Тёмный

'त्या' घोषित आणिबाणीपेक्षा मोदींची अघोषित आणिबाणी भयानक..I अभिव्यक्ती I Abhivyakti I 

Abhivyakti
Подписаться 270 тыс.
Просмотров 112 тыс.
50% 1

त्या घोषित आणिबाणीपेक्षा मोदींची अघोषित आणिबाणी भयानक..
#maharashtra #abhivyakti #mahavikasaaghadi
Mail: ravindrapokharkar1@gmail.com

Опубликовано:

 

14 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 445   
@vasantsalunke1691
@vasantsalunke1691 3 месяца назад
केतकर यांचे अतिशय सुंदर निरीक्षण आणि अभ्यास आहे. Hats off to him. तुमच्या सर्व मुलाखती छान असतात, त्यापैकीच ही सुद्धा एक सुंदर मुलाखत आहे.
@anandraonaik943
@anandraonaik943 2 месяца назад
🙏right
@anilsurve3780
@anilsurve3780 3 месяца назад
कुमार केतकर साहेब बोलले ते सर्व खरे आहे आम्ही त्या वेळेचे वर्तमान पत्र वाचले आहे आणि पाहीली सुध्दा आहे आणीबाणी
@SachinDeshpande-pd9qc
@SachinDeshpande-pd9qc 3 месяца назад
जुन्या काळातील लोकांनी सांगीतली आहे आणीबाणी कशी होती ती
@vasudevpatil459
@vasudevpatil459 2 месяца назад
ट*​@@SachinDeshpande-pd9qc
@michaelgonsalves3724
@michaelgonsalves3724 3 месяца назад
केतकर सरांची मुलाखत घेऊन राजकीय क्षेत्रातील घडामोडींचा अभ्यास करून ‌सत्यपरीस्थिती आणिबाणी बद्दल चांगल्याप्रकारे मार्गदर्शन केल्याबद्दल अभिनंदन धन्यवाद.
@vandanakhobragade8875
@vandanakhobragade8875 2 месяца назад
धन्यवाद सर, खुप स्पष्ट आणि चांगल्या पद्धति ने आजची सामाजिक आणि राजनीतिक परिस्थिति समजाऊन सांगितलीत...
@VasantraoMokde
@VasantraoMokde 3 месяца назад
केतकर साहेब आपण केलेल विलेशन अगदी बरोबर आहे खरं तर येत्या विधानसभा निवडणुकीत महविकास आघाडीला आपले विचारांची खुप गरज आहे 🎉🎉
@chandrakantshinde6902
@chandrakantshinde6902 3 месяца назад
पोखरकर साहेब तुमच्या तळमळीला सुविचाराला मानाचा मुजरा तुमचे सर्व व्हिडिओ फार लक्षपुर्वक पहात असतो त्यामुळे तुम्हाला मनापासून धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवराय जयभिम जय संविधान
@chandrakantkadam7778
@chandrakantkadam7778 2 месяца назад
खुपचं धैर्य पाहिजे असे प्रतिपादन आणि व्हिडिओ करायला.
@shivajipatil80
@shivajipatil80 3 месяца назад
केतकर सर महाविकास आघाडी मजबूत करण्यासाठी तुमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे.
@unknownguy279
@unknownguy279 3 месяца назад
ब्राम्हणांकडून हिसकाऊन घेतलेल्या जमिनी विकून तुम्ही सोन्याची चेन घालून , मिशीला पिळ मारत हिंडा पाटील . महाराष्ट्राची वाट लावली तुम्ही 😢😢😢😢😢😢
@rajusathe5700
@rajusathe5700 Месяц назад
Gharacha 7-12 Baghun Gya WAQF Asel Tar Kay Khara Nahi Baba
@ashokkolhe5114
@ashokkolhe5114 3 месяца назад
आणी बाणी बद्दल.खुप चांगली आणि माहीत नसलेली माहिती समजली. धन्यवाद
@dilipmachikar9955
@dilipmachikar9955 3 месяца назад
माननीय कुमार केतकर साहेबअतिशय सुंदर विश्लेषण धन्यवाद🙏🙏
@shekharsakhare3250
@shekharsakhare3250 3 месяца назад
केतकर साहेब तुम्ही जे मुलाखत दिली व स्पश्टिकरन केले ते 100% खरे आहे.
@kishorehiwale451
@kishorehiwale451 3 месяца назад
केतकर साहेब आपला राजकिय अभ्यास सत्याचा उलगडा करणारा असाच आहे. समस्त समाजापर्यंत जाणे अगत्याचे आहे. धन्यवाद !
@ManoharAngre
@ManoharAngre 3 месяца назад
खूप सत्य परिस्थिती मांडत आहात जनतेला आता तुम्ही खूप चांगले विचार निर्भीडपणे व्यक्त केल केतकर सर व पोखरकर सर तुम्हाला मनापासून खूप खूप धन्यवाद
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 3 месяца назад
ज्यांनी आणीबाणी अनुभवलेली आहे, त्यांना आजची अदृष्य आणीबाणी त्या जाहीर केलेल्या आणीबाणीपेक्षाही भयानक आहे ही वस्तुस्थिती आहे.
@anandraonaik943
@anandraonaik943 2 месяца назад
👍
@PandurangPawar-b2z
@PandurangPawar-b2z 2 месяца назад
सुन्दर मुलाखत केतकर सर मी स्वतः आणीबाणी अनुभव ली आहे
@anuradhadhole6433
@anuradhadhole6433 3 месяца назад
सर एक नंबर बरोबर माहिती दिलीत.धन्यवाद सर.🙏💯✅
@ravindravilankar5647
@ravindravilankar5647 3 месяца назад
धन्यवाद पोखरकरजी,श्री.कुमार केतकर यांच्या सारख्या ज्येष्ठ विश्लेषकांची मुलाखत घेवून मविआच्या नेत्याना सावध केल्या बध्दल.मी कुमार केतकराना गेली ५५वर्षे ओळखतो.माझ्या पत्रकार मित्राचे ते गुरू आहेत.देशातील व राज्यातील राजकीय परिस्थितीतचा त्यांचा गाढाअभ्यास आहे.धन्यवाद.
@sampatkadam1073
@sampatkadam1073 2 месяца назад
साहेब, आपल्या सारखे पत्रकार तयार झाले पाहिजेत.आपणास नमस्कार.
@sudhirbasare1603
@sudhirbasare1603 3 месяца назад
पोखरकर साहेब, छान मुलाखात आहे!
@AbhijitpKargutkar
@AbhijitpKargutkar 3 месяца назад
कुमार केतकर साहेब अगदी योग्य बोलत आहेत त्यांना या सर्व गोष्टींचा जास्त अनुभव आहे ते मोदी शहा यांची नीती ओळखू शकतात त्यांनी पुन्हा समाज कार्यामध्ये सहभागी होऊन राजकारणामध्ये येऊन या सगळ्या गोष्टींवर मात करू शकतील त्यांचा प्रसाद तगडा अनुभव आहे ते स्वतः एक जनरलिस्त आहेत मी अत्यंत आदर करतो त्यांचा अभिमान आहे असे महान पुरुष आपल्या समाजात आहेत म्हणून धन्यवाद सर आणि पोखरण सरांची तर गोष्ट निराळी आहे आभारी आहे मी त्यांचा ते हे सत्य जगासमोर आणण्याचा प्रयत्न करत आहेत धन्यवाद सर
@ajitmagdum8094
@ajitmagdum8094 3 месяца назад
कुमार केतकर यांचे अभ्यासपूर्ण आणि परखड , विवेकी मांडणी.
@prashantkamble19
@prashantkamble19 3 месяца назад
केतकर साहेब नमस्कार खूप छान विश्लेषण त्यातल्या त्यात आणीबाणी वरचे तर खूप खूप आवडलं
@virendramha9549
@virendramha9549 2 месяца назад
खूप चांगली व उपयुक्त माहीती. ह्या प्रामाणिक पत्रकारांच्या अभ्यासू वृत्तीमुळेच जनतेला सत्य परिस्थितीची जाणीव होत असते.
@jitendrasatpalkar1129
@jitendrasatpalkar1129 2 месяца назад
साहेब आपण दिलेली माहिती अतिशय सुंदर आणि अभ्यासपूर्वक असतेच खरच तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आभार जास्त लोकांनी माहितीचा अभ्यास करणं गरजेचं आहे विचार करण्यास गरज आहे तरच देशाचे काही चांगली लोकं पुढे येऊ शकतात
@vishwaspatil7449
@vishwaspatil7449 3 месяца назад
भयंकर आहे...मोदी व शाह ह्या लोकांचे दिवस भरत आलेत..चिड येते
@shivajiraoshinde4893
@shivajiraoshinde4893 3 месяца назад
छान विश्लेषण कुमार केतकर सर यांच्याकडून तुमच्या चॅनल तर्फे मिळाले. आभार तुमचे.
@vishwaschavan9187
@vishwaschavan9187 2 месяца назад
very very good
@sheshraojagtap
@sheshraojagtap 2 месяца назад
Ketkar sir you are. Quite correct sir
@Adv.SomnathMundhe
@Adv.SomnathMundhe 3 месяца назад
म्हणजे आपल्या देशावरचे हे संकट लवकर जाणारे नाही, एक अहंकारी संपूर्ण देशाला तलागळला नेणार हे नक्की
@bhagwandalvi5727
@bhagwandalvi5727 3 месяца назад
छानविसलेशन श्री कुमार केतकारांच
@ashokbhangare5980
@ashokbhangare5980 3 месяца назад
Very nice analysis by Kumar Ketkar 🎉❤🎉
@shyamvishwakarma3489
@shyamvishwakarma3489 2 месяца назад
I salute you Ketkar sir ji and proud of you as you are telling the truth please speak to all you tube channel s like 4 PM. Ajith Anjum
@laxmanmadye1352
@laxmanmadye1352 3 месяца назад
केतकार साहेबांनी योग्य प्रकारे विषय व मागील आठवणी समजावल्या पुढे काय घडू शकते ते पण समजावले धन्यवाद केतकर saheb
@ejazshaikh3525
@ejazshaikh3525 3 месяца назад
Excellent Interview ❤❤❤🎉🎉🎉
@ashokraut978
@ashokraut978 2 месяца назад
खूप छान संवाद धन्यवाद.
@msharififtekhari8074
@msharififtekhari8074 3 месяца назад
पोखरकर साहेब , सॅल्युट !
@kishornaik623
@kishornaik623 2 месяца назад
तेव्हाची आणीबाणी मर्यादित कालावधीनंतर संपली होती.ही अघोषित आणीबाणी संपवण्या साठी जनतेलाच मोठे अंदोलन करावे लागणार आहे.
@sudhirlad5634
@sudhirlad5634 2 месяца назад
केतकर सरांनी जे सांगितले ते 100% बरोबर आहे,
@sanjivhaldankar6398
@sanjivhaldankar6398 2 месяца назад
खुपच सुंदर विश्लेषण
@SubhashMarathe-hn8jv
@SubhashMarathe-hn8jv 2 месяца назад
Very IPORTED NAMASTE
@ASGXYZ
@ASGXYZ 2 месяца назад
केतकरांनी आणिबाणीच्या बद्दल केलेलं विश्लेषण बर्याच प्रमाणात बरोबर आहे. आणिबाणी ला आर एस एस चा पाठिंबा होता. हि नवीन माहिती मिळाली. पोखरकर साहेब हि मुलाखत हिंदी भाषेत डब करून देशपातळीवर पोहोचवावी
@SureshSirsikar
@SureshSirsikar 3 месяца назад
ही मुलाखत हिंदी मध्ये व्हावी आणि संपूर्ण देशाने ऐकावी
@shantaramkamble7473
@shantaramkamble7473 2 месяца назад
चांगली मुलाखत झाली.
@vaibhavinare5391
@vaibhavinare5391 3 месяца назад
वास्तववादी विचारावर प्रकाश झोत टाकणारी मुलाखत.
@rameshpatil-gx1rj
@rameshpatil-gx1rj 3 месяца назад
खूपच छान मुलाखत
@kavitamahadik2813
@kavitamahadik2813 2 месяца назад
Namaste sir , khup chhan vishleshan . Sarvana samjel ashi shabdachi rachna khup bhari sir dhanyawad .
@franklinc9219
@franklinc9219 3 месяца назад
Thank you ketkar SIR
@KhirajiNirmale
@KhirajiNirmale 2 месяца назад
बिलकुल सर ही एक अघोषित आणि बाणी च आहे.
@sunilkatkade8190
@sunilkatkade8190 3 месяца назад
केतकर साहेब खूप मोठे कॉमेडीचे इतिहासकार आहे
@vilaschaudhari1351
@vilaschaudhari1351 2 месяца назад
जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवराय
@AnandaKumbhar-t6b
@AnandaKumbhar-t6b 3 месяца назад
धन्यवाद
@rajanshah9351
@rajanshah9351 3 месяца назад
Nice interview
@eknathmandlik
@eknathmandlik 3 месяца назад
पोखरकर साहेब आपले खुप अभिनंदन व आभार अतिशय उत्तम संकलन असतं तुमचं आवर्जून पाहण्यासाठी उत्तम... मी आवर्जून पाहतो... कृपया तुमचा मोबाईल नंबर कळवा..
@aniketsirsat4728
@aniketsirsat4728 3 месяца назад
Thank you sir for this kind of interview…it is very important to tell the people that how this BJP is doing illegal things .Thank you so much sir for this brave work which need so much power to do.yours daily viewer student from russia.
@dipakkulkarni8056
@dipakkulkarni8056 2 месяца назад
Kharech Aahe
@nanaware2841
@nanaware2841 3 месяца назад
Best विश्लेषण, जाणकारी दिली. धन्यवाद.
@ulhassonawane1608
@ulhassonawane1608 2 месяца назад
great Katkar saheb. Salam Tumhala saheb
@pushpalalitabagde3296
@pushpalalitabagde3296 3 месяца назад
कुमार केतकर यांनी अगदी खरी परिस्थिती सांगितली आहे
@arunanimale6742
@arunanimale6742 3 месяца назад
हो बरोबर अडणी पंतप्रधान
@subhashdeshmukh3364
@subhashdeshmukh3364 2 месяца назад
अभ्यास पुर्ण मुलाखत
@pushpagupta7392
@pushpagupta7392 2 месяца назад
मोदीजी को अब बहुमत की सरकार नहीं है विपक्ष का view sunna पड़ेगा😂😂
@prajaktaghanate3173
@prajaktaghanate3173 3 месяца назад
धन्यवाद. पोखरकर सर आणि कुमार केतकर सर rational विश्लेषण.
@dawoodinternationalfashion7583
@dawoodinternationalfashion7583 3 месяца назад
JAY MAHARASTRA 💪💪💪
@bhauraosonawane3367
@bhauraosonawane3367 3 месяца назад
Thanks for very good Knowledge and information
@drmayookhdave
@drmayookhdave 3 месяца назад
You have done a very good job. Kumar sir is brilliant.
@gitagrover4107
@gitagrover4107 2 месяца назад
Shubh shivanjali
@shailajabangar1374
@shailajabangar1374 3 месяца назад
आ.शिवभूमीसुपूत्र,🙏 मनस्वी धन्यवाद.खूप महत्त्वाचा विषय जाणत्यांकरवी सुस्पष्ट केलात.📢💯कृपया जागर जारी राहो.र 💐
@abhivyakti1965
@abhivyakti1965 3 месяца назад
🙏
@arvindphatak8607
@arvindphatak8607 3 месяца назад
खूप छान विश्लेषण केले आहे सत्य परिस्थिती सांगत आहात खरे देशभक्त आहात ❤❤☝️☝️💜💜👍👍🌷🌷👃👃
@chandrakantgotmare
@chandrakantgotmare 2 месяца назад
Right
@sakharamgholap6207
@sakharamgholap6207 3 месяца назад
छान मुलाखत
@swapnamenon4066
@swapnamenon4066 3 месяца назад
sir ji thks for this informative video... very good information... ketkar sir.. god bless you for this frank interview.... I liked this video...
@SRN2023
@SRN2023 3 месяца назад
👏👏👏👏
@GjIndia-bg8fk
@GjIndia-bg8fk 3 месяца назад
खूप छान मुलाखत , देशातील अघोषीत आणिबाणी आणि मोदी यांची भविष्यातील वाटचाल या वर केतकर सरांचे आकलन अभ्यासपूर्ण वाटले .
@jaysingayare8491
@jaysingayare8491 3 месяца назад
उत्तम आणि अभ्यासपूर्ण चर्चा. खूप धन्यवाद !
@shivprasadsharma9286
@shivprasadsharma9286 3 месяца назад
हुशार अभ्यासू पत्रकार राजकारणाची बरोबर माहिती देणारे पत्रकार धन्यवाद
@shirishpanwalkar
@shirishpanwalkar 3 месяца назад
Interesting conversation! Thanks a lot 🙏👍
@kirteemhatre375
@kirteemhatre375 3 месяца назад
अ ग दी बरोबर
@SuhasNalawde-u6v
@SuhasNalawde-u6v 3 месяца назад
Best Analysis
@vilasgangan5427
@vilasgangan5427 3 месяца назад
स्व. विनोबा जी भावे आणि बाणी बद्दल "अनुशासन पर्व " असे म्हणाले होते ते पण सांगा.
@ShindeNamdev-p9g
@ShindeNamdev-p9g 2 месяца назад
Thank you ketkar sir , you have brought to people knowledge why indira Gandhi delclered emergency Anibani. Sir you have treamendous rich experience . For the upcoming state election , there should. be a gruop who can facilitate to MVA and make them aware and advise time to time at each stage that how can they win more than 170 seats. MVA key decision maker can be think about this.I hope respected sharad pawar saheb may have some thing in his mind regarding the same .
@tanajighule3973
@tanajighule3973 3 месяца назад
Kay ti mimamsa? Va chhan . Ekangi Purvgrahdushit
@meghnabane1070
@meghnabane1070 3 месяца назад
100% सत्य आहे 👍
@umeshsalvi8102
@umeshsalvi8102 3 месяца назад
जनतेला अस वाटत नाही! चोरांना आणीबाणी भासते सुमार तो सुमार😂
@sunilsavalkar83
@sunilsavalkar83 3 месяца назад
Kumar ketkar sir is a genius. Perfect analysis of today's politics.
@babasahebsutar8991
@babasahebsutar8991 3 месяца назад
केतकर साहेब यांचे अभ्यासपूर्ण उत्कृस्ट विश्लेषण आहे , विचार एकदम उत्तम
@pravinraul6001
@pravinraul6001 3 месяца назад
उत्कृष्ट चर्चा,विषय,
@ejazshaikh3525
@ejazshaikh3525 3 месяца назад
🎉pokharkar sb. Good job. ❤
@d.pbhorkhade3943
@d.pbhorkhade3943 3 месяца назад
महाराष्ट्रातील तमाम सर्व बहुजन समाजाला जागृत करत आहात आपण पोखरकर सर खुप खुप धन्यवाद 🙏💐 जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र 🚩🚩
@santoshsapte9588
@santoshsapte9588 3 месяца назад
अभ्यासू मुद्दे मांडत आहेत मनापासून आभार धन्यवाद सर
@anisattar4848
@anisattar4848 3 месяца назад
एक नबंर साहेब ❤❤❤❤❤
@kadambarm9723
@kadambarm9723 3 месяца назад
Fan if Sh. Kumar Ketkar, Editor Loksatta at that time. Respect and salute.🙏
@sangeetaborate1150
@sangeetaborate1150 3 месяца назад
अभिव्यक्ती चॅनल मला खूप आवडते खर्या अर्थाने खरेच जे आहे ते व्यक्त होताना दिसते हे सर्व सामान्य व्यक्तींनी जाणून घेऊन मतदान जागृकतेनेच केले पाहिजे तरच समाजाची प्रगती होऊ शकते नाहीतर गाडगे खराटा आहे च
@gauravkodape-mt2qb
@gauravkodape-mt2qb 3 месяца назад
खूप छान विश्लेषण
@Dr.SubhashPatil
@Dr.SubhashPatil 2 месяца назад
कुमार केतकर अभ्यासपूर्ण बोलले धन्यवाद
@sharadtulpule6613
@sharadtulpule6613 2 месяца назад
त्या घोषीत आणिबाणीला पाठींबा दील्याबद्दल केतकरांना मोठे बक्षिस देण्यात आले होते. म्हणून केतकरांसारख्या डाव्यांचा ईंदिराजींच्या आणिबाणीला पाठींबा होता व आजही आहे.
@anandraonaik943
@anandraonaik943 2 месяца назад
👍
@Raju-pr7pi
@Raju-pr7pi 3 месяца назад
💯👍👍
@umeshsalvi8102
@umeshsalvi8102 3 месяца назад
सुप्रीम कोर्टाने निकाल काय दिला? अलाहबाद न्यायालयाने काय निकाल दिला? कोर्टात केस कोणत्या कारणाने दाखल झाली? ते सांगा! 😂
@royalgirls2029
@royalgirls2029 3 месяца назад
khup sunder vishlneshan
@kalyani_7
@kalyani_7 3 месяца назад
👍🏻👍🏻
Далее