Тёмный

पंढरपूरच्या वारीमुळं जीवनात काय बदल घडतो बघा | हभप विष्णू महाराज केंद्रे | pandharpur vari 

Shivar News 24
Подписаться 285 тыс.
Просмотров 230 тыс.
50% 1

पंढरपूरच्या वारीमुळं जीवनात काय बदल घडतो बघा | हभप विष्णू महाराज केंद्रे | pandharpur vari
पंढरपूरची वारी म्हणजे महाराष्ट्राचा प्राण. दरवर्षी पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी लाखो वारकरी पायी जातात. सासवड, देहू आळंदी, पैठण, मुक्ताईनगर, शेगाव इथून सर्वात मोठ्या दिंड्या निघतात. याशिवाय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दिंड्या जातात.
#pandharpur
#पंढरपूरवारी
#pandharpurwari
#ashadiekadashi
#palkhisohala
#MauliPalkhi
#shivarnews24

Опубликовано:

 

15 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 16   
@vitthallande4096
@vitthallande4096 3 месяца назад
मी2004साली गजानन महाराज लाहुडकार रथा मागे दिंडि क्रमांक 69मध्ये गेलो होतो आयुष्यात एकदा तरी माऊलींच्या दिंडी मध्ये जा राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
@harishdalvi6251
@harishdalvi6251 3 месяца назад
जशी परिस्थिती असेल त्या परिस्थितीत आनंद आनंद घेणे राम कृष्ण हरी जय श्रीराम दिघी पुणे 15
@rajendralimaye8513
@rajendralimaye8513 3 месяца назад
राम कृष्ण हरि, माननीय विष्णू महाराज यांनी अत्यंत उत्कृष्ट माहिती सांगितली. मी स्वतः माझ्या पत्नीसह केंद्रे महाराज दिंडी क्रमांक 43 मधून वारी करत असे. प्रकृती अस्वास्थ्य असल्यामुळे आता करीत नाही. पण जर का कुणाला वारी करायची असेल; तर त्याने ती केंद्रे महाराज दिंडी क्रमांक 43 मधून करावी असंच मी म्हणेन.
@sudhakarraojadhav397
@sudhakarraojadhav397 3 месяца назад
राम कृष्ण हरी महाराज तुमच्या वारी सारख इतर वारी मध्ये सुद्धा व्यवस्था ठेवली पाहिजे . या बाबत इतर वारी प्रमुखास उपदेश करावा महाराज .
@ShubhamDhuri-n7t
@ShubhamDhuri-n7t 4 месяца назад
Ram Krishna Hari vithu mauli 🙏🌙❤
@bhausahebpatil9121
@bhausahebpatil9121 3 месяца назад
❤❤ विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल ❤❤
@pratibhadixit1304
@pratibhadixit1304 3 месяца назад
Khup chan mahiti dilit fhar andnand vatla
@harishdalvi6251
@harishdalvi6251 3 месяца назад
माणूस जन्माचे सार्थक होण्याकरता वारी, मी सदानंद गुरुजींच्या दिंडीमध्ये 25 वर्षे वारी केली, केंद्रीय महाराजांच्या दिंडी मागे आमचा 44 नंबर होता सदानंद गुरुजी आळंदीकर,
@AakashPawar-dt4kb
@AakashPawar-dt4kb 3 месяца назад
राम कृष्ण हरि ❤
@theincreadibles5814
@theincreadibles5814 Год назад
राम कृष्ण हरी
@prashantjaware4343
@prashantjaware4343 Год назад
रामकृष्ण हरी
@sagarpawar8702
@sagarpawar8702 Год назад
जय हरी
@swamisamarthbhaktichannal2515
@swamisamarthbhaktichannal2515 3 месяца назад
शेतकरी मालक
@GopelaShelke
@GopelaShelke 3 месяца назад
What
@CopyrightFree00
@CopyrightFree00 3 месяца назад
😂😂😂 तुळशी माळ घालून कांदा लसूण झोडतत 😂😂
@shivarnews24
@shivarnews24 19 дней назад
काही तथ्य आहे का तुमच्या बोलण्यात
Далее
다리찢기 고인물⁉️😱 Leg Splits Challenge
00:37
Million jamoasi - Amerikaga sayohat
12:37
Просмотров 220 тыс.