#rediganpati#redobeach#
|Tarun Bharat Social Media | तरुण भारत |
एका बाजूला निळाशार समुद्र आणि दुसऱ्या बाजूला आमराई अशा निसर्गसंपन्न वेंगुर्ले तालुक्यात किनाऱ्यावर वसलंलं रेडी हे गाव. रेडी गावातील सदानंद कांबळी या डंपर चालकाला स्वप्नात दृष्टांत झाल्यानंतर केलेल्या खोदकामावेळी 18 एप्रिल 1976 रोजी जांभ्या दगडाची भव्य द्विभूजा असलेली गणेश मूर्ती आढळून आली.
Website : www.tarunbharat.com
Facebook : / tarunbharatdaily
Twitter : / tbdnews
Ads : Lokamanya Two Wheeler loan
23 дек 2018