विनू आवाज एक नंबर.... नानांचे घर म्हणजे चित्र नगरीच जणू..इतकं स्वच्छ सुंदर... लिंबूच्या झाडाला. मिरची,बिब्बा आणि त्याचेच एक लिंबू लावा म्हणावं...आज बाबू उदास का? बरा आहे ना? पुष्पा नेहमीप्रमाणे खळीदार हसली..मस्त वाटलं...पुनम as usual कामत व्यग्र...❤🎉
देव नयन लवकरच उघडतलो आता. जवळ इलात लाखाच्या 😄 गाना बाकी भारी म्हटलंस 👌 अडसाराचा पाणी आणि मलई पोटात गेल्यावर घसो अधिक गोड झालो असतलो 😂 बाबल्याच्या बाबूचे हे लपूचे दिवस तर बाबलो कसलो लपता 😄😄😄 ♥️ 👍
आणखी एक सुंदर व्हिडिओ, विनयराव ह्यांच्या कडून! काल काजू, हापूस, पायरी बघितले. आज ताजे शहाळे! नाना तर्फे ताजं शहाळे....! खरंच नशीबवान तुम्ही!! All the best vinay!!! ❤
काय तो निसर्ग काय तो आवाज मस्तच वाटले दोन्ही. कान आणि डोळे तृप्त झाले. तुमचे vlog पाहिले की आम्हाला गावाला आल्यासारखे वाटते. नानाचे घर आणि आजूबाजूचा परिसर लाजवाब. आणि पूनम che पण. बघून मन प्रसन्न होते .