डॉ साहेब नमस्ते तुमची सांगण्याची पद्धत सोपी सरळ पस्ष्ट आहे मला जास्त विकनेश आहे पोट फुगते आहे डोकं गरगरते शरीराचा तोल जातो उपाय असेल तर सांगा धन्यवाद रिप्लाय द्या
नमस्कार मॅडम. माझी कंबर, पाय खूप दुखतात. .. माझी चिडचिड ही खूप होते बरेच दिवस झाले अंगावर पित्त ऊठत आहे त्यासाठी माहीती सांगा. . तूम्ही सांगितलेली खूप छान असते धन्यवाद
Mam white discharge hotay aani pot pn dukhaty khali ,aani सारखे पाय आणि कंबर दुखत राहते ,मला अजून pregnecy concive झालेले नाही तुमचे खूप उपाय केले ,मागे देखील तुम्हाला मेसेज केले पण तुम्ही उत्तर नाही दिले ,त्यासाठी काही उपाय सांगा ना .कोमल डोळसे
डॉ माझ्या पायावर सुजन येत आहे मला मोनोपाज चाऊ आहे दोन्ही पाय वर सुजन येत उपाय सांगा काही औषधे सांगा वजायना आहे माझं वय 46 आहे 10महीनासुरु आहे बिल्डिंग 15दिवस चालू राहते मला औषध सांगा