Тёмный
No video :(

मोसंबी फळबाग गळ नाही मर नाही शाश्वत फळबाग लागवड 

आपली शेती आपली प्रयोगशाळा
Просмотров 16 тыс.
50% 1

आपली शेती आपली प्रयोगशाळा श्री रामेश्वर पडुळ 9545179206
मोसंबी फळबाग लागवड करुन एकरी चांगले शाश्वत उत्पन्न काढण्यासाठी शेतकरी मित्रांची मोसंबी फळबाग लागवड.
#आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
#deepakbunge
#aplisheteeapliprayogshala
#दीपकबुनगे
#मोसंबीलागवड

Опубликовано:

 

6 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 28   
@balasahebbidwe3079
@balasahebbidwe3079 Год назад
ह्या.पडुळ.ने.असीच.जाहीरात.करू.करू.सीताफळाचे.व.मोसंबीचे.बोगस.रोपे. विकले.आहेत.
@baluraje5851
@baluraje5851 Год назад
साहेब तुमचा नंबर मिळेल का
@vikaschavhan-ks3ty
@vikaschavhan-ks3ty 5 дней назад
Nice
@indianfunnyfarmer
@indianfunnyfarmer Год назад
खुप छान माहिती दिपक सर🙏🙏🙏
@nd3307
@nd3307 Год назад
मोसंबी बगीच्यामध्येअंतर्गत मशागत कमीत कमी करावी, त्यामुळे मुळ्यांना इजा पोहोचून झाडे पिवळी पडतात डायबॅक येतो, मोसंबी बारीक पडते, झाडामध्ये असणाऱ्या तनामुळे झाडांवर काहीच परिणाम होत नाही
@madhukarkale3452
@madhukarkale3452 Месяц назад
एक लाख खर्च केला पण गळ थाबली नाही उतपन पचविस हजार राहिले सागा काय करायचे भाऊ मोसंबी ठेवाची की नाही
@ashokkakade936
@ashokkakade936 11 месяцев назад
तुमचा हेतू फक्त रोप उत्पन्न नाही आलं तरी चालेल परंतु तुमचे रोपे विकल्या गेली
@babaraoavhad9806
@babaraoavhad9806 Год назад
खुप छान माहिती सांगितली धन्यवाद भाऊ
@kadujipathade5529
@kadujipathade5529 11 месяцев назад
भाऊ खुप चांगला आहे
@rushikesh544
@rushikesh544 Год назад
संत्रा मधे हा प्रयोग होवू शकतो का??आमची 16by 16 वर आहे...दीपक भाऊ तुमच्या वावरातील मोसंबी किती by किती आहे...तुम्ही करणार आहात अशी लागवड
@sitarambagul5698
@sitarambagul5698 Год назад
सुंदर माहिती.
@shyam26102
@shyam26102 Год назад
Informative video..
@शिवकृपावॉटरडिटेक्टर
छान माहिती सांगितली भाऊ
@ratnakarbhagat1745
@ratnakarbhagat1745 Год назад
छाण माहिती
@yahska434
@yahska434 Год назад
Sir shetkrych mosambi vastapan.v tyanch khat , favrni velaptrak takt ja dhanywad 👍
@bharathembade9307
@bharathembade9307 Год назад
फळे किती दिवसानी येतात
@sumitbarad448
@sumitbarad448 Год назад
आच्छादन कशाचे केले आहे व मोसम्बी लहान असताना आन्तर पिक घेतले का व घेतले असेल तर कोणते
@sanjaymarathe7489
@sanjaymarathe7489 Год назад
Bed kashe kele
@pandurangmohalkar6124
@pandurangmohalkar6124 Год назад
Shitafal che video taka padul sranche
@pravinkedar7804
@pravinkedar7804 Год назад
साहेब मुरमाड जमीनीत 11/9 वर केली तर चालेल का मग
@ravindragajbhiye1609
@ravindragajbhiye1609 Год назад
झाड मरणयाच प्रमाण जास्त असण्याची कारण काय
@sunilghonse4994
@sunilghonse4994 3 месяца назад
तुम्हाला येऊन भेटू शकतो
@jagannathmohite2869
@jagannathmohite2869 6 месяцев назад
शेणखत किती देतात
@eshwarirau7614
@eshwarirau7614 Год назад
आमच्या शेतात येऊन मदत करू शकतात का
@sharvakumaravanti2380
@sharvakumaravanti2380 11 месяцев назад
Bhai hindi me karo
@sudhakarmhaske798
@sudhakarmhaske798 Год назад
रोप विकायची की काय भाऊ यांना रुपये की नाही की काय
@baluraje5851
@baluraje5851 Год назад
साहेब तुमचा नंबर मिळेल का
@santoshpshirsat181
@santoshpshirsat181 Год назад
दिपकभाऊ तुमचा मोबाईल नंबर द्या
Далее
How to get Spongebob El Primo FOR FREE!
01:36
Просмотров 15 млн
MILLION JAMOASI 2024 4K
2:17:51
Просмотров 13 млн
How to get Spongebob El Primo FOR FREE!
01:36
Просмотров 15 млн