ताई खरच,तुझ्यामुळे आम्ही सगळ्या सेवा करतोय,तुझे आभार कसे मानावे तेच कळत नाही,या सेवा करताना आम्हाला पण फास्ट मधे कामे अवरून सेवा करायला वेळ देता येतोय,पण तू सेवा करून आमच्यासाठी व्हिडिओ बनवणे आम्हाला माहिती सांगणे,तुला तर कसलाच आराम मिळत नसेल ना,खरच तुझ खूप कौतुक वाटत ❤❤
ताई खरंच तुमच्यामुळे आम्हाला खूप ज्ञान मिळालं दुर्गा सप्तशतीचा पाठ चालू केलेला आहे दुसऱ्या माळीला पाठ संपल्यावर माझ्या इथे एक बाई आली होती आणि ते माझ्याकडे साडी चोळी वगैरे मागत होते पण मी तुला जोगवा दिला माझ्याकडे साडी वगैरे नव्हती तुमचे व्हिडिओ बघून बघून मी रोज काहीतरी नवीन शिकत राहते धन्यवाद ताई👌👌🌹🌹
ताई तुमचे व्हिडिओ पाहून खूप काही शिकले..या आधी कधी मी कुलदेवी ची नवरात्र मध्ये एवढी सेवा केली नव्हती,पण या वेळी मी तुमचे व्हिडिओ बघून मला जमेल तेवढी सेवा केली धन्यवाद ताई🙏सप्तशती पाठ पण केले उद्या नऊ होतील पूर्ण thank you tai
ताई मी या वर्षी अखंड दिवा लावला आहे आणि माझ्या दिवयात सारखं फूल बंतय आणि आज चिमणी मांजर पाल या घरात आलाय होत्या आई भगवती देवी चे जय हो अम्बे माता की जय ❤
ताई तुम्ही सांगितलेल्या सेवा सर्व करते 16वेळा श्री सुक्त सिद्ध कुंजिका स्तोत्र लक्ष्मी अष्टक एक माळ नवार्णव मंत्र एक माळ श्री स्वामी समर्थ जप आणि दुर्गा सप्तशती पाठ वाचन करते हे सर्व तुझे व्हिडिओ बघून आम्हाला सेवा कराव्याशा वाटतात खरंच खूप धन्यवाद ताई ❤❤
ताई फक्त तुझ्या आणि तुझ्यामुळेच मी स्वामी सेवेत आले स्वामी माझे गुरु झाले .. आणि आता शेवटपर्यंत स्वामींनी त्यांच्या सेवेमध्ये मला ठेवावं हीच त्यांच्या चरणी प्रार्थना
Tai Devi cha 3 ra divas hota aani mi Khali geli hoti tevha ek vayaskar aaji mazya samor ubhya hotya tya sarvan kadey ek cup chai dya mala pan tya bolelya ek chai dey bala mi tya hotel valyala tyana chai dyayela boleli aani thode paise hi diley Tyanna kharach tai tya mauli la baghun mala devinech darshan dila asa vatla mi bharun pavley shree Swami samartha 🙏🙏
श्री स्वामी समर्थ ताई मी शुक्रवारी गाडीवरून पडलो माझा हात मनगटात क्रॅक झाला आहे त्या रात्री माझ्या स्वप्नात मी तुळजापूर आणि जेजुरी ला पळत पळत चाललो अस स्वप्न पडले पण मी सेवा सोडली नाही एक हात गळ्यात आहे
Tai kharch g maja divayt ful tayar zale hote kal pan aj pan ani aj sakali sakali maja get samor गाई येऊन बसल्या होत्या , चार पाच गाई होत्या ताई खरच खूप खूप छान वाटल तुझा yikun 🙏🙏shree Swami samartha tai
Me Durga saptashati ch parayan karat ahe Ani kal me divyat tel ghalt hote Ani achanak bherun awaj ala ambanaicha jogva de ..Ani ek aie alya mza dokyt ekdam chamkl as vatl mzi aie ambabai ali darat 😊 Je magitl te Dil me
नवरात्र दूसरा माळ आमचा बिल्डींग गेट बाहेर च देवी बसली मि दर्शन ला गेले माझ मूल सून बरोबर दर्शन केल खाली ऊतर होत ते तिथला मूलानी आवाज दिला जरा देवी ओटी भरा मि परत वरती गेले आणी देवी ओटी भरली खूप छान वाटल ताई मला येवढे 28 वर्ष झाले नऊ दिवस उपवास करते पहिल्यांदाच अस झाल. घरात तर संकेत देते आई भगवती स्वामी आई कृपा 🙏 श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ ताई या नवरात्रीत 14 पाठ दुर्गा सप्तशती चे संकल्प करून सुरू केले पण आजच पिरियड आले तर मधेच थांबवून 4 दिवस पूर्ण झाले नंतर पाठ पूर्ण केले तर चालेल का तोपर्यंत नवरात्र संपेल. मग काय करू ताई.
Shri Swami Samarth Tai me kal amcha gavdevi la oti barala gayli hoti ani seva zali ani bajula basli tikaday 1 kaku alaya ani thyni mala thychi oti devi la brala sagitli thya vidva hothya tyani n bartha mala sagitli ani me devichi oti barli ani chy kaku sathi prathana kayli🙏
ताई मी अखंड दिवा लावते आणि सप्तशदी वाचते तुम्ही जी सेवा सांगता ती पण करते माझ्या दिव्यामधे फुल पण धरते दिवसातुन दोन ते तिन वेळा काढते मी फुल, आज सप्तशदि वाचायला बसली आणि जोगवा ती बाई आली मला काही सूचल नव्हतं काय करावं तर ,शेवटी मी मुलाला हातानीच सुचवलं कि वाटीभर साखर दे म्हुनुन आणि पोथी वाचन चालु ठेवल
ताई मी दुर्गा saptashati पाठ करत आहे. मला 14 पाठ करायचे होते आज 7 पाठ झालेत आज माझ्या घरी 3 सवाष्ण बायका jogava मागायला आल्या मी त्यांची ओटी भरली, फराळ आणि जोगवा दिला त्या गेल्यावर मला call आला की आम्हाला सुतक लागलं आहे मग मी आता पारायण नंतर continue करू की पुन्हा नवीन सुरू करू
hi tai mi aaj devi chi oti bharayala gele hote tatamade mi khan pan oti sahitya naral halad kunku dakshina sarv tata made thevale hote tar tai tyatil halad narala var padal tai kay problem honar nahi na
ताई पिरियड आल्यामुळे या नवरात्र मधे कन्या पूजन, हवन हे करायला येणार नाही मग काय करावे ताई? नवमी ल पाचव्या दिवशी हे व बाकीच्या राहिलेल्या सेवा पूर्ण केल्या तर चालेल का ताई,
Tai kal mala ratri mazi aai aji dist hoti ani nawin bangdya che shop dist hote mi mazya aaila mhnt hote chal tula bangdya gheu... Pan asa mhntat ki bangdya swapnat yeu naye mala kahi samjt nahiye
Amchykde flat system h gai tr yet nhi but jeva Tai jeva mi path kryla baste sakali ya parayan kryla bste teva roj tya kalat gai cha hambrdnycha awaz yeto tycha ky sanket asto tai
ताई आम्ही 3मजल्यावर रहातो आणि उमाराठ्यावर काळा श्वान धोगे पाय ठेवून बसतो तो आमच्या गॅलरीत च राहतो आणि मि सकाळी टिफीन बानवते तेव्हां येतों तर चालेल काही वाईट होणार नाही ना तो रोज सकाळी दूध पोली खातो
आणि 1 vicarayc आहे tai aaj ratri majya swpnaat majya mulila problem enyac स्वप्न padal आणि माजी mulgi fakt 9 वर्षे ci आहे काय कारण असेल काय समजायचे ताई plz Ripley dya tai😊
Tai aapn seva karit astana achank masik dharm aala tr kay krave aapli seva tr4, 5 diavs nahi kru shkat mg aata kay karave, aapn ji nvaratrichi seva krt hoto tyat khand pdlana aata kay krave3. Tai plz answer ktsal
🙏 tai aamchi pan kulaswamini Renuka Aai aahe, Me tumche sagle video pahate sagale khup chan astat aani phyda hoto. Ek? Aahe, ya vershi mazhya kadun Devi chi seva ghadu shakli nahi karan pahilya divshi mala adchan aali ni pachvya devshi aamhala sutak aalay. Aata kay karu, karan mazha navas aahe ya verahi suvasininchya Otiya bharnyaacha. Kalat nahi kay karu Please margadarshn kara.
Tai mazy pan swapnat mazya ajjichya rupat aali ticha hatat ek tat hot tyatle kunku gheun tine mazya dokyala malavat bharla mi tyach divsi kunjika stotracha 11 vela manen asa sankalp kela hota.🙏🏻
ताई मी या वर्षी घट पाहिल्यांदा बसवले आहे म्हणजे सासू ने देव माझ्या कडे दिले आहे ते बसवताना मी जावेला आणि नणंद बाई ला देव घरी आणायला बोलवले पण त्या आल्या नाही मग मी माझ्या मुलीकडून देव घरात घेतले मुलीला आजून प्रॉब्लेम येत नाही 🙏🙏आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी माझ्या मैत्रिणी ने माझी ओटी भरली आणि ती साडी तुळजापूर च्या देवींची साडी मला ओटीत मिळाली ती मैत्रीण म्हणाली देव घरात घेतल्या वर ओटी भरायची असते असं म्हणाली म्हणून तिने माझी ओटी भरली ताई pls pls pls pls मला reply करा 🙏🙏🙏🙏🙏
ताई मला एक बाई तुळस घेऊन चालली आहे मी जात होते रस्त्यांनी मला दिसले स्वप्नात नाही मी शाळेत मुलांना घेऊन चालली होती पण परवा मी सकाळी सेवा करत होती एक बाई आली जोगवा मागायला मी नाही उठले मला माहित नव्हता ताई उठू शकतो म्हणून मला आज ती बोलले उठायचा म्हणून मला कळलं पण आता अशी चूक नाही होणार आता मला कळलं की उठी शकतो परत आली तर मी देईल जोगवा आई भगवती मला शामा करेल ना ताई अंबामाता की जय श्री स्वामी समर्थ 🌹🙏🌹