मॅडम तुमची माहिती खूपच छान असते..तुम्ही सांगितलेला टाच दुखीचा उपाय मी केला 3 वर्षात मला पुन्हा तो त्रास नाही उदभवला..खूप खूप धन्यवाद आपल्याला ..हा उपाय मी आता पासूनच सुरू करेन..धन्यवाद🙏
Madam तुम्ही झोप येण्यासाठी जो उपाय सांगितलं , to मी काल रात्री केला.. Talhatala, आणि तळ पायाला खोबरेल तेल चोळले तर रात्री मला गाढ झोप आली .. हा उपाय मी रोज करत जाईल... धन्यवाद मॅडम.. असे उपाय सांगत जा मॅडम