खरच वास्तव अवतरले सर तुमच्या भाषणातून तुमच्या हे भाषण ऐकताना अगदी डोळ्यातून पाणी आले. मित्रानो तुम्ही हे भाषण ऐका आणि दुसर्यालाही ऐकायला सांगा. खूप काही प्रेरणा देऊन जाईल. मित्रानो खरच सांगतो हे भाषण एकांतात ऐका डोळ्यातून पाणी आणि मन भरून आल्या शिवाय राहणार नाही. धन्यवाद कांगणे सर
समाज जागृतीचं उत्तम कार्य....श्री.विठ्ठल कांगणे सरांचं अतिशय सुंदर...प्रबोधनपर व्याख्यान...झणझणीत अंजन घालणाऱ्या या परिभाषेतलं हे व्याख्यान खूप छान. - प्रकाश रामदास चुंबळे सर. प्रबोधन विचारमंच परिवार, जव्हार,जि.पालघर. 💐👌🙏
सर समाजाला मुलाना तुमचया परबोधनाची नीतांत गरज आहे,धन्य ते तुमचे आईवडील,जयांचया पोटी आस रत्न जलमाला,आले,कुळी कन्या पुत्र होती जे सतवीक तयाचा हारीख वाटे देवा,
एकविस्व्या युगातील गाडगे बाबा नां माझा सा.नमस्कार.करोडो dr. मास्तर. वकील.असतील पण अभिमान वाटतो कांगणे सरा सारखे तळमळीने शिकव न्याची कला फक्त करोडो मध्ये एक च.कांगणे सर.
सर मार्गदर्शन छान करता आपले मनापासून अभिनंदन , आपन मार्गदर्शन करताना व्यवसाय करनार्यांना पन प्रोत्साहन द्यायला पाहिजे, ब्युटी पार्लरचे काम करनार्या मुली काही कमाई करन्यात मागे नाहित, राहिला प्रश्न नोकरिचा तर आज नौकर्या किती % आहेत ? व्यवसाय करनारा कधिही विकत घेऊ शकतो नौकरदारांना त्यामुळे माझी विनंती आहे आपल्याला तूम्ही विनोद करा पन व्यवसायकांची थट्टा करू नका , लक्षात ठेवा तूम्ही पन एक व्यावसाइकच आहात