Тёмный

देवाची आळंदीमधील तुळशी माळ उद्योग | Tulsi Mal Udyog In Devachi Alandi | Business Idea | Shivar News 

Shivar News 24
Подписаться 277 тыс.
Просмотров 21 тыс.
50% 1

देवाची आळंदीमधील तुळशी माळ उद्योग | Tulsi Mal Udyog In Devachi Alandi | Business Idea | Shivar News
पुणे जिल्ह्यातील देवाची आळंदी हे गाव संत ज्ञानेश्वर महाराजांची भूमी आहे. महाराष्ट्रातील शेकडो वारकरी आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी येतात आणि तुळशी माळ आवर्जून खरेदी करतात. त्यामुळे आळंदीत तुळशी माळा बनविण्याचा व्यवसायही मोठ्या प्रमाणात चालतो. तुळशीच्या वाळलेल्या झाडांपासून या माळा बनविल्या जातात. यावर नक्षीदार काम केले जाते. संत ज्ञानेश्वर महाराजांनी जिथे भिंत चालविली होती, त्या बाजूलाच अंबादास लक्ष्मणी चाैधरी हे तुळशी माळांची विक्री करतात. चाैधरी महाराज हे ४५ वर्षांपासून आळंदीत तुळशीच्या माळा बनवितात. गायत्री तुळशी माळ भाविक खरेदी करतात.
संपर्क - अंबादास महाराज चाैधरी - ७७४१९१७६१६
#tulsimalbusiness
#devachialandi
#ambadas_chaudhari_maharaj_alandi
#businessideas
#shivarnews24

Опубликовано:

 

16 мар 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 16   
@user-zh4jq9qf9k
@user-zh4jq9qf9k 11 месяцев назад
🙏🌼राम कृष्ण हरी माऊली 🌼🙏
@ankushshinde8870
@ankushshinde8870 6 месяцев назад
हरिभक्त परायण चौधरी महाराज रामकृष्ण हरी... कैवल्य चक्रवर्ती माऊली महावैष्णवांच्या पुण्यनगरीमधे आपल्या पवित्र कार्याला अंकुशभाऊ शिंदे आणि परिवाराकडून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🙏🏵️🚩🏵️🙏
@bibishanraskar361
@bibishanraskar361 6 месяцев назад
अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन तुळशी माळ
@sulochanasalunkhe4744
@sulochanasalunkhe4744 6 месяцев назад
Khoopach chhan.Ram Krishna Hari.
@SudamBadar-kd8wd
@SudamBadar-kd8wd 6 месяцев назад
जय हारी.माउली
@user-pj5op3wp7t
@user-pj5op3wp7t 6 месяцев назад
राम कृष्ण हरी महाराज
@user-kc7hl7xq9r
@user-kc7hl7xq9r 18 дней назад
Красиво, я только не понимаю почему не прикрутить то же деревянное колесо к станку и пока крутится вырезать?
@navnathdeokar7598
@navnathdeokar7598 6 месяцев назад
राम कृष्णा हरी
@nandinishinde7677
@nandinishinde7677 6 месяцев назад
खूपछान
@govindvamanhirayhitay887
@govindvamanhirayhitay887 6 месяцев назад
़तूळशी, मुळांची बनवून पाहिजे
@Rajput2965
@Rajput2965 6 месяцев назад
Vaijanti mal available aahe
@vikassonune5294
@vikassonune5294 9 месяцев назад
Humko Shri Swami samarth Mal chahie
@nilkanthbharambe592
@nilkanthbharambe592 8 месяцев назад
वैजयंती माळ पण मिळेल का?किंमत व इतर खर्च किती येईल?
@vikassonune5294
@vikassonune5294 9 месяцев назад
आपण ऑनलाइन भेटू का?
@user-xk1mg4kx6m
@user-xk1mg4kx6m 3 месяца назад
Translate to kannada
Далее
Tulsi Mala Making Device
2:31
Просмотров 3,2 тыс.