Тёмный

दोन दिवस कसतरी काढले😔 झोप नाही 😴 उन्हाळ्याचा त्रास झाला डोकेदुखी 🥺भाच्याच्या बांगड्या 😍 

pranjal Shinde vlogs
Подписаться 139 тыс.
Просмотров 78 тыс.
50% 1

Опубликовано:

 

25 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 282   
@deepagaikwad8599
@deepagaikwad8599 7 месяцев назад
हो मला पण झोप येत नाही हे गावाला गेले कि असं वाटतं खूप मोठी जबाबदारी आहे मुलांची
@ahmikholapuri5547
@ahmikholapuri5547 7 месяцев назад
आजचा व्हिडिओ बघून खूप छान वाटले काल खूप मिस केला तुझ्या व्हिडिओला पण असो तुझ्या तब्बेतीची काळजी घे आठवड्यातून एखाद्या दिवशी व्हिडिओ नाही आला तर म्हणजे तुझी ओढाताण होणार नाही आणि आराम पण मिळेल तुला योग्य वाटत असेल ते कर तुझ्या सर्व निर्णयात मी नेहमीच सहमत आहे .शेरू दादा आल्यावर कसा करत होता दादाला बघून खूप आनंद झाला दोन दिवस दादा त्याला दिसले नाही ना म्हणून .सागरची मुले खूप हुशार आहेत ताई आणि आमचे आरू किट्टो तर खूपच हूशार आणि भारी आहेत सर्व मुलांना खूप सारे प्रेम आणि खूप खूप आशिर्वाद .ताई दादांना मनापासून नमस्कार 🙏🙏👌👌👍👍♥️♥️🌹🌹💖💖🌹🙏🙏श्री स्वामी समर्थ🙏🙏जय वैभवलक्ष्मी माता 🙏🙏
@vishakhabelan8991
@vishakhabelan8991 7 месяцев назад
हाय सोनाली...झोप झाली नाही.हे चेहेर्यावरून जाणवत आहे...ताई दादा गावाला गेले की तारक.मंत्र लावून तीर्थ घ्यायचे..लगेच झोप लागते..मी रोज असेच करते....आणि वरच्या टरेसला लोखंडी ग्रील करून घे. फ्रंट लआ.म्हणजे भीती.राहणार नाही...
@Pratikshayuvrajsupekar
@Pratikshayuvrajsupekar 7 месяцев назад
ताई तूमची जोडी खुप छान एकमेकांस खूप समजून घेता कायम असेच खूश राहा
@swatisangar1062
@swatisangar1062 7 месяцев назад
किती वेळ वाट बघतेय काल पण व्हिडिओ नव्हता😊😊 फर्स्ट लाईक फर्स्ट conment 🎉🎉 खूप मिस केले😊
@Yashyadav-rl9kl
@Yashyadav-rl9kl 7 месяцев назад
ताई तू काय पीले देवा जवाल बसूंन
@SAMARTH-T5
@SAMARTH-T5 7 месяцев назад
सोनाली ताई आम्ही पण बेळगावचे रत्नागिरीला राहतो सौंदती च्या यात्रेला आम्ही पण जाऊन आलो
@RitvikGore-ub7dj
@RitvikGore-ub7dj 7 месяцев назад
ताई मी कालच जाऊन आली मायाका चिंचणी ला खूप छान वाटले तिथे जाऊन श्री स्वामी समर्थ 😊
@swamisai68
@swamisai68 7 месяцев назад
Tai mla pn tuza सारखे उन्हात गेला वर डोके दुखी सुरू होते mi घरी आला वर निंबु पाणी घेते आणि नवरत्न तेला नी केसाची मालीश करते एक झोप घेतली की मग बर वाटते 😊तू pn ha उन्हाळ्यात करून पाहा श्री स्वामी समर्थ 🙏🏻 😊
@MarathiLovers-1704
@MarathiLovers-1704 7 месяцев назад
Kalji ghe tai ❤❤❤❤❤
@swatibhalke4686
@swatibhalke4686 7 месяцев назад
Tai मी नेहमी तुझं video बघते पण कमेंट कधीच केली नाही आज पहिल्यांदा करते....Tai तुझ्या चेहर्यावर नेहमी एक वेगळच तेज असतं तुझ्या video मधून नवीन काय तरी शिकण्यासारखं असतं तुझे video बघेल तेवढे कमीच वाटतात,,मला कधी काम करायला कंटाळ अला तर मी तुझं video बघते,, बघितलेल असतात तरी पण बघते,, Tai खरंच तू खूप छान दिसते तु आणि तुझी family खूप छान आहे,,,नेहमी स्वामी तुझ्या सोबत असतील ❤श्री स्वामी समर्थ
@riddhikadam4933
@riddhikadam4933 7 месяцев назад
Namaskar.....ek suggestion dyache hote , तुम्ही घ्राच्या मैन डोर ला सेफ्टी डोर लावुन घ्या with mosquito net म्हणजे सकाली सूर्य उगावतो ते रात्रिच्या ९ ह १० पर्यंत दार उघड़े रहतील, आणि उंद्रांचे प्रोब्लम पण प्रोब्लम नसनार, its only as future planning
@shankarkendre5322
@shankarkendre5322 7 месяцев назад
ताई आपली चिपट मापट खूप गोड आहेत आत्या वर खूप जिव आहे❤❤
@meeraparanjape3520
@meeraparanjape3520 7 месяцев назад
खरं आहे प्राण्यांना प्रेम देणं बरोबर आहे पण केस पडतात प्राण्याचे त्यामुळे थोडंस काळजी घेतलेली बरी
@IndianMomSunetra
@IndianMomSunetra 7 месяцев назад
Khup khup dhanyvaad pranjal swami always blessed you
@ranipanditgawali
@ranipanditgawali 7 месяцев назад
श्री स्वामी समर्थ ताई मुंबईच्या आईला चार दिवस घेऊन ये ताई बरोबर आहे तुझं सोलापूर जिल्ह्यात आपल्याकडे असतो असं काल व्हिडिओ आलाच नाही करमतच नव्हतं ताई डोकं दुखायचं कमी झालं का ताई सागर दादा ची मुलं किती छान आहेत खूप गुणी आहेत
@Mrs.Homeminister
@Mrs.Homeminister 7 месяцев назад
Sona... वजन.. वाढत आहे...😊. माझे पण असेच वाढताय कमी होतय.. असे का होते..39age आहे... दोन वेळच जेवते..😊.. योगा बंद आहे माझा घरी कामही असते.. थकायला होते पण... मेन्टेनन्स होत nahi😊
@nermlaaldar7855
@nermlaaldar7855 7 месяцев назад
ताई तूमि माजी कमेंट नाचता जा
@siddhantnagane1669
@siddhantnagane1669 7 месяцев назад
तब्येत सांभाळून काम करत जा सोनाली. जास्त दगदग करू नको.बाकी व्हिडिओ छान होता. श्रीस्वामी समर्थ 🙏🙏
@ambikaawari7339
@ambikaawari7339 7 месяцев назад
श्रीस्वामी समर्थ जयजय श्री स्वामी समर्थ🙏
@alkavardhe5430
@alkavardhe5430 7 месяцев назад
सोनाली इतकी वाट बघितली की काय झालं काय माहित काल दिवसभर करमल नाही ग तुम्ही जे ठरवलं ते अगदी बरोबर आहे सगळेजण गेले की घर शेरू ला सोडून जाता येत नाही जाता आईने कमेंट केली मुळातच दादाला आवडत नाही पण आता चालू कर खूप खराब दिसायला लागले ते शेरू कसला त्यांच्या अंगावर उड्या मारत होता की कुठे गेले होते तुम्ही दोन दिवस खूप छान तुझा व्हिडिओ खूप वाट बघते ग तुला खूप मिस करते कधी होईल का आपली भेट
@mayurimande9211
@mayurimande9211 7 месяцев назад
इतकी सवय लागली आहे ना तुझ्या व्हिडिओ ची काय सांगू? अजिबात चैन पडतच नाही पाहिल्याशिवाय...खूप छान प्रगती करत आहे आशीच पुढे जात रहा.... मी कधीतरीच comment करते पण व्हिडिओ मात्र रोज पाहते..
@prititangsale6853
@prititangsale6853 7 месяцев назад
👍👍👍
@saileebansode9604
@saileebansode9604 7 месяцев назад
नेहमीप्रमाणे आजचाही व्हिडिओ छानच आहे.आणि हो , तु मुंबई ईच्या आईला ये घेऊन आपल्या घरी.दुखवटा काढण्याकरिता.असे दुःख संपत नाही परंतु तेवढाच थोडा विरंगुळा..दादाप्माणे मलाही ड्रायफ्रुट्स नाही आवडत.शेरु बघ किती हुशार , दादा आल्याबरोबर लहान मुलासारखा दादाला प्रेमाने चिकटला.आणखी काय हवे .मुक्या जिवाला आपले प्रेम कळतेय म्हणजे आपल्या स्वामी चरणी सेवा आपली लागु पडतेय.❤
@rohinimulye5079
@rohinimulye5079 7 месяцев назад
Shree Swami Samarth Shree Guru Dev Datta
@rohinimulye5079
@rohinimulye5079 7 месяцев назад
Shree Swami Samarth Shree Guru Dev 🙏🌹🌹🙏🙏
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 7 месяцев назад
हो ताई आणणार आहे खूप खूप तुमचे मनापासून आभारी आहे ताई तुमची प्रेम आशीर्वाद असेच राहू दे ताई
@kalyanideshmukh6171
@kalyanideshmukh6171 7 месяцев назад
सोनाली बाहेरून आल्यावर पाहिले पायावर पाणी घेत जा उन्हाळ्याचे दिवस आहेत दादा,मुलांनी काळजी घ्या ....
@DipaliShinde-e6x
@DipaliShinde-e6x 7 месяцев назад
चेहरा कशाने सुजला आहे ताई तुझा तब्येत बरी आहे ना तुझी श्री स्वामी समर्थ ताई 🌺🙏🙏🌺
@manishapatil2312
@manishapatil2312 7 месяцев назад
🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
@vaidehikale1
@vaidehikale1 7 месяцев назад
touchwood. Sheru chi tabyet kiti chaan zaliye ata. baghun masta vatte.
@yashdengle4430
@yashdengle4430 7 месяцев назад
सोनाली मला पण अस वाटत मुंबईच्या आईला दोन दिवस आणावं तेवढीच अमचीपण भेट होईल देव तिला या दुःखातून लवकर savrude श्री स्वामी समर्थ
@ajitghodake3102
@ajitghodake3102 7 месяцев назад
ताई तब्येतीची काळजी घ्या एक दिवस सुट्टी घेतली तर चालेल तुम्ही मुंबई च्या आईला आणा दुखवटा काढायला तेवढ ती ला बरे वाटेल भाच्यांना खूप प्रेम आणि आशिर्वाद❤
@Supermom-s8
@Supermom-s8 7 месяцев назад
सगळे नाही गेले तरी चालतं पोरं शेरु यांची गैरसोय कशाला बरोबर केले तुम्ही जबाबदार आहात तुम्ही आता तू नको जाऊ त्यांनाच घ्या तुला सध्या खूप धावपळ आहे तुझी तब्येत सांभाळ दादा जाऊन आले ना मग झाले तु जानार आणी घेऊन येणार कशाला ऐकटी दिवस चांगले नाहीत नको जाऊ लांबच आहे
@Sayra8665
@Sayra8665 7 месяцев назад
1 nako jau .. Aai la bolvun ghe Mumbai cha Dhavpal honar thuzi Nako jau...
@Tanvi678-78
@Tanvi678-78 7 месяцев назад
हो अगदी बरोबर आहे ओ सोनाली ताई😊 तुम्हाला पण किती काम आहे 😢आणि एवढ्या लांब सारखं जायचं यायचं पैसे पण जातात वाया आमच्याकडे तर कोणीतरी एक जाऊन भेटून येतो सगळेजण असे नाही जात जवळ असेल तर ठीक पण एवढ्या लांब आणि ते पण एकटं
@jyotitambe1956
@jyotitambe1956 7 месяцев назад
​@@Sayra8665whqh3
@sujatarokade7054
@sujatarokade7054 7 месяцев назад
ताई सागर ची मुलं खूप छान आहे
@nilimakitchen4386
@nilimakitchen4386 7 месяцев назад
Tai libu pani ghe kalji ghe 1 Vela eye check karun ghe teyne pan dok dukht baher scarf 🧣 badht jaa take care
@mayuripisereqqqqww6981
@mayuripisereqqqqww6981 7 месяцев назад
Tai tuz aani asuch prem पाहून डोळ्यात पाणी आले कारण माझा भाचा पण आसच आहे आत्तू आत्तू करत राहतो
@dipalimadkaikar9096
@dipalimadkaikar9096 7 месяцев назад
Nehmipramanch khup chan video Tai 👌👌❤️❤️🌹🌹 Shree Swami Samarth 🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 7 месяцев назад
Thank you so much दिपाली ताई 🙏
@Mrs.Homeminister
@Mrs.Homeminister 7 месяцев назад
Wowwwwww..... What... Sun...💖💖u daily feel Greate morning...like Georgeis.. Lovely... Sun....❤❤❤👍🏼👍🏼🌼🌼🌼🌼Sona...
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 7 месяцев назад
कशी आहेस ताई खूप खूप मनापासून आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे ताई ❤️
@rajashrimayekar4896
@rajashrimayekar4896 7 месяцев назад
बाळा तब्येत सांभाळ एक दिवस विडीओ आला नाही तर आम्ही समजून घेऊ आपली व कुटुंब यांची काळजी घेणे हे महत्वाच आहे श्री स्वामी समर्थ ❤
@suhaskulkarni1280
@suhaskulkarni1280 7 месяцев назад
गाद्या दाखवल्या व्हिडिओत तिथे एक साध्या डिझाईन चा सोफा होता तो छान आहे. Easy to maintain. Elegant.
@MayaIdalkante-xl1hn
@MayaIdalkante-xl1hn 7 месяцев назад
Tabbettichi kalaji ghe tai thik vatat nahi y tuzi tabet shree Swami Samarth ❤❤
@swaraj2176
@swaraj2176 7 месяцев назад
व्हिडिओ खूप छान होता नेहमीप्रमाणे ताई श्री स्वामी समर्थ तुमच्या तब्येतीची काळजी घेत जा .
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 7 месяцев назад
खूप दिवसातून तुम्हाला रिप्लाय देत आहे ताई कशा आहात तुम्ही
@sangitabhosale8127
@sangitabhosale8127 7 месяцев назад
दादांची तब्बेत कमी झाली. पण छान दिसतात. माझेच वजन कमी होईना 😔😔सागर दादाची मुले घरात आली कि छान वाटते 🥰🥰
@AlkaHadal-h4o
@AlkaHadal-h4o 7 месяцев назад
Sherusathi khup Sara Prem ❤❤ Kesha galatat pranyanchi kalaji gheyachi baki no tension tai ❤❤ kahi hota nhi ❤❤ don't worry ❤❤ nice vlog ❤❤ dada baher hote tari sheru hota sobat ❤❤ kalaji nko karat jau ❤❤ bhiti aste manat thodi ❤❤ zhop Purna zhali nhi tari doka dukhata & unhane pan dukhate ....aaram kar tai ❤❤ zhop ghey bara vatala ❤❤
@ashavasekar9173
@ashavasekar9173 7 месяцев назад
ताई एका देवाची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्याच विसर्जन करायचं का आणि कस करायचं ते सांग प्लीज
@chhayakolali1160
@chhayakolali1160 7 месяцев назад
sonali jinykhali tula storage sathi kapat kele tar chan disel .jar jamale tar karun ghe magepudhe .asech tikade saman thevale tar bare nahi disat.ata tuzykade ajun kam suru ahe tymule tikade saman ahe hei mahit ahe .vlog chan ajacha.
@shitalshinde6032
@shitalshinde6032 7 месяцев назад
सोनाली चेहरा सुजल आहे दुष्ट काढ ❤ काळजी घे घर खूप छान
@nandai1261
@nandai1261 7 месяцев назад
Khup chan video. Sheru ch prem baghun bhari vatal .mukya janavarana kiti kalat ❤ tu kokam sarbat pit ja tai .mala pan same hot.tuzya video chi starting music mule khup positive vatat ani tuze bolan ani kam baghun kam karavas vatat nahitar tech rutin cha kantala yeto.😂
@rajashreedeshpande5152
@rajashreedeshpande5152 7 месяцев назад
Mumbai chya taila mi wichyarle manun sang
@RadhaTumma-so5wf
@RadhaTumma-so5wf 7 месяцев назад
बरोबर आहे एक एकाला ऊन सहन होत नाही डोक्याला स्कार्फ बांधून मास्क लावून घरातून बाहेर जात जा आवाज पण बदला सागर दादा चे मुल किती जीव लावतात आत्या आत्या म्हनून बाकी विडीओ छान वाटले काळजी घे🎉🎉❤
@shriharikirti8240
@shriharikirti8240 7 месяцев назад
Tai pliz 108 parayana cha video banva,kashe kele achani cha veles kas kay pliz mahiti dya,mla karayche ahe,,,,
@bhushankadam44
@bhushankadam44 7 месяцев назад
Tai tumhi navra byko khup cute 🥰🥰 ahe 😂😂😂😂
@A1STORYDHAMAL
@A1STORYDHAMAL 7 месяцев назад
सोनाली तो वाशिंग मशीन कुठे बेडरूम लवली आहे का तीथ पानी जायला जागा आहे का
@adityasalunkhe6172
@adityasalunkhe6172 7 месяцев назад
😂
@rasikamane9088
@rasikamane9088 7 месяцев назад
Kahihi comment krtat baba lok
@A1STORYDHAMAL
@A1STORYDHAMAL 7 месяцев назад
ताई तस ना ही मला नाही समजल की सोनुने मशीन कुठे लाइवली आहे
@RatanaDeore-gv4qi
@RatanaDeore-gv4qi 7 месяцев назад
हो नाशिक भागात पण आहे ही पद्धत एक महीना झाला की दुखवटा काढायला जातात पाहुण्यांकडे
@premadongre1874
@premadongre1874 7 месяцев назад
दोनही पन बाळ गोड आहेत सोनु ताई
@truptikudkar7268
@truptikudkar7268 7 месяцев назад
Sonali gavi jatana sheru la gheun janar ka
@MeenaKhot-o3w
@MeenaKhot-o3w 7 месяцев назад
श्री स्वामी समर्थ ताई
@santoshwarankar2690
@santoshwarankar2690 7 месяцев назад
Agga tai dry fruit bhijaun det ja Karan dryfruit mule acidity vadte maza Dr. Mala khup oradala dryfruit asecha khate म्हणून कारण त्यातून आपल्याला फक्त तेलच melate
@nandapatil4195
@nandapatil4195 7 месяцев назад
नाशिक भागात पण नेतात दुखवटा काढायला आहे पद्धत ईकडे पण .
@Official10041
@Official10041 7 месяцев назад
Tai tuza lahan bhacha khup cute aahe 😊❤
@ratanbansude3949
@ratanbansude3949 7 месяцев назад
सोनाली माझ्या मनात दोन दिवसा पूर्वी च असते की तू मुंबई च्या आई ला भेटायला कशी आय गेली नाही म्हणून मी कमेंट पण करणार होते. पण मला वाटले मुलांची परीक्षा जवळ आल्या आहेत म्हणून गेली नसेल.
@sd1747
@sd1747 7 месяцев назад
श्री स्वामी समर्थ 🙏 सोना ❤
@varshapatil7369
@varshapatil7369 7 месяцев назад
व्हिडिओ नेहमी प्रमाणे छान होता सोनाली ❤❤ मुंबईची ताई कशी आहे 🙏🙏 श्री स्वामी समर्थ
@rekhathakare2467
@rekhathakare2467 7 месяцев назад
ताई तब्येतीची काळजी घे ❤ ठीक दिसत नाहीये प्रॉब्लेम आला तर पूर्ण कुटुंबावर परिणाम होतो ताई परीक्षेचं दिवस आहेत मुल डिस्टर्ब होतात
@SwatiHipparkar-gw4ny
@SwatiHipparkar-gw4ny 7 месяцев назад
ताई मी सिगंनहळी ची आहे सोनद च्या जवळ राहते
@raginigurav6150
@raginigurav6150 7 месяцев назад
मी पण गेलेले चिंचणीला गेलेले शनिवारी
@Roshnabenrajput
@Roshnabenrajput 7 месяцев назад
Tai tumchaa navin ghar purn dhakva
@dnyaneshwarimane.risingsta7139
@dnyaneshwarimane.risingsta7139 7 месяцев назад
Phil ghari koni ale ka rhayla, tbetichi kalji ghe , dev daghvt ja roj , mi bri ahe ata 🙏🌺🌺
@harshadawarkar4259
@harshadawarkar4259 7 месяцев назад
Tai dev pooja kartana dhokyala kapd gudalu naye bhandun thevayche mul far guni ahe 👌👌👌👌👌👌
@AbhishekAadinathfegadeFegade
@AbhishekAadinathfegadeFegade 7 месяцев назад
दादांचा शर्ट खूप छान दिसत आहे
@nermlaaldar7855
@nermlaaldar7855 7 месяцев назад
shree swami samarth ❤
@swami718
@swami718 7 месяцев назад
Shree Swami samarth 🙏❤
@manishakamble1719
@manishakamble1719 7 месяцев назад
Shree Swami Samarth Dada Tai
@pramodvarbhe1289
@pramodvarbhe1289 7 месяцев назад
👌❤️❤️❤️❤️❤️श्री स्वामी समर्थ ताई 🙏
@kalpana-bhande
@kalpana-bhande 7 месяцев назад
श्री स्वामी समर्थ सोनाली ❤️
@alkashinde2273
@alkashinde2273 7 месяцев назад
श्री स्वामी समर्थ ❤❤😊ताई . Khup Chan ❤❤
@poonamnamekar8140
@poonamnamekar8140 7 месяцев назад
Shree Swami samartha tai
@Ashwini_7
@Ashwini_7 7 месяцев назад
Kiti chan bhachancha prem, sherucha prem😊
@snehalbawkar7949
@snehalbawkar7949 7 месяцев назад
Are tai changle zale dada Jaun aale Te ani ek brobr aahe sglejn jatat Nhi yet parat tu ja Aani Aai LA gheun ye😊 Baki Jyani tula wichrle ki kamlgttachi mal Shree yantra Kse ghyayche tr be satvic mhnun website aahe tith sgl bhetaty bgha. Dindori pranit ani sidh krun bhetat me tithunch ghetle aahe kiva tu je gurupith app dil hot n tyamdhun pn order kkru shkto he sgl Dindori mhdhunch yet sidh krun 👍🙏👌✌ Shree swami samrth Baki Ag unhacha trass same mala pn asa hoto 🥵 nko nko hot dok pn khup dukhte mg rest krych thod mg bre watate 😊 Baki bhache company chan bandgya ghaltoy😅 aso kal miss kel khup tula but tuz kam asnar klale ani tu Aaj sangitlas Nhi ala ka te 😊 Baki vlog mast🥰😍😘
@abhinyascorner23
@abhinyascorner23 7 месяцев назад
Ho vidarbhat pn ahe hi paddat dukhwata kraychi sarw natewaik ghewun jatat Ani kapde latte ghewun detat ...
@nandahajare3218
@nandahajare3218 7 месяцев назад
Shree Swami Samarth 🙏🙏
@sanjognaik6014
@sanjognaik6014 7 месяцев назад
Shree Swami Samarth 🙏🙏 Tai jivala sabalun Kam kar
@LakshmiPatil-e3o
@LakshmiPatil-e3o 7 месяцев назад
ताई द्रायफुट थंड दुधाबरोबर की गरम दुधाबरोबर द्यायचे,💕💕
@RudrakshKulkarni-pd8co
@RudrakshKulkarni-pd8co 7 месяцев назад
Tai Jai shree Swami Samarth
@Nayankale22
@Nayankale22 7 месяцев назад
Shree Swami Samarth
@petlovers2860
@petlovers2860 7 месяцев назад
GOOD BOY SHERU 👌😍💖🌹😊👏👏👏👏SHREE SWAMI SAMARTH 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
@archanachougale4491
@archanachougale4491 7 месяцев назад
श्री स्वामी समर्थ ताई🙏🙏🙏
@smitakolthur2329
@smitakolthur2329 7 месяцев назад
धन्यवाद 🙏🏻🌷❤श्री स्वामी समर्थ❤ 🌷🙏🏻👌👌👌👌👌❤❤❤❤❤🌷🌷🌷🌷🌷
@poojachavan6886
@poojachavan6886 7 месяцев назад
श्री स्वामी समर्थ ❤❤
@vrushali6954
@vrushali6954 7 месяцев назад
श्री स्वामी समर्थ सोनाली. व्हिडिओ download केला आहे नंतर पाहिलं आता वेळ नाही. माझे पुढचे ८ दिवस अजिबात छान नाहीत. मला असे वाटत आहे तुझ्याकडे यावे ८ दिवस. प्लीज माझ्यासाठी स्वामी महाराज,बाळूमामा न वैभव लक्ष्मी मातेकडे प्रार्थना कर. खूप टे्शन आहे मला. मी तर करतेच आहे पण तुझ्या प्रार्थनेत खूप जास्त ताकत आहे. So please please please please. श्री स्वामी समर्थ. अखंड सौभाग्यवती भव..
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 7 месяцев назад
अग ताई तुझी कमेंट बघून मी घाबरले नेमकं काय असा प्रॉब्लेम आहे तू नाही सांगू शकत ठीक आहे पण एवढं खचून जाऊ नको कोणतही आयुष्यात टेन्शन असू दे तू जर खचली तर तुझ्यावर ते हावी होणार त्यापेक्षा थोडीशी हिमतीने त्याला तोंड दे ताई ❤️ नक्कीच स्वामी महाराजांना प्रार्थना आहे की तुमच्या आयुष्यातील आलेले संकट दूर व्हावं आणि पुन्हा एकदा जेव्हा सगळे व्यवस्थित होईल तेव्हा नक्की रिप्लाय करा ताई तुमची खुशाली कळवा
@PoojaChakor
@PoojaChakor 7 месяцев назад
हो ग ताई घाबरले ना मि पन।।। ८ दिवस चांगले नाही मनजे❤
@vijayalaxmigarampalli
@vijayalaxmigarampalli 7 месяцев назад
Shree swami samrth kahi honar nhi kalji kru nko
@prasad68
@prasad68 7 месяцев назад
ताई शेरु la बसू देत सोफ्यावर आमच्या कडे पण कुत्रा होता १२ वर्षे तो कायम bed वर व सोफ्यावर बसायचा जर सुकट means dry fish suka कोलिम dile तरच त्यांची केस गळतात
@petlovers2860
@petlovers2860 7 месяцев назад
Tyache jast hair pan nahi ahe. 😊
@prasad68
@prasad68 7 месяцев назад
@@petlovers2860 हो ना एक ताई म्हणाल्या की केस गळतात त्याला सोफ्यावर बसू देऊ नका. Actually तो पण घरातला एक member आहे. असे करणे योग्य वाटत नाही
@chandraprabhabhanat993
@chandraprabhabhanat993 7 месяцев назад
सागर ची मुल खुप हुशार आत्तूशी छान गप्पा मारतात घर गजबजुन गेल
@SujataTeradal-d5n
@SujataTeradal-d5n 7 месяцев назад
Tai saudatti va munvali yaatrela ye
@ashwininemade8071
@ashwininemade8071 7 месяцев назад
Asha velela tu dole panane duun shant zopun ghayche❤
@karishmagadhave4714
@karishmagadhave4714 7 месяцев назад
Hi g tai dada chi tabet pan kharb jhali thodi kalgi ghyla sang... ani bakiche loka na fakt ghan vichr karu shakta... tumch jeevala mhit ah tumchi kiti dhvpal chlu ah konala bolyala paise lagt nhi👍🏻
@saraswatiutture1534
@saraswatiutture1534 7 месяцев назад
ताई काय झाले मुंबईमध्ये का गेले होते दादा
@geetachavan5571
@geetachavan5571 7 месяцев назад
Aag tai tu ped pramoshan che pe ghetes kay maje pan aahet aurvedik product element's che tar mala thodi mahiti pahije hoti riplay dilas tar bar hoil ❤
@priyankabodkhe6996
@priyankabodkhe6996 7 месяцев назад
श्री स्वामी समर्थ ताई❤❤❤
@kavitashilewant8959
@kavitashilewant8959 7 месяцев назад
Khoop khoop sundar👌👌👌👌👍
@kalpanapatil7904
@kalpanapatil7904 7 месяцев назад
अगदी बरोबर आहे
@StudyTutorials273
@StudyTutorials273 7 месяцев назад
Protein pavdar che ladoo banav
@varshakumbhar5564
@varshakumbhar5564 7 месяцев назад
Shree swami samrath tai 🙏 🌺 ♥
@VishalPatil-rf4sb
@VishalPatil-rf4sb 7 месяцев назад
Hii tai..shree Swami samarth...
@jyotitambe1956
@jyotitambe1956 7 месяцев назад
SS hsushwo
@ashwinimistry7778
@ashwinimistry7778 7 месяцев назад
Shree swami samarth
@swaradanait7676
@swaradanait7676 7 месяцев назад
Taii dada jaam barik zale ....tu tuze dryfruit mix det ja tyna
@SagarMagdum-p2c
@SagarMagdum-p2c 7 месяцев назад
बाळू मामांची काठी कोठून आणली
Далее
Team Spiderman True Or False Mask,nono #Shorts
00:37
UFC 308: Пресс-конференция
35:18
Просмотров 528 тыс.
Team Spiderman True Or False Mask,nono #Shorts
00:37