जगाच्या पाठीवर सर्वात पहीले,प्राणि व पक्षी यांचे साठी ही मानसां सह चिकीत्सालये व औषधालये सुरु केली होती। रतन टाटांनी स्वतंत्र भारतात प्राणि चिकीत्सालय स्वतःहा सुरु केल्या बद्दल त्यांचे आभार व हार्दिक अभिनंदन तसेच त्यांचे मृत्यु समयी त्यांना भावपुर्ण श्रद्धांजलि आणि विनम्र अभिवादन।
❤रतन टाटा हा देव मानूस आहे त्यांनी आंबेडकरांची जंयती खूप आपलेपणाणी साजरी केली या करता मी मनापासून खुप खुप अभिनंदन करते देव त्यानां परत मनुष्य जनम देवो ❤
मिटापासुन ते पोलादा पर्यंत उद्योग रत्न व सर्व गरिब जन तेचे ही भान ठेऊन दयाळु भारत रत्न आज नियतिने आपल्या तुन खेचुन नेलेआहे सर्व भारतिय जनतेला शोक सागरात बुडवुन मोठा धकादायक दिवस आहे अशा थोर उद्योग पति ला हृदयापासून भाव पुर्ण श्रद्धांजली वहातो 🙏👋✋
रतन टाटा यांनी अनेक कंपन्या स्थापन केल्या परंतु त्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी काय काम केले कोणते कामगारांसाठी योजना जाहीर केल्या कामगारांसाठी कोणती मोठी सुविधा त्यांनी सुरू केली ज्यावेळी भाजप सरकारने म्हणजेच मोदी सरकारने कामगारांसाठी काळे तीन कायदे करण्यात आले त्यावेळी ते गप्प का होते
TATA group chi 70% property tyani desh sathi dan Keli he Kai Kami hota ka. Evadha motha danshur adyapi bharatat hovun gelela nahi. Ratanji TATA always great. Anmol ratan.
वीडीओ जास्त लोकानी बघावे म्ह्णूण हेडीँग दुसरे देतात आनी प्रमुख मुद्दा सोडून देतात, बाबासाहेब देशाचे घटना कार होते ते जगात लोकप्रीय आहेत त्यांचे कार्य देश प्रेम सविधांन निर्माता त्यानी कोनी एका जाती वर प्रेम बदल रतन टाटा बाबासाहेबाला मानत होते त्यांना विनम्र अभिवादण🙏💐
रतन टाटा यांना जेव्हा ते मानत होते. तेव्हा मला म्हणायचं आहे की येवाट्ठया मोठट्या उदयाजका सारखं आताच्या उद्योजककांनी करावे सर्व भारतीय जनता दुवा देतील त्यांच्या जन्मच सार्थकी होईल.
विषय काय आहे आणि तुम्ही सांगताय काय ,सर रतनजी टाटा हे बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल काय म्हणाले ते त्यांच्या वाणीतून ऐकू ध्या. त्यांच्या उद्योग क्षेत्राची कीर्ती संपूर्ण भारतीय आणि परदेशी पसरलेली माहिती आहे.
चुकूनही हा व्हिडीओ पाहू नका आणि लाईक तर अजिबात करू नका. ज्यांनी कुणी लाईक केले आहे त्यांनी त्याच लाईक चिन्हावर दुबारा प्रेस करून लाईक चिन्ह हटवावे. या व्हिडीओत काहीच नाही. फक्त आपल्याला मुर्खात काढतोय.....
😅 कालकथीत रतनजी टाटा या महा मानवास विनम्र अभिवादन . व्हीडीओ करतांना बकबक करून टाराजी बाबा साहेबांना मानत होते हे खरेच आहे मात्र त्यांच्या तोंडून जे प्रत्यक्ष र तनजी टाटा काय बोलले हे दाखविलेच नाही .