पुण्यक्षेत्र माहुर - हे मुख्यतः रेणुका माता मंदिर, अनुसया माता मंदिर व दत्त शिखर अथवा दत्तात्रेय मंदिरसाठी प्रसिद्ध आहे. पण ह्या तिर्थांची सविस्तर माहिती एका ठिकाणी उपलब्ध नाही. त्या सर्व बाबी, त्यामागच्या कहाणी, आख्यायिका व इतर गोष्टी संकलित करून इथे प्रस्तुत केल्या आहेत. ह्या तीन मुख्य देवलयाव्यतिरिक्त माहुर इथे बरेच प्रेक्षणीय स्थळे आहेत. सर्व माहिती थोडक्यात ह्या विडियोमध्ये दिली आहे.
Holy place Mahur - This place is mainly famous for Renuka Mata Mandir, Anusaya Mata Mandir and Datta Shikhar or Dattatreya Mandir. But detailed information of these holy places is not available at one place. All those details, stories behind, ancient back grounds are gathered and presented in this video. Mahur has many other beautiful places, tourist spots other than these three temples. A very brief information about these places is included in this video.
4 янв 2024