Тёмный

दमा कायमचा दूर होऊ शकतो | Niraamay Wellness Center 

Niraamay Wellness Center
Подписаться 148 тыс.
Просмотров 1,5 тыс.
50% 1

आज जागतिक अस्थमा दिन. आपल्याकडेही दम्याचे अनेक रुग्ण आज नानाविध औषधोपचार घेत आहेत, परंतु हा दमा प्रत्येकालाच दमवत आहे.
दम्याचा त्रास सहन करत असलेल्या रेणुका ढापळे या त्यांपैकीच एक. त्यांनीही अनेक पॅथी आजमाविल्या. दिवसातून पाच-सहा वेळा तरी त्यांना पंप वापरावा लागत असे. शेवटी मुलीच्या सांगण्यावरून त्यांनी निरामयचे स्वयंपूर्ण उपचार घेण्यास सुरुवात केली. या ट्रीटमेंटनंतर त्यांच्यामध्ये काय फरक पडला, हे या व्हिडिओमध्ये त्यांच्याकडूनच ऐका. हा व्हिडिओ पूर्ण पाहा आणि दम्याचा त्रास असलेल्या इतरांनाही शेअर करा.
अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : niraamay.com/
Facebook : / niraamay
Instagram : / niraamaywellness
Telegram : t.me/niraamay
Subscribe - / @niraamaywellnesscenter
--------
Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.
#niraamay #niraamaywellnesscentre #asthma #asthmaproblems #asthmatreatment #asthmaawareness #energyhealing #healing #healingprocess #testimonials #patienttestimonials #SwayampurnaUpchar

Опубликовано:

 

5 май 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 6   
@sumitbahule614
@sumitbahule614 2 месяца назад
🙏🙏🌹🌹
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
🙏🙏
@vidyakaldate7359
@vidyakaldate7359 2 месяца назад
🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
🙏🙏
@varshasinkar8704
@varshasinkar8704 Месяц назад
He online zale ka
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
होय, हे Online झाले आहे. स्वयंपूर्ण उपचार पद्धती ही दूरस्थ पद्धतीने दिली जाणारी विना स्पर्श, विना औषध माध्यमातून व्याधीमुक्त करणारी उपचार पद्धती आहे.स्वयंपूर्ण उपचार हे घरी राहून फोनद्वारे घ्यावयाचे आहेत. आपणास तज्ञांना Online भेटून उपचार सुरु करता येऊ शकतात. याबद्दलच्या अधिक माहितीसाठी आपण पुढील क्रमांकावर संपर्क करावा. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
Далее
▼КОРОЛЬ СОЖРАЛ ВСЕХ 👑🍗
29:48
Просмотров 270 тыс.
NOOOOO 😂😂😂
00:15
Просмотров 5 млн