Тёмный

शरीराची होय माती | आयुष्याचा सार सांगणारा अभंग | आबांच्या सुमधुर आवाजात | अवश्य ऐका | 

Bhakti Ras Sandhya
Подписаться 218 тыс.
Просмотров 158 тыс.
50% 1

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 39   
@DAVHALEMAHARAJ
@DAVHALEMAHARAJ Месяц назад
राम कृष्ण हरी माऊली सर्वाना, डॉ डव्हळे महाराज,उटी ब्रह्मचारी
@santoshjadhav5957
@santoshjadhav5957 27 дней назад
राम कृष्ण हरी माऊली कृपया अभंग लिहून पाठवा आबा महाराज 🙏🙏
@NitinDede-h7o
@NitinDede-h7o 3 дня назад
आबा पिल्ल्या सोडूनि आई उडाली ही अभांग तुमच्या आवाजात एकाचा आहे मला
@janardansalunke4504
@janardansalunke4504 4 месяца назад
तुम्ही असेच नवं नविन अभंग ऐकवतात आम्ही खुष आहोत
@kisanrasal771
@kisanrasal771 Год назад
किसन रसाळ शेनवडी सातारा.खूपच सुंदर अभंगाचा भावार्थ सांगून अभंग उत्कृष्ठ गायला.चाल एकदम उत्तम लावली. खूप खूप आवडले.अभिनंदन आपणा सर्वांचे.जय हरी.🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌷🌷♥♥👌👌👏👏👏👏👏🙏🙏
@baburaoshelar1654
@baburaoshelar1654 Год назад
@vitthalkale8866
@vitthalkale8866 Год назад
वा.वा..काय सुंदर चाल लावून खुप सुंदर अभंग सादर केला .आदरणीय ह.भ.प.भानुदास काळे.महाराज. (आबा) खरच. शेवटी मानूस जातांना कुणीच संगती येत नाही पण. मानूस जिवंत आसताना .नुस्त .हे माझ ते माझ करत .आसते त्यातच आख्ख जीवन वाया घालवितो .खरच खूप आर्थपूरण.अभंग सादर केला आबा खुप खुप धन्यवाद. पेटी मास्टर एकनाथ सर बंधूराज तबलजी तात्या .खुप खुप. सुंदर साथ केली .धन्यवाद .धन्यवाद नाना पुणे
@jaysingshinde7182
@jaysingshinde7182 11 месяцев назад
फारच छान.
@user-fy6ji6qg6v
@user-fy6ji6qg6v Год назад
आबा तुम्ही असेच जे कधी ही न ऐकलेली चाल व नविन अभंग आम्हाला ऐकवा तुम्हची म्हणणी आम्ही आमच्या भजनात म्हणण्यावर सर्व जन खुश होऊन आमच भजन अजुन रंगते
@ddmande887
@ddmande887 Год назад
एकनाथ महाराज तुमचं पेटी वादन मला आवडते.मी नेहमी आबांचे अभंग ऐकतअसतो.तुमचे परिवार फारच आहे.पांडुरंग माऊली तुम्हांस ऊंदड आयुष्य देवो अशी विठ्ठल चरणी प्रार्थना करतो.
@BhaktiRasSandhya
@BhaktiRasSandhya Год назад
खूप खूप धन्यवाद माऊली
@SanjayTompr
@SanjayTompr 9 месяцев назад
​@@BhaktiRasSandhyap...
@user-sv7yj4tc4o
@user-sv7yj4tc4o Месяц назад
Ati sundar
@jyotibhange8405
@jyotibhange8405 4 месяца назад
❤❤
@ganpatjadhav2423
@ganpatjadhav2423 Год назад
खूप छान आहे अभंगांची गती ❤❤ म्हणूननी शरिराची आहेमाती❤❤. तिघांच्याही सायत्याने खूप छान आहे भजन धन्यवाद ❤❤❤ मुंबई
@user_077fungh6
@user_077fungh6 Месяц назад
शरीराची होई माती हा अभंग लिहून पाठवा
@apapawar9618
@apapawar9618 11 месяцев назад
खरंच बाबा काय भारी अभंग काळजाला भिडणारा काळजाला भिडणारा अभंग धन्यवाद आशिष अभंग
@narendrapawar4412
@narendrapawar4412 3 месяца назад
Super
@govindgargote9257
@govindgargote9257 Год назад
अतिशय सुंदर गायन वादन आणि चाल आहे
@ranukasaidane9051
@ranukasaidane9051 Год назад
वा very nice
@user-uu9hl4hs8q
@user-uu9hl4hs8q Год назад
जय जय राम कृष्ण हरी आंबा
@narayankitey2293
@narayankitey2293 11 месяцев назад
जय जय राम कृष्ण हरी आबा 🎉
@Macchindar_Roule
@Macchindar_Roule Год назад
जय जय राम कृष्ण हरी माऊली 🌹🙏🏻
@sagarmane1566
@sagarmane1566 Год назад
🌹🌹राम कृष्ण हरी आबा तात्या महाराज एकनाथ काळे सर🌹🌹🌹
@kalpnabhapkar4620
@kalpnabhapkar4620 11 месяцев назад
खुप छान म्हणता आबा तुम्ही तुमचे एकूण च चाल शिकते मी
@ramakantsalunke1938
@ramakantsalunke1938 7 месяцев назад
Ram krushn hari❤
@nandlalpatil4662
@nandlalpatil4662 Год назад
Khup sundar abhang
@dineshgawade3896
@dineshgawade3896 Год назад
राम कृष्ण हरी
@mohangharat9823
@mohangharat9823 Год назад
Khoop chan Aba
@mohangharat9823
@mohangharat9823 Год назад
Khoop chan mahiti
@sujitkale3235
@sujitkale3235 Год назад
जय हरी👌👌🚩🚩
@ranjanasangale6408
@ranjanasangale6408 11 месяцев назад
Ram...je🎉❤❤
@anilsagajkar7014
@anilsagajkar7014 Год назад
नाचूंगी नाचूंगी नाचूंगी हरीगून गावत नाचूंगी एक व्हिडिओ बनवा
@ganeshharer7957
@ganeshharer7957 11 месяцев назад
👌👌❤
@user_077fungh6
@user_077fungh6 Месяц назад
अभंग लिहिले पाठविले तर बरे होईल
@bhoyachintu7607
@bhoyachintu7607 7 месяцев назад
ભજનના શબ્દ પાઢવા
@AshokKakade-er4tw
@AshokKakade-er4tw 3 месяца назад
हि आबेगाचि नुटशन
@ramchandrayadav-fe8rs
@ramchandrayadav-fe8rs Год назад
बोल तबला वादक सांगा हि विनंती ओम
@PrakashBendugade
@PrakashBendugade 11 месяцев назад
खुप सुंदर आबा. जय हारी. सुरत प्रकाश
Далее
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Просмотров 8 млн
ПРИКОЛЫ НАД БРАТОМ #shorts
00:23
Просмотров 3,1 млн