दिवसभर चिडचिड, संताप, त्रागा होणार नाही , सकाळी सकाळी .. हे एक काम करावे | How to be happy always in marathi | how to relief from stress
आपण दिवसभरामध्ये वेगवेगळ्या प्रसंगांना वेगवेगळ्या व्यक्तींना तोंड देत असतो. परंतु छोट्या-मोठ्या कारणाने आपली चिडचिड होत असते ,आपल्याकडे संताप उभा राहत असतो आणि कधीकधी दिवसभर आपण विचार करत बसतो .या सगळ्यांचा या ठिकाणी विचार केलेला आहे. या मागच्या कारणाचा शोध घेतलेला आहे आणि त्याच्यावर उपाय श्री समर्थांच्या कृपेने विवरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. श्री सद्गुरू दत्तात्रयअर्पणमस्तू.
#nirupan
#dasbodh
#gurucharitramarathi
#chinta
#dukh
#krodh
#चिंता
#दुःख
#निरूपण
9 янв 2023