या घरात जो सूख तो सूख 2BHK मधे नाही आहे रे दादा या आमच्या सूखाच्या घरात नो मोहमाया ओनली मज्याच मज्याच जिवनात तू अनूभवातोस रे आमच्या आई बाबा दादा ताईचे जिवन बस तेरेको सलाम!😊
नमस्कार दादा 🙏 मी तुम्हाला अश्र्विन दादा घरत यांच्या व्हिडिओत पाहिलं होतं. आज प्रथमच तुमचा व्हिडिओ पाहिला पण खरंच सांगते मला एका आर्ट फिल्मचा फील आला. फोटोग्राफी अप्रतिम.👌👌👌👌🎉🎉