Тёмный

तीव्र जुनी कंबरदुखी सायटिका टाचदुखी चालणे झाले अवघड आयुर्वेदिक उपचाराने बरे वाटले । 

Ayurvedshastra
Подписаться 687 тыс.
Просмотров 10 тыс.
50% 1

कमरेची मणके झीजल्यामुळे आणि गादी सरकल्यामुळे कंबर दुखी आणि सायटिका हा त्रास अनेक जणांना होत असतो. या व्हिडिओमध्ये अशाच एक रुग्ण ज्यांना हा त्रास तीव्र स्वरूपामध्ये होत होता. त्यांना आयुर्वेदिक उपचाराने कशा पद्धतीने फरक पडत गेला याबद्दल माहिती दिलेली आहे.
#टाचदुखी
#कंबरदुखी
#आयुर्वेदिक_औषधि

Опубликовано:

 

21 июн 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 28   
@pranalipednekar3099
@pranalipednekar3099 Год назад
खूप छान माहिती दिली सर
@seemadeshmukh9875
@seemadeshmukh9875 Год назад
Khup kharch aala asel karan ek basti sati 800-900 rs lagatat
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
ज्यांना घेणे शक्य आहे त्यांना दिला जातो कारण व्यवस्थित बस्ती घेतले गेले तर results पण तसेच येतात या विडिओ मधील रुग्णा ने जवळपास 60 बस्ती घेतले सुरवातीला 15 दिवस काढा तेल यांचा बस्ती असतो नंतर दुधाचे बस्ती असतात त्यांचे चार्जेस खूप कमी असतात
@supriyavishal8648
@supriyavishal8648 Год назад
Sir..mala kambar spondylosis Ani manecha sangitlay khup dukhtay kay karayche
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटून उपचार करून घेऊ शकता
@user-sl2zj8zl8w
@user-sl2zj8zl8w Год назад
Sir majhya mankyat gap aahe pan tyacha traas mala rudyachya bajula hoto badhir vaatta gharguti upay saanga x ray kadhala aahe
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
ट्रीटमेंट करावी लागते उपाय आणि बरं होत नाही या व्हिडिओमध्ये रुग्णाची ट्रीटमेंट दिलेली आहे
@user-sl2zj8zl8w
@user-sl2zj8zl8w Год назад
Doctors chya sallyane gap war dileli aushadhe goli 2 mahinyacha course pura kela tari pan goon ky aala nahi mhannun tumchyakadchi tel magavnyacha prayatn karto
@manishabobhate682
@manishabobhate682 11 месяцев назад
Tumchi punayat branch ahe ka
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 11 месяцев назад
नाही
@geetamhaske-pw7kg
@geetamhaske-pw7kg Год назад
सर.पायातील.ही.नसा..अगोदर.दुखायला.लागल.आनी.आता.कंबर.आनी.पायातील.टाचा.दुखतात.मलाही‌हळु.हळु.चालाव.लागते.सर.बहोत.आआवृरेध.औषद.घेत.आहे.तरी.आराम.नाही.तर.उपाय.सांगा
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
कधीपासून
@RajshreeShinde-pe6cq
@RajshreeShinde-pe6cq Год назад
माझं नाव माकड हाड वाकडे झालेले आहे त्याच्यामुळे मला ना खूप कमरेपासून पायापर्यंत दुखत असतं आणि कुठलाही औषध उपचार करून फरक पडत नाही आज मला 28 वर्षे झाला सगळा त्रास आहे त्यासाठी काय उपाय सांगताय तुम्ही
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटा
@poojakharge9766
@poojakharge9766 Год назад
हाय सर माझ्याही खूप टाचा दुखत आहे तर मी काय उपाय करू शकते .मला डॉक्टरांनी वात सांगितला आहे परंतु मी गोळ्या घेतल्या तरी कोणताही फरक जाणवत नाही
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
आपल्याला तपासून ट्रीटमेंट करता येईल बऱ्याच वर्षांचा त्रास कोणत्याही उपायाने बरा होत नाही
@anuradhaborakhadikar8825
@anuradhaborakhadikar8825 Год назад
माझ्या डाव्या पायाचा घोटा आहे त्याची झीज झाली आहे व चालायला खूप वेदनादायक आहे तर त्यावर उपाय आहे इ
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
उपचार करता येतात
@RajshreeShinde-pe6cq
@RajshreeShinde-pe6cq Год назад
आणि मणक्या मधले गादी सरकलेली आहे आणि खूप मला दुखदतंय आणि काही आराम पडत नाही सतत दुखत असते 24 तास दोन पायकमरेपासून खाली दूखते
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटून ट्रीटमेंट करून घ्या
@sandradsilva9984
@sandradsilva9984 Год назад
डाॅ एका पायांची टाच भरपूर दुखते त्यांसाठी उपाय सांगा प्लीज
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
विटीचा शेक द्या जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटा
@shrikantselkar7186
@shrikantselkar7186 Год назад
पत्य काय हाय
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
मुंबई जवळ मीरा रोड
@geetamhaske-pw7kg
@geetamhaske-pw7kg Год назад
सर.पायातील.ही.नसा..अगोदर.दुखायला.लागल.आनी.आता.कंबर.आनी.पायातील.टाचा.दुखतात.मलाही‌हळु.हळु.चालाव.लागते.सर.बहोत.आआवृरेध.औषद.घेत.आहे.तरी.आराम.नाही.तर.उपाय.सांगा
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
आयुर्वेदिक उपचार जवळ तज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने करा उपायाने या गोष्टी बऱ्या होत नाही
@user-sw8dg2ym5f
@user-sw8dg2ym5f Год назад
Sir basti sathi chi fees kiti aahe
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
@@user-sw8dg2ym5f प्रत्येक आजारावर अवलंबून असते बस्तीमध्ये काय वापरले आहे त्यावरून ठरते दवाखान्यामध्ये भेटा आणि डॉक्टरांची डिस्कस करा
Далее
[RU] Winline EPIC Standoff 2 Major | Group Stage - Day 1
8:42:47
ОСКАР И ДЖОНИ БРОСИЛИ НАС 😭
01:00
[RU] Winline EPIC Standoff 2 Major | Group Stage - Day 1
8:42:47