Тёмный

फुफ्फुसांची क्षमता वाढवण्यासाठी श्वसनाचे व्यायाम | कपालभाती, अनुलोम-विलोम | Kapalbhati 

Dr. Isha's Palette
Подписаться 512 тыс.
Просмотров 583 тыс.
50% 1

फुफ्फुसांची क्षमता वाढवण्यासाठी श्वसनाचे व्यायाम
👉 शास्त्रशुद्ध पद्धतीने श्वसनाचे व्यायाम प्रकार मी येथे काही सांगितले आहे
👉 या प्रकारांच्या मागे फिजिओथेरपी चे तत्व आहेत त्यानुसार फुप्फुसांमध्ये साठलेला कफ अँटिबायोटिक किंवा इतर कुठल्याही मेडिसिन /औषधाने बाहेर पडत नाही.
👉 त्यासाठी एकच पर्याय तो म्हणजे श्‍वसनाचे व्यायाम करणे. येथे जे व्यायाम प्रकार मी सांगितलेले आहेत त्यामध्ये फुप्फुसांच्या स्नायूंवर ॲक्शन होऊन (स्नायूंची क्रिया होऊन) ते फुफ्फुसांना कफ बाहेर टाकण्यासाठी म्हणून मदत करतात
👉यासाठी श्वसनाचे हे व्यायाम प्रकार करणे अत्यंत आवश्यक आहे.
👉 हे कोण करू शकतो तर ज्यांना Corona झालेला आहे त्या पेशंट ने हे करायलाच हवेत परंतु Corona बरा झाल्यानंतर सुद्धा फुफ्फुसांची कार्यक्षमता अबाधित राहावी म्हणून करायला हवेत
👉 त्याच प्रमाणे स्वस्थ व्यक्ती सुद्धा आपल्या फुफ्फुसांची क्षमता वाढविण्यासाठी हे श्वसनाचे व्यायाम प्रकार करू शकतात
Breathing exercises to expel the secretions out and to increase lungs capacity.
👉Deep breathing
👉🏻Anulom vilom pranayam ( with anta kumbhak)
👉Kapalbhati
👉Deep breath with hands on rib's end
👉Shoulder shrugs
👉Elbow rotations
👉Deep breath with Hands up
👉Wall push ups
👉Omkar recitations
Enjoy Ancient Wisdom with Dr. Isha's Palette # Subscribe

Опубликовано:

 

18 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 578   
Далее
Какой звук фальшивый?
00:32
Просмотров 972 тыс.
Добрая весть 😂
00:21
Просмотров 542 тыс.
Какой звук фальшивый?
00:32
Просмотров 972 тыс.