आई मुला च नात वेगळ च आसत ताई तुम्हाला तर माहीतच आहे दिवस न दिवस पहिला सार्क बाहेर वातावरण चांगल नाही राहेल मी पण काम जाते तेचं मुळे वेळ भेटत नाही म्हणून मुलांना संस्थेत टाकले पण आता घरात आले की करमत नाही संध्याकाळचा मी पण अशीच मुलांना रोज संध्याकाळी काय ना काय बनवून द्यायचे तुमचाच व्हिडिओ बघायचे❤👌
लाल वाळलेल्या मिरच्या टाकायच्या त्याच्याने कलर पण छान येतो आमच्याकडे लाल मिरच्या कोब्रा आणि शेंगदाणे या तिघांचं वाटण करून घेतात शेंगोळे बनवायला पदार्पण खूप छान येतो चव पण खूप छान लागते तुम्ही परत करून बघा पुढच्या वेळेस
काल का परवाच्या हिडिओ मध्ये मी सांगितले होते सुवर्णा जिलेबी रेसिपी करून दाखवा म्हणून आता पण मी तुझ्याच रेसिपी केली आहे नानकटाई माझ्या नातवाला खायची होती म्हणून
Nice vlog ani subscribers pn kiti vadlet tumche 100 k celebration krun 1 mnth pn nhi zala toprynt 280k subscribers vhayla alet. Nice growth of channel. Asech 1M lvkr kara