कीती सुंदर रांगोळ्या काढल्या छाया एक नंबर मला खूप जास्त आवडल्या पूजा सुद्धा खूप छान मांडली तुझी आवड निवड किती जपतात जावई आमचे खूप खूप सुंदर दिवा आणला तब्येतीची काळजी घे छाया बेटा किती दम लागतोय तुला थोडा आराम कर माझी तब्येत बरी आहे आता तुझी तब्येत लवकरात लवकर चांगली होऊ दे अशी प्रार्थना स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन करते शुभ दीपावली ❤
ताई तुमच्या घरात सगळेजण काही ना काही तरी ऍक्टिव्हिटी करत असतात खूप छान सजवल आहे घर पूजा रांगोळी खूपच छान या सगळ्याबरोबर तुमची तब्येत पण महत्त्वाचे आहे हे विसरू नका तब्येतीची काळजी घ्या❤❤
दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!!! हो ताई आता जरा बरी आहे तब्येत, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
श्री स्वामी समर्थ ताई😊 तुला फौजी साहेबांना राजुभाऊ आणि दोन्ही दादानां खुप खुप शुभेच्छा ग ताई 😊 तब्येतीची काळजी घे आराम कर ग ताई तब्येत ठिक तर सगळे ठिक खुप सुंदर रांगोळी काढली ताई पुजा पण छान केली 😊
दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!!! ताई आज दुपारपासून मला जरा बरं वाटतंय, बरी आहे तब्येत आता माझी, खूप छान वाटले ताई आज मला,बऱ्याच ताईंनी मला माझ्या तब्येतीबद्दल खूप काळजी घेतली, ताई तुमची अशी कमेंट वाचून खूप मन भरून येत, खरंच ताई किती काळजी घेतात, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!!! ताई आता माझी तब्येत बरी आहे, खूप छान वाटले ताई तुम्ही माझ्या तब्येतीबद्दल विचारलं, युट्युब मध्ये आल्यानंतर मला खूप बहिणी मिळाल्या ताई, खरंच खूप काळजी घेतात, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
ताई माझी तब्येत आता बरी आहे, आज दुपारपासून जरा बरं वाटायला लागलं, आणि ताई खरंच खूप छान वाटले ताई मला आज, खूप काळजी घेतात ताई माझी सगळे आपली युट्युब फॅमिली, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
लवकर जाऊन हॉस्पिटलमध्ये लवकर बरे व्हा आपल्याला रोज पहाटे उठायचं लवकर पूजा करायला घर आवरायला स्वयंपाक करायला😊 सजावट करायला लवकर तयार व्हा दिवाळीची लक्ष्मीपूजनाची दिवाळीच्या शुभेच्छा तुमच्या परिवाराला तुम्हाला सुख समृद्धीची जावो शुभ दीपावली
दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!!! ताई माझी तब्येत आता बरी आहे, दुपारपासून जरा बरं वाटतंय ताई, आणि तुमची कमेंट वाचून मला आता एनर्जी आली ताई, खरच ताई खूप छान वाटले मला तुमची कमेंट वाचून, हो ताई मी नक्कीच सगळं करणार उद्या दिवाळीच्या दिवशी, तुमच्यासारख्या ताईंचं प्रेम माझ्याबरोबर असल्यावर मला या आजारपणाचा पण काही वाटत नाही ताई, तुमच्या अशा कमेंट वाचूनच मी बरी होऊन जाते ताई, धन्यवाद ताई ☺️ 🥰 🙏
RU-vid audio library मधून घेत असते ☺️ धनाची पूजा, यशाचा प्रकाश, कीर्तीचे अभ्यंगस्नान, मनाचे लक्ष्मीपूजन, संबंधाचा फराळ, समृद्धीचा पाडवा, प्रेमाची भाऊबीज. ही दिवाळी आपणांस, आपल्या परिवारास आनंदाची, सुख-समृध्दीची भरभराटीची, प्रगतीची व आरोग्यदायी जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना*卐 शुभ दिपावली 卐*
खुप छान पुजा केलीस छाया 👌🏻👌🏻आणि मी पण असाच same कॉइन घेतला आहे. तब्बेतीची काळजी घे ताई जास्त धावपळ करू नकोस बाई 😊दिवा खुप सुंदर आहे 👌🏻👌🏻link पाठव दिव्याची 😊👍🏻