Тёмный
No video :(

बायकांचा दुश्मन कोण??💁 घर बांधून बघावे 🤦 मोदक चा कुकर 👍 माझी खरेदी  

pranjal Shinde vlogs
Подписаться 135 тыс.
Просмотров 71 тыс.
50% 1

Опубликовано:

 

8 мар 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 307   
@PoonamSpawar-cl1ev
@PoonamSpawar-cl1ev 5 месяцев назад
मावशी खरेदी खूप छान केलेली आहे. देवघरासाठी सामान छान घेतले आहे. पूजा खूप छान केलेली आहे. देवघर खूप सुंदर दिसत आहे. मोदक कुकर पण छान घेतलेला आहे. मी पण घेणार आहे. व्हिडिओ खूप छान आहे. जय वैभव लक्ष्मी माता 🙏🌺🙏 श्री स्वामी समर्थ🙏🌺🙏
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 5 месяцев назад
पुनम कशी आहेस बाळा मस्त आहे का अशीच मस्त रहा खूप मनापासून तुझे आभारी असेच प्रेम असू दे
@ashwinilade2925
@ashwinilade2925 5 месяцев назад
Pani garm karta tyachi link send kra please
@reshmamali9062
@reshmamali9062 5 месяцев назад
श्री स्वामी समर्थ
@SeemaShelke-nw3oq
@SeemaShelke-nw3oq 4 месяца назад
ताई तुज एकदा पूर्ण घर दाखव ना. खूप छान आहे तुज घर 👌👌
@anitasawant9570
@anitasawant9570 5 месяцев назад
श्रीस्वामी समर्थ🙏 सोनाली👌👌👌👌👌
@nutanchavan1246
@nutanchavan1246 5 месяцев назад
Shree swami samarth🙏🙏
@divyansh7997
@divyansh7997 5 месяцев назад
Shree Swami Samarth 🙏🙏🌹🌹🙏🙏
@user-zl5dx8fi7y
@user-zl5dx8fi7y 5 месяцев назад
ताई तू पायातले पैंजण का ग काडले❤मस्त आवाज येत होता❤❤जेथे खन खन आवाज येतो तेथे लक्ष्मी असते❤❤घालून घे बर लगेच किती पाय छान दिसायचे❤❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 5 месяцев назад
अगं नाही काढले आहे की पायामध्ये पण मी वाईस बॅकग्राऊंडने देते ना त्यामुळे जास्त येत नाही खूप मनापासून तुझे आभारी आहे ताई
@smitakolthur2329
@smitakolthur2329 5 месяцев назад
धन्यवाद 🙏🏻🌷❤श्री स्वामी समर्थ❤ 🌷🙏🏻
@seemabhojane1766
@seemabhojane1766 5 месяцев назад
सोनू, त्या मोदक पत्रात कोबीचे कटलेट पण छान होतात. माझ्याकडेपण सेम आहे. पडदे खूपच सुंदर आहेत. वैभव लक्ष्मीला आमचा सर्वांचा नमस्कार. 🙏🙏💐💐❤️❤️🥰🥰
@ranipanditgawali
@ranipanditgawali 5 месяцев назад
श्री स्वामी समर्थ जय वैभव लक्ष्मी माता ताई तुझा कितवा शुक्रवार आहे खरेदी खूप छान होते ताई माझा मुलगा म्हणतो की तुझ्या ताईचा नंबर घे की नाहीतर आपला तर नंबर पाठवता येईल ना
@swatikorulkar9995
@swatikorulkar9995 5 месяцев назад
मोदक पात्र कितीला घेतले
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 5 месяцев назад
५९९
@dishapawar1701
@dishapawar1701 5 месяцев назад
ताई तुझे व्हिडीओ खूप मस्त असतात. मी 2महिने झाले बघायाला सुरुवात केले. मी कर्जत ला राहते. श्री स्वामी समर्थ 💐💐💐
@allinoneindianyt3170
@allinoneindianyt3170 5 месяцев назад
Tai Tujhi help pahije hoti oven कि air fryer कोणते चागले आहे please reply
@nilambharate6561
@nilambharate6561 5 месяцев назад
❤❤❤❤
@anuradhawelkar2315
@anuradhawelkar2315 5 месяцев назад
Tai copy colour tu sofa use kela ahe atta dusra try kr tai dada jo blue colour jo pahat ahe to bhag❤
@sanskrutishendkar9754
@sanskrutishendkar9754 5 месяцев назад
ताई खुप छान छान देव पुजेची खरेदी 👌 श्री स्वामी समर्थ 🙏🙏 व्हिडिओ छान 👌
@hemanagarkar2765
@hemanagarkar2765 5 месяцев назад
Khup divsani pahte video tai kaamachi gdbd bhaer jaan gavala tyamule miss zale video ata jasa vel milel ts pahin bakiche pn block sivratri ani mahila din chya khup khup shubecha shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night 😴🌃❤❤❤❤
@Tanvi678-78
@Tanvi678-78 5 месяцев назад
Hi Tai ताई तुला माहीत असेल नसेल मला माहीत नाही पण मी ज्यांचे पॉडकास्ट बघते ना त्यांच्यामधील तुझं नाव मला दोन-तीन वेळा दिसलेलं आहे खूप वाईट वाटलं अशाही बायका आहेत की घर प्रपंच संसारीक बाईला पण सोडत नाहीत पण मी त्यांचे पॉडकास्ट आवडीने बघते कारण त्यांचे काही पॉईंट चांगलेच आणि योग्य आहेत पण तुझ्या बाबतीत रोस्ट करायला लावतात ते मला आवडत नाही कारण तू फक्त बंगला बांधला लोकांना खूप त्रास होत आहे आणि ती लोकं तिकडं जाऊन बोलतात तुझ्याबद्दल एक नंबरची जळकी बायका आहेत त्या त्या कमेंट वाचल्यानंतर मला खरंच तिच्याबद्दल अभिमान वाटला की लोकांच्या बुडाखाली जाळ लावायची धमक तुझ्यामध्येच आहे कारण तू स्वकष्टाने आणि तुझ्या कर्माने पुढे आलेली आहे तुला आशीर्वाद असे दहा बंगले घे आणि असेच जळुदे ताई मी तुला कमेंट करत नाही मुळात मी जास्त कमेंट करत नाही पण व्हिडिओ मात्र आवडीने बघते
@Rani56622
@Rani56622 5 месяцев назад
Right ताईने घर बांधलं ती बऱ्याच बायकांना खूप त्रास होत आहे😂😂😂😂😂😂😂😂😂 जाऊ देऊ ताई आपण काही बोलायचं नाही फक्त एकच जळतात मेले........... सोनाली ताई तुम आगे बडो हम है पीछे😍😍😍😍
@Sayra8665
@Sayra8665 5 месяцев назад
सोनाली ताई आता लोकांना खटकते😢 का तर बंगला बांधला प्रगती झाली😊 आम्ही सगळे ओळखून आहे ताई लोकांना😡 जाऊ दे अशा लोकांना तु ब्लॉक करून टाकत जा फेक बायका असतात त्यांना ओरिजनल व्हिडिओ ची काय किंमत कळणार😂
@Puja5432-t
@Puja5432-t 5 месяцев назад
LAKSH NAKA DEVU LOK CHAGLE NAHIT
@Ranihirugade-1991.
@Ranihirugade-1991. 5 месяцев назад
🙏 आजची पुजा खूप छान झाली ताई 😊 शेरु दिसला नाही आज 🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 5 месяцев назад
अग ताई रिमिक्स व्हिडिओ आलेला आहे शेरूला दाखवायचं होतं पण उद्या परवाच्या व्हिडिओमध्ये शेअर करते
@Ranihirugade-1991.
@Ranihirugade-1991. 5 месяцев назад
बर ताई
@swati2414
@swati2414 5 месяцев назад
Hi sonali, Majakade blue or Turkish blue colourcha soft velvet type cha sofa ahe jo ata trend madhe ahe... Dadani pahil bot thevla na tasa.. Chan mast disto but ek sangte dust khup absorb karte to kapda... Bagh tu vichar karun ghe sofa fabric an costly asu de pan uutam quality ch ghe.... An tya junya glass lid la tula bhandechya dukanat tyach handle basvun bhetel nakkich.. Bagh...
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 5 месяцев назад
ताई सर्वात आधी खूप मनापासून आपले आभारी बघते ताई आता तुम्ही जी नाव सांगितली ती मी सर्च करते कारण दादांनी बोट खूप जागी ठेवलेली आहेत त्यामुळे मला काही अंदाज येत नाही पण तुम्ही जे कलर सांगतात ते मी नवीनच ऐकलेली आहेत चांगली गोष्ट आहे मी लगेच सर्च करते आणि पुन्हा एकदा आपले आभारी ताई
@ushasworld6m
@ushasworld6m 5 месяцев назад
ताई शॉपिग खुप खुप छान व्हिडिओ मस्तच... दादांनी बरोबर सांगितले आहे .... मनापासून केलेले काम व्यवस्थित होत..... हो .... ताई तु बरोबरच करत आहे...😊👌👌👌👌👌👌👌👌🥰🌹
@manishapednekar2789
@manishapednekar2789 5 месяцев назад
Gas shagdi clean karta na bourner ver vatya thev tai bourner ole hote nahi
@surekhasony1047
@surekhasony1047 5 месяцев назад
Hiiii sister nice video sister ❤
@kalpanapujari9734
@kalpanapujari9734 5 месяцев назад
Yat tu Alu chi wadi kothimbir wadi pan karu shsktes tuz kam chan ahye tula kay kay ghyach asta te tu sarkh dakhvte tu koop kasta kela ahe tya mule ch tu etki kam karte kasta ahye u tube la tu kiti dheerane kam kelay koutuk ahye bala chan boltes ani tuz education ksmi ahye hye kuth pan disun yet nahi tula ek salla ahye baherun tu BA chi exsm de bgh tu karu shaktes ❤❤❤❤❤❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 5 месяцев назад
कल्पनाताई सर्वात आधी खूप मनापासून आभारी आहे आणि खूप मनापासून माफी पण मागते आपण खूप कमेंट केल्या माझ्याकडून रिप्लाय पण राहून गेले आणि हो तुमच्या ताई कशा आहात ज्या माझ्या व्हिडिओ बघतात त्या पण बरे आहेत का आणि तुमची प्रेम असेच राहू दे ताई ❤️❤️❤️
@monikapawar9895
@monikapawar9895 5 месяцев назад
तुमचं देवघर कोणत्या दिशेला आहे
@user-um6kd8ul2f
@user-um6kd8ul2f 5 месяцев назад
Kalchy mazy comment la tumcha reply hota kup chan vatale,sofa pn bestch honar tumchi choice chan ahe kup,mi pn flat gheun 6 year zale but kahi karta nahi ale furniture,tumi time kup manage karta,ult kup lavkr kele ahe tumi sgle,n sgle gharchyankde pahun karta ahat best❤
@alkashinde2273
@alkashinde2273 5 месяцев назад
श्री स्वामी समर्थ ❤😊 Chan ghetla Tai मोदक स्टीमर त्या मध्ये वड्या पण छान वाफवता येतील श्री स्वामी समर्थ ❤😊
@NayanaNagpurVlogs
@NayanaNagpurVlogs 5 месяцев назад
ताई 🙏 मला भरपुर दिवसा पासुन स्वामी समर्थांची पोथी मिळत नव्हती.. काही ना काही अडथळे येत होते परंतु आता मला मिळाली.. मला एक विचारायच होत की मी कधी पासुन सुरू वात करू. Pleaseमला नक्की सांग न..
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 5 месяцев назад
येणाऱ्या गुरुवारपासून सुरुवात करता येईल स्वामी महाराज तुझ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच प्रार्थना
@shitalpardeshi1009
@shitalpardeshi1009 5 месяцев назад
Hi tai tumhi dev gharat kavdi ch pujan karta tya badhl mahiti dya
@sonambhosale7562
@sonambhosale7562 5 месяцев назад
ताई गॅस शेगडी पाण्याने धुताना बर्नर वर छोटी प्लेट उलटी करून झाकायची यामुळे गॅस शेगडी ला प्रॉब्लेम येत नाही ,बाकी नेहमी प्रमाणे आजचाही ब्लॉग 1 नंबर ❤
@kalpanaraut2674
@kalpanaraut2674 5 месяцев назад
हो ताई प्लेट किंवा वाट्या ठेवायच्या ☺️👍🏻
@dipalimadkaikar9096
@dipalimadkaikar9096 5 месяцев назад
Khup chan video. Devpoojechi kharedi khup chan keli aahe. Devpooja khup chan keli aahe. Devghar khup chan disat aahe 👌👌👌❤️❤️ Shree Swami Samarth ❤❤ 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
@monikapawar9895
@monikapawar9895 5 месяцев назад
स्वामी ची नित्य सेवा करताना दररोज पूजा मांडवी का सांग plz
@user-xe5fo4qg8l
@user-xe5fo4qg8l 5 месяцев назад
Nai tai...nitya seve sati puja nai mandavi lagat...dev ghara samor basun vachaych....
@monikapawar9895
@monikapawar9895 5 месяцев назад
Ok Thank you
@user-bv7hw7zd5j
@user-bv7hw7zd5j 5 месяцев назад
श्री स्वामी समर्थ❤ताई
@vidyakamble3845
@vidyakamble3845 5 месяцев назад
Khadi sakhar naivedyala thevte ti tu kai kartes
@aratijoshi67
@aratijoshi67 5 месяцев назад
मी वैभव लक्ष्मी पूजा चे संकलप केला 5 झाले नंतरचा एक अडचण मुळे गेला आणि नंतर मी आजारी पडले तर weakness khup ahe ata पुढचे करू राहिलेले की पुन्हा पहिल्यापासून करू
@nageshpawar-7656
@nageshpawar-7656 5 месяцев назад
नमस्कार ताई 🙏❤श्री स्वामी समर्थ tai आरुदादाने स्वामींना मुजरा करताना माझ्या मुलांना बघायचे आहे प्लीज आरु ला मुजरा करायला लावा ना मागे एका विडिओ मध्ये त्यांनी बघितलं होत तेंव्हापासून मला म्हणतात नंतर आम्हाला दाखव 🙏❤🌹
@kusumsarak7737
@kusumsarak7737 5 месяцев назад
श्री स्वामी समर्थ महाराज...
@sunitashinde6815
@sunitashinde6815 5 месяцев назад
Tumhala rag aala ka mi glucose testing baddal bolale mhanun kahi goshti ya chukichi ahet tumachya te mla sangavas vatal karan mi medical madhali aahe mhanun mla fakt evdhach mhanaych aahe ki yeta jata sugar check karane swatachya samjutipramane he ekdam chukich aahe ....ha tumhala sugar detect zali ahe ani tumhi te mashine gharat aanala tr yogy gosht aahe,konipn tya mashinvar sugar test karu shakt nahi tyala sagaly test astat tumhala tr mahit aahe
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 5 месяцев назад
नाही हो ताई अजिबात नाही राग तर शक्यच नाही पण मी माझ्या जवळच्या एक डॉक्टर आहेत त्यांना मी बोलले होते की आणि शेअर पण केलेलं होतं ते बोलले आता हल्ली लोक बरेच जण वापरतात तुम्हाला करायला काही हरकत नाही असो ठीक आहे इथून पुढे काळजी घेईन
@ahmikholapuri5547
@ahmikholapuri5547 5 месяцев назад
आजचा व्हिडिओ खूप छान आहे ताई दादा 🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻जय वैभवलक्ष्मी माता 🙏🏻🙏🏻🌹🌹
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 5 месяцев назад
माझी गुणाची गोड ताई कशी आहेस ग खूप दिवसातून तुला विचारपूस करत आहे पण तुझी डेली कमेंट असते सगळं मस्त आहे का
@ahmikholapuri5547
@ahmikholapuri5547 5 месяцев назад
@@pranjalShindevlogs हो ताई सगळं मस्त आहे सर्व काही पाँझिटिव्ह वाटतंय फक्त ताई तुझ्या व्हिडिओच्या संपर्कामुळे मला ताई तुझा खूप अभिमान वाटतो अशी गोड देवी स्वरूप ताई माझ्या आयुष्यात आली ही सर्व स्वामी समर्थ महाराजांची कृपा आहे 🙏🏻🙏🏻♥️♥️♥️♥️🌹🌹,🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻जय वैभवलक्ष्मी माता🙏🏻🙏🏻
@ahmikholapuri5547
@ahmikholapuri5547 5 месяцев назад
Love you alot Tai ♥️♥️♥️🌹❤️❤️❤️
@pragatitandel347
@pragatitandel347 5 месяцев назад
ताई तुमची देवपूजा मांडणी खुप मस्त वाटाय स्वामी समर्थ 🙏🙏
@swatikale7219
@swatikale7219 5 месяцев назад
Tai kitchen katta dhuyala....choti पाईप घे❤
@bhagyashreepalekar3404
@bhagyashreepalekar3404 5 месяцев назад
नमस्कार ताई दादा तुम्ही पडदे घेतलें त्यांचा नंबर मला समजलेला नाही कृपया पुन्हा सांगाल का? काही चूकल्यास क्षमस्व
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 5 месяцев назад
थांब आता मी उद्याच्या व्हिडिओमध्ये ना स्क्रीन शॉट देते कार्डाचा म्हणजे पत्ता पण कळेल माझ्याकडे नाही ग नंबर दादाकडे आहे
@bhagyashreepalekar3404
@bhagyashreepalekar3404 5 месяцев назад
@@pranjalShindevlogs हो चालेल खूप खूप धन्यवाद
@yashdengle4430
@yashdengle4430 5 месяцев назад
अग सोनाली तू you tube फॅमिली laa एवढा मान देतेस ना तो तुझा मोठेपणा आहे तू आमच्यासाठी आम्ही तुझ्यासाठी श्री स्वामी समर्थ
@gretadessai3983
@gretadessai3983 5 месяцев назад
❤yes sonali our house work going on n now it's over budget so looking to solve the problems so.
@mangalkhaire6726
@mangalkhaire6726 5 месяцев назад
Shree swami samrath 🙏🌹🙏 Sonali ghar khup chan ahe Farnichar khup sundar kele mi तुझे विडिओ रोज बघते खूप छान वाटतात 🙏🌹🙏
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 5 месяцев назад
Thank you so much dear Tai 🙏🏻💗 love you too dear
@mangalaagarwal2282
@mangalaagarwal2282 5 месяцев назад
Tai Tu jevha darvaja select kela hotas tevhach mi tula sangnar hote pan msg delete kela tula raag yeil manun. Pan darwaja che design 😢
@pratibhanavale7917
@pratibhanavale7917 5 месяцев назад
ताई काल वेळ मिळाला नाही म्हणून आज vlog बघितला .. मस्तच video 👌👌 लेकाला भेटायला गेलो होतो..
@sarikakanchandhaygude2316
@sarikakanchandhaygude2316 5 месяцев назад
Tai udaya adhmapur la bhet
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 5 месяцев назад
किती वाजता येणार आहेस तू ताई माझं पण टाइमिंग फिक्स नसतं ग ताई मला वेळ मिळेल तेव्हा बाहेर पडते तरी पण तू सांग मला टाइमिंग
@sarikakanchandhaygude2316
@sarikakanchandhaygude2316 5 месяцев назад
,6vajta
@houseoftaste2958
@houseoftaste2958 5 месяцев назад
Sonali Swami che netya seva kashe karaeche sang plz
@varshapatil7369
@varshapatil7369 5 месяцев назад
सोनाली दोन ते तीन वेळा कमेंट केली होती की विधवा स्त्रियांना वैभव लक्ष्मी व्रत करणास चालतील का प्लीज सांग 🙏🙏
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 5 месяцев назад
ताई आत्ताच्याच आठ दिवसात मी या व्हिडिओ बद्दल बोललेली आहे डिटेल्स मध्ये मी शेअर केलेला आहे करू शकता तुम्ही ताई
@dakshatagawde1539
@dakshatagawde1539 5 месяцев назад
श्री स्वामी समर्थ 🙏 सोनाली नेहमी प्रमाणे व्हिडीओ छान 👍 पण तु मंगल कलशावर स्वस्तिक काढताना वरून खाली नाही काढायच तर खालून वर अस स्वस्तिक काढत जा ..
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 5 месяцев назад
अग ताई तू म्हणते ते बरोबर आहे पण तांब्यावर काढता येत नाही कारण तो भाग प्लेन नाही पण प्रयत्न नक्कीच करेन
@Mrs.Homeminister
@Mrs.Homeminister 5 месяцев назад
Hiii... सोना... खूप छान... झाली आहे पूजा... 🙏🏼जय लक्ष्मी माता 🙏🏼 🙏🏼श्री स्वामी समर्थ 🙏🏼
@vandanakadam9172
@vandanakadam9172 5 месяцев назад
सोनाली मला तुला तुझ्या एका मला तुझ्याकडून एका प्रश्नाचे उत्तर हवा येईल लग्न आणि घरी एकाच वर्षी करूनही असे म्हणतात ते बरोबर आहे की नाही ते सांग आणि नक्की रिप्लायय दे प्लीज
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 5 месяцев назад
अगदी शंभर टक्के खरं आहे ताई माझे बाबा हा नियम पाळतात आणि माहेरी पण खूप सारे जण नियम पाळतात ही म्हणजे एकाच वर्षी मोठी काम करू नये असं म्हणतात घर सुरुवात केली बांधायला तिथून एक वर्ष आणि त्याच्या पुढचं जर वर्ष लागत असेल तर लग्न करू शकता कारण घराचं काम वर्षभर सुरू असतं होऊन गेला असेल वर्ष
@sujatatambe7919
@sujatatambe7919 5 месяцев назад
नाही करत लग्न आणि घर एका वर्षात! आता गुढीपाडव्यानंतर दुसरे कार्य करू शकता!
@rohitrajkumaryerole400
@rohitrajkumaryerole400 5 месяцев назад
Tai kitchen kattaa kiti futacha aahe
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 5 месяцев назад
अडीच फुटाचा आहे ताई
@rohitrajkumaryerole400
@rohitrajkumaryerole400 5 месяцев назад
@@pranjalShindevlogs lambi wicarale tai kiti by kiticha aahe
@meenajadhav4813
@meenajadhav4813 5 месяцев назад
Aag sonali aaluvadi aani kothambir vadi pn hoil
@GunwantRidham
@GunwantRidham 5 месяцев назад
श्री स्वामी समर्थ ताई
@user-tx2iz5uz2c
@user-tx2iz5uz2c 5 месяцев назад
Tai maz ghar pan javal javal tuzya ghara sarkhech aahe pan me nehami khalchich safae karaychi varti 2divsatun 1veda pan jevha pasun tuze video baghtey na roj udhali ki varchya topi pasun khali zadat yete.😅 Gammat ashi ki aamhi varti janyachya bhitine varche darvaje suddha ughdaycho nahi .jyane ughadle toch band karel.😂 Pay ghup dukhatat g.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 5 месяцев назад
सर्वात आधी ताई तुझे मनापासून आभारी अगं पण तू रोज साफसफाई करायला जाऊन काय जर दुखत असतील तर तुला त्रास होईल जर घाण कचरा जास्त नसेल तर दोन दिवसातून एकदा झाडू मारला तरी पण चालेल कारण कोणी मदतीला नसेल आणि तब्येत जर व्यवस्थित नसेल तर जर सगळं व्यवस्थित असेल तर मात्र डेली आपण साफसफाई करू शकतो पण थोडीशी काळजी घे तब्येतीची मी पण तेच केलेला आहे जो कोणी उघडून येईल दरवाजा त्यांनीच बंद करायचा
@vishakhabelan8991
@vishakhabelan8991 5 месяцев назад
हाय सोनाली..ह्या भांड्यात सगळ्या प्रकारच्या वड्या होतात.खूप छान आहे ते मोदक पात्र.आणि बाकी व्हिडिओ खूप मस्त❤❤
@RadhaTumma-so5wf
@RadhaTumma-so5wf 5 месяцев назад
सोना आज आरतीला शेरु नाही आला त्याची तब्येत बरी आहे ना वैभव लक्ष्मी ची पूजा छान झाली खिचडी पण छान झाली 😊🎉❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 5 месяцев назад
हो ताई तब्येत बरी आहे त्याला बांधलेला होता ना म्हणून
@RadhaTumma-so5wf
@RadhaTumma-so5wf 5 месяцев назад
हो का तो दिसला नाही म्हणून विचारले धन्यवाद सोना लगेच रिप्लाय दिल्या बद्दल ❤
@rajanibhalerao2757
@rajanibhalerao2757 5 месяцев назад
सोनाली मोदकपात्र खूप छान आणि गॅस शेगडी धुताना त्या शेगडीवर तीन वाट्या ठेवल्या तर त्यात पाणी जात नाही
@deepalipatil4464
@deepalipatil4464 5 месяцев назад
Sri Swami Samarth 🙏❤ very nice blog Sonali dear 😊
@pramodvarbhe1289
@pramodvarbhe1289 5 месяцев назад
श्री स्वामी समर्थ ताई 🙏love you ❤️❤️❤️❤️❤️
@Omdeva1526
@Omdeva1526 5 месяцев назад
ताई आज शेरू कुठे दिसला नाही,
@lalitaandhrutkar3337
@lalitaandhrutkar3337 5 месяцев назад
माखणे च्या रेसिपी दाखव ना
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 5 месяцев назад
अग ताई आहेत ना भरपूर रेसिपी मी शेअर केलेले आहेत
@vandanakadam9172
@vandanakadam9172 5 месяцев назад
व्हिडिओ खूप दिवसातून पाहत आहे ग आता माझं सुद्धा घर चालू आहे त्यामुळे वेळेस मिळत नाही मी तो म्हणते अगदी तेव्हिडिओ खूप दिवसातून पाहत आहे ग आता माझं सुद्धा घर चालू आहे त्यामुळे वेळेस मिळत नाही मी तो म्हणते अगदी ते बरोबर आहे घर बांधून पहावे लग्न करून पहावे माझ्या मुलाच लग्न सुद्धा ठरलेले आहे त्यामुळे खूप गोंधळ आहे त्यामुळे तुझा व्हिडिओ पाहिला रिप्लाय द्यायला वेळेसळत नाही
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 5 месяцев назад
ताई माझ्याकडून तुला भरभरून शुभेच्छा अगदी लग्नासाठी पण शुभेच्छा आणि घरासाठी सर्वकाही निर्विघ्न छान पार पडो हीच स्वामी चरणी प्रार्थना काही नाही जेव्हा होईल तेव्हा पहा ताई
@sonalimhaske2292
@sonalimhaske2292 5 месяцев назад
Tai modak makar chi price sang na
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 5 месяцев назад
599 रुपये ला बसलेला आहे ताई
@sonalimhaske2292
@sonalimhaske2292 5 месяцев назад
Thank you tai❤
@monalipawar5145
@monalipawar5145 5 месяцев назад
tai khip chan
@bantypatil3405
@bantypatil3405 5 месяцев назад
Hi taiकुठे राहता तुमच्या बरोबर बोलायच आहे
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 5 месяцев назад
Tai me kolhapur madhe rahate gokul shirgav MIDC area
@bantypatil3405
@bantypatil3405 5 месяцев назад
@@pranjalShindevlogs ईसटागाम ला आहे का तुम्ही
@user-qo7yx6zg3t
@user-qo7yx6zg3t 5 месяцев назад
Tai mandir kitich ghetle ahe banvun ghetle ahet kay
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 5 месяцев назад
हो मंदिर बनवून घेतलेला आहे आणि ग्रॅनाईट मंदिर हे आपलं आधीच आहे सगळी माहिती मी व्हिडिओमध्ये दिलेली आहे ताई 25000 किंमत आहे
@sonalipore5109
@sonalipore5109 5 месяцев назад
Tai mla स्वामीची पोथी pahije, पाठवाल kaw tai plzz,
@Marathmola__saaj2007
@Marathmola__saaj2007 5 месяцев назад
श्री स्वामी समर्थ ताई मी ताई मला हि वैभव लक्ष्मी व्रत चालू करायचे आहे पण असं झालं आहे की मला घरात समधींत कधी पण गावी जावे लागणार आहे मग व्रत चालू असताना गेले तर चालेल का प्लीज सांगा ना
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 5 месяцев назад
हो ताई तुम्ही जाऊ शकता काही हरकत नाही आणि एखादा शुक्रवार गॅप पडला तरी पण चालतो पण त्या दिवशी उपवास मात्र पकडायचा घरी असेल तर पूजा करायची बाहेरगावी असेल तर फक्त उपवास करायचा पण तो मोजायचा नाही
@Marathmola__saaj2007
@Marathmola__saaj2007 5 месяцев назад
@@pranjalShindevlogs ठिक आहे ताई धन्यवाद
@namitamhatre9740
@namitamhatre9740 5 месяцев назад
Khup chan vlog tai👍 shree Swami Samarth 🙏
@sarikatidke1532
@sarikatidke1532 5 месяцев назад
Tai khup sunder dev ghar ahe tujh aani tula devachi khup awad ahe
@nandatambe512
@nandatambe512 5 месяцев назад
Hi Tai khup chhan vlog ताई तू खूप छान सुंदर अशी खरेदी केली पूजा पण खुप छान झाली श्री स्वामी समर्थ आणि टेक केअर
@ManishaBagul-jg1rk
@ManishaBagul-jg1rk 5 месяцев назад
Tai tumchya kitchen trolley cha colour konta aahe
@Sunitarangoli24
@Sunitarangoli24 5 месяцев назад
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
@yashgore1954
@yashgore1954 5 месяцев назад
,श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@sadashivkalewad9259
@sadashivkalewad9259 5 месяцев назад
Tai te kitchen khidakivr kahihi teu nako
@meenakshitaware6161
@meenakshitaware6161 5 месяцев назад
वैभव लक्ष्मी माता प्रसन्न
@pranjalijadhav785
@pranjalijadhav785 5 месяцев назад
Mavshi khup chan video 🤗 modkacha bhandh khup chan ahe..❤ khup sar prem ❤
@tanvigurav1794
@tanvigurav1794 5 месяцев назад
Kontya D mart mde jates Tu tai
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 5 месяцев назад
Sasane ground yethe
@shilpathorat5967
@shilpathorat5967 5 месяцев назад
Tai mala ek vicharayche ahe ....mazi kamalgattachi mal tutli ahe tila patat gathun ghetli tar chalte ka ?? Ka navin mal gheu me
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 5 месяцев назад
हो ताई चालणार ना का नाही चालणार घरामध्ये गाठवता येते बघ गाठी माराव्या लागतात प्रत्येक मनी ओला की चालेल कर तू आणि हो ते तुटतातच ताई एवढं टेन्शन नाही घ्यायचं
@shilpathorat5967
@shilpathorat5967 5 месяцев назад
Thank you 😊
@ranjanakanade2641
@ranjanakanade2641 5 месяцев назад
ताई आता लवकर लवकर घर सजव आणि रेसिपी दाखव खुप मिस होत आहे ,आता एवढे सजावटीचे सामान बघितले तर आतुरता लागली आहे kadhi sagle रेडी होईल. बाकी व्हिडिओ मस्त❤ श्री स्वामी समर्थ ताई 🙏🙏✨
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 5 месяцев назад
हो ग ताई सगळं बरोबर आहे आणि यासाठी तुझे हृदयातून आभारी आहे पण फक्त आपलं कारपेंटर मुळेच काम होईना देव त्यांना खरंच कधी बुद्धी देईल चांगली माहित नाही कारण कामच पूर्ण करेन,
@user-yg6od8ch6d
@user-yg6od8ch6d 5 месяцев назад
श्री स्वामी समर्थ ताई ,
@ArchanaYuvarajnalawadeArchana
@ArchanaYuvarajnalawadeArchana 5 месяцев назад
Shree Swami Samarth tai tuji poja bagun chan vatal mala pan ashi poja karala avdte
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 5 месяцев назад
अर्चनाताई सर्वात आधी खूप खूप मनापासून आभारी आहे कशा आहात असेच प्रेम असू दे
@kamalkamble9982
@kamalkamble9982 5 месяцев назад
Hi tai video chan hota tuze video me roj baghate pan cament kart nahi
@vidyamudhale8473
@vidyamudhale8473 5 месяцев назад
श्री स्वामी समर्थ ताई❤
@anilkashid9061
@anilkashid9061 5 месяцев назад
श्री सवामी समथॆ❤❤
@pradnyaandurkar4861
@pradnyaandurkar4861 5 месяцев назад
Dadancha upawasacha sangaycha rahila vate 😅
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 5 месяцев назад
अगं हो ना राहिलंच अगं तुमच्या दादांनी महाप्रसाद जाऊन खाल्ला आणि उपवास सोडला म्हणजे मोडला आणि नंतर फोन करतात मी प्रसाद खाल्ला मग संध्याकाळी मला खिचडी दे,🤣🤣🤣🤣🤣🤣 जवळ महादेवाचे मंदिर आहे कनेरीला तिकडे जा गेलते आणि उपवास मोडून आले
@kalpanaraut2674
@kalpanaraut2674 5 месяцев назад
अरे हो तो पॉईंट राहिलाच होता😂
@mayaashar8555
@mayaashar8555 5 месяцев назад
Hi Hru Tai Tumi bathroom chi tiles Ani floor tile dhuwayla jaay vapartat pls mala sanga jyanne te swach rahtat
@Priyanka-oq9lr
@Priyanka-oq9lr 5 месяцев назад
Harpick vapara ani rin ala liquid
@shivarajkammar8895
@shivarajkammar8895 5 месяцев назад
Tai aaru aata shant vatatoy,,,,❤❤❤❤ aaru che mitra hite jaleta ka?
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 5 месяцев назад
अगं आता तर भरपूर आणि मोठे मोठे मित्र आहेत एखाद्या दिवशी शेअर करेन ग
@shivarajkammar8895
@shivarajkammar8895 5 месяцев назад
Tai majhi kalachi comment vachali kaga tai ,,?
@vasantmahajan725
@vasantmahajan725 5 месяцев назад
Khichadi madhe batata nhi takt ka
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 5 месяцев назад
टाकते का ताई पण बटाटेच नव्हते ग ताई ❤️ आणि कोण आणून द्यायचं म्हणलं तर जाईनपण म्हणून पटकन केलं
@saritawaghamare8363
@saritawaghamare8363 5 месяцев назад
मूग डाळीचे वरण ची रेसिपी
@bhushankadam44
@bhushankadam44 5 месяцев назад
Tai tuze blog me baghun 2 varsh zale ahe tuzi pragati baghun khup Chan vatale shree Swami Samarth krupene v. tumchya doghanch
@bhushankadam44
@bhushankadam44 5 месяцев назад
Mehnati che fal ahe shree Swami Samarth ❤❤
@swatisangar1062
@swatisangar1062 5 месяцев назад
All time favourite your video tai😊😊🎉🎉
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 5 месяцев назад
Thank you so much dear Tai 🙏🏻🙏💕 you so much dear Tai ❤️❤️❤️
@swapnajakulkarni5365
@swapnajakulkarni5365 5 месяцев назад
त्यामध्ये अळूची वडी पण होते तसेच कोथिंबीर वडी सुध्दा छान होते❤🎉😊
@nivasshinde3888
@nivasshinde3888 5 месяцев назад
Shree swami samarth tai
@nithinm4872
@nithinm4872 4 месяца назад
Mailpaiuitepaitoa
@user-up1mz5rs3t
@user-up1mz5rs3t 5 месяцев назад
ताई मी उद्या शुक्रवार पासून वैभव लक्ष्मी व्रत करोशकते का
Далее
Qora Gelik
00:26
Просмотров 523 тыс.