Тёмный

तुम्ही 25 देता ना.. मी 50 लाख देतो.. तुमच्या बायकोला शेतात पाणी भरायला पाठवा. 

JUNNAR TIMES
Подписаться 336 тыс.
Просмотров 12 тыс.
50% 1

Опубликовано:

 

9 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 44   
@samsuny9010
@samsuny9010 6 часов назад
खरी घोषणा एकच नोम्बर. शरद दादा जिंदाबाद. शरद दादांचे व्यकतिमत्व खूप चांगले आहे.
@dnyaneshwarubale1660
@dnyaneshwarubale1660 4 часа назад
पाच वर्ष बेपत्ता खासदारापेक्षा आज लोकांना आधार देऊन लढणारा आपला माणूस 100 पटीने चांगला आहे
@Chetanmandlik9637
@Chetanmandlik9637 5 часов назад
दादा अधीकाऱ्यालाच ठेवा कामाला पाणी भरायला किंवा पिजऱ्यात ठेवा.त्याच्या बायकोला नका बोलू असं ती आपलीच बहीण आहे. तुमचं कार्य खूप चांगलं आहे.
@sandeepkalekar3292
@sandeepkalekar3292 5 часов назад
तुझ्या घरातील आई बहीण गेली असती तर तु असंच बोलला असता का
@sachinsonawane3952
@sachinsonawane3952 4 часа назад
मिरची लागली काय
@Chetanmandlik9637
@Chetanmandlik9637 3 часа назад
मिरची लागायला मी काय नोकरदार नाय शेतकरीच आहे. माझं मनणे नीट वाचा भाऊ
@rajnalawade2911
@rajnalawade2911 6 часов назад
आपला माणुस 🚩
@nikhilauti2438
@nikhilauti2438 4 часа назад
जुन्नर तालुक्यात गरीब शेतकऱ्याचा कैवारी फक्त शरददादा ❤
@Gorakshtattu
@Gorakshtattu 5 часов назад
जुन्नर तालुक्याचा पालक फक्त शरद दादा बाकी सर्व संधीसाधू 🙏🙏🙏
@santoshlamkhadebcspowertra7772
@santoshlamkhadebcspowertra7772 3 часа назад
दिनांक 26.8.2024 पासून मागणी करत असलेलं अंबेविहीर मळा मध्ये वाघ पिंजरा 24 ते 25 दिवसांनी (21 सप्टेंबर) बसवण्यात आला आहे म्हणून वनविभाग यांचे स्थानिक रहिवाशी व शालेय विद्यार्थी यांस कडून हार्दिक हार्दिक आभार 🙏🙏🙏 आणि 4 दिवसांनी तो पिंजरा उचलून नेला आहे त्या नंतर 5 ते 6 वेळा सांगून पण वनाधिकारी श्री केदारी साहेब यांना विनंती करुन पण परत पिंजरा लावला नाही तरी पण वनाधिकारी साहेब मंगरूळ यांचे हार्दिक हार्दिक आभार 🙏🙏🙏
@Razz349
@Razz349 5 часов назад
Gram panchayat, आमदार खासदार, cm,pm, कोणीही कामाचे नाही, दादा मोठा निर्णय घेण्याची गरज आहे, आम्ही आहो सोबत.
@sngaming4239
@sngaming4239 3 часа назад
आपला माणूस.. जनतेचा माणूस.. आपल्या हक्काचा माणूस शरद दादा सोनवणे❤💯
@pappugaikwad7356
@pappugaikwad7356 3 часа назад
जुन्नरकरानो ह्या वेळेस शरद दादा सोनवणे यांनाच निवडून ध्या🙏
@vikasnimse799
@vikasnimse799 6 часов назад
दादा
@शेतकरीराजाजुन्नर
ग्रेट दादा फिक्स 2024
@amitaatple1733
@amitaatple1733 5 часов назад
आपला माणूस शरद दादा सोनवणे ❤
@ashokbhagat387
@ashokbhagat387 2 часа назад
माय बाप जनतेसाठी आपल्या जिवाची बाजी लावणारा आपला माणूस शिवभक्त शरद दादा सोनवणे
@vikaspolvikaspol1504
@vikaspolvikaspol1504 4 часа назад
दादा इज ग्रेट शेतकऱ्यांसाठी एकच नेता बाकीचे सगळे संधी साधू
@BaburaoDangat-cd3zc
@BaburaoDangat-cd3zc 5 часов назад
दादाच येणार . दादा खुर्ची तुम्हालाच मिळणार .
@akashsonawane845
@akashsonawane845 5 часов назад
आपला माणूस शरददादा
@mahadevsonawane603
@mahadevsonawane603 2 часа назад
आपला माणूस शरददादा 🚩🚩
@prakashdumbre7640
@prakashdumbre7640 Час назад
राम कृष्ण हरी दादा १नं सर्व शेतकरी तुम्हाला पाठिंबा आहे
@AbhiHande309
@AbhiHande309 5 часов назад
शरददादा 🚩🚩
@BaburaoDangat-cd3zc
@BaburaoDangat-cd3zc 5 часов назад
दादा तुम्ही बरोबर बोललात .
@rahulchavan6664
@rahulchavan6664 4 часа назад
आपला माणूस शरददादा 1no❤
@daulatkhandagale730
@daulatkhandagale730 3 часа назад
असा माणुस पुन्हा होने नाही
@KishorWaman-qo6rf
@KishorWaman-qo6rf 4 часа назад
आपला माणूस एक नंबर ❤
@ganeshdarekar2270
@ganeshdarekar2270 4 часа назад
ऐकच वादा शरददादा
@Morya410
@Morya410 3 часа назад
दादा तुमच्या शिवाय तालुक्यात पर्याय नाही
@shubhamthorat1587
@shubhamthorat1587 5 часов назад
Great dada 👍
@SwapnilDevhare
@SwapnilDevhare 5 часов назад
आपला माणूस माननीय शरद दादा सोनवणे
@Fire-uv9no
@Fire-uv9no 4 часа назад
अरे खासदार तर गायब झाले दिसत नाही ना न्युज ना काही फक्त निवडणूक अलिबाक सर्व आमदार नाही
@harikokate3635
@harikokate3635 5 часов назад
एवढा अट्टाहास कशासाठी आहे दादा. जनतेच्या सेवेसाठी की आमदारकीसाठी. चला उद्या पासून तुमच्या आमदारकीसाठी आम्ही सर्वजण लढतो.. भविष्यकाळात तुम्ही आमदार झाले तरी आशिक उपोषण करणार का. सरकार तुमच आहे शिंदे साहेब तुमचे आहेत. फडणवीस साहेबांबरोबर तुमची मैत्री आहे. सरकार तुमचे असताना तुमची काय चालत नाही तर आमदार झाल्यावर तुमची चालेल का.का अशीच उपोषण करावी लागणार.🙏🙏
@GadeVishal2223
@GadeVishal2223 5 часов назад
आमदार नाही ना दादा आता
@Tiger11550
@Tiger11550 4 часа назад
तुझ्या बुध्दी ची कीव येते संवेदनशील विषय असताना तू वैयक्तिक रोष ठेवून बोलतोय असं वाटतंय
@PrasadNaikodi-q7k
@PrasadNaikodi-q7k 5 часов назад
त्यांच्या बायांचा इथे संबंध नाही दादा महिलांविषयी तुमचं विशेष प्रेम आहे
@pradipjagtap5858
@pradipjagtap5858 4 часа назад
पुन्हा शरद दादा सोनावने
@RangnathBelkar-sc6bg
@RangnathBelkar-sc6bg 5 часов назад
दादा अणे पठार पाणी प्रश्न पण तुमच्या हातून होऊद्या
@Morya410
@Morya410 3 часа назад
होणार
@ganeshpande2067
@ganeshpande2067 6 часов назад
2223
@shayadinamdar9061
@shayadinamdar9061 3 часа назад
Mala ek kalat nahi sarkar konach ahi atul benke sonawane hai sarkar konach ahi vichar thumhi kara jantela pagal naka banu
@pravingholap3719
@pravingholap3719 5 часов назад
👍👍👍👍
@jayashreedhage4065
@jayashreedhage4065 4 часа назад
👌👍🙏
Далее
İlham Əliyev və Vladimir Putin görüşü başladı
00:17
Worst CEO Ever? | Failure Of OLA Electric In India
12:32