ज. गोगई , ज. चंद्रचूड जी आपका कार्यकाल इतिहास मे काले अक्षर से लिखा जायेगा... आपका न्याय चरित्र नहीं है... आपने संविधान को शर्मसार कर दिया... काल्पनिक भगवान की मानसीकता के लोग क्या न्याय करेंगे...
भंतेजी त्रिवार वंदन! आप धम्म का ज्ञान तो देते है,लेकीन मौजुदा सिस्टम को सुधारणा भी जरुरी है! यह काम आप जैसे भिक्खू बिना डरे अकेले कर रहे है!हम आपको धन्यवाद देते है! नमो बुद्धाय!!!
देवीची आरती पुजा अर्चा करून देशाचं भल होणार नाही देशाला उचे पदावर नेण्यासाठी शिक्षण महत्वाचं आहे रोजगार गोर गरीबाना मिळाला पाहिजेत नवीन ससंविधानाची गरज नाही नाही नाही तर संविधानाची अमल बजवणीची गरज आहे संविधान हे अतिशय सुंदर आहे संविधान प्रमाणे वागणाऱ्यांची गरज आहे डोकं ठिकणावर ठेवण महत्वाचं आहे जय संविधान जय भारत
श्री सुमित रतन भंनते जी ने बहुत ही सार्थक आलोचना की है जो लोकतंत्र के लिए बहुत ही उपयोगी है और लोकतंत्र को बचाने के लिए आवश्यक भी है लोकतंत्र के चार स्तंभ कार्यपालिका , व्यवस्थापिका, न्याय पालिका और मीडिया है l अभी का कार्य निष्पक्ष और स्वतंत्र होना चाहिए । संविधान को बचाने के लिए इन चारों स्तंभ की भूमिका महत्वपूर्णहै ।
ईंंग्रजांनी 1918 मध्येच सांगितले आहे कोणा मध्ये न्यायिक चरित्र नसते, व आजच्या घडीला सर्वात जास्त न्यायाधीश तेच आहेत म्हणजे ओळखून घ्या न्यायिक व्यवस्था कशी असेल?
हल्ली आर एस एस चे लोकं सुद्धा भंतेजी बनून बुद्ध समाजाची दिशाभूल करीत आहेत. सावधान. बुद्धगया (बिहार) येथे ही ट्रस्टी वर अश्याच नकली बुद्ध भिक्षूचां भरणा करण्यात आला आहे . बुद्ध बांधवांनो शांत राहून ,शांत डोक्याने विचार करून मग स्वतः निर्णय घ्या. काय खरं,काय खोटं हे नीट तपासून पाहा 🙏
आर एस एस वर ते काय बोलणार.... आपण एससी एसटी ओबोसी झोपलोत...ज्या दिवशी जागे झालोतन त्या दिवशी यांचे काही खरे नाही. देश सोडून जाणारच...... बाबासाहेब यांची 22 प्रतिज्ञा ऐका, फूले यांची गुलामगिरी वाचा. (देव प्रसन्न होईल....)गम पाहा..... ब्राह्मणवाद.... काय .... ब्राह्मण देशात दिसणारच नाही....
चिफ जस्टीस चंद्रचूड यांचा कार्यकाळ दबावाखाली काम करणारे, राजकीय पक्षांतरांचे महत्वपूर्ण खटले जाणीवपूर्वक रेंगाळत ठेवून कोणाच्यातरी ईशार्यावर काम करीत होते अशीच जनतेला शंका वाटत आहे, त्यामुळेच जनता अभिव्यक्त होत लायकी काढत आहेत की काय अशी शंका वाटते?
न्याय कि देवता पट्टी बंधकर खडी थी, उसके सामने कोन हे, पुरूष हे, स्त्री हे,खुनी हे या सजनन औ पुरे दस्तावेज तय करगे मग पट्टी हटादी तो कौन हे बडा हे या गरीब ये देखकर फेसले होगे तो भारतीय लोगो को लगेगा अग्रेज अचछे ते.
भंतेजी जयभीम नमोबुधदाय अपने चंद्रचुड के बारेमे जो कहा है वह हब भारत देश के हिती मे है संविधान की रक्षा के लिये है पुरा भारत दे सदैव आपका रूणी है धन्यवाद ओर भी बहोत सारे लोग रही बोलने लगे है. ये बाबासाहेब आंबेडकर जी की असली क्रांती है.
पहली बात संविधान विरोध मत कहिए इसे उस समय की जरुरत जैसी थी सबने साथ दिया तब संविधान बना आज सब बदल गया है और संविधान में भी बदलाव जरुरी जैसे उस समय किसी के लिये थे आज दुसरों की जरुरत बने हैं इसलिये बदलाव होने ही चाहिए