भाऊ तुम्ही जसे शेळी पालनाचे डिटेल मध्ये विडिओ बनवले आहेत तसेच मेंढी पालनाचे पण डिटेल विडिओ बनवा ही विनंती कारण मेंढी पळणात आपले मार्गदर्शन खुप महत्त्वाचे आहे कारण तुम्ही आपुकीनं आणि तळमळीनं आणि साध्या सरळ सोप्या पद्धतीने शिकवतात
जून्या लोकांच्या मते लहान पिल्ले शेळीला सारखे दूध पितात जर ते शेळीच्या जवळपास मोकळी असतील तर आणि त्यामुळे शेळीची वजन कमी होत आणि सारखे दुध पिल्याने पिल्लाची भूक भागत नाही
माझी पण ट्रेनिंग चालू आहे सरांकडे मी एक शेळी पासुन , काही दिवसांनी मी जाणार आहे प्रत्येक्षात फार्मवर काम करण्यासाठी, सरा,सोबत आणि नंतर जास्तं शेळ्या खरेदी करणार
नमस्कार सर शेळी चा खुराक कसा तयार करायचा, त्यात कोणत्या घटकांचा( पदार्थ ) समावेश करायचा, आणि त्यांना किती प्रमाणात द्यायचा याची माहिती द्यावी आणि त्याचा व्हिडिओ पण तयार करावा.
सर मी डोंगराळ भागात राहतअसल्यामुळे येथे मुक्त शेळीपालन शिवाय पर्याय नाही . माझ्याकडे 5 शेळ्या आहेत 95% चारा जंगली झाडांवर अवलंबुन आहे ..तर खुरकाच नियोजन कसं करावं ((((((((फक्त मुक्त शेळीपालन वर एक मार्गदर्शक व्हिडिओ बनवा सर प्लीज))))))))