Тёмный

तिनशे वर्ष जुनं मुंबईतलं पहिलं इंग्लिश चर्च- गोष्ट मुंबईची: भाग ४१ | Gosht Mumbaichi Ep 41 

Loksatta
Подписаться 1 млн
Просмотров 30 тыс.
50% 1

साडेतिनशे वर्षांपूर्वी जेव्हा इंग्रजांनी मुंबईतील बेटांवर बस्तान बसवलं तेव्हा त्यांच्यासाठी स्वत:ची चर्चची सोय नव्हती. तेव्हा मुंबईत वेगवेगळी पोर्तुगीज चर्च होती. आपलं स्वत:चं भव्य चर्च या भागात असावं म्हणून इंग्रजांनी सेंट थॉमस कथिड्रल चर्च तिनशे वर्षांपूर्वी बांधलं. चर्चच्या उद्घाटन समारंभात एकमेव भारतीय व्यक्ती निमंत्रित होती ती म्हणजे रामा कामत... हा इतिहास सांगतायत खाकी टूर्सचे भरत गोठोसकर...
#गोष्टमुंबईची #GoshtMumbaichi #KYCMumbai #Mumbai #Fort
Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to our channel for all the latest Marathi News.
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/

Опубликовано:

 

4 ноя 2020

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 23   
@Loksatta
@Loksatta 3 года назад
'गोष्ट मुंबईची' या सीरिजमधील सर्व व्हिडीओ एकाच क्लिकवर ru-vid.com/group/PLT_8kUbi9C7xvBLauSNw54T1tNs9C6bNB
@MH12_MH04
@MH12_MH04 3 года назад
भरत गाठोसकर आणि खाकी टीम ह्यांचा अभ्यास आणि सांगण्याची पद्धत अतिशय चांगली आहे.
@mohsindurrani5128
@mohsindurrani5128 3 года назад
Dil karrra hai... Bhai aap se mil kar chumlu.... I live in Mumbai in this area only.... But now I see it with different eyes n knowledge... Amazing sir.....
@bhargo8
@bhargo8 3 года назад
Ha ha... Thank you!
@gautamidesai615
@gautamidesai615 2 года назад
Mahiti dilyabaddal thanks again And again 👍👌
@maheshgavhane691
@maheshgavhane691 3 года назад
खूप छान माहिती दिली आहे.धन्यवाद 💐
@deepakmore9878
@deepakmore9878 3 года назад
Thank you🙏🏻
@devendradehariya2782
@devendradehariya2782 3 года назад
Bhrat bhai nice one
@alkaparulekar1446
@alkaparulekar1446 Год назад
सगळेच भाग अतिशय प्रभावी आहेत. खुपच माहितीपुर्ण. मुंबईची बारीक सारीक माहिती समजली धन्यवाद भरतभाई. तुमच्या कंपनीची माहिती वरून नंबर कृपया कळवावा.
@alanpatekar8305
@alanpatekar8305 3 года назад
Hi Bharat sir there are also heritage places in thane such as St james church thane,St John church, Thane central jail,Agayari lane,Ghodbunder fort.Please have an episode on it
@sachinghodeswar8858
@sachinghodeswar8858 3 года назад
लोकसत्ता आणि भरत सर या माहिती करता खूप आभार. तुमच्यामुळे मुंबईचा हा रंजक इतिहास समजून घेता येतोय. भरत सर काही प्रश्न होते. तुम्ही म्हणालात Zero Point आता GPO आहे‌. पण अनेक ठिकाणी या बिंदूकरता गेटवे वरच्या मुंबई फलकाचा उल्लेख आहे. हा उल्लेख चुकीची आहे की बदललाय? आणि हे बिंदू सारखे बदलत असतात? आणि विशिष्ट जागा zero point हे कोण ठरवतं किंवा आधी या जागा कोणी बदलल्या?
@kiranghuge749
@kiranghuge749 3 года назад
सर, तुम्हाला भेटायला कधी मिळेल ?.. मी २५ वर्ष ह्याच भागात काम करतोय पण खरंच तुम्ही मला ह्या भागाची ओळख करून दिलेली आहे. कृपया रिप्लाय करा
@bhargo8
@bhargo8 3 года назад
Lockdown sampla ki amchya office madhe ya... google map var ‘khaki lab’ shodha
@kiranghuge749
@kiranghuge749 3 года назад
@@bhargo8 sure sir
@amodpataskar5673
@amodpataskar5673 3 года назад
लाॅकडाऊन नंतर अशी ठिकाणं परत दाखवाल तर जास्त चांगली माहिती मिळेल
@user-vq4ps8bg9m
@user-vq4ps8bg9m 2 года назад
जसे लुटीयन्स दिल्ली म्हटलं जातं तसे मुबई चे कोण
@bhargo8
@bhargo8 2 года назад
Ek architect naahi
@bhargo8
@bhargo8 3 года назад
You can see all the episodes here! ru-vid.com/group/PLT_8kUbi9C7xvBLauSNw54T1tNs9C6bNB
@pawankshirsagar9373
@pawankshirsagar9373 2 года назад
sir, portuguege tar late aale aale mag mahim ch church 1534 kase ?
@pawankshirsagar9373
@pawankshirsagar9373 2 года назад
सर आमच्या नासिक ला पन पेशवे कालीन इतिहास आहे। सीरिज बनवा ना गोष्ट नासिक ची
@sanjaytupe5886
@sanjaytupe5886 3 года назад
पनवेल मध्ये चर्च आहे ते 1839 मधील आहे... आज ते एक घर टाइप मध्ये आहे..
@rohit.k7920
@rohit.k7920 2 года назад
Yes, but I guess that's a Jewish Senegogue. Panvel has a history with Jewish people
@vijaykadam6113
@vijaykadam6113 3 года назад
N omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom
Далее
КАКОЙ У ТЕБЯ ЛЮБИМЫЙ МАРМЕЛАД?
00:40
Я нашел кто меня пранкует!
00:51
КАКОЙ У ТЕБЯ ЛЮБИМЫЙ МАРМЕЛАД?
00:40