Тёмный

भाऊ तोरसेकरांचा उदय निरगुडकर होता होता राहिला! भाजपा संघ स्वयंसेवकांना वापरून घेतंय का? 

aakar DIGI9
Подписаться 550 тыс.
Просмотров 128 тыс.
50% 1

#bhautorsekar #udaynirgudkar #bjpmaharashtra

Опубликовано:

 

25 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1 тыс.   
@pandurangjadhav5422
@pandurangjadhav5422 2 дня назад
भाजप च्या घरगडी पत्रकारांचा कधी ना कधी निरगुडकर होणार हे नक्की हे सूर्यवंशी सरांनी मोजक्या शब्दात सांगितले
@avinashwaghmare2543
@avinashwaghmare2543 4 дня назад
उदय निरगुडकर ह्यांना IT सेल इन्चार्ज करा. ही मागणी पोहूचू द्या BJP श्रेष्टींकडे लवकरात लवकर
@pranavrisbud1990
@pranavrisbud1990 3 дня назад
Sure .... 100%support
@meeraprabhune4067
@meeraprabhune4067 3 дня назад
खरच, किती छान आयडिया आहे. ताबडतोब अमलात आणा म्हणावं, विधानसभा निवडणुकीत भरघोस यश मिळेल. खात्रीने.
@kishorjadhav5388
@kishorjadhav5388 3 дня назад
उदय निरगुडकर अनेक मोठमोठ्या कंपन्यांमधे डायरेक्टर आहेत त्यांची ते स्वतः नामांकित गुंतवणूक सल्लागार आहेत. ते जे भाजपा च्या कार्यक्रमांमधे येऊन व्याख्यान देतात ती देशसेवा आहे. ते संघकार्य आहे. त्यांना आयटी सेल प्रमुख पदी नेमणे अत्यंत अत्यंत चुकीचे आहे.
@murlidharkarangutkar3649
@murlidharkarangutkar3649 2 дня назад
राजकर्त्यांनी जनतेचा आतला आवाज🔊 ऐकू यायला हवा. पण दुर्दैवाने याना ऐंकियला आला नाही. विधानसभा निवडणुकीत तरी संविधान आणि आरक्षण म्हणजे काय आहे हे लक्षात असू द्यावे.
@santoshjadhav-gk4sw
@santoshjadhav-gk4sw 2 дня назад
😂😂
@ganeshkapse4842
@ganeshkapse4842 3 дня назад
इतर पक्षातून आलेल्या आयारामामुळे भाजप भरकटत चालला आहे.अजूनही वेळ गेलेली नाहीये.
@damankatre6127
@damankatre6127 3 дня назад
❤❤
@nickpop23
@nickpop23 День назад
@@damankatre6127True. देवाभाऊ हे स्वतः ब्राम्हण असूनही भाऊ, निरगुडकर सरांवर अन्याय करतात! हे किती वेदनादायी आहे!! परशुरामाचा परशु खांग्रेसी लोकांविरोधात कसा वापरायचा जर असाच होत राहिलं तर!!
@umakantkadam6705
@umakantkadam6705 День назад
संघ द्वितीय वर्ग स्वयंसेवक अभाविप ते युवा मोर्चा महानगर जिल्हाध्यक्ष भाजप महानगर जिल्हा संघटन सरचिटणीस असे अनेक जबाबदाऱ्या खिशात पैसे नसताना पार पाडल्या सत्तेची हाव नाही फक्त प्रामाणिक राहून काम केलं पक्षाचा कुठलाही आर्थिक लाभार्थी नाही शासकीय योजना सुद्धा 1992 ते 2024 जय श्रीराम🙏🏼
@utu986
@utu986 День назад
मोदी shah ने bjp वर अशी वेळ आणली
@gangadharmuley9073
@gangadharmuley9073 4 дня назад
मी काल अस सुचवणावर होतो की भाजपा ने उदय निरगुडकर याना आय टी सेल प्रमुख नेमावे.
@bhaidhupkar1787
@bhaidhupkar1787 4 дня назад
ते मानव संसाधन मंत्री व्हावेत .
@omkarmulay443
@omkarmulay443 4 дня назад
100% Ani vidhan parishadet ghyava
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 4 дня назад
जय श्री राम 💐🌹🙏
@knashpl2498
@knashpl2498 4 дня назад
अगदी योग्य बोललात.
@avinashwaghmare2543
@avinashwaghmare2543 4 дня назад
पोहूचू द्या श्रेष्टींकडे लवकरात लवकर
@dramarsinhsawant9443
@dramarsinhsawant9443 4 дня назад
मी कोरेगाव - सातारा मध्ये ३ मे ला डॉ उदय निरगुडकर sir यांचा कार्यक्रम पहिला... खरंच त्यांना जवळून पाहून, त्यांचे प्रत्येक्ष भाषण ऐकून.... धन्य धन्य झालो.... डॉ उदय निरगुडकर सरांना खूप धन्यवाद.... 🙏🏻
@sumatimungekar4296
@sumatimungekar4296 4 дня назад
आत्यंतिक निष्ठावंत समर्पित माणसे हे संघाचे वैभव आहे पण लबाड राजकीय वातावरणातील डांबिस माणसे याचा फक्त गेरफायदा घेतच राहतात!
@sushmashahasane8546
@sushmashahasane8546 4 дня назад
महाराष्ट्र भाजपने विस्कटलेली घडी पुन्हा नव्याने घालून पक्षाचे हितचिंतक आणि आधारस्तंभ कोण हे ओळखून त्यांना योग्य सन्मान द्यावा.येणारा विधानसभेचा काळ भाजपसाठी परीक्षेचा असणार आहे.
@atulkulkarni4598
@atulkulkarni4598 4 дня назад
श्री. उदय निरगुडकर ह्यांची मुलाखत नक्की घ्या.
@shantaramkale6169
@shantaramkale6169 4 дня назад
तरी पण यावेळी माफ करा,तुम्ही ,भाऊं,कुलकर्णी सर्वांची निवेदन शैली अगदी उत्तम,न्यायी,स्पष्ट आहे.
@supriyapawar3231
@supriyapawar3231 3 дня назад
भाजपचे चमचे
@arvindmehta2058
@arvindmehta2058 4 дня назад
भाजप आय टी सेलची कामगिरी म्हणजे राहुल गांधींच्या भाषणातील एखादा तुकडा उचलून त्यातील वाक्याच्या पुढे मागे, हिंदी सिनेमातील (नाना पाटेकर, सलमान खान याचे) हास्य जोडणे! या पलीकडे त्यांची धाव गेली नाही. एखादे narrative किंवा cross /counter narrative फारच क्वचित चालविले.
@chinmayalale7328
@chinmayalale7328 4 дня назад
एकदम बरोबर
@Di_Ajit
@Di_Ajit 4 дня назад
पैसा बोलतो आहे, कोर्पोरेट संस्कृती भाजपत फोफावती आहे, मात्र संघाला दुर केल्या मुळे जागा आल्या नाही. कोर्पोरेट संस्कृती का संघ संस्कृती स्विकारावी हे भाजपने ठरवायला हवे.
@macdeep8523
@macdeep8523 3 дня назад
Lavda corporate culture ... Pure 2 man show , one community dictatorship ... Clear bol na .... Worst than Hitler
@ravindradadke2356
@ravindradadke2356 4 дня назад
BT ना बीजेपी IT दिलेली वागणूक निंदनीय आहे. रविवार पासून मनात सुतक पडल्यासारखं सुन्न व खिन्न आहे.
@dancingqueen2036
@dancingqueen2036 4 дня назад
भाजपचे प्रचारक संघाचे स्वयंमसेवकच आहेत.
@mangesh4990
@mangesh4990 3 дня назад
अमित शाह नीं महाराष्ट्र राजकारण विचकून टाकले
@mahendraganoo
@mahendraganoo 4 дня назад
तुम्ही तुमचे निर्भीड व राष्ट्रीय विचार मंडण्याचे काम चालूच ठेवावे ही नम्र विनंती 🙏🌸🙏
@supriyapuranik3433
@supriyapuranik3433 4 дня назад
Tyasathi bjp che sarkar pahije.. Congress tar ekekala pakdun jail madhe takel
@hindurashtra2851
@hindurashtra2851 4 дня назад
हिंदू एकत्र आले नाहीत आले असते तर कडक कायदे प्रत्यक्षात आले असते हिंदूनी ऐकी दाखवली नाही.
@swapnapandit478
@swapnapandit478 4 дня назад
खरय
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 4 дня назад
जय श्री राम 🌹💐🙏
@jayantbhide4580
@jayantbhide4580 4 дня назад
गेल्या १० वर्षात मुस्लिम समाजावर अंकुश ठेवण्यासाठी यांनी काय केले किंवा या पुढे काय करणार आहेत हे कळेल का जरा.
@user-xw4ix3kz9h
@user-xw4ix3kz9h 4 дня назад
Mag kashala loka congress la matdan kela? Maharashtra chi bangal honar atta.
@adnyat
@adnyat 4 дня назад
दहा वर्षे बहुमत होतं. तेव्हा कडक कायदे प्रत्यक्षात का आले नाहीत?
@laxmikantlamkanikar3863
@laxmikantlamkanikar3863 3 дня назад
जय श्रीराम प्रभाकरजी. संघाला दुरुन पाहणाऱ्या किंवा गोव्याच्या वेलिंगकर नावांच्या विभाग संघचालकांसारखे जे संघगंगोत्रित राहुनही कोरडे राहणारे कमी नाहीत. निर्गुडकर तसे नसावेत असं मला वाटतं, त्यामुळे त्यांच्या तुम्ही घेणाऱ्या मुलाखतीची मी संघ स्वयंसेवक म्हणून वाट पाहिन.आपण स्वयंसेवक नसाल असे वाटते, त्यामुळे तुमच्या भावना स्वाभाविक असु शकतात. खरा स्वयंसेवक या विचाराशी सहमत असणारच नाही.आजचा भाजपा वाजपेयी - अडवाणींचा कसा असेल, तसा तो नाही म्हणूनच राममंदिर झाले व ३७० कलम निरस्त झाले. अर्थात पूर्वसुरींनी केलेले प्रयत्न पाया होता, पण बांधकाम तिथेच थांबत नाही वा थांबवताही येत नाही.लोकशाही मानणारा व तसं वागणारा भारतातील भाजपा हा एकमेव पक्ष आहे. त्याच मार्गाने तो लोकसभेतील कमी मार्कांची कारणे शोधून पुढे जाईल. अर्थात तुमच्या या विश्लेषणाचाही तो नक्कीच उपयोग करेल. जय हिंद. जय महाराष्ट्र.
@ganeshmanjalkar3004
@ganeshmanjalkar3004 3 дня назад
सहमत आहे. भाजपच्या पराभवाची कारणे बरीच असतील तरीही महत्वाचे एक ते की विरोधकांनी केलेला खोटा प्रचार, जातीचे राजकारण आणि मुस्लिम समाजाची मते. बाकी इतर कारणांमुळे टीका करणाऱ्या बऱ्याच कमेंट्स सध्या पाहावयास मिळतात. वाजपेयींचा भाजप अजूनही अभिप्रेत असणाऱ्या मतांना एक गोष्ट मान्य करावी लागेल ती ही की शत्रू जेव्हा सगळे ताळतंत्र, नियम सोडून सामोरा येतो तेव्हा आपलीही अस्त्र शस्त्रे बदलावी लागतात. वेगळ्या रणनीती अवलंबवाव्या लागतात. तेव्हाच अशा शत्रूला आव्हान देता येते आणि निभाव लागू शकतो.
@bhushantandel7812
@bhushantandel7812 3 дня назад
लोकशाहि हिच लोकशाहिला घातक ठरतेय
@amraykar
@amraykar 4 дня назад
उदयजी जे करत आहेत ते खरं तर निवडून आलेले भाजप चे प्रतिनिधिनी करायला हवं होत. पण काम मोदी करतील व मी मात्र मलिदा खाणार असेल या प्रवृत्ती चे लोक सध्या भाजप ने जवळ केलेत.
@sunilguntiwar6642
@sunilguntiwar6642 3 дня назад
अगदी सत्य आहे
@AshokModi-oy9es
@AshokModi-oy9es 3 дня назад
It is true that all such RU-vid Jounalists like you and those who have worked tirelessly for the party have been neglected. Higher ups in the BJP must wakeup and appreciate your contributions.
@macdeep8523
@macdeep8523 3 дня назад
BJP maharashtaun out aahe , dusre bola ata ..
@pramodghan433
@pramodghan433 3 дня назад
Congress party NCP party chya leaders /samarthakana BJP party me fakt karykarte mhnun ghenyat yave. Tyana tickets deoun umedwari deou naye.
@user-rp3jb3zi5m
@user-rp3jb3zi5m 3 дня назад
​​@@macdeep8523भाजप जिंदाबाद, भाजप नाही बाकीच्या सर्व पार्ट्या महाराष्ट्रातून आऊट! 😂? बीजेपी शिवसेना( शिंदे) जिंदाबाद.
@pramodrane3170
@pramodrane3170 4 дня назад
प्रभाकर सर...खूप छान चपराक दिलीत..समजले तर शहाणे... नाहीतर यांना देव च वाचवो .. भाजपा ला कसली धुंदी आलीय एवढी ..यांचा रावण झाला नाही म्हणजे मिळवलं..
@udayraut3336
@udayraut3336 4 дня назад
फडणवीस, बावन कुळे यांचा काही इतर नेत्यांवर नियंत्रण दिसत नाही. अधिवेशनात आता विरोधकांची प्रकरणे अधोरेखीत करण्या ऐवजी आरोपांना उत्तरे देत बसतील. धोरणच नाही MH BJP कडे. तुम्ही सांगा सामान्य कार्यकर्त्यांचे म्हणणे ची नोंद घेत नाहीत.
@bhushantandel7812
@bhushantandel7812 3 дня назад
बावनकुळे. मी कपाळाला हात लावायची emoji शोधतोय
@chinuchyan4040
@chinuchyan4040 3 дня назад
😂😂😂
@deepakpuri5487
@deepakpuri5487 4 дня назад
यापुढे भाऊंनी आता संविधान जागर या विषयांवरच व्हिडिओ केले पाहिजे.
@prashantwasalwar1165
@prashantwasalwar1165 4 дня назад
काही फायदा नाही होणार जेवढे प्रेक्षक आधी पासुन आहे तेच बघतील.आपल्याला माहीत होतं असं काही होणार नाही. पण विरोधकांच्या प्रभावात आलेले लोक समजायला तयार नाही . आणि तसंही संविधाना पेक्षा बेरोजगारी व महागाई हे मुद्दे लोकांच्या जास्त जवळचे होते.
@achyutdeshpande645
@achyutdeshpande645 4 дня назад
फुकटात घर मिळू शकते. कोट्यातून!​@@dilipharne5581
@Bhautorsekarfanclub
@Bhautorsekarfanclub 3 дня назад
​@@dilipharne5581 भाऊला धोका देसाल तर तुमचा गेम होईल.
@prashantwasalwar1165
@prashantwasalwar1165 3 дня назад
@@dilipharne5581 अपनी - अपनी राय है। युट्यूबवर प्रतिक्रिया देता म्हणजे तुम्ही पण कुनाचे ना कुणाचे विडीओ बघता कदाचीत तुम्हाला संवीधान बचाओ वाल्यांचा विडीओ आवडत असेल आम्हाला नाही आवडत कारण असं काही होणार नाही
@vrundak424
@vrundak424 3 дня назад
Ho pan tyana tyach justification deta yet. Ani jarange n cha peksha changla aahe​@@dilipharne5581
@chinmayalale7328
@chinmayalale7328 4 дня назад
देवेंद्रजी सकट सर्व भाजप प्रमुख कार्यकर्त्यांना तसेच इम्पोर्टेड कार्यकर्त्यांना तीन दिवसाच्या संघ शिबीर वर्गाची गरज आहे. सर्वांना रेशीम बागला पाठवा. दोन-तीन दिवस हाताने ताट वाटी धुतले की जागेवर येतील.
@VivekSusladkar
@VivekSusladkar 3 дня назад
रेशीम बागेत येऊ देत नाही
@virajsahasrabuddhe3851
@virajsahasrabuddhe3851 2 дня назад
रेशीमबागेत लायकी असलेल्या सर्वांना येऊ देतात.. 😂 ​@@VivekSusladkar
@sanjaysakhalkar3813
@sanjaysakhalkar3813 4 дня назад
बीजेपीच्या वरिष्ठांनी कार्यकर्ते आणि संघाच्या कार्यकर्त्यांना गृहीत धरले होते निवडणुकीत कुठलीही मदत दिली नाही.
@adityapawar9460
@adityapawar9460 2 дня назад
आपल्यामुळे कळालं की, उदय निरगुडकर सरांच्या निस्वार्थ कर्तृत्वाबद्दल! सरांना अत्यंत आदरपूर्वक प्रणाम!
@smitapatil3607
@smitapatil3607 4 дня назад
मस्त प्रभाकरजी! निरगुडकरांच्या बद्दल सांगितल्यासाठी खूप खूप आभार!
@uttamraodeshmukh7454
@uttamraodeshmukh7454 3 дня назад
तिकडे अमित मालवीय ,इकडे श्रीकांत भारती ,श्वेता शालिनी इत्यादी इत्यादी मंडळींनी वाट लावली बीजेपीची.
@user-mm8mh8gc4z
@user-mm8mh8gc4z 3 дня назад
मा.उदय निरगुडकर महान. हार्दिक अभिनंदनासह पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!🎉
@rajendramuley5838
@rajendramuley5838 3 дня назад
सच्चे कार्यकर्ते आणि समर्थकांच्या मनातील खरी खदखद व्यक्त झाली हे बरं झालं. नेतेमंडळी योग्य दखल घेतील ही अपेक्षा.
@dancingqueen2036
@dancingqueen2036 4 дня назад
भाजप ने प्रमुख कार्यक्रमात संघाच्या स्वयंमसेवकांना स्थान द्यायला हवा.
@macdeep8523
@macdeep8523 3 дня назад
Khup ushir zala ata
@deepakpuri5487
@deepakpuri5487 4 дня назад
स्वयंसेवकांना संविधान साक्षरतेचे प्रचार प्रसाराचे काम दिल्यास भाजपा संविधान बदलणार आहे असा अपप्रचार थांबेल व त्याचा फायदा आगामी काळात होईल.
@jayantbhide4580
@jayantbhide4580 4 дня назад
सर्व कामे स्वयं सेवकांनी करायची आणि यांनी कांग्रेसी पक्षात आणून सत्तेचे फायदे मात्र त्यांना वाटायचे का?
@bhushantandel7812
@bhushantandel7812 3 дня назад
आपल्या देशात बुद्धिनिष्ठ किती साक्षर आहेत याचा विचार केलात का
@AyyoGamer
@AyyoGamer 3 дня назад
अरे संविधान आमचा बापाने लिहिला, असे ठासून सांगणारे कधीही भाजपाला मतदान करत नाही, मुस्लिमांप्रमाणे हे सुद्धा नेहमी भाजपा विरोधातच जाणार... बाकी लोकांना काही घेणेदेणे नाही संविधानाशी ...
@rajendrajadhav9674
@rajendrajadhav9674 3 дня назад
स्वयंसेवक म्हणजे बीजेपी चे सा लामहिन्याचे घरगडी आहेत कां. बीजेपी चे कार्यकर्ते ( काही ) कमिशन घेतील वा वा वा... NDA चे नेते स्वयंसेकडून करुन घेतील. शिंदे अजितदादा चे आदेश.... बीजेपी, संघ, ब्राम्हण भाऊ तोरसेकर माडगूळकर, हे स्वयंसेवकला शिकवतील ह्यापेक्षा. अकेला देवेंद्र काफी हैं....महाराष्ट्र के लिये. बीजेपी सोबत ब्राम्हण ठीक आहे. संघ स्वयंसेवक हा कोणत्याही पक्षाची जहागिरी नाहीच. दुष्प्राचार मानधन घेऊन करूच नका.चॅनल वाल्यांची स्वयंसेवकला मार्गदर्शन ची गरज नाही. तोरसेकर, कुलकर्णी, माडगूळकर ईतर तुमच्या विचाराची मंडळी बीजेपी कार्यकर्त्यांना महायुती ( अजितदादा, छगनभुजबळ, हसन मुश्रीफ, यामिनी जाधव, भावनाताई, राठोड, अडसूळ, शिंगणे, राने, राना, आदर्श अशोकराव ) ह्यांना मार्गदर्शन करा. 🚩🚩 स्वयंसेवकांना सरसंघाचालक मार्गदर्शन करतील आणी तेसेही नियमित संघस्थानावर भगवाध्वज हेच आमचे प्रेरणा स्थान आहे 🚩🌹
@aniketkay2688
@aniketkay2688 3 дня назад
गेली दोन अडीच वर्षे संपूर्ण मराठी मीडिया भाजप विरोधी आणि एकतर्फी बातम्या देत होते. होणार विकास आणि प्रगति दखवण्य पेक्षा महाराष्ट्रातील उद्योग गुजरात मधे हलावले जात आहे, ही नरेटिव पसरवत होते. हे सर्व माहीत असून देखील भाजप सरकारने काहीही केलं नाही . आता भाजपच्या ह्या चुकिचा फटका पुढील निवडणूकमधे देखील बसणार.
@subhashpagar2598
@subhashpagar2598 День назад
खरे narretive ला खोटे कसे म्हणता
@charudattathoke6385
@charudattathoke6385 4 дня назад
प्रभाकर जी सत्य अत्यंत परखडपणे मांडले आहे.त्याचा योग्य प्रकारे विचार भाजपचे पक्षश्रेष्ठी विचार करतील अशी अपेक्षा आहे.अगदी मन की बात कथन केली .आपण केवळ प्रयत्न करूनही यश येण्यापेक्षा मानहानी सहन करावी लागली याचे दुःख झाले.असो यातून पक्ष धडा घेतील अशी आशा आहे.धन्यवाद🙏🙏
@surendradesai9815
@surendradesai9815 3 дня назад
उदय निरगुडकराना त्रिवार सलाम.
@dattatrayajadhav3166
@dattatrayajadhav3166 4 дня назад
सबका साथ सबका विकास फळली नाही एव्हाना भा ज प ला लक्षात आले असेल. आता सरकारने जीसकआ साथ उसीकआ विकास अमलात आणावी.
@bhushantandel7812
@bhushantandel7812 3 дня назад
अस केलं तरच जो समाज मत देत नाही तो थोडा फार ताळ्यावर येईल
@ushajoshi4339
@ushajoshi4339 3 дня назад
👍👌
@nitinpimpale9134
@nitinpimpale9134 3 дня назад
हे 100% सत्य आहे ज्याची साथ त्याचा विकास
@srsawant123
@srsawant123 День назад
Very true
@rahul007353
@rahul007353 4 дня назад
धन्यवाद सर! आम्हाला माहीत नव्हत उदय सर इतके मोठे कार्य करत होते ६ महिन्यांपासून. त्यांचा उचित सन्मान व्हायला हवा.
@indianocean4823
@indianocean4823 День назад
Khartar Vidhan Parishad vr pathwayle paheji pn Congress madhun ayat kelilal ch awadta bjp la
@amitpuri8420
@amitpuri8420 3 дня назад
खरं बघायला गेलं तर महाराष्ट्राच्या जनतेला हुशार म्हंटले पाहिजे कारण भाजप चा बदलेला चेहरा आणि मानसिक दिवळखोरी निवडणुकी अगोदरच ओळखली जनतेने. आणि तुम्ही, भाऊ, सुशील जी यांनी पण हे मोठ्या मनाने कबूल केले पाहिजे.
@bapuraomore4236
@bapuraomore4236 4 дня назад
आदरणीय प्रभाकरजी, थॅंकलेस नक्कीच नाही ..... करत असाल तर एक प्रकारची देशसेवाचं आहे .... सत्य जगासमोर मांडण्यासाठी ..... त्यागी वृत्ती असणारेचं असं धैर्य दाखवतात ...... तुम्हा सर्वांना अशा प्रसंगातून बाहेर पडून आपल्या वाटेने जाण्याचं बळ ईश्वर देवो .... अशी ईश्वराकडे प्रार्थना......
@anilmalwankar1230
@anilmalwankar1230 2 дня назад
जेव्हा RSS कार्यकर्ते पदाधिकारी प्रवक्ते यांनी विचार करावयास पाहिजे तुम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव जी ठाकरे यांच्या बद्दल सोबत पुष्कळ वात्रटिका केली त्यामुळे तुम्हाला पण समजले असेल पाय जमिनीवर असावेत कोणी एकाएकी 🏠 घरं सोडून नाही जात त्याला कारणीभूत फडणीस पण आहेत आता सर्व भ्रष्टाचारी सोबत घेऊन सत्ता करत आहे जय श्रीराम
@ashokdikshit7410
@ashokdikshit7410 4 дня назад
कोणाचे नांव न घेता दारुगोळ्या बद्दल आपण जे काही बोलला फारच भेदक आहे आणि खरे ही आहे, एकदम बरोबर विश्लेषण, धन्यवाद 😒🙏💐🚩
@manishaatambat7622
@manishaatambat7622 4 дня назад
ही पोटटीडिक भाजपा ला कळली तर ठीक नाहीतर हे ही पाण्यात.., ☹️
@mrudulakamble9651
@mrudulakamble9651 4 дня назад
😢
@bhushantandel7812
@bhushantandel7812 4 дня назад
आता बरोबर कळेल
@appasaheb5967
@appasaheb5967 4 дня назад
भाजपा हा संघ विचाराचा पक्ष आहे पण महाराष्ट्रातील भाजपा वरिष्ठांना काय अवदसा आठवली काय माहित बाहेर च्या पक्षातील उपटसुंभ उरावर घेऊन पार पक्षाचे वाटोळे केले आता तरी संघ आणि सहयोगी संस्था यांना प्राधान्य द्या
@bhushantandel7812
@bhushantandel7812 3 дня назад
भाजपमधे सगळे संघपरिवारत्ले आहेत का?
@bhaidhupkar1787
@bhaidhupkar1787 4 дня назад
खरी परिस्थिती अनेकांना आवडत नाही . आपले धन्यवाद .
@Jyoti89700
@Jyoti89700 4 дня назад
भाऊ परोपरीने सांगायचा प्रयत्न करत आहेत कि माझ्या मनात बाईं बद्दल सहानुभूती आहे हाच फरक आहे विचारसरणी चा....
@VIJAYRAYMANE
@VIJAYRAYMANE 3 дня назад
प्रभाकर जी, तुमची कन्टेट निवड हि अत्युत्तम आहे. लगे रहो. नमस्ते सदा वत्सले मातृभूमे....
@anantsuryawanshi8311
@anantsuryawanshi8311 День назад
सुंदर विश्लेषण. धन्यवाद प्रभाकरजी.
@gokultekale5066
@gokultekale5066 4 дня назад
प्रभाकरजी भाजपाचया ज्येष्ठ नेत्यांना देव लवकरात लवकर सद्बुद्धी देवो अशी प्रार्थना करने एवढेच आपल्या हाती आहे.
@madhulikagodbole7258
@madhulikagodbole7258 4 дня назад
मोदीजींनी जे आपल्या कर्तृत्वाने मिळवून दिलं ते त्यांच्या पक्षाला राखता येत नाहीये.
@chandrashekhar1961
@chandrashekhar1961 3 дня назад
Modi has failed on eachvand every front. Smart City,make in India,chinan plus,bullet train , demonetisation, disparity,social harmony . Now he has become liability for BJP. In Maharashtra wherever he campaigned 14 out of 17 bjp lost
@macdeep8523
@macdeep8523 3 дня назад
Moti becomes an uncontrolled dictator like hitler ... So much anger against him and his community amongst all classes and masses .. only some part of middle class and corrupt babus support moti , no one else
@user-rp3jb3zi5m
@user-rp3jb3zi5m 3 дня назад
मोदी अतिशय यशस्वी लीडर आहे. जय श्रीराम!😂😂
@gorakhshinde4001
@gorakhshinde4001 4 дня назад
खरच साहेब खूप परखड मत मांडता. तुम्ही एसटी कर्मचाऱ्यांसाठी चालवले सिरीज पण मला खूप आवडली
@archanaphadke4583
@archanaphadke4583 3 дня назад
खरंच खूप हुशार माणूस आहे. झी news वर होते तेव्हा खूप छान कार्यक्रम दिलेत त्यांनी.
@rajandixit1280
@rajandixit1280 3 дня назад
शरद पवारांनी निरगुडकर यांना फार त्रास दिला भारत सरकारने त्यांना योग्य काम दिले पाहिजे
@shalakavayuvegla7229
@shalakavayuvegla7229 3 дня назад
Pawar sagalyanach tras detat
@ushajoshi4339
@ushajoshi4339 3 дня назад
​@@shalakavayuvegla7229तरिही लाचार चमचे कमी होत नाहीत.
@nayanakulkarni3938
@nayanakulkarni3938 3 дня назад
पवारांनी सगळ्यानांच त्रास दिला आहे त्यातल्या त्यात ब्राम्हणांना जास्त
@macdeep8523
@macdeep8523 3 дня назад
Pawar chya jagi BJP asta tar nirgudkar gayab zala asta kayamcha
@user-rp3jb3zi5m
@user-rp3jb3zi5m 3 дня назад
आता पवारांची गायब होण्याची वेळ आलेली आहे.😂😂
@vishwasavalaskar9248
@vishwasavalaskar9248 4 дня назад
उत्तम निरूपण केले आहे. आपली भाषा संपदा खरोखरच समृद्ध आहे. भाऊंना जसे कुठे ही शब्दांची कमतरता जाणवत नाही, तशीच आपली ही शब्द रचना असते. मी तुमचे प्रत्येक व्हिडिओ ऐकतो. माझे ही बालपण गिरगावात गेले आहे. आणि शिशु पासून संघाचा स्वयंसेवक आहे.
@alute431
@alute431 4 дня назад
भाजप संघ परिवार गृहीत धरतो आहे, निस्वार्थीपणे कार्य करणाऱ्यांना फक्त सन्मान हवा असतो पण तेही नसेल तर. संघ परिवार मतदारांना पटवू शकतो त्यांना नाउमेद केलं जाऊ नये. भाजप समजून घेईल का?
@dvp322
@dvp322 3 дня назад
उदय निरगुडकर यांची मुलाखत लवकरच घेणे आम्हाला आवडेल
@pralhadmirge4923
@pralhadmirge4923 4 дня назад
थोडक्यात पण महत्त्वाचे, भाजपा चे धोरण आणी वर्तन असेच राहिले तर अधोगती व्हायला वेळ लागणार नाही. 🌹🌹वंदे मातरम. 🌹🌹🙏🌹🌹
@swapnapandit478
@swapnapandit478 4 дня назад
भाजपा चा उठा होऊ नये
@lohitvivek4196
@lohitvivek4196 3 дня назад
यावेळेला कार्यकर्ते मुळीच फिरलेले नाही एकमेकांची जिरविण्यात शहाणपणा केला.
@anilithape7365
@anilithape7365 4 дня назад
सर मी पण भाजपा समर्थक आहे पण विधानसभेला महायुतीची शंभरी पार होण मुश्किल दिसते.
@Marathibana842
@Marathibana842 4 дня назад
तरीपण ते मान्य करत नाहीय ...खूप confidence आहे यांना 200 plus चा😅😅😅
@nirbhaykanekar662
@nirbhaykanekar662 3 дня назад
बरोबर सध्या बीजेपी च्या डोक्यात हवा गेली आहे आणी आपल्या मुख्य विचारा पासून आपल्या मूळ कार्यकर्ते पासून लांब गेला आहे सगळी जी इतर पक्षातील नेत्याची भेळ एकत्र केली आहे तीच नडणार ह्या विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव निश्चित आहे
@aniruddhautpat689
@aniruddhautpat689 3 дня назад
50 /70 खूप झाल्या
@paragkulkarni5003
@paragkulkarni5003 2 дня назад
63-69
@paragkulkarni5003
@paragkulkarni5003 2 дня назад
DF is one man Army to finish BJP in Maharashtra! He is not mass leader but durbari like prithwiraj chavan😢😅😅
@snehaldeshpande5478
@snehaldeshpande5478 3 дня назад
महत्वाचे जागी अयोग्य माणसे भाजपसाठी निरपेक्ष भावनेने अहर्निश प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्ते यांची उपेक्षा यामुळे भाजपची समाज मान्यता कमी होईल, निश्चित हानी पोहोचेल. मात्र केवळ राष्ट्रप्रथम या भावनेने सर्वस्व पणाला लावून सेवा देणाऱ्या रा. स्व. संघाचा प्रत्येक स्वयंसेवक उत्तरोत्तर संघाची गुणवत्ता, समाज मान्यता वाढावी असेच काम karna
@vijaypanse381
@vijaypanse381 4 дня назад
वरिष्ठांच्या परवानगी शिवाय नोटीस जाण अशक्य वाटतं हरकत नाही, विधानसभे च घोडं मैदान जवळच आहे तेव्हा एक रुपायची अब्रूनुकसान भरपाई कशी भरून निघते ते नक्कीच समजेल
@user-us3gm1go9o
@user-us3gm1go9o 4 дня назад
भाजपाचा समर्थकांशी दुरावा वाढत चालला आहे.
@shaileshbhave2373
@shaileshbhave2373 4 дня назад
खरं आहे .... मेडिकल काॅलेज संबंधी युती सरकार गंभीर खेळ करत आहे हे अनेक भाजप समर्थक युट्यूबर्सना कळवले होते ..... पण त्यांनीही भाजपला सावध करण्याऐवजी या बाबींकडे दुर्लक्ष केले ..... पण मतदारांनी जमिनीवर आणले....
@ranjanachidgopkar4301
@ranjanachidgopkar4301 3 дня назад
प्रभाकर , तुमचं खूप कौतुक . तुमचं सडेतोड परखड विवेचन ऐकायला मी आतुर असते
@SantoshRathod-kf6vx
@SantoshRathod-kf6vx 3 дня назад
अत्यंत सुंदर विवेचन. कोटी कोटी धन्यवाद.
@subhashchandrapawar9519
@subhashchandrapawar9519 2 дня назад
अहो जे बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या शिवसेना (ज्यांचे मुळेच मराठी माणसाने यांना जवळ केलं ) सोबत गद्दारी कृतघ्नपणा करूं शकतात ते तुम्हाला कसे कृतज्ञ होतील ... वापरा आणि फेका Use And Throw... हीच यांची परंपरा ... सत्तेसाठी काहीही वाट्टेल ते करायला तयार असतात...😮😢😅😂
@navalsingpatil7856
@navalsingpatil7856 4 дня назад
प्रभाकर भाऊ सादर प्रणाम. भाजपवाले आता सावरण्यापलीकडे गेलेले आहेत. आताच भाऊंच्या व्हिडिओ चं शिर्षक पाहिलंय ते म्हणतात महायुती १२५पर्यंत जाईल. आपणास एक विनंती आहे की, उदय निरगुडकर यांची आपल्या चॅनल वर एक मुलाखत अवश्य घ्यावी. भाजप कसाही वागो, आपल्या धर्मासाठी तुम्ही व आम्ही आपापल्या परीने आजीवन काम करत राहु.
@user-dz2zz5ip4v
@user-dz2zz5ip4v 3 дня назад
तुम्ही सत्य बोलता आणि सत्य सांगता 🙏🏻🙏🏻
@pnbhidebhide2493
@pnbhidebhide2493 15 часов назад
सुंदर सखोल पोट tidkiche विश्लेषण धन्यवाद D
@ravindrnathgosavi68
@ravindrnathgosavi68 4 дня назад
आता फक्त आणि फक्त श्री राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला संधी मिळाली पाहिजे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदार बंधू भगिनींनो विचार करा पक्का आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी🙏😊 करावे ही काळया दगडावरील पांढरी रेघ आहे जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र👏✊👍
@Sachin_795
@Sachin_795 4 дня назад
एकदम बरोबर
@MsDownloader40
@MsDownloader40 4 дня назад
मनसेच्या विचारधारेत स्थिरता नाही. कधी सेक्युलर कधी हिंदूवादी असे तळ्यात मळ्यात असते. शिवाय महाराष्ट्रातील लोकांसाठी बिहार उत्तर प्रदेशीं विरुद्ध मोहीम काढतात पण बांगलादेशी पाकिस्तानी रोहींग्यां विरुद्ध एक शब्द बोलत नाही... सगळाच वैचारिक गोंधळ आहे
@Marathibana842
@Marathibana842 4 дня назад
बरोबर बोलला पण BJP वाले माहीत आहे ना कसे आहे.... use and throw 😅😅
@user-zy5dm6cu8i
@user-zy5dm6cu8i 4 дня назад
नेहेमी दुसरा देईल हीच अपेक्षा ठेवली तर काही मिळणार नाही काम दिसुदे गुंडगिरी म्हाजे काम नाही
@MsDownloader40
@MsDownloader40 4 дня назад
विचारधारा बरोबर नाही. कधी सेक्युलर कधी हिंदूवादी तळ्यात मळ्यात सुरु असते
@anamik3267
@anamik3267 4 дня назад
आम्हाला अटलबिहारी, अडवाणी यांचा भाजप हवा आहे.ईडी, पक्ष फोडाफोडी यांचा कंटाळा आला आहे.राधाकृष्ण विखे पाटील, अशोक चव्हाण यांचा भाजप पक्ष वाढीसाठी काय उपयोग झाला ते सांगा.आता स्वतः च्या मूळ कार्यकर्त्यावर विश्वास ठेवा.त्यांनामोठे करा.
@manojdeshmukh2250
@manojdeshmukh2250 2 дня назад
कार्यकर्ते घडवावे लागतात ते घडवलेत स्व.अटल बिहारी वाजपेयी,स्व.बाळासाहेब ठाकरे यांनीच. अन आता दत्तक घेतलेल्या लोकांकडून अपेक्षा तरी काय असावी. दोन्ही पक्षांचि मैत्री आदर्शवत होती. पण या दत्तक लोकांमुळे सगळे घडलय
@nitinpimpale9134
@nitinpimpale9134 3 дня назад
उदयनीरगूडकर, भाऊ, प्रभाकरजी, सुशील यांचे एकत्र सभा घ्या
@mukeshshaha4828
@mukeshshaha4828 4 дня назад
भाजपा का काॅग्रेसीकरन होचुका है. असेच चालु राहीले तर भाजपा चे पानीपत होईल. भाजपात बाजारीकरण झाले आहे. काहीना हे पटनार नाही.पण हे सत्य आहे. 30/35 वर्षापुर्वी पदरचे मोडुन कार्यकर्ते काम करत पण आता आयाराम ची भरती व चलती आहे. जेव्हा सत्ता जाईल तेव्हा हे संधी साधु केव्हा पळ काढतील हे सांगता येत नाही.
@manishasarpande4800
@manishasarpande4800 3 дня назад
खूप छान विश्लेषण. उदय जी ह्यांचे एक live कार्यक्रम पाहिला होता. खूप छान झाला होता. 🙏
@opticalindustries6807
@opticalindustries6807 3 дня назад
देशहित कार्याने प्रेरित होणं हा ऊदात्त हेतु आहे,वैयक्तिक प्रश्न व स्वार्थ सोडून देव,देश, धर्म यासाठीच जगणं फार कमी लोकांना जमतं, त्यामुळे स्वार्थी राजकारण्यांना डावलून विचलित न होता प्रबोधनाचे कार्य चालू ठेवा, आम्ही सारे आपणासोबत आहोत, धन्यवाद, जय श्रीराम!!!
@hanumantdeshmukh2148
@hanumantdeshmukh2148 4 дня назад
अतिशय वास्तविकता व सत्य परिस्थिती स्पष्ट केली आहे.👍
@ravipatil2228
@ravipatil2228 4 дня назад
भाऊ तोरसेकर यांनी भाजपला समर्थन देत 200 व्हिडिओ बनवले आणि एक व्हिडिओ त्यांनी बनवला आणि भाजप आणि त्यांच्या नेत्यांवर टीका केली आणि त्यांना कायदेशीर नोटीस मिळाली !!! मला आशा आहे की उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती का तोडली हे भाऊ तोरसेकरांना आता समजले असेल.
@ajagtap976
@ajagtap976 3 дня назад
अगदी बरोब्बर आहे साहेब तुमचं समर्पण हाच तुमचा सन्मान ,,, कसलीही अपेक्षा ना ठेवता तुम्ही धर्मकार्य करताय ही मोठी सेवाच आहे,,, राम कृष्ण हरी ll हिंदुराष्ट्र देवो भव; शिवप्रभू देवो भव;
@sudhasharma7970
@sudhasharma7970 4 дня назад
अरे दादा, तुमच्या या तळमळीलाच शतशः वंदन! (पुण्याच्या एका कोपऱ्यांत राहून, समोर यायच्या संधीची सतत वाट पहात राहण्याची खंत, किती काळ पोखरत राहणार कोण जाणे!) मलाही समोर येऊन कुवतीनुसार कौतुक करायची खूप इच्छा आहे. जय श्रीराम!
@adnyat
@adnyat 4 дня назад
विनाशकाले विपरीत बुद्धी, अशी अवस्था झाली आहे भाजपची...
@abhi2208
@abhi2208 4 дня назад
सुशील जी, प्रभाकर जी, भाऊ या त्रायिंना अयोध्या पराभव फारच जिव्हारी आला आहे.
@neetakarlekar7018
@neetakarlekar7018 3 дня назад
आम्हालाही जिव्हारी लागला आहे. व प्रत्येक हिंदूंच्या जिव्हारी लागलाच पाहिजे
@LaxmikantJoshi-qk1eg
@LaxmikantJoshi-qk1eg 3 дня назад
प्रत्येक राष्ट्प्रेमीस अयोध्येतील पराभव जिव्हारी लागला आहे, लिब्रांडू सोडल्यास.
@vijayvaidya7032
@vijayvaidya7032 3 дня назад
आपल्यामुळे उदयजींचे कार्य प्रकाशात तरी आले नाही तर उदयजींना आम्ही फक्त एका चॅनलवरच पाहिलेले आहे. उदयजी तुमच्या कार्याला सलाम.
@alkabhokare1074
@alkabhokare1074 3 дня назад
खुप मार्मिक विश्लेषण, धन्यवाद!
@eknathtalele307
@eknathtalele307 4 дня назад
चांगले काम लोकांसमोर येत राहिले तरच जनमत अधिक परिपक्व होऊन लोकशाही अधिक मजबूत होईल. उदय निरगुडकर, भाऊ तोरसेकर, सुशील कुलकर्णी, आबा माळकर, अनय जोगळेकर, दिनेश कानजी, अंजू पंकज हर्षवर्धन त्रिपाठी, ओंकार चौधरी, डिके दुबे, विजय सरदाना जैसे राष्ट्रवादी पत्रकार आपले राष्ट्र कार्य करत आहेत. याचा आज ना उद्या नक्कीच फायदा होईल.
@pravinretawade647
@pravinretawade647 4 дня назад
Also include Gayatridevi of alternate media..
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 4 дня назад
जय श्री राम 💐🌹💐🙏
@sanjaysakhalkar3813
@sanjaysakhalkar3813 4 дня назад
अनिल थत्ते
@vishwasrekha
@vishwasrekha 4 дня назад
फायदा झालाच पाहिजे,भाजप ला पूर्वीचे दिवस यायला हवेत,विधानसभा हातून जाता कामा नये
@arunkulkarni9004
@arunkulkarni9004 4 дня назад
छान विश्लेषण.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@marutijangade6092
@marutijangade6092 2 дня назад
हे असं एक दिवस होणारच होते. 😢आपले सुद्धा असेच होणार आहे. BJP च्या नादाला लागू नका.
@rajivpatil607
@rajivpatil607 2 дня назад
Sir आपण 👌🏼👌🏼👏🏼👏🏼👏🏼 सहज मनात आलं , उदयजी हे लवकरच राजकीय कारकीर्दीत सन्मान पूर्वक निवडले जातीलाच , शेवटी दिवेंद्र जाणतोच 🙏🙏🙏
@meghnadshriram668
@meghnadshriram668 4 дня назад
श्वेता शालिनीला लवकर नारळ द्या
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs 4 дня назад
एस आयटी चौकशी लावली असती तर तो पुन्हा उपोषणाला बसला च नसता घोषणा करतात आणि काहीच करत नाही
@AmazingWorldAffair
@AmazingWorldAffair 3 дня назад
Hi Surekha
@ranjanachandorkar7622
@ranjanachandorkar7622 3 дня назад
उदय निर्गुडकरां सारख्या कार्यकर्त्यांची तुम्हीं तरी दखल घेतली आणि आमच्या सारख्यांना त्यांच्या त्यांचा कामा चा परिचय करून दिला, धन्यवाद !👍💐
@santoshpatil-pu6nf
@santoshpatil-pu6nf 3 дня назад
श्री. उदय निरगुडकर आणि तुमच्या सारख्या लोकांची आम्हाला आणि देशाला अत्यंत गरज. तुमच्या मुळेच आमची देव देश आणि धर्म यासाठी अभिमानाने छाती फुलून येते. ❤
@jaiprakashdeshmukh1549
@jaiprakashdeshmukh1549 4 дня назад
माज आलाय बीजेपी वाल्यांना.सगळ्यांना गृहीत धरू नका.
@supriyapuranik3433
@supriyapuranik3433 4 дня назад
Tyane tumche Kay bhale honar? Congress chi ecosystem 100% destroy hoiparyant sarv hindunni bjp la 100% unconditional support kela pahije. Dusari strong hindu party ubhi rahanya adhi Congress sampavi lagel nahi tar hindu mat divide houn fayda punha Congress la hoil
@smitapatkar786
@smitapatkar786 3 дня назад
​@@supriyapuranik3433खरंच आहे
@smitasuhas7981
@smitasuhas7981 3 дня назад
Pan ata shahanpan याव BJP la
@vijayingle2209
@vijayingle2209 3 дня назад
तुम्ही पण संघी पत्रकार आहात काय?
@anilmhatre1105
@anilmhatre1105 3 дня назад
चातुगिरी करून थकलात का, किती द्वेष केला होतात उध्दव ठाकरे चां..
@avinashmarathe8400
@avinashmarathe8400 3 дня назад
डॉ उदय निरगुडकर यांची चांगली माहिती मिळाली.एक हुशार , अभ्यासू व्यक्तिमत्त्व.ते संघ कार्यकर्ते आहेत हे माहीत नव्हते म्हणूनच गप्प बसून प्रबोधन करत राहिले.भाजपने त्यांचा योग्य ‌सन्मान राखून त्यांच्या निष्ठा आणि हुशारीचा उपयोग करून ‌घेणे शहाणपणाचे ठरेल.धन्यवाद
@anil7476
@anil7476 3 дня назад
BJP ne एक झटका दिला तर किती हा आकांडतांडव चालू केला आहे
@dadoowww
@dadoowww 4 дня назад
तुम्ही लोकसभेचे असेच अनुभव सांगा. विधानसभेसाठी डोकं फोडून घेवू नका
@डॉक्टर-त3श
@डॉक्टर-त3श 4 дня назад
भरपूर तज्ज्ञ लोक आहेत, कि जे मीडिया सेल सांभाळतील...
@kishorekakade1607
@kishorekakade1607 3 дня назад
उदर सर बेळगावात आले होते.त्यांची दोन प्रभावी व्याख्यानं ऐकायला मिळाली.एका कार्यक्रमात संपूर्ण वंदेमातरम् सादर करण्याची संधी मिळाली..
@manishaphadke3988
@manishaphadke3988 3 дня назад
शब्दप्रभु आहात आणि विषयाची मांडणी खूप सुंदर असते प्रभाकरजी आपली
@vasantisidhaye4400
@vasantisidhaye4400 4 дня назад
श्वेता शालिनींना फुकाची प्रसिद्धी
@sudhirratnaparkhi2871
@sudhirratnaparkhi2871 4 дня назад
प्रभाकर सर bjp ला हा झटका पाहिजे होता, आता नक्की सुधारतील,मी bjp समर्थक, जय मोदी, जय फडणवीस, जय प्रभाकर सर
@dnyaneshwarkulkarni5412
@dnyaneshwarkulkarni5412 3 дня назад
विधानसभेत झटका बसायचा आहे, तो जोरात बसणार आहे
@shreekantsule7676
@shreekantsule7676 3 дня назад
अतिशय मुद्देसूद, सडेतोड आणि चपखल विवरण.
@satyawandesai2004
@satyawandesai2004 3 дня назад
उदय निगुडकर यांना भाजपाने राज्य सभेवर पाटवावे
@user-ne9ne5lh2n
@user-ne9ne5lh2n 4 дня назад
मला मोदीजी एक आदर्श राजकारणी वाटतात. उगाच बडबड नाही , टिका नाही की उणंदुणं काढणं नाही. राष्ट्र हिताने प्रेरीत व्यक्ती जिथे गरज तिथेच बोलते. आपण जे बोलतो , वागतो त्याचे परिणाम काय होतात याची उत्तम जाण असणार व्यक्तीमत्व...सगळ्यांनी त्यांच्याकडून शिकायला हव....सगळ्यांनीच
Далее
220 volts ⚡️
00:16
Просмотров 702 тыс.
220 volts ⚡️
00:16
Просмотров 702 тыс.