Congrets cheaf justice साहेब 🙏🙏🌹🌹🙏🙏🙏🙏संविधानाचाच बिजयच हा!! वा!! 👍👍 व महामानव dr. बाबासाहेबाना आभारपूर्वक अभिवादन! From your sincerly, R. T. बागुल,संचालक महाराष्ट्र तथा नाशिक विभागीय अध्यक्ष,महाराष्ट्र Kastribe कर्मचारी कल्याण महासंघ, यांचे तर्फे विशेष मनःपूर्वक अभिनंदन!! नीसयाधीश साहेबांचे!🌹🌹
प.पू. डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर भारतीय संविधान आणि बहुजन समाजा प्रती निष्ठा निष्पक्ष धोरण प्रलोभनांचा त्याग आपणांस किर्ती आणि यशाच्या ऊंच शिखरावर नेऊन ठेवल्या शिवाय रहाणार नाही याच आपणास असंख्य मंगल कामना! क्रांतीकारी सविनय जयभीम जय भारत जय संविधान.
जयभीम नमोबुध्दाय,. बाबासाहेब आंबेडकरा मुळे. जर. आम्ही आम्ही उच्च पदावर आहोत. उच्चं पदा वर आहोत याचा अर्थ आमचं व्यक्तीमहत्व हि उच्च दर्जाचे आहे. पण ते बुद्धिस्ट आहे काय. धम्मशील, प्रज्ञाशील हॆ बुद्ध तत्व ज्ञान आहे. ज्या व्यक्तीत. हॆ तत्व ज्ञान आहे ती व्यक्ती अति. उच्चत्म व उच्च दर्जात्मक जीवन जगत असते. आणि असा व्यक्तिमत्वाचा प्रभाव समजातील इतर व्यक्तीवर, स्वकुटूंबावर पडतो, प्रत्येक्ष धम्म प्रचार केला, नाही तरी चालेल.
साहेब! आपले न्यायमूर्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! पण आपण न्यायमूर्ती झाल्यावर तो उच्च न्यायालचा न्यायमूर्ती गवई आहे. त्याच्या सारखे स्वतः चे नंतर अवगुण दाखवू नका. नाहीतर बाबासाहेबांच्या वाक्याची आम्हांला आठवण होणार की, मला शिकलेल्या लोकांनी धोका दिला. तसे तुम्हीं समाजा बरोबर करू नका.
सुशिक्षित असल्यामुळेच जस्टीस सुरेशकुमार यांना बाबासाहेबांची जाणीव झाली. मला अशा सुशिक्षिता चा अभिमान आहे. परंतु प्रकाश आंबेडकर साहेब यांना लोकसभा निवडणूक 2024 पासून सुशिक्षिता बद्दल चिड,राग आणी अडाणी लोकाबद्दल प्रेम अशी भावना अकोला येथील त्यांचे भाषणावरून जाणवते. शेवटी विद्वान लोकांचा शिलेदार व्हावं की अडाणी लोकांचा बादशहा हा एखाद्याचा वैक्तिक प्रश्न आहे.
मा न्यायमूर्तिंचे हार्दिक अभिनंदन ! बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकर आणि त्यांच्या संविधनानुसार गोर-गरीब आणि सर्व भारतीयाना आपल्याकडून योग्य तो न्याय अपेक्षित आहे।
SIR, S S 100 % CORRECTLY , WITH YOUR EDUCATION, INTELIGENCY, TALENTED, MANNERS, OFFICIAL RECORDS, SELF CONFIDENCE, HONESTLY WITH ALL OFFICIALS PARAMETERS PASSED. CONGRATULATION SIR WITH GREAT RESPECT & ACHIEVEMENT. JAY BHIM.
Congratulations sir aapaki last batch hai... Sc st reservation end Kiya hai suprem court and sarkar ne Ane vale pediyoko gulam bananevale hai .. Ab Babasheb vapas Ane vale nahi hai....😢