लक्ष्मी पुजनाची मांडणी खुपच सुंदर केली ❤त्या बदल माहिती पण सांगीतली कुबेर पोटली कशी बनवायची ते पण व्यवस्थित दाखवल अलक्षमी कशी बाहेर काढायची महत्त्वपूर्ण माहीती सांगीतली छाया ताई मनापासून धन्यवाद ❤दीपावली च्या हार्दिक शुभेच्छा ❤❤❤❤❤
ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि तुमचा अभिप्राय मला कळवला त्याबद्दल आवडली आहे ताई तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ☺️🥰🙏♥️
खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️ काही वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि तुमचा अभिप्राय मला कळवला त्याबद्दल आभारी आहे तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ☺️🥰🙏♥️
खुपच सुंदर आणि सुबक मांडणी केली छाया 👌🏻👌🏻मला तर खुपच आवडली तुझ्या विडिओ मुळे आम्हाला पण शिकायला मिळते आणि नवीन माहिती मिळत असते. खुप खुप धन्यवाद छाया 🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ✨🌟
☺️🥰♥️🪔 वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ पाहता आणि तुमचा अभिप्राय मला करायला बद्दल खूप खूप आभारी आहे ☺️🙏🥰दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!!!
खुप खुप छान पूजा मांडणी केली माहिती सुद्धा उप युक्त सर्वांना खूप फायदा होईल किती छान सांगितलं सर्व एक नंबर व्हिडियो दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा छाया माता लक्ष्मी तुझ्यावर भरभरून आशीर्वाद देईल एवढी छान पूजा केली
खूप खूप धन्यवाद मावशी ☺️🥰☺️ मावशी जेवढं मला माहित आहे तेवढं मी नवीन पिढीला नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करत असते ☺️ कारण आपली परंपरा ही पुढे अशीच चालत राहावी यासाठी मावशी वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि तुमचा अभिप्राय मला कळवल्याबद्दल खूप खूप आभारी आहे खूप खूप धन्यवाद मावशी दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!!!
ताई दिवाळीचा सण आहे घरात खूप सारी काम असतात व्हिडिओ आज नाही उद्या पाहता येईल दिवाळीचा सण छान साजरा करा दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!!!
ताई आपल्या देवघरामध्ये ही मूर्ती ठेवायची नाही, तिला एखाद्या लाल कपड्यांमध्ये गुंडाळून, एखाद्या खोक्यामध्ये पॅक करून जिथे तुटणार तुटणार नाही आणि तिची अवहेलना होणार नाही अशा ठिकाणी ठेवा ताई, धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰
ताई कलशातलं पाणी बदलताना कलशाचा धागा आणि नारळ पण धुऊन घ्यायचा असतो तेव्हा नारळाचा सुद्धा धागा सोडून ठेवायचा आणि परत तेच धागे पुन्हा बांधले तर चालतात ताई तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ☺️🥰♥️🎊🎉🙏🪔 ☺️
ताई पूजा झाल्यानंतर विसर्जन पण करू शकतो किंवा पुढल्या वर्षी साठी आपण एखादा लाल कपड्यांमध्ये गुंडाळून एखाद्या सेफ ठिकाणी ठेवून पुढल्या वर्षी तीच वापरू शकतो फक्त मूर्ती खंडित झालेली नसावी त्यामुळे व्यवस्थित ठेवून द्यायची धनाची पूजा, यशाचा प्रकाश, कीर्तीचे अभ्यंगस्नान, मनाचे लक्ष्मीपूजन, संबंधाचा फराळ, समृद्धीचा पाडवा, प्रेमाची भाऊबीज. ही दिवाळी आपणांस, आपल्या परिवारास आनंदाची, सुख-समृध्दीची भरभराटीची, प्रगतीची व आरोग्यदायी जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना शुभ दीपावली ☺️🥰🎊🎉
हो ताई लक्ष्मीपूजन उद्याच संध्याकाळी करायचं आहे पण हा डेमो म्हणून मी आधीच व्हिडिओ शूट केला होता ☺️🥰दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!!!
ताई तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला माझ्यातर्फे दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा, ताई कलश हा फोटो किंवा मूर्तीच्या उजव्या बाजूला ठेवा, खूप खूप धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰
ताई माता लक्ष्मी खालचं कमळ प्लास्टिक फायबर मधलं आहे नगर मधून महावीर दुकानातून घेतल आहे ताई तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा ☺️🥰🙏♥️
ताई तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला माझ्याकडून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा, हो ताई चालते, पुढच्या वर्षी तुम्ही याच मूर्तीची स्थापना करू शकता, खूप खूप धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰