Тёмный

माझ्या बहीणीसाठी ही वॅार्निंग आहे😡😡पुराव्यानीशी 

ganesh shinde mohol
Подписаться 1,5 млн
Просмотров 252 тыс.
50% 1

Опубликовано:

 

17 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 477   
@kirtipanat3093
@kirtipanat3093 Год назад
अशा बहिणीला अजिबात घरात घेऊ नकोस नाही तर ती व नवरा मिळून कर्ज घेतील व परत तुला ते कर्ज फेडावे लागेल आणि ज्या लोकांकडून ते कर्ज घेतील त्याना सांग कर्ज फेडणार नाही असे सांग ते लोक पैसे मागायला आले तर त्याना सांगायचे कि तुम्ही मला विचारून पैसे दिले होते का
@prajaktabisurkar7547
@prajaktabisurkar7547 Год назад
rιgнт 💯
@ganeshshindemohol59
@ganeshshindemohol59 Год назад
आता ही तर सुरुवात आहे,किती पैसे दिले ह्याचे पण पुरावे आहेत👍आता सहन नाय होत मला
@roshanipawar5183
@roshanipawar5183 Год назад
Barobar ahe tuj sahanshilta sampli ki asch ast
@Sheetaltransport163
@Sheetaltransport163 Год назад
@@ganeshshindemohol59 sorry भावा मी तुला कॉमेंट केले होते मला वाटल नव्हत अस असेल ती म्हणून तु तुझा सेफ राहा 👍🏼
@kirtipanat3093
@kirtipanat3093 Год назад
@@ganeshshindemohol59 अरे माझ्या कडे पण एक नमुना आहे माझी एक बहिणच आहे दोघे पहिल्यादा काम करायची पण आता चार वर्षं झाली दोघे पण काहीच कामधंदा करत नाही आणि ते महिलामंडळाकडून कर्ज घेते व ते भावाला फेडायला लावते कर्जाचे हप्ते मागितले तर तिचा नवरा त्याच लोकांना काही काही बोलतो नाही तर ती नवरा व मुलगी घेऊन भावाकडे जाऊन बसते दोन दोन महिने जात नाही जेव्हा भाऊ तिला रिझरवेशन किवा गाडी करून देत नाही तो पर्यंत घरी जात नाही परत भाड्याच्या घरात राहते त्याचे भाडे पण भाऊ भरतो कधी कधी आता त्या भावाने पण पैसे देणयासाठी हात आखडता घेतला आहे मी त्याला बोलली कि तु असा किती तिचे कर्ज फेडणार व पैसा पुरवणार ते पण लक्षात घे
@aartiarti4924
@aartiarti4924 Год назад
आम्हाला एकच बोलायचे आहे की तुझ्या घरच्या गोष्टी आम्हाला काय घेणें देने
@ent961
@ent961 Год назад
😂😂😂😂
@manemonika6828
@manemonika6828 Год назад
भाऊ हा बापाचा दुसरे रूप असतो जर बाप नसेल तर भाऊ हा बापासारखा वागवतो आपल्या मुला प्रमाणे आपल्या बहिणीला सांभाळतो त्यामुळे जर आपल्या बहिणीची जर भाऊच राखत नसेल तर समाजाने या गोष्टीतून काय बोध घ्यावा तुमचे सबस्क्रायबर एक मिलियन आहेत तुम्ही जर तुमच्या बहिणीची इज्जत करत नसाल सर हा तुम्हाला एक मिलियन बघणारा समाज पण तुमच्यावर बोट उचलेल काय असेल ते घरामध्ये चार भिंती मध्ये बसून बहिणीला समजावून सांगू शकतो माणूस मला असं नाही म्हणायचं की तिची चूक नाहीये ती जरी चुकली असेल तरी तुम्ही दिला बसून बोलू शकतात ही सगळी भांडण सोशल मीडियावर माणसासारखी नाही. .😢
@gouriomshree9970
@gouriomshree9970 Год назад
दादा तुम्ही १०० टक्के बरोबर आहे . पण एक सांगू का ती तुमची बहीण आहे तिच्याबद्दल असे वाईट काही बाहेर सांगू नका .. कारण कोणतीच बाई स्वतःहून वाईट वागत नाही. तिला परिस्थिती वाईट वागायला भाग पडते ..दादा कधीच बहिणीच्या चारीत्र्याबद्धल बाहेर नका सांगू... दुसरे काही पण सांगा .. कारण इज्जत खुप महत्वाची आहे दादा... दादा तू खूप मोठा होणार आहेस... तिला आज ना उद्या तिची चूक कळेल... तू दादा नको टेन्शन घेऊ.
@shobhajadhav2722
@shobhajadhav2722 Год назад
बाळा घरातले नको असे सांगु थांब गणेश तोंड आवर बाळा प्लिज🙏🙏
@sonali23456panchal
@sonali23456panchal Год назад
बरोबर
@singingstar3381
@singingstar3381 Год назад
बरोबर आहे
@ramdasvarkad6124
@ramdasvarkad6124 Год назад
बहिणीची इज्जत म्हणजे तुझी इज्जत आणि दादा तू आज तुझ्या हाताने तुझी इज्जत घालवली
@ent961
@ent961 Год назад
Khar
@mrunalinimagar9972
@mrunalinimagar9972 Год назад
वीव्ज साठी सहानुभूती घेऊन लोकांना बावळट बनवता तुम्ही तुम्ही संगनमताने एक मेकांवर आळ घालायच नाटक करता
@dips....5460
@dips....5460 Год назад
काही बहिणी मदत करण्याच्या लायकीची नसतात आपण चांगल्या मनाने वागाय जातो हे आपल्या वर च जळत असतात, त्यना भावाची किंमत नसते,पण बघ एक दिवस असल्यानं गरज लागते, पण तेव्हा आपण शहाणं होयच आणि कोण कस वागल हे athvych
@vidyanimbalkar3717
@vidyanimbalkar3717 Год назад
गणाभाऊ यावरती दुसरा व्हिडिओ लगेच बनवा लोकांचे गैरसमज अजून दूर होतील खरंच तुमच्याविषयी लोकांचे खूप गैरसमज झाले होते लोकांना काय पुढच्या माणसाचं खरं वाटणार जे खर आहे ते आहे
@madhukargawade1291
@madhukargawade1291 Год назад
घरातील विषय घरातच चांगला, तुम्ही परत एकत्र येऊ शकता.नात जपा किंवा घरातच मिटवा.
@nikitagite4503
@nikitagite4503 Год назад
बरं झालं तुमि हा विडिओ बनवला तुमच्या बद्दल आमच्या मना मध्ये खूप मोठा गैरसमज होता पण तुमि बरोबर आहेत हे आज कळलं मला आज मी तुमाला आता पर्यंत कधीच चांगली कॉमेंट केली नव्हती पण आज असं वाटतंय तुमच मन खूप चांगलं आहे मज्या मनामध्ये खूप मोठा गैरसमज होता ते आज दूर झाला थँक्स विडिओ टाकल्या बद्दल 🙏
@itspragati_1208
@itspragati_1208 Год назад
दादा त्यांनी काही ही दुनियादारी केली असेल, तुम्ही तुमच्या भावाचे कर्तव्य पार पाडले, हा तुमचा मोठेपणा झाला,पण अशी बहिणीची इज्जत् नका काढू बाहेर, ती जे बोलते बोलू द्या लोक राज्याचा मागे ही बोलतात, नेहा ला बोलून तुम्ही तुमचा मोठेपणा कमी करून घेता आहात, बघणारा देव बघतो आहे.....एकच विनंती आहे घरातल्या लेकीबाळीची इज्जत अशी लोकांन समोर काढू नका....
@madhurasutar4658
@madhurasutar4658 Год назад
गणेश दादा तुम्ही तुमच्या बहिणी बद्दल असं उघड बोलू नका फक्त तुमच्या घरापुरतच मर्यादित ठेवा. देव सर्व पाहत असतो तो प्रत्येकाला त्याच्या कर्मा चे फळ देतो...
@renukasamudre4517
@renukasamudre4517 Год назад
बहीण वर हक्क आहे म्हणतो मग बहीची इज्जत कशाला घालवतो ती कशी का असेना तुझी बहीण आहे तु तरी शहाणा आहे का नाही हे आसल तुंम्ही दाखवता काय राहिला तुंमच आणि हे तुंम्ही असले व्हिडिओ काढुन लोकांना दाखवायला लागले काय असेल ते तुंमच्यांत मिटवा
@ganeshshindemohol59
@ganeshshindemohol59 Год назад
तुम्हाला खर समजल्यावर तुम्ही पळून जाचाल
@सावतारणदिवेTalksमराठी
@@ganeshshindemohol59 गैरसमज करु नका 🙏🙏
@user-ow5xe1jn5y
@user-ow5xe1jn5y Год назад
दादा आमच्या मनातले गैरसमज दूर झाले तुम्ही खूप ग्रेट आहात असा भाऊ सगळ्यांना मिळू
@shubhangiraibole3756
@shubhangiraibole3756 Год назад
हेच बाकी राहिलेले होते,youtuber आपल्याच घराची गोष्टी chahatyavar आन त आहेत,सुलेमनच संगत गुण लागले .
@सावतारणदिवेTalksमराठी
बहिणीला केलेली मदत बोलून दाखवू नका 🙏
@Vaicharikcorner
@Vaicharikcorner Год назад
बहिणीची लायकी पाहिजे तशी मी सुद्धा 2भावांची बहिण आहे....बहिणीनं बहिणी सारखा राहावं एकदा लग्न झाल्यावर महेरच्यांन कडून अपेक्षा कारण अन् त्यांना दोष देणं अगोदर मुलींनी बंद केलं पाहिजे....! बहिणीला करावं पण केव्हा सण वार असेल तेव्हा...मोठेपणा असला पाहिजे...मनान बोलवल्यावरच मुलीने माहेरी जावं तरच ईजत राहते... उट सुट तोंडवर करून कोणत्याच मुलीने माहेरी जाऊ नये...अगदी मी सुद्धा जेवढा भाऊ सुखात राहिला तेवढा चांगला,उगीच भावाच्या संसारात आणि इतर गोष्टी मध्ये नाक खुपसू नये. कळलं खरचं बहिण लायकीची असेल तर अडी अडचणीला जा तुम्ही कोण नको म्हणतंय पण काळे धंदे करेन बहिण अन् भाऊ काय म्हणून सारल करेन भावालाही संसार असतोच....उगीच घरच्यांना कवटाळून बसु नये... देवाने प्रत्येकाला दोन हात,पाय, दिलेत. स्वाभिमानाने जगावं...तोंड मारत बसु नये...बाईच्या जातीने...🙏
@memyangel164
@memyangel164 Год назад
Ho khar ahe dada...ase sagu nye
@rakhi7990
@rakhi7990 Год назад
Ha swata bhikarchot ahe
@AllInOneMomma1234
@AllInOneMomma1234 Год назад
बॅकग्राऊंड माहित नसताना आपण नाही बोलू शकत कोणाला.. शेवटी आपल्याबद्दल खोटं पसरवलं तर सत्य समोर आणावंच लागतं
@ganeshlawande4077
@ganeshlawande4077 Год назад
गणा भाऊ तुमच्यात जशी तुमची बहिण आहे तसच पांडु दादाच्या घरात सोमा आहे
@moodisfoodies
@moodisfoodies Год назад
दादा हे माहिती नव्हतं आणि अगोदरच्या व्हिडिओ मध्ये ज्या वेळेस तुमचे कार्यक्रम ते होते किंवा घरी आल्यावर ती तू बहिणींना खूप केलं पण आता चे हे बघून कमेंट केलं होतं सगळ ठीक आहे दादा तू बहिणीला काही बोल पण बहिणीच्या नवराला कशाला कधीतरी तुम्ही एक होणार तुमच्या भाऊजी ना तेव्हा कसं वाटेल आणि तु म्हणतोय ना दादा बहिणीसाठी एवढं केलं त्याच पुण्य तुला खूप लागेल ती म्हणो अगर नको म्हणे तु केलंय हे माहित आहे तुला बस झालं भावा बहिणीची ताटातुट होऊ नये म्हणून कमेंट केलं पण तु जे करतो ते देवाला तर माहिती आहे आमचं पण असंच आहे माझे मिस्टर सगळ्यात लहान असुन बहिणीच भावाचं आई वडिलाच आमच्या कडे एक एक वेळेस आमच्याकडे दवाखान्याला पैसे नसतात आणि जेव्हा आसतात तेव्हा यांना देऊन यांचे हफ्ते कर्ज फेडायच बहिण मला हे वस्तू दे मला ते वस्तू आणि हे घे ते घे आणि मोठा भाऊ कर्ज काढून सासुरवाडीच्या लोकांना देतो आणि आणि त्याचे गरचा आम्ही भागवायचं या लोकांमुळे माझं लेकरू सुधा गेलं हा खरच गरज असेल तर मदत करायला कधी कमी पडू नये अगोदर फक्त पैसे मागत होते काही नाही वाटलं जो तो त्याच्या त्याच्या कर्माने फेडले म्हणून गप्प बसत होते पण त्यांच्या मुळे माझं बाळ गेलं तेव्हा पासून म्हणतीय माझा तळतळाट त्याना लागल्याशिवाय नाही राहणार शेवटी आपल्याला पण संसार आहे चं ना जाऊदे दादा मला वाटलं नॉर्मल काहीतरी असेल तुझं तु बघ लेकराचं शिक्षण ते आहे उद्या देण्या घेण्याचे लेकरं आहेत सॉरी दादा मला माहिती नव्हतं .
@travelwithabhi310
@travelwithabhi310 Год назад
आणि दादा जगात अशा पण बहिणी असते जे स्वार्थपणे साधत असतातभावाचा चांगलं चाललंय की त्यांना हेही बघत नसतं एवढे स्वार्थी बनलेले असतात काही बहिणी लग्नानंतर काही हे शब्द मी वापरले
@swamitumazaaadhar
@swamitumazaaadhar Год назад
जाऊदे दादा चांगल्या माणसाच्या पाठीशी नेहमी देवच असतो. तुझं यापेक्षाही खूप चांगलं होईल. टेन्शन घेऊ नको. श्री स्वामी समर्थ🙏🙏
@ushabaikar1842
@ushabaikar1842 Год назад
Toh tension nahi ghet ..... Detoi bga ... Dev tyala double denar
@pujatonde7887
@pujatonde7887 Год назад
जर का भाऊ चुकीचा असता तर मोठी बहीण आणि आई बहिणी कडून बोले असते तुम्ही बरोबर आहे म्हणून ते तुमचा सोबत आहे.
@Priya..Family143
@Priya..Family143 Год назад
बरोबर आहे दादा तुमचं,,,, भावाची कदर नाही.तिला.....आपला भाऊ आपल्यासाठी काय करतो.........जशाच तसच वागायचं असतं.....🙏🙏🙏
@shrutibhosle9942
@shrutibhosle9942 Год назад
दादा खरच तू खूप चांगला माणूस आहे आणि भाव म्हणून तर खूपच चांगला आहे तुझी आशीच प्रगती होऊ दे हीच स्वामी समर्थ चरणी प्रार्थना ❤
@swamitumazaaadhar
@swamitumazaaadhar Год назад
श्री स्वामी समर्थ🙏
@nishigandhapanchal2356
@nishigandhapanchal2356 Год назад
@@swamitumazaaadhar , 🏦
@kittycute4480
@kittycute4480 Год назад
या जागात कोणी कुणाचं नाही बग दादा ....जीवाला जीव देणारे लोक आज काल खूप कमी भेटतात ...त्या मुळे तुम्ही आपली काळजी घ्या ....आणि जिथे तुमची चूक नाही तिथे शांत बसू नका ...जशास तसेच वागावे लागते आज कल ...😢
@nikitagite4503
@nikitagite4503 Год назад
Right
@LIGHT_UP_SKECTHING
@LIGHT_UP_SKECTHING Год назад
जाऊदे दादा घरातल्या घरात मिटवून घे.ती मूर्ख झाली म्हणून तू नको मूर्ख होऊ.
@ratnapatil4346
@ratnapatil4346 Год назад
Right 👍
@swatimore27
@swatimore27 Год назад
Ik no.bolali tu...
@bhagyashrijadhav7924
@bhagyashrijadhav7924 Год назад
अरे दादा तु सांगितले म्हणून बरेच झाले..., खर सांगू खरच मला तुझा खुप राग आला होता खुप ज्यावेळी मी तीचा व्हिडिओ बघीतला होता त्यावेळी.... पण तू आता सगळे क्लिअर केले म्हणून बर झाले नाहीतर लोकांच्या त अजुन गैरसमज झाले असते
@smitagawali4768
@smitagawali4768 Год назад
दादा तुम्ही टेन्शन घेऊ नको तुम्ही हसत आनंदात रहा दादा तुमच्या यशाला नजर लागु कुणाच परमेश्वराचा आशिर्वाद तुमच्या कायम पाठीशी असेल😍😍😍😍😍😍
@सचिनजाधव-ल5म
गणेशराव, तुम्ही खरंच छान व्यक्ती आहात....
@payalkadam344
@payalkadam344 Год назад
आसली बहीण कोणालाच नको वाईट बोलणारी भावाला 😡 बरोबर केलस दादा तू ❤️🥰
@ashametkari5052
@ashametkari5052 Год назад
Tumala kay mahit aasta bhau chukla aahe ki bahin tenla ch mahit aahe
@durga216
@durga216 Год назад
मद्त केलेली पुराव्यासह दाखवली अस्तितर काही वाईट नाही,पण बहिणीचे म्याटर काढण्याची गरज नव्हती.
@Savisartmarathi
@Savisartmarathi Год назад
Dada tumhi changle aahat pn tumhi gpp hotat yacha fayda ghetla tine Aamhala vatat hot tumchi bahin khup bholi aahe 🙈
@mayasuresh4985
@mayasuresh4985 Год назад
दादा... पहिल्या जन्मात जे दुश्मन आसतात ते दुश्मन ह्या जन्मात भाऊ बहिण आसतात सख्या भाऊ, बहिणीचे एकमेकांना चांगले झालेले बघवत नाही घरातलेच दुश्मन आसतात म्हणून नातेवाईक चारहात लांब ठेवावी लागतात
@Vishnu_mahajan-
@Vishnu_mahajan- Год назад
मी पण तुम्हाला चुकीचे समजले होते पण आज आमचा गैरसमज दूर झाला आम्ही तुमचे सगळे व्हिडिओ बघत आहे आम्हाला पण वाटत होते हि नेमकी कुठल्या गावात राहते एकदा औरंगाबाद एकदा यावली तर कधी मोहळला पण आज खात्री झाली ती चुकीची आहे स्वतःच्या नवर्‍याला मारण्याचा प्रयत्न करते हे ऐकून तर धक्काच बसला असं कोणी वागत का आम्ही फक्त टीव्ही मध्येच पाहिलं आहे बर ठीक आहे गैरसमज दूर झाला हेच खूप आहे
@vijaydhawale453
@vijaydhawale453 Год назад
तुला 2 वर्षांपूर्वी सांगितले होते,,घरचेच दुष्मन असतात,, इतर समाज खूप चांगला असतो
@manishapagare8588
@manishapagare8588 Год назад
दादा तुम्ही खरंच मोकळ्या मनांचे आहेत अशी बहीण कोणालाच भेटू नये दादा
@mandabhangre123
@mandabhangre123 Год назад
दादा ताई तुम्ही सगळ्यासांठी खूप केलं पण त्यांना तुम्ही मोठे झालेले बघवत नाही शिवानी खूप गोड आहे.आणि दादा तुम्ही तुमच्या चांगल्या बहिणींना मान देता आणि आईला सांभाळता हेच आशिर्वाद तुमच्या पाठीशी आहेत.
@divyabamne563
@divyabamne563 Год назад
Ho ky kel sanga bar
@manjirychatur3609
@manjirychatur3609 Год назад
गणेश दादा तुमचा स्वभाव खूप छान आहे आम्हाला माहीत आहे तुम्ही काही चुकीचं कधीच नाही करणार .अशा वाइट लोकांपासून लांब रहा.
@ganeshshindemohol59
@ganeshshindemohol59 Год назад
हो ना 👍
@आव्या
@आव्या Год назад
@@ganeshshindemohol59 खरेच दादा मनापासून सांगते कळकळीने असल्या माणसांच्या पासून दूर राहा ती बहिण असली तरी चालेल .....जवळ केलात तर तुम्ही कर्ज बाजारी होऊन तुम्ही भिकेला यायला वेळ लागणार नाही ......आणि आम्हांला तुमचे चांगले झालेले बगायचे आहे खूप यश भरभराट होवो तुमची हिच ईश्वर चरणी वंदना आहे .....दादा
@praseemawaghmare-rs6uh
@praseemawaghmare-rs6uh Год назад
या उ tube मुले सगळी नाती मती मोल झालीत कोणाला आई कळेना बहीण कळेना भाऊ कळेना सगळं घरातलं वाद फुकटचा तमाशा चालू आहे.
@kiranthakur7056
@kiranthakur7056 Год назад
तू पण लोकांकडे पैसे मागूनच मोठा झालास ना तू कुठे स्वतः नोकरी करतोस
@samikshafolane9615
@samikshafolane9615 Год назад
अरे दादा कोण कोणाचं नसत तु फक्त तुझ्या फॅमिली सोबत खुश रहा आणि आईला कधीही विसरू नकोस देव तुझ अजून चांगल करेल .दादा तु आणि योगिता वहिनी ने कसे दिवस काढलेत हे tiktok पासुन सर्वांनी पाहिलेत प्रगती झाली की आपलेच आपल्याला खाली खेचतात त्यांच्या मनासासारखं वागल की चांगले नाहीतर वाईट वा रे दुनिया सखा भाऊ नाही दादा मला खुप वाईट वाटत रे कधीकधी आपल्या प्रतेक सुखदुःखात फक्त आपला भाऊच आपल्याला साथ देत असतो .🙏🙏😔
@prashantlondheblog6487
@prashantlondheblog6487 Год назад
लोकांमध्ये गैरसमज झाला होता. व्हिडिओ मुळे गैरसमज दूर होतील.
@RahulJaddhav
@RahulJaddhav Год назад
एखाद्याची सहन करण्याची ताकद असते आणि ती ताकत संपली कि माणूस इज्जतीला पण नाय घाबरत.....तू तुझ्या जागी योग्य आहेस गणेश......आता जी काय इज्जत जायची ती तिची जाईल तुझी नाय......
@monalisangave86
@monalisangave86 Год назад
तुम ची प्रगती बघून तिचे डोळे फिरलेत . हाव सुटलीय तिला .
@shubhangilamkane1914
@shubhangilamkane1914 Год назад
गणेश दादा आम्ही पंढरपूरला राहतो योगिता ताईला भेटायचं आहे एकदा
@pranalisuryawanshi9928
@pranalisuryawanshi9928 Год назад
कसली जरी असली तरी तुझी बहीण आहे तुझी इज्जत गेली manje तुझी गेली लोक काय tula चांगल mannar नाहीत दादा
@gauripatil43
@gauripatil43 Год назад
कुटान म्हणजे काय नक्की .. आणि बहीण आहे समजून घेना गणेश दादा.. रक्ताची नाती आहेत
@Monster-hu1gx
@Monster-hu1gx Год назад
प्रकरण, कर्ज
@rcreativeart9113
@rcreativeart9113 Год назад
बहिणी चे प्रताप लोकांपर्यंत पोहचवायचे तर नाटक रुपात सादर कर म्हणजे भावाचा रोल तु कर बहिणी च्या मेव्हणाच्या रोल साठी कोणाला तरी निवड. आणि नाटक रुपात सादर कर
@vaishalikumbhar5650
@vaishalikumbhar5650 Год назад
दादा आम्हचा खूप मोठा गैरसमज झाला होता कारण तुझी बाजू कोणालाही माहिती नव्हती
@deepaligaikwad6230
@deepaligaikwad6230 Год назад
नको दादा असं करू ती तूझी बहीन आहे ती तूझिच ईजत आहे. ती चूकीची असेलतर तीला नंतर कळेल मग काय गमावलं आहे .ती समज दार आहे नको सोशल मीडियावर हे बोलत जाऊ.
@kiranthakur7056
@kiranthakur7056 Год назад
आता तुझ्याकडे पैसा आला म्हणून तूल जास्त गर्व आल का
@nikita7r
@nikita7r Год назад
दादा विनंती आहे शिवानी खुशी सोबत आणि माझ्या वैनीसोबत , आईसोबत व्हिडिओ काढा.. तुम्ही खूप चांगले आहात कोणाचाही विचार करू नका, कोणी कोणाच नसतं, मी पहिल्यांदा comment केली...love you your family🤗🥰 ..
@mrspooja1737
@mrspooja1737 Год назад
Tichya dokya vr kadachit parinam jhala asel ,tila changlya doctor kadun treatment kr. jau de sambhalun ghe samajaun sang tila nit ghari jaun tichya manasik tension madhe hote ase laksh nahi dile tar pudhe dipration madhe jail ti kashala tamasha karaicha gharchya ghari mitva tumche vad.
@travelwithabhi310
@travelwithabhi310 Год назад
तू बरोबर बोलतेस दादा तू पुराव्यानिशी सगळे दाखव म्हणजे सगळ्यांना समजेल की बाबा कोणाची चूक आहे आणि कोणाची नाही तिची जर चूक असेल तर तुझ्याकडे पुरावे असतीलच लोकांनाही समजेल पब्लिकला समजायला सगळ्यांना समजेल म्हणजे कोण खरे आणि कोण खोटे आहे ते
@madhurichauhan-if5vw
@madhurichauhan-if5vw Год назад
Tumi naka tension ghev .tumchwar you tube family khup trust kartey.....
@prachi-eu5do
@prachi-eu5do Год назад
😢😢😢कसले भाऊ बहिण तुम्ही सख्खे भाऊ बहिण पक्के वैरी असं चाललंय पब्लिकनी तुमच्या कडुन काय शिकायचं खुप वाईट वाटतंय बहिण भाऊ असे भांडण करत आहे बघुन घरात बसून मॅटर मिटविला पाहिजे तुम्ही किती भांडण केले तरी पुन्हा एकत्र येणार असं काही बोलु करु नका की पुन्हा समोर आला तरी लाज वाटेल 😢
@rupalijadhav8447
@rupalijadhav8447 Год назад
दादा घरचे मॅटर असे बाहेर का आणताय शेवटी तुमची बहीण आहे बहीण म्हणजे घरची इज्जत असते असे नका करू
@greenfabullusmalatibaikar4247
Bhaoo kadhte बहिणीची इज्जत आणि बहिण काढते भावाची iijjat याने दोघांना पण एकमेकांचे प्रेम नाही ह्या कलियुगात असेच कुठे तरी अध्यात्मिक शिका मी माझा भावासाठी बरेच केला त्याचा संसार सुखी होण्या साठी आगळी पुण्याई भावाला दिली आणि मी मला दोन टायमिंग चे जेवण मिळायला मुशिबत म्हणून मी भावाला म्हणावे आणि भवू मला माझा भावू expaire झाला 2020 मध्ये ते पण आमच्या पाठच्या चुलत काकासने त्यांच्या पोराने त्याच्या बायकोने तिन्ही पोरीने त्याच्या भावाने कला जादू करू माझा भावाला मारले कुत्र्यांनी मल माझा भाऊ गेला तर मी पंगू झाले भावाचे काय नातं असते ते बहिण8ल माहिती जी भावावर सच्चा प्रेम करते
@ganeshshindemohol59
@ganeshshindemohol59 Год назад
अहो मो येवडे पैसे दिले ना एखादया गरीबाची आखी जिंदगी बसून गेली असती👍अजुन काय करू
@Sheetaltransport163
@Sheetaltransport163 Год назад
@@ganeshshindemohol59 काय करू नका. काय बोलू नका शांत रहा. आपलेच दात आपलेच ओठ आहेत. खूप केलाय तुम्ही आता काय करू नका छान दोन मुली आहेत त्यांचा विचार करा 🤗
@spiritualworld1414
@spiritualworld1414 Год назад
दादा बरोबर आहे तुमचं पण आता जे काय झालं असेल ते असेल.. तुम्ही वाद करत बसलात तर मुलींवर पण त्याचा परिणम होईल..आणि योगिता ताईला पण त्रास होईल.. आणि तुमच्यातली भांडण खरचं social media वर नका आणू...कारण लोक fkt हसायला येतात पोसायला ny.. आपसात मिटवा काय ते...नाहीच ऐकल तर मग तुम्हाला option ahech..
@ganeshshindemohol59
@ganeshshindemohol59 Год назад
अहो दोन वर्ष तेच केळ मी मिठवत होतो🙏ऐकल नाही तिने😥काय करू मी🙏
@spiritualworld1414
@spiritualworld1414 Год назад
@@ganeshshindemohol59 mg तुमचा option बरोबर आहे दादा..एकदाचा निकाल लाऊन टाका..रोजच्या टेन्शन ने माणूस खंगुन जातो..
@nandinigalande8865
@nandinigalande8865 Год назад
तुम्ही दोघे नवरा बायको छान आहे तुमची आई पण खुप चांगली आहे,लक्क्ष देऊ नका ,तुमचा बहिणी कडे ती विचित्रच आहे,मोठी बहिण खुप चांगली आहे
@spiritualworld1414
@spiritualworld1414 Год назад
तुम्ही लोकांना हसऊन मोठे झालाय ..आणि हे अख्ख्या जगाला माहित आहे... जळणारी मानस tr कायम तुमचा पिच्छा करत अलियेत..म्हणून फकत आपल्या कामावर लक्ष द्या
@ganeshshindemohol59
@ganeshshindemohol59 Год назад
लय जाळत्याती आमच्यावर😥😥
@dineshshewale1998
@dineshshewale1998 Год назад
@@ganeshshindemohol59 hello ganesh dada plz aplya kamavar laksh dya
@gouriomshree9970
@gouriomshree9970 Год назад
तुझ्या सारखा भाऊ नशीब वान बहिनाना मिळाला आहे . पण त्यांना तुझी कदर नाही
@ushataipatil2219
@ushataipatil2219 Год назад
दाढी़ ओढुं ओढुं धमकी द्या लागंलाय .. 😄😄
@Rashidasayyed1337
@Rashidasayyed1337 Год назад
थैंक्स दादा आमचा गैर समझ दूर झाला
@joyacreation
@joyacreation Год назад
Barobar ✔️
@archanajadhav-kq3hz
@archanajadhav-kq3hz Год назад
Ganesh Dada tumchi choti bahin mhnun ek gosht sangte plz aikal ka ?? Bahin bhavacha nate khup pavitra aste Chan aste ya natyapeksha kontech nate Chan nahiye ,zale astil kahi bhandan gairsamaj tumche pn gharatle bhandan ase social media vr Naka anu plz 🙏 aaj na udya ektra honarch shevti raktache nate ahe mla vatle mhnun me sangitle chukle asel kahi tr maafi magte maf kara mothya manane plz 🙏
@worldofsaaviandfamily
@worldofsaaviandfamily Год назад
दादा तू खूप चांगला माणूस आहेस.भाऊ म्हणूनही खूप चांगला आहेस. अशीच तुझी प्रगती होवो हीच स्वामी चरणी प्रार्थना🙏🙏
@pallavichaudhari2215
@pallavichaudhari2215 Год назад
दादा ,आम्ही तुमच्या नेहमी पाठीशी आहोत,आम्ही तुम्हाला टिक टॉक पासून ओळखतो.तुम्ही टेन्शन नका घेऊ.
@aashu47
@aashu47 Год назад
रक्ताचे नाते रक्त ला ओळखत नाहीये तर बाहेरच्या लोकांची काय गरज आहे खूप कठीण आहे बाबा
@ujjwalababar4001
@ujjwalababar4001 Год назад
Dada nko ase bhahinala bolu are tumi yekach aaichi lekar ahat Tila jaun 2 हान पण उगीच जगाला काय तेवढाच पाहिजे असते माझी मना पासून ऐक विनंती आहे दादा तिला जाऊन बोल दोन मार पण असे जगा नको सांगू ते लोक हसून तुमचे व्हिडियो पाहतात
@mansingchavan4712
@mansingchavan4712 Год назад
दादा तुम्ही तुमच्या विडिओ मध्ये कशाला घेत होता म्हणून तिला लालच सुटली तिला कधी जवळ करू नका कर्ज करून पुन्हा तुमच्या कडे येईल गोड गोड बोलण्याचा प्रयत्न करेल सावध रहा
@ganeshshindemohol59
@ganeshshindemohol59 Год назад
अहो मला काय माहिती अशी निघेल पुढं😡
@sapnauphade5809
@sapnauphade5809 Год назад
ती बावळट बाई आहे..ती जळती आता तुझ्यावर मला वाटलेच होते ही birthday का आली नाही.. बरं झालं तिचे चाळे सांगितले तीच्या कुटण्यात पडूच नको आता तू निसातरायचा म्हणून ती करत गेली आता तिची तिला निसतरू दे.
@ganeshshindemohol59
@ganeshshindemohol59 Год назад
लय जाळतीय ती😡लय नाटक केली तिने सगळ सांगतो
@user-ur4in8rj4o
@user-ur4in8rj4o Год назад
@@ganeshshindemohol59 जाऊ दे भावा नको टेंशन घेऊ लक्ष नको देऊ असे भांडण झाल्यावर मराटी समाजात इज्जत जाईल बसवुन मिटवा
@sptechy5741
@sptechy5741 Год назад
Proof lvkr dakhva you tube varch pathva 👍👍 mla khup changal vatla tumcha aikun
@supriya-gg4mz
@supriya-gg4mz Год назад
घरच्या वैयक्तिक गोष्टी लोकांसमोर नका बोलू. असे ही लोक काय मदत करणार तुम्हाला.
@nitinpatil8685
@nitinpatil8685 Год назад
खरच दादा असा भाऊ भेटायला पण नशीब लागते .आणी त्या तुम्हालाच काही पण बोलतात.
@anitatirlotkar1065
@anitatirlotkar1065 Год назад
Aslya Bhini pasun savadh raha . Kutumbachi kalji ghya . Take care .
@shobhagaikwad8721
@shobhagaikwad8721 Год назад
गणेश तु खुप ग्रेट आहेस तू शून्यातून संसार उभे केला आहेस .असाच पुढे जा खूप मोठा हो आम्हाला आनंद वाटेल .तुझे व्हिडिओ बघ्याला खूप छान वाटते.कारण माझे माहेर सोलापूर आहे तू सोलापूर मधल्या मोहोळ गावी राहून एवढे पुढे गेलेले बघून खुप छान अभिमान वाटते.आता शहाणा हो काही कोणाला मदत करू नकोस.को नी कोणाचे नसते .मी.मुंबईकर.❤❤❤🎉🎉
@vijaythakur9093
@vijaythakur9093 Год назад
Nehani cament band kela me sakadla tich vlog baghitla tar cament chalu hotya,dada ata tich sath bilkul dyaych nahi ti mal adhi pasun thodi character less vataychi Ani ticha kade lax deu naka ti pagal zhali ahy tumchi tarki baghun bar dada tumcha bhandan ka zhal thod Amala sagnar kay plz
@sangitagawai1395
@sangitagawai1395 Год назад
जे केल ते बरोबर च केल दादा असच सगळ खर बोल पाहिजे बदनामी होईल ह्या भितीने राहील तर आपलाच खोटा पणा लोकांना दिसतो
@AJIT40
@AJIT40 Год назад
नेमकं काय करतात तुम्ही लोक काय समजतं नाही परत एकत्र येतील बोलतील. आम्ही फक्त नाटक करीत होतो. काय तरी गडबड आहे सांगा कमेंट मध्ये काय चुक झाली माझी
@Car.fanclub20
@Car.fanclub20 Год назад
Mi tewach comment karat hote lokana tumi ka bahin bahin kartay bahinin mulech sansar kharab hotat....kiti tari example ahet
@pratibhagaikwad2728
@pratibhagaikwad2728 Год назад
जाऊदे गणेश तुम्ही दोघे पती पत्नी खूप शून्यातून इथपर्यंत आलात बहीण असली म्हणून काय झालं जी भावाच वाईट पहाटे.तू कसली बहीण नागीण आहे ती
@vyogeshharak5561
@vyogeshharak5561 Год назад
अश्या बहिणीला जीव लावून काय फायदा नाही,, जाऊदे तिचा विचार करू नको आता दादा, तू तुझं काम कर 👍
@shalinijichkar5422
@shalinijichkar5422 Год назад
आता हे काय नवीन प्रकरन सुचल परत काही पण व्हीडीओ बनवायचे आणि टाकायचे लोकांचा विश्वासाशी खेळू नका खोट बोलन बंद करा तुमच्यावर विश्वास राहिला नाही
@user-eq2td7vs6c
@user-eq2td7vs6c Год назад
बरं झालं दादा आमचा गैरसमज दूर केला
@chhayatalot4181
@chhayatalot4181 Год назад
दादा मला तुझी तळमळ तुझ्या बोलण्यातून समजते कारण तिला तुझ्या भावना कळेना कारण ती सैराट झाली असे वाटते पण देव आहे की तुझा
@smitalandge9358
@smitalandge9358 Год назад
हो दादा खरंच तुमची बहीण आगाऊच आहे मला आजिबात नाही आवडतं तिचे विडिओ पाहण्यासाठी कारणं ती जे शुध्द बोलण्या चे नाटक करतीना ते सगळं समजतं नाटकी आहे ती
@OmkarsudhirKharat
@OmkarsudhirKharat Год назад
दादा माफ करा 🙏🙏आम्ही खुप चुकीच समजलो तुम्ही खुप चांगले आहात आईला खुप वाईट वाटत असेल आईची काळजी घ्या 🙏🙏
@shauryagiri3032
@shauryagiri3032 Год назад
दादा तुमचा स्वभाव खुप छान आहे तिझा सोबत बोलन सोडून द्या लक्ष्य देऊ नका
@padmakumarkairali1833
@padmakumarkairali1833 Год назад
As kahi bolu naka dada tumchya varch kes karel ti je kahi pruf astil te hite sangu naka. Tunala problems hoil
@mayurkale_patil2603
@mayurkale_patil2603 Год назад
असा भाऊ सगळ्यांना भेटू देवा..... अस भाऊ देवाला नवस करून भेटणार नाही. आणि असे त्यांचा गैरवापर नाका करू मी गणेश सर ना जवळून पाहिलं आहे. ...👌👍
@ganeshshindemohol59
@ganeshshindemohol59 Год назад
खूप काही केलंय मी 👍नायतर खायची पंचाईत होती त्यांची🙏तोंडातला खास काढून दिलाय मी
@anitasanap4721
@anitasanap4721 Год назад
याचं झाली नाटक सुरू लाईक commment साठी बाहिनिने वडिलांच्या प्रॉपर्टी मध्ये हिस्सा मागितल्यावर गाण्याला कळलं गण्या तूपण दुसऱ्याच्या पैश्या वर जगतोस हे विसरू नको एवेढ तेवढं बहिणीसाठी केलं की व्हिडिओ बनवतोस लोकांना सांगायला आता तेच करतोय
@MyRecipesMyFashionart
@MyRecipesMyFashionart Год назад
Ti ashi ahe mhanunch tuzya aaichya cheharyavar tention disat nahi ti aplya mula barobar khup khush ahe
@rekhagaikwad1154
@rekhagaikwad1154 Год назад
जाऊ दे रे गणू तूझी काही चुक नाही. तु खुप साथ दिली आहे. तरीही ती कालवा करते. तशीच ओरडू दे. तु टेन्शन घेऊ नको.
@ganeshshindemohol59
@ganeshshindemohol59 Год назад
खूप साथ दिली तिला उलट्या तंगाड्या केल्या तिने😌
@Villagesvlog77
@Villagesvlog77 Год назад
Great dada khar बोललात खर बोलायला पण हिंमत लागती
@mrunalinimagar9972
@mrunalinimagar9972 Год назад
तुमची बहीण नवर्याला मारायला बघती मग तुम्ही बरोबरच म्हणता की ती लफडेबाज आहे ती दुसऱ्या पुरुषांबरोबर आहे म्हणून ती नवर्याला मारायचा प्रयत्न करते ती दिसतीच फालतू
@sunilborade7143
@sunilborade7143 Год назад
Aata ky bolnar ek sangto jg tamasha pahto pn aapan rag control kara......tumi ky bolu nka bhagwan ke ghar der hai aadhera nhi..........sister hi sister not bad words
@priyamore6713
@priyamore6713 Год назад
🙏🙏आसतात आसे घरचेच घान करनारे चांगल बगवत नाही तू मस्त रहा दादा खरंच तू खुप चांगला आहेस 🙏🙏👌👌
@gaurilasure9945
@gaurilasure9945 Год назад
जाऊ‌ दे दादा ति चुकीची वागली तु तसं करू नको.तुझी बहिण तुझी इज्जत आहे.नको लक्षदेऊ
@avengersboysytgaming9720
@avengersboysytgaming9720 Год назад
❤I like your bahden v. Much😂😂😂😂keep it.. Let go🙌👍👍👍Best luck😂
@swatibelhekar1449
@swatibelhekar1449 Год назад
Ase real banu naka gharcha bhandan dakhun payment ghu naye
@jayavairagade3291
@jayavairagade3291 Год назад
Mast answer dil tu I like khup grane kraychi to tumchya badal
@madhurishingmode4855
@madhurishingmode4855 Год назад
Dada nka jast tention gheu tumhi chagle ahat amhana mahit ahe 👍
Далее
Как мы играем в игры 😂
00:20
Просмотров 222 тыс.