Тёмный
No video :(

पाट्यावर ठेचून मातीच्या भांड्यातील चमचमीत बटाटा चटणी | Batatyachi Chatni | Potato Chutney Recipe 

धनगरी जीवन
Подписаться 451 тыс.
Просмотров 403 тыс.
50% 1

पाट्यावर ठेचून मातीच्या भांड्यातील चमचमीत बटाटा चटणी Batatyachi Chatni | Potato Chutney Recipe | banais recipe
#potatorecipe
#banaisrecipe
#batatarecipe
#aloosabzi
#aloo
#aloorecipe
#banaisrecipe #siduhake #dhangarijivan #chutneyrecipe
#बटाट्याची #batatyachibhaji #batata
#marathirecipe

Опубликовано:

 

5 фев 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 332   
@RenukaWatve
@RenukaWatve 5 месяцев назад
बाणाई आधी करते तुजला वंदन, नंतर करीते हार्दिक अभिनंदन, कीती साध सुध सरळ बोलण, हसतमुख अन् प्रसन्न वागण , कृती तुंझी सरळ सोपी , शप्पथ ग, तोंडाला सुटल पाणी, त्यात गरमा गरम भारी भाकरी , सात्विक पौष्टिक लईच न्यारी, खरच सूगरणआहेस कमाल, व्हिडीयो पहातांना येते धमाल, अन्नपुर्णेचा वरदहस्त तुला , फार फार आवडलीस मला!! 🙏🌹🙏
@sarojbisure1335
@sarojbisure1335 2 месяца назад
खडतर परिस्थितीत आनंदात स्वयंपाक करून सर्वांना प्रमाणे जेवू घालणारी बानाई ग्रेट आहेस. खरी अन्नपूर्णा आहेस.
@priyankabhome2846
@priyankabhome2846 6 месяцев назад
बानाई ताई खुप निर्मळ आहे किती स्वच्छ भांडी आहेत सर्व कुठेच डाग नाही..आजूबाजूच्या भांड्यांवर...मनापासून करते सर्व...
@vasantisatpute2906
@vasantisatpute2906 6 месяцев назад
दादा तुम्हाला बक्षीस मिळाले खूप आनंद झाला तुमचे असे कौतुक होवो हीच ईच्छा
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 6 месяцев назад
अप्रतीम, मी पहिल्यांदाच पाहते बटाट्याची चटणी माळरानावर राहता तरी स्वछता किती भांडायाची सैपाक करताना ही अगदी स्वच्छता राखता, आजकाल काही मुली किती काहीही स्वच्छता जराही करत नाही.अगदी सर्व सुख पायाशी असताना ही संस्कार शून्य वागत असतात. बाणाई माझी लक्ष्मी आहे. बाळा अशीच नेहमी आनंदी आणि सुखी रहा.
@sanjivanigaikwad8316
@sanjivanigaikwad8316 6 месяцев назад
बानाई खरच तु सुगरण आहेस बटाटा टेचून चटणी करतात हे मी पहिल्यांदाच पाहीले 👌👌🌹🌹🚩🚩
@sulbhawagh9049
@sulbhawagh9049 6 месяцев назад
बटाट्याची चटणी अगदी नविन रेसिपी पण खूप छान. बनाईच्या सर्व रेसिपी साध्या आणि छान असतात.😊
@ujwalabhuthadia-ul7nl
@ujwalabhuthadia-ul7nl 5 месяцев назад
बाणाई ,स्वच्छता, निटनेटकेपणा आहे. तुझे खूप कौतुक
@chandrak3722
@chandrak3722 6 месяцев назад
बाणाई,तुझं किती कौतुक करावे तेवढे थोडेच. तुला माझा सलाम. किती कष्ट करताय.कष्टमय जीवन तरी नेहमी हसतमुख. तुझ्या घरातील सर्वजण एकमेकांना समजून घेतात. शहरात असे नाहीच.असो. मस्त रहा. बाळु मामांचा आशीर्वाद आहेच. जय बाळुमामा.
@naynasurve8662
@naynasurve8662 5 месяцев назад
खूप च छान बटाटा ची चटणी. नेहमीच. आनंदी असतेस तुझे. कौतुक करावे तेवढे कमीच अशीच आनंदी राहा.बानाईताई.
@selandersojwal6798
@selandersojwal6798 5 месяцев назад
खरंच छान पध्दतीने बनवलं छान ़झाली असणारच 😊
@shirishdhayagude8172
@shirishdhayagude8172 6 месяцев назад
व्हिडीओची सुरुवात मनाला चटका लावून जाते.धन्य ती बाणाईताई! नवीन रेसीपी नं१🎉
@maliniwani207
@maliniwani207 6 месяцев назад
एकदम मस्त बटाट्याची चटणी पहिल्यांदा पाहिली मी पण करुन पाहिन बानाई खुप हुशार आहे, खुप छान🎉🎉
@shamapisat1845
@shamapisat1845 4 месяца назад
शेंगदाण्याचा कुट छान बनवला.👌
@vaishalikumbhar5650
@vaishalikumbhar5650 6 месяцев назад
किती छान रेसिपी हि अशी पध्दत माहिती नव्हती खूप छान
@Appel123-si7qt
@Appel123-si7qt 6 месяцев назад
मी महाराष्ट्रीयन आहे पण आता नोकरी निमित्त गुजरात उमरगांव वरून बघत आहे मी‌ सर्व video liek share subscribe kar te मला खुपच आवडतात बाणाईची जेवण बनवतांना ची पद्धति 🎉
@dhangarijivan
@dhangarijivan 6 месяцев назад
🙏
@kavitadhole5407
@kavitadhole5407 3 месяца назад
Chan ahe bhaji
@madhuripinge6631
@madhuripinge6631 5 месяцев назад
दादा, हे सगळं पाहून सातारा येथील गावाकडे लहानपणी जे enjoy केलं ते आठवलं. आम्हीही असंच माळावर जेवण जेवलोय. खूप चविष्ट अन्न. थँक्स. आनंद वाटला पाहून.
@sujatagawande8796
@sujatagawande8796 5 дней назад
Lai bhari❤❤
@rajeshripardeshi1930
@rajeshripardeshi1930 4 месяца назад
बानाई छान केली बटाटे ची चटणी मी पण करते ब चटणी
@supriyamenavlikar9635
@supriyamenavlikar9635 5 месяцев назад
बाणाइने छान ठेचलेला बटाटा चटणी दाखवली मातीचे भांडे आवडले
@lataadhangle7481
@lataadhangle7481 6 месяцев назад
खरंच खूप छान वाटतं व्हिडिओ बघायला मी तर रोज वाट बघते व्हिडिओज महाराष्ट्र नाशिक
@sunandadrode6978
@sunandadrode6978 6 месяцев назад
खूप आनंदी आणि कष्टाळू परिवार 🎉🎉👍🙏❤️
@sachinkarmarkar1682
@sachinkarmarkar1682 4 месяца назад
ताई फार ऊत्तम प्रकारे माहिती दिलीत, कृती दाखवलीत.
@vidhyapimple7003
@vidhyapimple7003 6 месяцев назад
तुमची भाजी करायची पद्धत छान आहे . बाणाई बोलते पण छान मोजकचं .
@geetagurav3414
@geetagurav3414 6 месяцев назад
एकदम नवीन रेसिपी पहायला मिळाली खूपच छान ❤❤❤
@dr.nileshmore....3321
@dr.nileshmore....3321 6 месяцев назад
खूप छान बटाट्याची चटणी...❤
@sarojbisure1335
@sarojbisure1335 2 месяца назад
तुझ्या स्वयंपाका मुळ तुमच कुटुंब आनंदात आहे.
@user-rm3xe1ow4t
@user-rm3xe1ow4t 5 месяцев назад
बाणाई नमस्कार, अतिशय चविस्ट पदार्थ बनवला. 🙏🚩
@ashwinisapre370
@ashwinisapre370 5 месяцев назад
खुपछानबनवलिचटणी
@asmitasawant6003
@asmitasawant6003 6 месяцев назад
Nice 👍👌me pahilyandach potato chatani recipe baghitali. Mouth watering 😋😋 recipe
@seemaambokar2113
@seemaambokar2113 6 месяцев назад
बटाट्याची छान रेसीपी बाणाईने दाखवली
@KavitaKamble-ge5wd
@KavitaKamble-ge5wd 6 месяцев назад
सौ.वहीनी श्री दादा नमस्कार.मी पहीली वेळ ही बटाटा भाजी पाहिलं खुप छान मी जरुर करेन.खुप खुप धन्यवाद 🙏🙏
@shwetapataliya9252
@shwetapataliya9252 14 дней назад
मी पहिलंदाचा बगीतालि अशी चटनी प्रवास करिता चांगली आहे
@apgropytc1084
@apgropytc1084 6 месяцев назад
दादा किती छान ,आमच्या वहिनी किती छान स्वयंपाक बनवितात.‌काही जुन्या आठवणी होतात. खरंच तुमच्या पंगतीला‌ येऊन बसावं वाटत.😊
@shobhanaik7558
@shobhanaik7558 6 месяцев назад
खूप खूप छान,साधं सोपं आयुष्य,... कठिण परिस्थितीत.निर्मळ मन..
@manishapatil9813
@manishapatil9813 6 месяцев назад
तुम्ही नेहमीच उकळून पाणी पीत जा. कारण सगळीकडचे पाणी चांगले असतेच असे नाही. काळजी घ्या सर्वानी banai भाजी खूप मस्तच येक नंबर. चमचा आणला बर केलस. मातीच्या भांड्याला लाकडी चमचा लागतो. तसेच चुली साठी येक लोखंडी स्टॅण्ड घे छोट.
@vaishalikawade6207
@vaishalikawade6207 6 месяцев назад
दादा तुमचे व्हिडिओ पाहण्यासाठी खूप छान असतात
@Sptechpro-sn1kf
@Sptechpro-sn1kf 2 месяца назад
माझी आई पण अशी चटणी बनवते खूपच चविष्ट बनते
@vidyasagvekar2109
@vidyasagvekar2109 6 месяцев назад
बटाट्याची चटणी मस्त झाली, बाणाई तू आहेसच सुगरण ❤कमी साहित्यामचे छान रेसिपी❤
@abhilashkumar9215
@abhilashkumar9215 6 месяцев назад
Jhanjhanit alu chi chatni mst paiki❤. Great banai Tai❤
@ujwalapanchal8341
@ujwalapanchal8341 6 месяцев назад
अन्नपुर्णमातेने बानाईला आर्शिवाद दिलेला आहे वाटत . जेवण खूपच चांगलेच असणा असे दिसत आहे . 😊😊😊
@alkamulik6921
@alkamulik6921 6 месяцев назад
बाणाई भाजी लय भारी दिसत होती छान🎉😊😅 🎉 तुम्ही अंधारात पण स्वयंपाक छान करता
@tanajikhemnar4131
@tanajikhemnar4131 6 месяцев назад
मला खूप आवडते ठेचलेल्या बटाटे ची चटणी. बाणाईताई खूप सुगरण आहे. स्वच्छता उत्तम आहे. ❤❤
@user-ps7gv1ox8b
@user-ps7gv1ox8b 4 месяца назад
Sunder garan jevan🎉🎉 mstch
@anuradhadeshpande3606
@anuradhadeshpande3606 5 месяцев назад
Khuapch Chan aahe postik swadist recipe Banayi❤😂🎉❤
@sarikapatil5767
@sarikapatil5767 5 месяцев назад
खूप खूप छान रेसिपी मी पण बनवून पाहीन बटाटा चटणी
@ujwalatambe7876
@ujwalatambe7876 6 месяцев назад
सिद्दु दादा तुमच्या वडलाना मानाचा सलाम🙏🙏
@archanadandekar6583
@archanadandekar6583 6 месяцев назад
जय श्रीराम,बाणाईने खुपच छान,वेगळीच बटाट्याची चटणी बनवली! करुन बघायला हवी!
@ashwinidarekar3656
@ashwinidarekar3656 6 месяцев назад
ताई ,तुमचे मस्त मस्त ऐकूनच भाजी मस्त वाटते. मस्तं खावी असे वाटते .
@snehlatathaware1008
@snehlatathaware1008 6 месяцев назад
खूप छान भाजी तयार केली 😊
@kalpanakadam6872
@kalpanakadam6872 6 месяцев назад
छानच बघूनच पोट भरलं👌🏻👌🏻👌🏻😊😊😊
@suhasinisuki4001
@suhasinisuki4001 Месяц назад
बानाई तु धन्य आहेस . एवढं खडतर जीवन बघताना रडायला येतं
@sulbhapradhan4928
@sulbhapradhan4928 6 месяцев назад
खूप छान बटाटा चटणी एकदम मस्त बाणाईताई रेसिपी एक नंबर
@varshabhagwat6497
@varshabhagwat6497 5 месяцев назад
Khup chan
@krishnanarsale7138
@krishnanarsale7138 6 месяцев назад
सिनेमात शोभावं असंच सर्व दृश्य आहे. किसनराव कुठे दिसले नाहीत.
@pushapabharti5834
@pushapabharti5834 5 месяцев назад
खुप खुप छान भाजी बनवता ताई मला खूप छान वाटली 👌👌
@nitinkavankar3045
@nitinkavankar3045 6 месяцев назад
बटाटा चटणी आजच पहिली. छान व्हिडिओ.
@rupalimali7107
@rupalimali7107 6 месяцев назад
सिद्धू दादा किसन दादा बाणाई वहिनी अर्चना वहिनी आणि सागर खूप छान फॅमिली आहे तुम्ही दाखवता खूप छान आम्ही रोज बघतो व्हिडिओ
@shobhakhawale579
@shobhakhawale579 3 месяца назад
खूप खूप छान
@aaratisawant6699
@aaratisawant6699 6 месяцев назад
बाणाई मसात बटाटेची चटणी बपवलीस पहिल्यादांच बटाट्याची अशी रेसेपी पाहिली❤❤❤❤❤❤❤
@vitthalvajeer8019
@vitthalvajeer8019 6 месяцев назад
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹 खुप कष्ट करावी लागतात तुम्हाला, आजचा व्हिडिओ खुप छान आहे दादा 👌👌💐💐
@user-jx4wq1iu7c
@user-jx4wq1iu7c 6 месяцев назад
Khupch chan mathichya bhandyatil batataychi chatni
@Sx4gamer888
@Sx4gamer888 6 месяцев назад
Khup chan bata chi baji❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊😊😊😊🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@NG-hj7zt
@NG-hj7zt 6 месяцев назад
बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत
@nishashirsat1381
@nishashirsat1381 4 месяца назад
Khup chan❤❤
@siddharthgaikwad5315
@siddharthgaikwad5315 6 месяцев назад
Khupach Chan batatyachi chatani zhali banai Tai
@supriyamohite1600
@supriyamohite1600 6 месяцев назад
बाणाई खूप छान चटणी मी पहिल्यांदा बघितल बटाट्याची चटणी आप्रतीम सुगरण च्या हातचं सर्वच छान होत
@PratibhaaBiraris
@PratibhaaBiraris 6 месяцев назад
बानाई बटाटे चटणी छान बनवली❤🎉🎉
@shubhangimali7476
@shubhangimali7476 5 месяцев назад
Apratim 😊😊
@user-ns2tf1ib2m
@user-ns2tf1ib2m 6 месяцев назад
Chatni Chan disat aahei Navin recipe vatat aahei banun baghavi
@adaAta-zf7gw
@adaAta-zf7gw 6 месяцев назад
खूप छान रेसिपी होती
@madhavikher9470
@madhavikher9470 6 месяцев назад
दादा खरच बानाई तुमच्या घरची लक्ष्मी आहे
@surbhi2780
@surbhi2780 6 месяцев назад
Nice video
@sakshichoukhande9992
@sakshichoukhande9992 6 месяцев назад
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान बटाटा ठेचून चटणी गरमागरम बाजरीची भाकरी कांदा वरणभात खूपच छान भानाई वहिनी १नंबर दुध भाताबरोबर बटाट्याची चटणी तोंडी लावा खूप छान व्हिडिओ दादा सासवड
@sanjivanigaikwad8316
@sanjivanigaikwad8316 6 месяцев назад
आई दादाच ईतक वय आहे तरी छान साथ आहे सिद्धू तुम्हाला 🙏🙏🚩🚩
@kansrajphatangare9007
@kansrajphatangare9007 6 месяцев назад
खूप छान
@kanchanbhor6274
@kanchanbhor6274 6 месяцев назад
Khupch chan recipe
@aparnapandharpure1755
@aparnapandharpure1755 6 месяцев назад
Navin recipe apratim 😊
@prachirokade1723
@prachirokade1723 6 месяцев назад
एक वेगळाच छान भाजीचा प्रकार दाखवला बाणाई...❤
@user-eb6fb9mo9s
@user-eb6fb9mo9s 6 месяцев назад
Khup chan 👌🙏
@vilasvirkar9318
@vilasvirkar9318 6 месяцев назад
खूप छान रेसिपी
@seemantinigarud1632
@seemantinigarud1632 6 месяцев назад
खूप खूप छान बटाटा चटणी ,मी नक्कीच करून पहाणार
@latakamble4977
@latakamble4977 6 месяцев назад
Banai waheeni batatyachi chatani chhan banvali video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
@muktapatekar3143
@muktapatekar3143 6 месяцев назад
Khup bhari
@MeenaSutar-dw1ut
@MeenaSutar-dw1ut 5 месяцев назад
खूप खूप छान 🎉
@manishapatil869
@manishapatil869 6 месяцев назад
खूप छान आहे बटाटा चटणी
@RaosahebMuntode-kq7xj
@RaosahebMuntode-kq7xj 6 месяцев назад
Dada good aka 1nabar
@yasterkurundwadkar5166
@yasterkurundwadkar5166 6 месяцев назад
Banaie la sarva gostinchi Jan aahe batata chatani pahilyanda baghitali mustt
@gulabshaikh6831
@gulabshaikh6831 6 месяцев назад
पाणी बदल जागा बदलीमुळे बाणाई तब्येत बरी नाही का बाणाई काळजी घ्यावी बटाटा रेसिपी मस्तच 👌👌👌👌
@pratibhapawar5025
@pratibhapawar5025 6 месяцев назад
Khupch chan yummy recipe 👌👌👌👍👍👍
@sunitapawar3176
@sunitapawar3176 6 месяцев назад
दगडावर वाटण मातीच्या भांड्यात स्वयंपाक चुलीवर त्यात हसत मनापासून अन्न शिजवणं परिस्थिती वर हसुन मात कशाला कुठलं आजारपण जवळ फिरकेल यांना सर्वच subscribers चे अनेक आशिवार्द
@kanchanshende331
@kanchanshende331 6 месяцев назад
Me pahilyandach baghitli Ashi thech leli aalu chutney khup Chan 👍🏻me karun baghal
@sunitakulkarni4309
@sunitakulkarni4309 6 месяцев назад
बाणाई ताई मस्तच ब्बणवता सर्व काही तुमाला बघीतले के सगळे आजर जातात मन आणंदी होते❤
@dadasahebdandavate6783
@dadasahebdandavate6783 6 месяцев назад
लय भारी बटाट्याची चटणी ❤❤❤❤❤
@user-jk9pk6mw7z
@user-jk9pk6mw7z 6 месяцев назад
Kup Chan recipi .Great.
@kishoribodke6456
@kishoribodke6456 6 месяцев назад
Kiti chan vatt bghunch
@vaishalipanaskar
@vaishalipanaskar 6 месяцев назад
खुप छान.
@user-pb4qt1wf4o
@user-pb4qt1wf4o 6 месяцев назад
भारीच झाला आहे
@anitabankar1646
@anitabankar1646 6 месяцев назад
Khup chan take care
Далее
НАША НАСЫЩЕННАЯ ПОЕЗДКА В КИТАЙ
1:32:55