Тёмный

पायाचे तळवे टोचल्यासारखे वाटणे|टाचदुखी|गुडघेदुखी|कंबरदुखी|मांड्या दुखणे 

happy and healthy life at home
Подписаться 756 тыс.
Просмотров 60 тыс.
50% 1

#टाचदुखी,
#कंबरदुखी,
#गुडघेदुखी,
#मांड्यादुखणे,
#पायाचेतळवेटोचल्यासारखेवाटणे,
#dranaghakulkarni,
#happyandhealthylifeathome,
#depression,
#stresseffectsonhealth,
#मानसिकताणतणाव
#osteoporosis
#menopausesymptoms

Опубликовано:

 

16 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 122   
@ravindrabora1819
@ravindrabora1819 5 месяцев назад
खूप छान, साधे सोपे उपाय सांगितले आहेत.उत्कृष्ठ मार्गदर्शन केले आहे.
@rajendrajoshi8536
@rajendrajoshi8536 3 года назад
अचूक शब्दात दिलेली योग्य माहिती उपयुक्त आहे
@rajaramvaradhi8282
@rajaramvaradhi8282 Месяц назад
अतिशय सुंदर माहिती दिली मॅडम धन्यवाद 🙏
@pratibhagawale2683
@pratibhagawale2683 3 года назад
ताई खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद खूप महत्वाचे मुद्दे तुम्ही सांगता Vdo skip करून पुढे जावं असे अजून झाले नाही पोट साफ होण्यासाठी रामबाण औषध सांगा
@aparnas5823
@aparnas5823 2 года назад
सध्या माझी हीच अवस्था आहे टाच ,गुडघे कंबर दुखी ,,व्हिडिओ तून छान माहिती दिली आहे मॅडम तुम्ही,धन्यवाद
@sudhakumbhar682
@sudhakumbhar682 3 года назад
Same problem, thanku so much for this video. 🙏
@nehasase3430
@nehasase3430 8 месяцев назад
खूप छान माहिती दिलीत खरंच मनापासून धन्यवाद ताई 👍
@pratimaprabhu3224
@pratimaprabhu3224 6 месяцев назад
Khoop khoop Dhanyavad Madam 🙏🙏
@adityagholap2850
@adityagholap2850 3 года назад
Mam majhya donhi payanchya tacha khoop dukhtat zopetun uthlya var pay jaminivar theu shakat nahi me lavkar
@manishavarale3654
@manishavarale3654 2 года назад
खूप छान माहिती आहे म्याडय पण माझं पाय आणि कंबर खूप दुखतात गुडघे सूजतात माझी नुकतीच पिशवी काढली आहे पाठीत ही दुखते वजन कमी करायचं आहे मानसिक ताण आहे पण योगा कसं करावं सांगाल का
@sunandagosavi1149
@sunandagosavi1149 3 года назад
मॅडम मि सुनंदा गोसावी मला दोघी पायांचे तळवे म्हणजे बोटांच्या खाली प्रचंड प्रमाणात त्रास होतो खूप पुढील तळवे दुखतात सकाळी उठल्यावर लवकर पावले टाकता येत नाही खुप पुढील तळवे दुखतात
@bhagyapmali
@bhagyapmali 2 месяца назад
Sem problem ky kel tai tumhi
@anitashinde9737
@anitashinde9737 Месяц назад
👍
@deepaliamberkar1157
@deepaliamberkar1157 Год назад
Khupch khupch Chan Thanks 💐💐🙏🙏🙏🙏
@shobhamohod1403
@shobhamohod1403 Год назад
खूप छान माहिती दिली मॅडम तुम्ही धन्यवाद
@summitrakulkarni1466
@summitrakulkarni1466 3 года назад
खूप छान समजावलं आहे मॅडम धन्यवाद
@mukeshgarudkar4732
@mukeshgarudkar4732 2 года назад
खूप छान माहिती दिली... धन्यवाद.
@pushparokade636
@pushparokade636 3 года назад
अनघा ताई तुम्ही सगळ्याच विषयावर व्हिडीओ बनवून उपयुक्त माहिती दिली.मला अजून काही विषयांवर माहिती हवी आहे.ती म्हणजे शरीरात ESR का वाढते त्यावर उपचार काय आणि ऑटोइमून म्हणजे काय यावर नक्की नक्की व्हिडीओ बनवा. आम्ही वाट पाहतोय आणि कमेंट नक्की वाचा👍
@dranaghakulkarni
@dranaghakulkarni 3 года назад
हो नक्की
@prachikalyani1017
@prachikalyani1017 Год назад
तळ पाय चुरचुरतात हलकी आग होते ऊपाय सांगा
@anuradhajoshi5371
@anuradhajoshi5371 3 года назад
अनघाताई मी तुमची लेक्चर आवडीने वाचत असते आजच कंबर मांड
@suvarnaraskarraskar8377
@suvarnaraskarraskar8377 3 года назад
खूप सुंदर माहीती सांगितली धन्यवाद
@manojkakade7337
@manojkakade7337 3 года назад
Khupach chaan mahiti, thanks tai
@lalitagawande5122
@lalitagawande5122 Год назад
Khup Chan mahiti ma'am
@mukeshgarudkar4732
@mukeshgarudkar4732 2 года назад
माझ्या पत्नीला टाचा दुखीचा त्रास आहे, विशेषतः सकाळी उठल्यावर हा त्रास अधिक जाणवतो. कृपया उत्तमोत्तम ईलाज सांगणे. धन्यवाद !
@PratikshaParab-vt5fv
@PratikshaParab-vt5fv 5 месяцев назад
तुम्ही सांगितलेली माहिती उपयोगी पडेल
@shreekrushnamanohar2757
@shreekrushnamanohar2757 3 года назад
व्वा, छान उपयुक्त माहीती . धन्यवाद🙏
@santoshbangar8996
@santoshbangar8996 3 года назад
मॅडम . माझी कंबरेची गादी दबले एकसाईटची त्यामूले एकच पाय दुखतो रोज त्यासाठी उपाय सांगा plz
@prajaktawani9772
@prajaktawani9772 3 года назад
तुम्ही दिलेली माहिती नक्कीच उपयोगी आहे. याच विषयावर माझ्या मनात एक प्रश्न आहे. माझ्या मिस्टरांचे तळपाय खुप दुखतात. त्यांचे वय ३४असून कामाचे स्वरूप बैठे आहे. गेली ३ वर्षे ही समस्या आहे. मागील एका महिन्यांपासून आयुर्वेदिक उपचार तज्ञांच्या सल्ल्याने घेतात. रक्ताची चाचणी पण केली त्यात ड जीवनसत्त्व कमी आहे. पण अजूनही अपेक्षित फरक नाही. यावर घरगुती उपाय आणि सल्ला मिळाला तर बरे होईल.
@swatithakare722
@swatithakare722 3 года назад
Tai he problem mala pan hoto majh vay 32years aahe pan khup trass hoto
@KenishasArt
@KenishasArt 2 года назад
A Madam khup chan mahiti
@isleenpatil8870
@isleenpatil8870 Год назад
Same problem mazya pan babtit mam Maze age 53 ahe pan pay dukhlyamule chalvat ch nahi ter all exercise cha problem ani cycle kiva swimming suggests kartat dr but cycle aadhich chavta nahi yet na swimming yet mag kay karave
@scriibescriibe2936
@scriibescriibe2936 2 года назад
very well explained, thank u mam
@nitazode5023
@nitazode5023 3 года назад
खूब छान मार्गदर्शन ताई 🙏👌👍
@kajalr5473
@kajalr5473 2 года назад
धन्यवाद तुम्ही खूप छान माहिती दिली 👍🙏
@meenashinde6253
@meenashinde6253 Год назад
मॅडम मला उजव्या पायाच्या पोटरी मध्ये सुन्न पणा जाणवते खुब्यात दुखते
@swatisatpalkar1932
@swatisatpalkar1932 6 месяцев назад
तळवे जमिनीवर टेकवल्यावर तळपायात सुया टोचल्यासारखे वाटते, हल्लीच 1 आठवड्यापासून असं व्हायला लागलंय, चालता, उठतांना त्रास होतोय, वय वर्षे 54
@anshgaikwad4127
@anshgaikwad4127 Год назад
छान माहिती दिलीत ताई 🙏
@snehasawant5961
@snehasawant5961 3 года назад
धन्यवाद मॅडम खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल .
@asopchannel6261
@asopchannel6261 Год назад
Khup chhan mahiti deta tai tumhi thanks
@asopchannel6261
@asopchannel6261 Год назад
Tumhala call karu shakte ka
@vaijayantidongare5075
@vaijayantidongare5075 Год назад
टाच दुखी बरी झाली.खोबरेल टाचेला चोळले रात्री झोपताना
@suvarnakumbhar3209
@suvarnakumbhar3209 2 года назад
कबरे पासून माडी चा भाग दुखत आहे पुरषासाठी उपचार सांगा
@latachavan1203
@latachavan1203 2 года назад
धन्यवाद तुम्ही खूपच छान माहिती दिली
@sureshnimbekar8285
@sureshnimbekar8285 Год назад
Thanks.
@priyankagovilkar7636
@priyankagovilkar7636 Год назад
29 age aahe talvyana khup tras hoto khup kala yetat chaltana Ani himoglobin pn Kami ahe Kay karav lagel
@ujwalamanjunathkamble6549
@ujwalamanjunathkamble6549 2 года назад
Jhopetun uthale ki pay khali teku det nahit ani mandi pindrya tach he sagle pain hote ka maje age 29 ahe
@ujwalamanjunathkamble6549
@ujwalamanjunathkamble6549 2 года назад
Plz upay sanga mam mala khup mansik hotoy
@madhavigodse5490
@madhavigodse5490 Год назад
माझे वय 69,मध्यंतरी डाव्ये पायाच्या किरंगळीजवळच्या हाडाला पडल्यामुळे हेअरलाईन क्रॅक -फ्रॅक्चर होते पण आता तो प्राॅब्लेम नाही.पण प्लॅस्टरमुळे( उजवा पायावर जास्त प्रेशर आल्यामुळे असावे) साधारण 15 दिवसांनंतर गुढग्याच्या मागच्याबाजूला सूज येऊन खूप दुखले... त्यातूनही बरे वाटले......पण आता एक दिवसाआड जाघेत (मांडी व ओटी पोट) यांच्यामधे खूप दुखते कधी पोटरी व कधी माकड हाडही दुखते.. डाॅ.कडे जाऊन जांघेत दुखते असे सांगताही येत नाही शरमेमुळे कारण कोणी स्त्री.हाडवैद्य जवळपास नाही ..त्यामुळे ह्यावर उपाय काय करावा सांगाल का
@dranaghakulkarni
@dranaghakulkarni Год назад
जड वस्तू उचलू नका, जमिनीवर काही दिवस बसू नका, muscle pain असेल...कमी होईल
@shridharsanap7654
@shridharsanap7654 3 года назад
मॾम माहिती चांगली सांगतात, परंतु ‌खुप‌ वेळ ‌घेतात.थोडक्यात पाहिजे.
@jayashribisen6655
@jayashribisen6655 3 года назад
Malapan mandaymadhe khup dukhit jastavel uvhe rahilawar
@pushparokade636
@pushparokade636 3 года назад
Same here
@sukhadapujari4425
@sukhadapujari4425 Год назад
टाचांना जळजळ होते... त्या दुखतात तसेच गुडघा पासुन खालचा bhag.. potarya खूप दुखतात.... उपाय सांगाल का... 🙏
@suvarnaraskarraskar8377
@suvarnaraskarraskar8377 3 года назад
धन्यवाद ताई मी पण हाच प्रश्न विचारणार होते माझे वय पण ५२ आहे माझ्या पण हल्ली टाचा खूप दुखतात
@jayshreephutane2781
@jayshreephutane2781 3 года назад
ताई खुबच छान माहीती दीलात
@summitrakulkarni1466
@summitrakulkarni1466 3 года назад
अतिशय सोप्या शब्दात तुमचे नेहमी समजावणे असते त्यामुळे आमची टेंशन्स कमी होतात
@rajendrashah925
@rajendrashah925 3 года назад
Very nice vdo
@Rahulpatil-tf3ph
@Rahulpatil-tf3ph 11 месяцев назад
Dr माझ्या पायाची टाच, दोन्ही पायाचे अंगुठे, गुडघे खूप दुखतात माझं वय 29 years आहे...
@kavitakale6039
@kavitakale6039 Год назад
मॅडम माझा उजवा पाय खूप दुखतो, तळपाय खूप दुखतो, घोट्याच्या खाली दुसरा घोटा असल्यासारखी खूप सूज आहे तिथे पण खूप दुखतय, मला शुगर आणि बीपी, अस्थमा आहे, Alargy आहे,So उग्र pains tube लावू शकत नाही, पैनकीलर चालत नाही कारणं अस्थमा आहे,So please please मला मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती,, माझे Age 59आहे Thanks
@netravatinaik7153
@netravatinaik7153 5 месяцев назад
टैनिस एल्बो छे उपाय सांगा
@smita5340
@smita5340 Год назад
❤❤❤
@dattatraychavan3979
@dattatraychavan3979 9 месяцев назад
माझा गुडघा आणी टाच खुप खुप दुखते काही तरी उपाय सांगा
@Ashwini1968
@Ashwini1968 Год назад
Hip joint suddha khup dukhtat, gudhghe, taacheche haad vadhle ahe paay tekvat nahi,tal paay tochlyasarkh hota
@Ashwini1968
@Ashwini1968 Год назад
Actually mandi ghalun basta yet nahi
@pushpaabbad4255
@pushpaabbad4255 3 года назад
Plz tell me how to avoid cocroch
@sangitakulkarni1467
@sangitakulkarni1467 2 года назад
माझी एका बाजुची कंबर दुखते आणि नेहमीच डाव्या बाजुला कमरेत लचक बसते करक भरते अनघाताई मला घरघुती उपाय सांगा
@ajitpadave3885
@ajitpadave3885 6 месяцев назад
मॅडम माझ्या डाव्या पायाचा फक्त तळवा पुढे असं टोचल्यावर होते सुई पोचल्या सारखं पाय दुखतात
@pradipshirsath1538
@pradipshirsath1538 4 месяца назад
मॅडम माझ्या उजव्या पायाची टाच मध्ये ठणक निघते आहे
@shubhangiwagh165
@shubhangiwagh165 Год назад
I am diabetic no sensation in foot how to regain it
@sspp7040
@sspp7040 3 года назад
माझी डावी टाच खूप दुखते. माझ वय 30 आहे. माझी डिलीवरी होऊन आठ महिने झालेत. . मला झोप कमी मिळते. मला दोन जुळ्या मुली झाल्या आहेत. खूप झोप कमी मिळते. पायाला पण सूज आली आहे. उपाय सांगा. त्याच्या मुळे त्रास होतो आहे का. व्यायाम नाही करू शकत .वेळ नाही मिळत. दुसरा उपाय सांगा. प्लीज 🙏
@shobhanakarkhanis1349
@shobhanakarkhanis1349 3 года назад
तूमचं प्रत्येक वाक्य महत्वाचं असंत,आपण त्या सिच्युएशन मधून गेल्यामुले ते फारंच पटलं,मि सुध्दा डाएट कडे लक्ष न दील्यामुले यात्रासातून गेलेय.
@dranaghakulkarni
@dranaghakulkarni 3 года назад
जुळ्या बाळांचे करतांना भरपूर व्यायाम होतो, रक्त कमी झाले असेल , जेवण नीट घ्या, dry fruits खा, मन शांत ठेवा, मुलं मोठी होई तोवर आईला झोप मिळत नसते, काळजी नको, सर्वांचे असेच असते,
@sspp7040
@sspp7040 3 года назад
धन्यवाद मॅडम 🙏
@ratnamalaadmane6114
@ratnamalaadmane6114 3 года назад
खालचे पाय पौ चे रोज दुखतात वय 52 उपाय सांगा
@yadavbalasaheb3196
@yadavbalasaheb3196 3 года назад
माझ्या पत्नीचे वय ५० वर्षंअसून तीला कंबरदुखी, पायाला मुंग्या येणे,पाय पिंढरी दुखी आहे. मेनोपौज स्थिती आहे.कृपया उपाय सुचवावा
@mohinikshirsagar9242
@mohinikshirsagar9242 Год назад
माझं वय 30 आहे मला हे सर्व प्रॉब्लेम होत आहेत आता हे एवढ्या लवकर का
@sudinsudin3401
@sudinsudin3401 3 года назад
Madam maz age 20 ahe...mala pimples khup ahet...yasathi kay tari suggest kara na...please
@divyalingayat7882
@divyalingayat7882 3 года назад
Same pro..mla pn
@amartandale8375
@amartandale8375 Год назад
माझ्या तळ पायाला टोचल्या सारखे गेले दोन महिने झाले चालू झाले आहे रात्री झोपलो आणि लागवीला आले व लागवी लवकर केली नाही तर जास्त दुखते कृपया उपाय सांग
@Ashwini1968
@Ashwini1968 Год назад
Maza hi same problem ahe mam
@vitthal150solanke7
@vitthal150solanke7 4 месяца назад
Madam maze age 37 aahe maze pay kup dukht aahe
@sanjeevanisabnis1100
@sanjeevanisabnis1100 3 года назад
तळव्या मधून जळजळ होते एका जागी पाय ठेवल्या नंतर पोळल्या सारखं वाटतं
@janvikamble3214
@janvikamble3214 2 года назад
Ani maje sagley agavar suja tata ani pay pn sujtat
@vijyashirke9732
@vijyashirke9732 Год назад
माझे वय एकाहत्तर आहे माझे तळपाय दुखतात फरशी फार गार लागते झोपेत फार पाय दुखण जाणवतेकाय तळपायाला काय होतय तेच कळत नाही
@radhikamasale6014
@radhikamasale6014 Год назад
.mi ata 25 years chi ahe tr tacha pay dukht ahet tochlya sarkh batat ahe kay karu mam
@surekhamarne2201
@surekhamarne2201 3 года назад
ताई माझ्या हात पाय बारीक डाग पडले आहे बरेच जण साऺगतात वया नुसार होते दुसरे कारण अनुवऺशिता मूळे सुद्धा होते मला इलाज साऺगा
@deupawar611
@deupawar611 3 года назад
Myadam mazi dilevri zalyala 15 divs zale maza donhi paayache talve khup dukhtat paay jaminivr teku shakt nay.kay uapaay
@vaishaliraut6290
@vaishaliraut6290 Год назад
Khup chan mahiti dele mam
@gauravkasbe1655
@gauravkasbe1655 2 года назад
माझ वय 32आहे कामामुळे 8तास उभ राहावे लागत खुप पाय टाच कंबर दुखते
@SandipPatil-zo9lo
@SandipPatil-zo9lo Год назад
मॅडम माझ्या तलपायाचे पुढच्या भागात तोचल्या चा खूप त्रास होतोय
@aparnajoshi628
@aparnajoshi628 Год назад
मी अपर्णा जोशी वय 82चालू आहे. मला डायबेटिस आहे ब्लडप्रेशर आहे. गोळया चा लू आहेत दुपार नंतर तळपायाची आग होते. खोबरेल तळपायाला चोळते रात्री. फिरायला जाते.एक दीड किलोमीटर चालते तर उपाय सांगा
@surekhasole3820
@surekhasole3820 Год назад
Madam माझी डाव्या पायांची टाच. खुप दुखते अचुक उपाय सांगा ना डॉ.कडे गेले होते ते सांगतात तुमच्या टाचेचे.हाड वाढलेलं आहे त्या मध्ये इंजेक्शन घ्यावे लागेल
@pornimahbramhankar5116
@pornimahbramhankar5116 2 года назад
मॅडम।माझे वय कमीआहे।31वर्ष तरी पण पायाला टोचल्या वाटते असे का बरं
@yevdalesir6672
@yevdalesir6672 8 месяцев назад
माझी पाळीच्या यायच्या आधी छाती दुखते येऊन गेल्यावर पण दुखते
@tmd-danger767
@tmd-danger767 Год назад
म्याडम माझी एकच मांडी दुःख ते उपाय सांगा
@akashnarad5938
@akashnarad5938 3 года назад
Kambar dukhi var kay krave age ahe 52
@Mangesh-hy1wi
@Mangesh-hy1wi 2 месяца назад
तळपायाला सुया तोचल्या सारखे वाटत आहे... वय वर्ष 58
@dranaghakulkarni
@dranaghakulkarni 2 месяца назад
B complex घ्या...dr na विचारून
@janvikamble3214
@janvikamble3214 2 года назад
Hello madam maja age 33 ahe mala ajun mul nhi pn tari majey tacha dukhatat ubha rahiley tari tacha dukhatat ani tochaley sarkha hota ani asiditi hotey sarkhi ani hata, man , hatachi botha akhadtat ani chhatit chamak martey ani hatha suna hoto ani mala thayrod ahe 50mb chi goli chalu ahe kay ahe te mala samjat nhi mi ky karayla pahijey Madam plz mala saga
@dranaghakulkarni
@dranaghakulkarni 2 года назад
मन आनंदी ठेवा
@kalyanibhosale4954
@kalyanibhosale4954 2 года назад
माझ वय27मलाही असच तळपाय टेकला की टोचल्या सारख होत घोट्यात पण टोचत
@vaishnavitibe9873
@vaishnavitibe9873 Год назад
माझा तळवा खूप चावतो आणि दुखतो शिवशिवत असतो टाचेत सारखं टोचत होता आणि खूप दुखतो तळवा
@ashachavan8184
@ashachavan8184 7 месяцев назад
mam mala amvat she 10varshapasun s
@ashachavan8184
@ashachavan8184 7 месяцев назад
Sagale snayu v join Aashay dukhtat upay sangatat
@user-kp2yc8mr2x
@user-kp2yc8mr2x 5 месяцев назад
पायाचे तळवे खूप दुखतात वय 36
@jayashribisen6655
@jayashribisen6655 3 года назад
Madam thumhi kuthe rathta
@krshnasonar9873
@krshnasonar9873 Год назад
वय 29 पायांचे पिढऱ्या दुखत आहे. व तळवे दुखत आहेत.
@vijaynandankar2020
@vijaynandankar2020 2 года назад
ताई माझे वय 52 वर्ष आहे मला पाठ दुखीचा फार त्रास आहे .माने पर्यँत पुर्ण पाठ दुखते. तरि क्रुपया उपाय सांगा.विजय नंदनकर हिंगोली .
@sheelasurve1014
@sheelasurve1014 Год назад
Hi
@nandasatpute1538
@nandasatpute1538 3 года назад
ताई माझा तळपायाची आग आग खुप होते
@chhayapatil4527
@chhayapatil4527 3 года назад
तुमचे विचार ऐकताना सुद्धा सहज मेडिटेशन होते,मन प्रसन्न होते, धन्यवाद 🙏👍
@anitajalpur8206
@anitajalpur8206 3 года назад
Madam tumacha number dyal ka
@krushnamalode3660
@krushnamalode3660 2 года назад
वय61तळवे दुखतात
@vidyasarnaik9491
@vidyasarnaik9491 2 года назад
माझे खुप टाच दुखत
@dranaghakulkarni
@dranaghakulkarni 2 года назад
व्हिडीओ आहे चॅनेल वर, नक्की फरक पडेल
@mirabaipawar9716
@mirabaipawar9716 2 года назад
ताईमाझी बहीन आहे तिच्या तळपायाला बारीक बारीक छिद्रें सारख आहे वय 19 वर्ष उपाय सांगा
@vidyadigaskar1774
@vidyadigaskar1774 3 года назад
पायाचे तळचे आग व दुखते ।
@dipeshnikam5931
@dipeshnikam5931 3 года назад
असता त्यांनी धन्यवाद
@avantikahirve5912
@avantikahirve5912 Год назад
Phon no ky,
@VillasVirar
@VillasVirar 8 месяцев назад
माझ्या बायकोच वय 50 आहे.तिला सकाळी उठल्यावर उजव्या पायाची टाच खूप दुखते.खास करून सकाळी उठल्यावर पाय खाली ठेवल्यावर खूप दुखते खूप.यावर उपाय काय करावा.व कोणते प्रोटीन्स घ्यावे.
@PratikshaParab-vt5fv
@PratikshaParab-vt5fv 5 месяцев назад
तुम्ही सांगितलेली माहिती उपयोगी पडेल
Далее
How would you react?!😳
00:44
Просмотров 3,4 млн