Тёмный

पी.सी.ओ.डी.ची समस्या व मायग्रेनचा त्रास दूर झाला | Niraamay Wellness Center 

Niraamay Wellness Center
Подписаться 148 тыс.
Просмотров 1,5 тыс.
50% 1

मायग्रेन साधारणपणे पित्तामुळे उद्भवणारी समस्या. त्यावर उपाय एकच, खा गोळी आणि तेवढ्यापुरतं बरं वाटतं. तीच गोष्ट पी.सी.ओ.डी.ची.
मासिक पाळी जर अनियमित असेल तर आपण औषध घेतो आणि काही काळ फरक पडतो. यावर कायमचा उपाय (निरामय सोडल्यास) कोणाकडेच नाही.
मायग्रेनसाठी वर्ष-दीड वर्ष॔ पथ्यपाण्याच्या नादात अगदी मोजकं अन्न खाणाऱ्या सोनाली निकम निरामय वेलनेस सेंटरमध्ये आल्या. त्यांना पी.सी.ओ.डी.चीही समस्या होती. त्यांनी ट्रीटमेंट सुरू केली. त्यानंतर त्यांची डोकेदुखी थांबली, शिवाय मासिक पाळीही नियमितपणे व नैसर्गिक येवू लागली. सोनाली निकम यांना आलेला हा अनुभव या व्हिडिओमध्ये तुम्हीही पाहा आणि तुमच्या माहितीतल्या इतरांनाही शेअर करा.
आजार असो किंवा दुखणे, पॅनिक होऊ नका.‌ निरामयमध्ये या, विनाऔषध विनास्पर्श "स्वयंपूर्ण उपचारांचा" लाभ घ्या. अपॉइंटमेंटसाठी 020-67475050 या क्रमांकावर संपर्क साधा.
अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : niraamay.com/
Facebook : / niraamay
Instagram : / niraamaywellness
Telegram : t.me/niraamay
Subscribe - / @niraamaywellnesscenter
--------
Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.
#niraamay #niraamaywellnesscentre #pcod #pcodtreatment #pcodproblem #pcodsolution #migraine #migrainetreatment #energyhealing #healing #healingprocess #testimonials #patienttestimonials #SwayampurnaUpchar

Опубликовано:

 

22 апр 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 13   
@aniruddhajadhavcreation9475
@aniruddhajadhavcreation9475 2 месяца назад
Nas kamjori sathi konti mudra karavi
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
नमस्कार, आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात. मुद्रा केल्याने असंतुलित झालेली तत्व हि संतुलित होतातच परंतु त्याच बरोबरीने स्वयंपूर्ण उपचार घेतल्यास लवकर परिणाम मिळू शकतो. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@anuradhakulkarni9478
@anuradhakulkarni9478 3 месяца назад
Vitamins chi kamtarta sathi pan mudra aahet ka ?
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
विटामिन्स ची कमतरता यासाठी आपण स्वयंपूर्ण उपचाराचा लाभ घेऊ शकता. मुद्रा केल्याने असंतुलित झालेली तत्व हि संतुलित होतातच परंतु त्याच बरोबरीने स्वयंपूर्ण उपचार घेतल्यास लवकर परिणाम मिळू शकतो. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@vidyasalvi2931
@vidyasalvi2931 3 месяца назад
नमस्कार मॅम, मला मासिक पाळीचा खूप त्रास होतो पोटात दुखणे पोटात गॅस होणे मी सोनोग्राफी केली तर सिस्ट आहे असं समजलं प्लीज काही उपाय सुचवा मी मे महिन्यात पुण्याला आल्यावर आपल्या क्लीनिक मध्ये येणार आहे आपला अपॉइंटमेंट नो सेंड करा
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
नमस्कार, प्रत्यक्ष पुण्याला आल्यावर सेंटरला येऊ शकता किंवा आपण अपॉइंटमेंट घेऊन ऑनलाईन देखील भेटू शकता. अपॉईंटमेंट घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@MoneyMagnet-lo4sg
@MoneyMagnet-lo4sg 2 месяца назад
Pcod aani त्यामुळे वजनवाढ, hirsuitism ची समस्या आहे, लेझर ट्रीटमेंट क्या जवळ जवळ 15 sitting घेऊनही काही फरक नाही, काय करता येईल, एखादी मुद्रा आणि चक्र ध्यान सुचवा, जेणेकरून हॉर्मोन्स balance होतील आणि स्त्री हार्मोन चे प्रमाण वाढून पुरुष संप्रेरक कमी होतील.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
नमस्कार, आपणांस होणाऱ्या त्रासासाठी स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. पेशंटला आलेला हा अनुभव या व्हिडिओमध्ये तुम्हीही पाहा. पी.सी.ओ.डी.ची समस्या व मायग्रेनचा त्रास दूर झाला. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-Dwcfx2sS01I.html अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@priyaamberkar8905
@priyaamberkar8905 3 месяца назад
मॅम मी प्रिया आंबेरकर मी आपल्या दादरच्या क्लिनिक मध्ये मे महिन्याच्या पहिल्या रविवारची अपॉइंटमेंट घेतली आहे मी खूप होप्स ठेऊन तुमच्याकडे येणार आहे मला सारवायकल चा त्रास होत आहे खूप डॉक्टर्स झाले अलोपॅथी , होमिओपॅथी खूप डॉक्टर करून तुमच्याकडे येणार आहे तुमचे युट्युब व्हिडीओ बघून मला ही होप्स वाटत आहेत त्या दिवशी तुमची भेट झाली तर बर होईल मला thayreid ahe आताच शुगर, कोलेस्टल वाढले आहे युरिक ऍसिड वाढले आहे संधिवात आहे माझ्या मुलीला पण पण pcod चा त्रास आहे खूप डॉक्टर करून थकलो आहोत
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
नमस्कार, आपण अवश्य या. आपण या परिस्थितीतून बाहेर पडू शकतो हा विचार आणि विश्वासच प्रत्येक त्रासातून रुग्णास बाहेर येण्यास मदत करतो आणि या विचारांना निरामय मदत करते.
@shashank4572
@shashank4572 3 месяца назад
मी ३१ वर्षे वयाचा आहे.पाठदुखी मुळे मला ध्यानाला बसता येत नाही व ध्यान करता येत नाही. एक्स रे काढला, तरीही समजत नाही, पण दुखणे आहे. काही दिवसांपासुन मुद्रा करत आहे तरीही फरक नाही,बसता येत नाही ""मी काय करू, जेणेकरून मला बसुन जास्त वेळ ध्यान करता येईल""?
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
नमस्कार, आपणांस होणाऱ्या त्रासासाठी स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात. मुद्रा केल्याने असंतुलित झालेली तत्व हि संतुलित होतातच परंतु त्याच बरोबरीने स्वयंपूर्ण उपचार घेतल्यास लवकर परिणाम मिळू शकतो. पाठदुखीमुळे होणारा त्रास बरा होण्यास मदत होऊ शकेल. पुढील लिंकवर क्लिक करून पेशंटचा अनुभव ऐका. १) पाठदुखीवर मात सहज शक्य - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-B1JKS_f0aMc.html २) पाठदुखी व फ्रोजन शोल्डरवर कायमस्वरूपी उपाय - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-dAMx4lRFg-g.html अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
Далее
Ouch.. 🤕
00:30
Просмотров 4,5 млн