कुठे सरकार शेळी पालन फार्मवरून शेळ्या खरेदी करताना एका ग्राहकाचा लाईव्ह व्हिडिओ केला आहे. जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की फार्मरून शेळ्या खरेदी करताना त्या कशा कराव्या. उस्मानाबादी शेळ्या खरेदी करताना त्यांची किंमत काय असावी तसेच तरुण किंवा तरण्या शेळ्या कशा निवडाव्या या संदर्भाने हा व्हिडिओ केला आहे तुम्हाला अधिक माहिती जर घ्यायचे असेल तर आपल्या चॅनेलवर किंवा कुठे सरकार शेळीपालन फार्मर जाऊन माहिती घेऊ शकता
14 янв 2024