Тёмный

पसायदान 16 | गुरुविण अनुभव कैसा कळे | Namdev Shastri 

Namdev Shastri Official
Подписаться 238 тыс.
Просмотров 93 тыс.
50% 1

‪@NamdevShastriOfficial‬ Bhagwangad - Topic ‪@bhagwangadofficial2710‬
Buy Books: bhagwangadofficial.squarespac...
/ namdevshastriofficial
/ namdevshastriofficial
#Pasaydan16
#NamdevShastri2022
#गुरुविण

Опубликовано:

 

28 апр 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 201   
@asha212
@asha212 5 месяцев назад
खारघरला किर्तन झाले भगवानगडाच्या राज्याचे शुर विर महंताचे भगवान गड रक्षकांचे🎉🎉🎉🎉🎉
@ganeshbbhosle8938
@ganeshbbhosle8938 Год назад
( दीनेश महाराज) मी यात्रेला गेल्या नंतर असा प्रसंग मला आला की समोरच्या व्यक्तीच्या खीशातला फोन मला चोरायची ईछा झाली आणी मी फोन चोरण्यासाठी काही एक वीचार न करता समोरच्या खीशात हात घातला पण ( दीनेश महाराज) गंमत अशी झाली की त्यान पकडलं मला एवढ्यात माझा लगेच मीत्र आला त्यान सोडवलं नंतर तो मला म्हणतोय तुला अक्कल नाही चोरी करायची आरे अस जर डायरेक्ट हात खीशात घातल्यावर पकडणार मी सांगतो कशी चोरी करायची (गुरु वीन आणुभव कैसा कळे ) आवो मला सांगा चोरी करायची कशी सांगायला जर गुरु लागतो तर भगवंताची प्राप्ती करून घेयला गुरु नाही का लागणार हा ( Siddhanta ) आहे नाहीतर ( दीनेश महाराज ) तुम्ही म्हणताल मी खरंच चोर आहे
@asha212
@asha212 5 месяцев назад
भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरीचाच ध्यास भक्त माऊलीचे शोभले 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 5 месяцев назад
सकाळच्या प्रहरी सुर्य झळकतो आंबरी गुरूशास्ञीजीबाबा सोपी सांगतात ज्ञानेश्वरी 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 5 месяцев назад
भगवानबाबांची गादी आहे भक्तांचे श्रद्धास्थान नाही झुकत कुणापुढे गुरूचरणी लोटांगण 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 5 месяцев назад
भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा ज्ञानेश्वरी चा अभ्यास सोहळा आगळा वेगळा 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 5 месяцев назад
भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरीचा प्रसाद ज्ञान वाटीत चालले 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 5 месяцев назад
भगवानगडावर झेंडा भगवा रोवीला गुरूशास्ञीजीबाबांने नवा विचार जागविला 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 5 месяцев назад
भगवानगडावर आहेत दगडांच्या खाणी भगवानबाबांच्या इच्छा शास्ञीजी बाबांच्या ध्यानी मनी 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 4 месяца назад
भगवानबाबांचा भक्त नाही भित जीवनी लावी समाधीला डोके खंत नसते ध्यानी मनी 🎉जयभगवानबाबा 🎉🎉🎉🎉🎉रामकृष्णहारी 🎉
@asha212
@asha212 5 месяцев назад
भगवानगडावर भव्य मंडप सजला गर्दी गडावर मावेना आनंद भक्ताना ग झाला 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 5 месяцев назад
भगवानबाबांची गादी आहे पवीञ आणी पुण्यवान कळण्या गादीचे महत्व घ्यावे लागतील शंभर जन्म 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 Год назад
गुरूमुखीचे आमृत कान घेतात पिऊन हृदयमाझे होते शांत भरते मनाची घागर
@asha212
@asha212 Год назад
गुरूभगवान बाबा संतहोते महाज्ञानी ताहानेलेल्या भक्तासाठी दगडाखाली काढले पाणी
@asha212
@asha212 4 месяца назад
भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरीचा प्रसाद ज्ञान वाटीत चालले 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 Год назад
गुरूभगवान बाबा बाबा संतहोते महाथोर आळ येता देहावरी आंग कापीले सत्वर
@asha212
@asha212 5 месяцев назад
भगवानबाबांची गादी आहे अलौकिक मानाची गादीजवळ लक्ष्मी नाही उणीव धनाची 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 5 месяцев назад
भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले शिक्षण वर्दीचे घेण्यासाठी नवे संकुल बांधीले 🎉🎉🎉🎉🎉
@rajanivaishnav6818
@rajanivaishnav6818 Год назад
आत्मज्ञानाची अठरा लक्षणे पर्व। श्रीकृष्ण बोध पार्थ श्रीगणेशू । श्रेष्ठ कृपादि्ष्टी सामर्थ्य वरदहस्त। सद्गुरू सान्निध्य शुचित्व । मनुष्य रुपात साक्षात दैवत्व । सातशे श्लोक बह्मंरसं गीतातत्व !!💐👃🙏👃💐
@asha212
@asha212 Год назад
ज्ञानेश्वर माउली ज्ञानेश्वर माउली जयभगवानबाबा रामकृष्णहरि
@asha212
@asha212 Год назад
भगवान बाबा कीजय भगवान बाबा कीजय
@asha212
@asha212 Год назад
ज्ञानेश्वर माउली जयभगवानबाबा
@asha212
@asha212 Год назад
जयभगवानबाबा रामकृष्णहरि ज्ञानेश्वर माउली शास्ञीजी बाबा नारायणस्वामी
@asha212
@asha212 5 месяцев назад
भगवानबाबांच्या गादीला खरवंडी गावांचे निमंत्रण सोहाळे गादीचे पाहुन कंठ आलाय दाटून आनंदाश्रू आले 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 5 месяцев назад
भगवानबाबांचा भक्त नाही भित जीवनी लावी समाधीला डोके खंत नसते ध्यानी मनी 🎉🎉🎉🎉🎉
@user-lr2sj5gp4k
@user-lr2sj5gp4k 2 месяца назад
Jai shree Ram Krishna Hari vitthal,be happy, thank you, don't forget me, guidance and good support, very nice.
@avinashthakare8998
@avinashthakare8998 Год назад
आनंद जय माऊली
@asha212
@asha212 Год назад
गुरूभगवानबाबाने केले आज्ञानी सज्ञान गुरूशास्ञीजी बाबाने बहु केले ज्ञानदान
@pramilawaydande5288
@pramilawaydande5288 Год назад
प्रणाम गुरुदेव 🙏🙏🙏🙏
@asha212
@asha212 Год назад
भगवान बाबा कीजय
@asha212
@asha212 5 месяцев назад
भगवानगडावर आहे शांतीच भांडार नाही खर्चीता दमडी शांती मिळते ऊधार 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 4 месяца назад
गुरूमाऊलींचे पवित्र आणि पुण्यवान चरणी कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉🎉🎉
@pushpamhaske6511
@pushpamhaske6511 Год назад
ज्ञानेश्वर माऊली
@ashoksatpute5003
@ashoksatpute5003 9 месяцев назад
रामकृष्णहरि माऊली
@asha212
@asha212 Год назад
गुरूभगवान बाबानेखुणा संकेतदाविल्या गुरूशास्ञीजी बाबाने ज्ञानवंताने जाणील्या
@amuljoshi27
@amuljoshi27 11 месяцев назад
Great 👍 prawachan. God bless you forever dear friend Namdev Shastri ji 🙏
@dhondiramjadhav286
@dhondiramjadhav286 Год назад
Ram krishan Hari.........🙏🙏🙏
@asha212
@asha212 5 месяцев назад
भगवानबाबांची पुण्यतिथि महाराष्ट्रात बोलबाला गर्दी गडावर मावेना समाज खुपच जमला 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 5 месяцев назад
भगवानगडावर काय वाजते गाजते भगवानबाबांच्या पुण्यतिथीला किर्तन शास्ञीजीबाबांचे होते 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 5 месяцев назад
भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा श्रमदानासाठी येतो भक्तांचा गोतावळा 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 4 месяца назад
ज्ञानेश्वर माऊली जयभगवानबाबा रामकृष्णहारी 🎉जयगुरूदेव 🎉🎉🎉🎉
@heyyvinod1005
@heyyvinod1005 Год назад
शास्त्री बाबांना खूप खूप प्रेम ❤
@babasahebkawade83
@babasahebkawade83 4 месяца назад
जय जय राम कृष्ण हरी
@4bhi1214
@4bhi1214 Год назад
Jay bhegvan baba
@yogeshmundkar9058
@yogeshmundkar9058 11 месяцев назад
🌺राम कृष्ण हरी माऊली 🌺🚩🚩🚩🚩🙏
@sandhyatalekar8397
@sandhyatalekar8397 Год назад
प्रणाम गुरुदेव
@durgadukare3524
@durgadukare3524 Год назад
Ram Krishna Hari maharaj 🙏🙏
@user-fh3dq4rz7e
@user-fh3dq4rz7e Год назад
Ram Krishna Hari
@asha212
@asha212 5 месяцев назад
भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा रोज होतो हारीपाठ सोहळा आगळा वेगळा 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 5 месяцев назад
भगवानबाबांची समाधी हार फुलाने सजविली गुरूशास्ञीजीबाबांने पुजा महंताने केली 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 Год назад
भगवानबाबांच्या नाराळाचा महाराष्ट्रात बोलबाला गुरूभगवानबाबाने समाज भक्तीला लावीला
@asha212
@asha212 5 месяцев назад
भगवानबाबांच्या गादीला रोज येतात निमंत्रण सोहाळे गादीचे पाहुन कंठ येतोय दाटुन आनंदाश्रू येतात 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 Год назад
ज्ञानेश्वर माऊली जयभगवानबाबा रामकृष्णहरि शास्ञीजी बाबा
@asha212
@asha212 4 месяца назад
ज्ञानेश्वर माऊली जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा 🎉🎉🎉🎉🎉
@rekharaghatate2785
@rekharaghatate2785 9 месяцев назад
Ram krishna hari Mauli ji
@amolpatil7090
@amolpatil7090 Год назад
Ram kirshan hari. Jay namo nayshwre Guru. Mauli
@narayangarkal8337
@narayangarkal8337 Год назад
ऐश्र्वर्य संपन्न संत भगवान बाबा की जय!🙏 भगवानगडाचे महंत आदरणीय गुरुवर्य शास्त्रीजी बाबाच्या चरणी कोटी कोटी प्रणाम! राम कृष्णा हरी माऊली. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@ghuleru4948
@ghuleru4948 Год назад
जय जय हरी विठ्ठल।।
@GitaKedar
@GitaKedar Год назад
जय भगवान 🚩
@user-vh8qq8hl4d
@user-vh8qq8hl4d 8 месяцев назад
JAY BHAGWAN BABA
@sunitadesai4859
@sunitadesai4859 Год назад
Gnaneshwar Mauli dyanraj Mauli Tukaram Bhagwan Baba ki Jay Namdev Shastri Maharaj ki Jay
@surykantjadhav-tb4fd
@surykantjadhav-tb4fd Год назад
राम कृष्ण हरी
@sushilashelke3638
@sushilashelke3638 10 месяцев назад
Jay.hari mauli
@vaishalitandale8917
@vaishalitandale8917 11 месяцев назад
जय भगवान बाबा
@sunilabhale1283
@sunilabhale1283 Год назад
🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹jai Gurudev jai babaji
@JdjdDjdjd-td3tk
@JdjdDjdjd-td3tk 9 месяцев назад
बाबा तुम्हाला मोबाईल वर बघून आम्ही खुस होतो आणि प्रत्येक्ष बघितलं तर भाग्य चमकले जय हरी😊
@narayandalkari6931
@narayandalkari6931 11 месяцев назад
Jay Hari
@kavitajoshi5460
@kavitajoshi5460 Год назад
भगवान बाबा की जय
@pundlikdhobe2721
@pundlikdhobe2721 6 месяцев назад
paya padne hech maze bhandwal ,❤
@asha212
@asha212 Год назад
भगवान बाबा कीजय भगवान बाबा कीजय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर
@swadishtakhatta-meethaswad7456
@swadishtakhatta-meethaswad7456 10 месяцев назад
Pharach Surekh vivechan Jai Jai Ram Krishna Hari 🙏🙏
@panduranggosavi5072
@panduranggosavi5072 Год назад
Very nice 👍👍👍👍
@mangalshinde2991
@mangalshinde2991 9 месяцев назад
वंदन
@ishavarmohite6939
@ishavarmohite6939 Месяц назад
Mauli❤
@asha212
@asha212 Год назад
ज्ञानदेव तुकाराम ज्ञान देव तुकाराम ज्ञान देव तुकाराम भगवान बाबा कीजय
@nirmalagoud1361
@nirmalagoud1361 9 месяцев назад
बहीन भावाच किर्तन सांगा बहिणीला पण विचारत नाही बहीन्यानंकोठ जाव माय गेलि बाबा गेले
@subhashmore6279
@subhashmore6279 10 месяцев назад
❤Jay n shayri guru mauli pranam
@asha212
@asha212 Год назад
ज्ञानेश्वर माउली
@vishalkedar_6575
@vishalkedar_6575 Год назад
🚩राम कृष्ण हरी 🚩
@KanchanAghav-ch8hd
@KanchanAghav-ch8hd Год назад
Bhagavan Baba Ki Jay
@gaytrinagapure-ko2kj
@gaytrinagapure-ko2kj Год назад
जय जय रामकृष्ण हरी
@vishalkedar_6575
@vishalkedar_6575 Год назад
बाबा ❤️
@harishnagarjoje5724
@harishnagarjoje5724 Год назад
Jay Bhagwan baba
@gangadharsolanke4837
@gangadharsolanke4837 Год назад
Jay Jay ram krishna hari
@Sahilandhale681
@Sahilandhale681 4 месяца назад
❤❤❤
@gajananwagh1616
@gajananwagh1616 7 месяцев назад
@ganeshghule5625
@ganeshghule5625 Год назад
🕉🙏काल जाल से वही बचे, जो गुरु का ध्यान धरे🙏🕉संत श्री सुरदास जी महाराज🕉🙏जय माता वैष्णो राणी के Great Heart FBS Salted Vaxcination विरोधी🚀🔥 World War 3 बाद विश्व मे शांती स्थापित करते विष्णुविधान (नया संविधान) के साथ भारत को विश्वगुरु बनाने वाले l 🙏🕉 अद्भुत सेनानी🌎🧜‍♂️कलिकाल कल्कि🐮🙏
@ganeshghule5625
@ganeshghule5625 Год назад
🕉🙏इस ब्रम्हांड मे ऐसी कोई शक्ति नही है जो World War 3 को रोक सके l 🙏🐮Newclear Readiation से बचना तो ही करे, 🙏🐮जिस जमीन पर जितना अधिक मात्रा मे देशी गौमाता का गोबर और गौमुत्र गिरा होगा, वहाँ NR का असर उतना ही कम होगा l 🕉🧘‍♂️कलि काल दशावतार कल्कि🙏🐮जय गौमाता🌎🧜‍♂️
@ganeshware826
@ganeshware826 Год назад
🙏🏼🙏🏼🙏🏼
@asha212
@asha212 Год назад
कस सांगावे समजेना वैभव गडाचे आहे कस भगवान बाबा च्या द्वारकेत शास्ञीजी बाबा द्वारकाधीश
@nirmalagoud1361
@nirmalagoud1361 9 месяцев назад
🙏🙏🌹
@vishalwakade5014
@vishalwakade5014 Год назад
राम कृष्ण हरी विठ्ठल
@RadhakrishnaVavhal
@RadhakrishnaVavhal 9 месяцев назад
*"माझा मराठाची बोल कौतुके/ पै अमृतातेही पैजा जिंके..."// हे माउलींनी मराठी सारस्वताला दिलेली देणगी असल्याचे, आपण माउलीची मराठी भाषा ही संस्कृत प्रचुर असे केलेल्या स्पष्टीकरणाने समजले. अर्थात ती आम्हा सामान्यांची मराठी भाषा नव्हे, //राम कृष्ण हरी//-* राधाकृष्ण वाव्हळ, बीड. 😊
@shrikantselkar7186
@shrikantselkar7186 Год назад
राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल
@rachanavilankar1093
@rachanavilankar1093 4 месяца назад
पसायदान भाग 1ते16 ऐकून झाले पुढे व्हिडिओ नाही का सर्च केले दिसत नाही. कृपया असल्यास अपलोड करावे. मी हरिपाठ चिंतन सर्व व्हिडिओ ऐकले बुक पण मागविले आहे. खूप समाधान मिळते. पुढे काय असा विचार करत असताना शास्त्रीजी आपले व्हिडिओ ऐकले. ज्ञानेश्वरी वाचनात आहे परंतु आता वाचताना नव्याने खूप चांगले वाटते. धन्यवाद . ।। रामकृष्ण हरि।।
@Quick_rich_bite
@Quick_rich_bite Год назад
21 व्या शतकातील संतश्रेष्ठ श्री नामदेव महाराज शास्त्री यांच्या चरणी कोटी कोटी नमन 🚩🙏🙏
@shankarparte7028
@shankarparte7028 Год назад
🚩🙏🙏🙏🚩
@asha212
@asha212 Год назад
भगवान बाबा कीजय ज्ञानेश्वर माऊली
@asha212
@asha212 Год назад
भगवान गडावर पाणाफुलांच्या रांगोळी पाणाफुलांचेच हार गुरूदेव वनमाळी
@asha212
@asha212 Год назад
भगवान गडाचे गार्डन फुले आनेक रंगाचे भगवानबाबांच्या माडीहुन पाणी दिसते गंगाचे
@asha212
@asha212 Год назад
भगवानगडावरी पाणाफुलांचे ताटवे चंद्र आकाश कंदील कोटी तारकांचे
@asha212
@asha212 Год назад
वस्तुबाबांच्या पाहुनी जिव होई खाली वर गुरूभगवानबाबाना कोटी कोटी नमस्कार
@asha212
@asha212 Год назад
भगवान बाबा कीजय ज्ञानेश्वर माउली
@digamberbhamare4958
@digamberbhamare4958 Год назад
Mauli
@dineshjadhav910
@dineshjadhav910 11 месяцев назад
पसायदान 17 वा भाग आपलोड करा
@prashantambre9637
@prashantambre9637 5 месяцев назад
I ordered my book online 10 days ago, but it still hasn't arrived.
@asha212
@asha212 Год назад
गुरूशास्ञीजीबाबांना मिळाले तिहेरी सन्मान गादी भगवानबाबांची गुरू त्यांचे लई महान
@asha212
@asha212 Год назад
रोजगाते ओव्या भगवानबाबांच्या गादीला गुरूशास्ञीजीबाबांच्या ज्ञानवंताच्या बुद्धीला
@krushnmore6698
@krushnmore6698 Год назад
जय गुरूदेव 🌹🙏
@pratikshabhorade
@pratikshabhorade 2 месяца назад
17:49
@asha212
@asha212 5 месяцев назад
भगवानबाबांचा भक्त नाही भित जीवनी लावी समाधीला डोके खंत नसे ध्यानी मनी 🎉🎉🎉🎉🎉
Далее