Тёмный

"पितृपक्ष विशेष"तांदळाची खीर/तुमची खीर दूध भात खाल्ल्यासारखी लागते का?वापरा ही सोप्पी ट्रिक 

Sanjana`s creation
Подписаться 117 тыс.
Просмотров 3 тыс.
50% 1

"पितृपक्ष विशेष"तांदळाची खीर/तुमची खीर दूध भात खाल्ल्यासारखी लागते का?वापरा ही सोप्पी ट्रिक
साहित्य
२ चमचे तांदूळ
१/२ लिटर दूध
२ चमचे तूप
१ चमचा काजूचे काप
१ चमचा बदामाचे काप
१ चमचा चारोळी
१/२ चमचा पिस्त्याचे काप
१/४ वाटी साखर / आवडीनुसार
केशर काड्या ४-५
विलायची पूड
महाराष्ट्रात पितृपक्षात घरात खुप सारे पदार्थ बनवले जातात .त्यामधे वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या , गवार , भेंडी ,बटाटा , इत्यादी बनविल्या जातात . वड्याही बनवतात त्यामधे आळूवडी थापीव वडी , असते . वेगवेगळ्या चटनीचे प्रकार ही बनवतात डाळीची चटणी ,आंबट गोड शेंगदाणा चटणी , हिरव्या मिरचीचे पंचामृत ही बनवतात . गोडामधे खीर बनविली जाते . काही भागात जोड गव्हाची खीर बनवतात . तर काही भागात तांदळाची खीर बनवतात. या व्हिडिओ मधे आपण सुमधुर तांदळाची खीर कशी बनवावी हे पाहणार आहोत. ही तांदळाची खीर बनवताना ती एकसंध होण्यासाठी मी एक सोप्पी ट्रिक दाखविली आहे . त्यामुळे व्हिडिओ ला लाईक करून व्हिडिओ तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा ही नम्र विनंती.🙏🙏
अशाच वेगवेगळ्या रेसिपी सोप्या पद्धतीने पाहण्यासाठी Sanjana's creation ला Subscribe करा आणि शेजारील 🔔 प्रेस करून All प्रेस करा म्हणजे माझे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पहायला मिळतील
#पितृपक्षविशेषखीर
#खीररेसिपी
#तांदळाचीखीर
#महाराष्ट्रीयनखाद्यसंस्कृती
#महाराष्ट्रीयनखीररेसिपी #पारंपारिकमहाराष्ट्रीयनपदार्थ
#महाराष्ट्रियनपदार्थ
#मराठीपदार्थ
#तांदळाचीखीर
#खीररेसिपी
#तांदळाचीखीररेसिपी
#गव्हाचीखीर
#खीररेसिपीमराठी
#तांदळाचीखीररेसिपीमराठी
#पारंपारिकरेसिपी
#पारंपारिकमराठीरेसिपी
#पारंपारिकपद्धतीनेतांदळाचीखीर
#पारंपारिकपद्धतीनेगव्हाचीखीर
#पितृपक्षविशेषरेसिपी
#पितृपक्षविशेषथाळी
पितृपक्ष विशेष तांदळाची खीर , पितृपक्ष विशेष खीर रेसिपी, तांदळाची खीर कशी बनवावी ,तांदळाची खीर सरिता किचन ,तांदळाची खीर मधुरा रेसिपी, पितृपक्ष विशेष रेसिपी, पितृपक्ष विशेष थापिव वडी, गोड रेसिपी ,तांदूळ खीर, फिरनी ,chawal ki kheer, kheer recipe, authentic maharashtrian recipe, authentic maharashtrian recipe kheer ,authentic maharashtrian kheer recipe, authentic tandlachi kheer recipe, rice kheer ,firani recipe, tandlachi kheer recipe priyas kitchen , kheer recipe by madhura recipe , , authentic recipe, authentic marathi recipe, authentic marathi kheer recipe ,tandlachi kheer cooking ticket marathi , tandlachi kheer priyas kitchen , tandlachi kheer khaadypremi , how to make kheer, how to make tandlachi kheer ,marathi recipe , marathi pardarth , मराठी रेसिपी , मराठी पदार्थ , पारंपारिक मराठी पदार्थ , पारंपारिक पद्धतीने तांदळाची खीर कशी बनवावी , तांदळाची खीर खाद्यप्रेमी, पारंपारिक पद्धतीने गव्हाची खीर , पारंपारिक मराठी रेसिपी , maharashtrian recipe , tandlachi kheer sanjana creation , तांदळाची खीर संजना क्रिएशन ,

Опубликовано:

 

30 сен 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 7   
@omkar...1585
@omkar...1585 10 месяцев назад
1 million coming soon 🎉
@vandanakitchenandfamily3509
@vandanakitchenandfamily3509 10 месяцев назад
👌👌👌❤️❤️
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 месяцев назад
खुप खुप धन्यवाद 🙏🙏
@geetapatil1243
@geetapatil1243 10 месяцев назад
Khup chhan kheer.👌👌
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙏
@muskanmistry6763
@muskanmistry6763 10 месяцев назад
Khup chan kheer keli mam ❤😊
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 месяцев назад
खुप खुप धन्यवाद 🙏🙏
Далее
кажется, началось
00:45
Просмотров 1,9 млн
Symmetrical face⁉️🤔 #beauty
00:15
Просмотров 1,9 млн
skibidi toilet zombie universe 37 ( New Virus)
03:02
Просмотров 1,3 млн