सागर बाळा, तुझे प्रयत्न, तुझी धडपड खरोखरच खूप खूप कौतुकास्पद आहे. त्यामुळे अनेक अपरिचित ठिकाणं माहित होत आहेत. कथन आणखी नेमकं आणि सफाईदारपणे होऊ दे. भवतु सब्ब मंगलम्.
खुप छान ताम्हणे सर 👏 तुमची धम्मा बद्दल असलेली निष्ठा तुमच्या द्रुढ अभ्यास व कर्तुत्वातुन कळत.प्रेरणा घेण्यासरख दांडग कार्य.पुढ वाढत राहो.🙏नमो बुद्धाय...🙏जय भिम...🙏
Me tumche videos sattyane pahat asto mala tumche budh lenyann badal mahiti khup awdte tumhi ashech video banun amhala mahiti dyawi ani ya bhartala punha budhmay kernya kerita tumhi ani apan serway kary kerat rahu dhanyawad Jai bhim, Namo budhay