Тёмный

स्वयंपूर्ण उपचारांनी पायाचे दुखणे थांबले | Niraamay Wellness Center 

Niraamay Wellness Center
Подписаться 148 тыс.
Просмотров 1,9 тыс.
50% 1

पायाचे दुखणे सुरू झाले की आपण सुरुवातीला मलम, बाम लावून पाहतो, तरीही फरक नाही पडला तर डॉक्टरांकडे जातो आणि मग एक्स-रे मध्ये जर काही आढळलं तर मात्र आपल्याला लगेच टेन्शन येतं.
असंच काहीसं दत्तात्रय उपाध्ये यांच्या बाबतीत घडलं. उजव्या पायाचं ढोपर दुखायला लागलं आणि एक्स-रे मध्ये सांध्याची झीज झाल्याचं आढळलं. त्यानंतर ते ऑर्थोपेडिककडेही जाऊन आले. तिथेही गुण येईना. मग टीव्हीवरील कार्यक्रम पाहून ते निरामय वेलनेस सेंटरमध्ये आले आणि ट्रीटमेंट सुरू केली. विश्वास ठेवून त्यांनी ती ट्रीटमेंट सुरू ठेवली आणि नंतर जो फरक त्यांना जाणवला, तो या व्हिडिओमध्ये तुम्हीही पाहा.
आजार असो किंवा दुखणे, पॅनिक होऊ नका. निरामयमध्ये या, विनाऔषध विनास्पर्श "स्वयंपूर्ण उपचारांचा" लाभ घ्या. अपॉइंटमेंटसाठी 020-67475050 या क्रमांकावर संपर्क साधा.
अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : niraamay.com/
Facebook : / niraamay
Instagram : / niraamaywellness
Telegram : t.me/niraamay
Subscribe - / @niraamaywellnesscenter
--------
Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.
#niraamay #niraamaywellnesscentre #legpainrelief #legpain #energyhealing #healing #healingprocess #testimonials #patienttestimonials #SwayampurnaUpchar

Опубликовано:

 

15 апр 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 6   
@sunitajadhav3550
@sunitajadhav3550 3 месяца назад
Khup chan👌
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
धन्यवाद 🙏
@dmd1769
@dmd1769 3 месяца назад
Khup chhan ❤❤
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
धन्यवाद 🙏, असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
@sumitbahule614
@sumitbahule614 3 месяца назад
🙏🙏🌹🌹
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
🙏🙏
Далее
Apan Mudra for purging unwanted material from body
5:59