांना. खरचं मी खूप नशीबवान आहे. माझ्या कडे हे हिरे आहेत.जे खूप अनमोल आहेत माझ्यासाठी. कधी कधी खरचं मन खूप विचार करत. 🙏🏻😊 जिव्हाळा अनाथ परिवार पैठण .. नरके सर -9420248914. खरच अशी मुल असतील तर ज्यांना कोणाचा आधार नहीं तर नक्की आमच्या सोबत संपर्क करा. आम्ही आपले खूप आभारी राहू.🙏🏻
@sarthakdigitalsounddecoret9387
बहिणी चे views वाढवायचेत का आता
@annasahebchaudhari4337
@annasahebchaudhari4337 Год назад
भाऊ खूप छान ॲक्टिंग करत आहे तुम्ही
@poonampatil9149
@poonampatil9149 Год назад
Dada hya navra baykochi radaychi acting baghitali asalach tya delivery la paishyanchi bhik magtana ganpyachi aani ur fute paryant bhavane lagnala bolaval nahi hya videot. He baghun aamhihi radlo 2 divas jevlo nahi..🤣🤣🤣 Ashi bhari acting jamte hyana.
@annasahebchaudhari4337
@annasahebchaudhari4337 Год назад
अहो मी तर पैसे पाठविले डिलीव्हरी ला 😂
@vishalaoundhakar4610
@vishalaoundhakar4610 Год назад
अरे भावा तुझ्या घरातला विषय तुझ्या घराच्या 4 भिंती मध्ये ठेव आणि चांगला विषय घेऊन व्हिडिओ बनव जा
@tanajijadhavjadhav4745
@tanajijadhavjadhav4745 Год назад
गण्या तू लय चालू आहे लगा बाकी बहीण सांगेल की पण
@shubhangichougule9989
@shubhangichougule9989 Год назад
Please visit
@poonampatil9149
@poonampatil9149 Год назад
@@shubhangichougule9989 what is this.
@annasahebchaudhari4337
@annasahebchaudhari4337 Год назад
100% views वाढतील
@rakhikanekar4348
@rakhikanekar4348 Год назад
Ganesh bhau kay chalalay he . He mala as bolale te mala tas bolali. Ha vichar aata soda aani tumchya family che matter ith nako tamashya sarkh sarkh tech tech nako . Tumhi comedy kara te tase vidio kara aamhi tyachi vat baghato . He kay navin suru kelay . M lok nav thevnar naytar kay kartil So please comedy vidio kara he sagal visara please 1 motha bhau mhanun sangate . He sagal aata thambava nako family matter bazarat aanu
@msl413
@msl413 Год назад
मग काय गरज आहे , सोशल मीडिया वर नाटक करण्याची, आम्हाला काय काम नाही काय तुमचा फालतू पणा बघत बसाय ला
@shubhangichougule9989
@shubhangichougule9989 Год назад
Please visit
@msl413
@msl413 Год назад
@@shubhangichougule9989 😁
@shubhangijadhav8547
@shubhangijadhav8547 Год назад
दादा बरोबर aahe तुझ चवाटा नाही तुझी फॅमिली आहे youtube.Pn jar कोणी वाईट कमेंट केली. तर तुम्ही पब्लिक ला दोष देता. पण सुरुवात तुम्हीच करता पब्लिक ला बोलायला तुम्ही भाग पाडता.शेवटी बहीण भाऊ थोडा टाईम द्या ताई ला होईल सगळ नीट.
@priyankadhaigude6790
@priyankadhaigude6790 Год назад
खुप शातिर आहेस शांत बस
@saritamane941
@saritamane941 Год назад
बहीण सांगणार म्हणजे तिकडे lokani jaun subscribe,like , comments vadvave😂😅👍
@ujju874
@ujju874 Год назад
Your right 💯👍
@rekha9499
@rekha9499 Год назад
Brobr aahe dada tuz
@wasimsayyad812
@wasimsayyad812 Год назад
Your right 👍😉
@shubhangichougule9989
@shubhangichougule9989 Год назад
Visit to my cooking recipes
@shubhangichougule9989
@shubhangichougule9989 Год назад
@@ujju874 please
@pritampolekar2189
@pritampolekar2189 Год назад
RU-vid म्हणजे तुमची बँक आहे.
@shubhangichougule9989
@shubhangichougule9989 Год назад
Please come
@sarikajadhav6487
@sarikajadhav6487 Год назад
बहिणीचा स्वालंबी पणा संपला वाटत
@ramkrushnapatil9825
@ramkrushnapatil9825 Год назад
Tihi khuli vatali jra. Are kamdhanda kra. He kasle videovche ved? Aani rha na aaplya gharat swabhimani. Aani ganyachya nadala bhau asla tri lagu nka pl. Par rasatalala neil. Aani videos jri banavlat tr changale contents ghaya. Gharadarach kharedi vikri makeup hagan mutan Kay khall shen ki ann baher tond marun fukatch tya ganya gani sarkh dakhau naka. Chan recipes, tumch gav nadya vihiri odhe zad file fale dakhava. Tumhi pudhe jal swatachya himtivar. Ganya ha public chya jivavar vadhalel bandagul aahe. Public tyala ignore kartahet maj dakhavlya pasun paishyancha. Tevha keep it up. And all the Best.
@rameshkoli3429
@rameshkoli3429 Год назад
आता सगळं झाल फिरून आता नवीन नाटकी चालू झाल गप की बाबा पाया पडू का आता
@poonampatil9149
@poonampatil9149 Год назад
🤣😂🤣😂🤦‍♀️👌
@kavitapagare1422
@kavitapagare1422 Год назад
Kashe jor jorat ordat hote tumi doghe tichyawar
@devrajmutke2864
@devrajmutke2864 Год назад
Lay shani jhalis ka g yogita nandebar as boltyat ka
@aartirupnar2830
@aartirupnar2830 Год назад
Tech tr Kashi bolatey
@prajupatil6584
@prajupatil6584 Год назад
Ho na... Ni ganesh dada kahi bola le nahit yogitala Sister la avdya avajath boltana bhav kasa gap basala
@vanitaskitchen5311
@vanitaskitchen5311 Год назад
आगाऊ बेशिस्त बाई आहे ती योगी
@sayalibhalerao2466
@sayalibhalerao2466 Год назад
Ticha navaryala bolli mhanun raag Ala asal
@vijayautture8081
@vijayautture8081 Год назад
आपल्या घरातल्या गोष्टी बाहेर कशाला सांगता सगळे नाटक चालू आहे दुसरे काही नाही
@mahaleruturaj7056
@mahaleruturaj7056 Год назад
काही दिवसांनी Viwes कमी झाले की याच्या बायकोचे न्युड seen चे विडीओ सुद्धा टाकायला कमी पडणार नाही हा... फक्त पैसा पायजे याला
@ajitshingare4490
@ajitshingare4490 Год назад
दादा तुम्ही टेन्शन घेऊच नका ती आपोआपच तुमच्या घरी येणार हा माझा बोल आहे अगदी खर सांगते मी परमेश्वर तिला बुद्धी दिलयाशिवाय रहाणार नाही एक ना एक दिवस ती तुमच्या घरी नक्कीच येणार आणि तिला तिच्या लहान भावासाठी तर ती नक्कीच येईल दादा काळजी करूच नका आनंदात रहा निदान माझ्या सारख्या भहिणीच तरी ऐका दादा तुम्ही
@rajop1513
@rajop1513 Год назад
Acting छान केली. 🤣🤣🤣भांडण दाखवून खरोखर भांडले असे दाखवून.
@swamisamarth209
@swamisamarth209 Год назад
आता फिरून अलात. मला वाटलं असे title बंद होतील आला की परत तेच सुरू झालं तुमचं. ड्रामा च करतात दादा तुम्ही. कशासाठी family matter लोकांना सांगता.
@arun-th6gl
@arun-th6gl Год назад
दोन्ही बहिणी सोबत सण साजरा केला असता तर हा प्रश्न आला नसता एका बहिणीला सोन घेता video पण टाकला सगळे हीला विचारत असतील तुला दिवाळी नाही का? .तिला पण आता काही वस्तू घेउन दे तरच तीचा राग जाईल.
@sanjaykokane3976
@sanjaykokane3976 Год назад
बघनाऱ्यांना वेडे समजतात की काय, like आणि view वाढवण्यासाठी काही पण नाटक करतात.अरे देवाने चांगले हात पाय दिले आहे,काही कामधंदे करा, RU-vid वर कसे जीवन जगतात लोकांनी वेड्यात काढून.काही काम धंदे करा.
@shubhangichougule9989
@shubhangichougule9989 Год назад
Please visit
@poonampatil9149
@poonampatil9149 Год назад
Tyache hatpay gakyat yenar na tyachya tevha kalel.
@Sp-qx3nr
@Sp-qx3nr Год назад
काय नाय ही सगळी नाटकं आहेत
@shubhangichougule9989
@shubhangichougule9989 Год назад
Visit to my cooking
@meghapatil5820
@meghapatil5820 Год назад
खोट बोलताना लाज वाटत नाही लाईक मिळवण्यासाठी प्रयत्न
@poonampatil9149
@poonampatil9149 Год назад
@@meghapatil5820 he sarv dalindar category madhale aahet tai. Hyana unsubscribe karaych.
@comedianvlog2951
@comedianvlog2951 Год назад
Are tula aala ahe ghnand paysha cha tu kay boltos
@nilushende8250
@nilushende8250 Год назад
नाटक कंपनीत काम करायला जा कि दोघही छी.. पैशासाठी काहिही नाटक..
@poonampatil9149
@poonampatil9149 Год назад
Dada aata tech chalu aahe nautanki. Nehamich paishyankarta he dogh kartat. Sarvana kalun chukalay. Muskatvayla pahijet miltil tithe. Lokana gandavtat.
@sunitashelke9535
@sunitashelke9535 Год назад
दादा लोक नाव ठेवतात घरगूती सोडवा सोशलमीडिया वर टाकु नका
@shubhangichougule9989
@shubhangichougule9989 Год назад
Visit me
@vlogs7975
@vlogs7975 Год назад
काय वाटत आहे का बहिणी बदल व्हिडिओ टाकतात हे ,डॉलर कमवण्या सारखं नाही पैसे साठी बहिणीचा व्हिडिओ बनवायची गरज नव्हती
@sayarabairakdar3523
@sayarabairakdar3523 Год назад
अरे दादा असा व्हिडिओ काढू नको लोकांना उगाच तमाशा वाटतोय लोकं नाही तसं बोलतात
@shubhangichougule9989
@shubhangichougule9989 Год назад
Please come
@rohinimali7363
@rohinimali7363 Год назад
करोडो व्ह्यूज मिळतील ह्या व्हिडिओ ला... खूप पैसे येतील अकाउंटला...देवाकडे मी प्रार्थना करते की असेच व्हिडिओ बनवून आणि कंटेंट दाखवून अजुन खूप खूप खूप मोठे व्हा..
@sujeetkatare2957
@sujeetkatare2957 Год назад
Tumchya bahinine 10 oct. la video takla hota ani tumhi teva goa la hota.... Ani aaj sangta ki amhi tya divshich gelto bahinikade 🧐
@sumitovhal1375
@sumitovhal1375 Год назад
हा शेवटचा व्हिडिओ...या नंतर असे काही व्हिडिओ आले तर थेट चॅनेल unsubscribe
@shubhangichougule9989
@shubhangichougule9989 Год назад
Please come
@sumitovhal1375
@sumitovhal1375 Год назад
@@shubhangichougule9989 what?
@aishubhosale1726
@aishubhosale1726 Год назад
Ho dada RU-vid सोडून असतात प्रॉब्लम पण काय फरक पडतो आम्हला सगता ती आम्ही family आहोत
@rekha9499
@rekha9499 Год назад
Tumch natk chalu aahe as vaty
@amitpratiksha5171
@amitpratiksha5171 Год назад
संघा मराठी माणूस चे videos बघा....शिका त्यांच्या कडून काहीतरी....
@shubhangichougule9989
@shubhangichougule9989 Год назад
Please come
@sapnauphade5809
@sapnauphade5809 Год назад
Mg tila firayla gheun gel nahi kulu manalila mhanun asl
@rajashris.m.8238
@rajashris.m.8238 Год назад
तुम्हाला पटत नाही तर बघताय कशाला मग.तुमचा कामधंदा बघा. यूट्युबचे vlog असेच असतात.काय सांगायचं,काय नाही त्यांचा प्रश्र्न,बघायचं का नाही आपला प्रश्र्न.
@shivajikopare8459
@shivajikopare8459 Год назад
Are baba family issue Nako share Karu.....Tula tuzya sister la pramot kar pan aas Nako Karu....aare aami Kay murkha aahe ka comment karayala......aani he Sagal views sathi kartay
@AaryanAaravVlog
@AaryanAaravVlog Год назад
u guys doing awsome but disappointed me as a defense person ur civilain u both r of my idle and still ur not unable to hamdle family pressure its a kind of publicity in the word pf public but for me u guys are awsome vayani aaji tu far chan equation asech pragati kara pan satyane nilesh channel AARYAN AARAV BLOG
@usercap4061
@usercap4061 Год назад
Without ticket full time pass. आपल्या पर्सनल गोष्टी कशाला चव्हाट्यावर मांडता राव.पब्लिकला काडीचा इंटरेस्ट नाही अशा खाजगी गोष्टीत. नका सांगत जाऊ पब्लिकला असल्या गोष्टी .
@user-sc4os9of5z
@user-sc4os9of5z Год назад
लाईक वरून समजून जा किती लोकांना आवडला व्हिडिओ
@umeAsh393
@umeAsh393 Год назад
Lokana yede samajtat na tumhi. Ani lok pan murkhasarkhe Salle detat Yana jase kahi ha tyanch eikun vagto . Wah re Ganesh bhau..online bhandan.. camera gheun . sudhara jara!!
@sarikajadhav6487
@sarikajadhav6487 Год назад
थोडाच दिवसात यूट्यूब बंद होणार 🤭🤭🤭🤭
@priyankajadhav230
@priyankajadhav230 Год назад
योगिता ताई तू मदे पडू नको bhau bhahin bhandlel chalt pn tu mdhe bolshiltr tyanna jast दुःख hoil v jntela tula vait comments kray nimmitch hoil
@chitrapawade6436
@chitrapawade6436 Год назад
Khrch natk aahe tumchi views wadhwnyasathi
@happyfamily-bi6wr
@happyfamily-bi6wr Год назад
अरे मित्र मैत्रीणणो हे सगळेच नाटक करत आहेत कारण मला माहीत आहे मी सगळीच माहीती काढलीय तिने नाटक चालु केलय आणि हे फक्त पैशांसाठी चालु आहे मी सगळीच माहीती काढून बोलतेय तर मित्र मैत्रिणीने आपला चॅनेल आहे मि आणि माझ मत सब करा आपल्या चॅनेलला तुम्हाला काय खर आणि काय खोट आहे ते नक्कीच समजेल
@madhurapatil2865
@madhurapatil2865 Год назад
Bahin bhavach kahi pn bhandan hou de yogita ch bolan chukich aahe..yogitala grv aalay nkkich
@priyankashinde1717
@priyankashinde1717 Год назад
Publicity stunt👌
@neetaalekar1169
@neetaalekar1169 Год назад
Yogita tu tar boluch nako,ati hushar zaalus,gappa bas,tuzi nanad kup changli aahe,ticha mule tumcha u tube pude aalay,tumcha hyachat kahi haath nahi.
@poonampatil9149
@poonampatil9149 Год назад
Best reply.
@ajitshingare4490
@ajitshingare4490 Год назад
तुमच्या बहिणीला जर तुमचा राग येत असेल तर तिने व्हिडीओ ला शिवानी ची आत्या म्हणून नाव देऊ नये अस मला वाटत दादा कारण आम्ही तिला शिवानी ची आत्या म्हणूनच ओळखतो जाऊ द्या तिची इच्छा नसेल बोलायची तर नको बोलूदया दादा लय विचार नाही करायचा या गोष्टी वर विसरून जा तिला दादा
@kalpananimbalkar9592
@kalpananimbalkar9592 Год назад
Ajun kiti pradarshan karnar re tumhi . Kay shikavtay mulana tumchya. Akkal vapra ki rao
@poonampatil9149
@poonampatil9149 Год назад
Ti mothi mulgi pn tya aaibapasarkhi swatala samjayla lagli aahe ase videot diste. Khan tashi mati hi mhan actual suit hote ethe. Tilahi firaylach baherach khayla pahije mhanje hya lokani tila training dilel diste. Aagau vatate. Lahan astanach kapde video bagha aani aata che bagha. Porit farak padlela janavto. School nahi education nahi nust undara v video banva he ase. 🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️
@darshanadangat4833
@darshanadangat4833 Год назад
दादा तुम्ही तुमच्या बहिणीच्या नवऱ्याला विचारायचं ना काय झालं करून
@Bharat1984Official
@Bharat1984Official Год назад
त्याला acting जमत नाही यांच्यासारखी
@vijayadhamdhere7944
@vijayadhamdhere7944 Год назад
👌👌
@shubhangichougule9989
@shubhangichougule9989 Год назад
Visit to my cooking y
@shubhangichougule9989
@shubhangichougule9989 Год назад
@@Bharat1984Official come to my cooking
@shubhangichougule9989
@shubhangichougule9989 Год назад
@@vijayadhamdhere7944 come
@sush...9464
@sush...9464 Год назад
Video band theun jara bahini kade laksh dyaa Tewha kalel kay prob hai te.ani sarvyach goshti yt var 🤣🤣🤣🤣🤣🤣kay pan ha dada baki acting mast
Далее
Добрая весть 😂
00:21
Просмотров 461 тыс.