Тёмный
No video :(

पुण्यातील सर्वात मोठे मंदिर 🙄 पाहून थक्क व्हाल....😱😍  

Sagar Madane Creation
Подписаться 426 тыс.
Просмотров 1,4 млн
50% 1

पुणे शहरातील सर्वात मोठे मंदिर असलेले "स्वामिनारायण मंदिर" आज आपण या व्हिडीओ मध्ये पाहणार आहोत...!
--------------------------------
#vlog
#पुण्यातील_सर्वात_मोठे_मंदिर
#Swaminarayan_Temple
#Swaminarayan_Temple_Pune
#BAPS_Swaminarayan_Temple_Pune
#स्वामिनारायण_मंदिर

Опубликовано:

 

26 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 571   
@indians376
@indians376 Год назад
पुण्याची शान.🙌 पुण्यात राहून ही पाहणे झाले नव्हते.पण आता खरच बघितले पाहिजे.
@kavitadjoshi
@kavitadjoshi Год назад
अतिसुंदर! ताजमहालदेखील याच्यासमोर फिका! आपली फोटोग्राफी देखील फार छान आहे.
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation Год назад
मनापासून धन्यवाद 🙏☺️🙏
@maniklalpardeshi5573
@maniklalpardeshi5573 Год назад
पुण्याची शान..स्वामी नारायण.. 🙏 मंदिर भव्य आणि सुंदरच...
@deepakkangane74gmailcom
@deepakkangane74gmailcom Год назад
Location kute ahe he
@p.r.bhisebhise6630
@p.r.bhisebhise6630 Год назад
पुणे हे खूपच छान आहे. स्वामी नाथ मंदिर तर अप्रतिम. मला वाटते मंदिरा बरोबरच शाळांचा पण विकास केला तर किती सुंदर वाटेल. नवीन पिढी सुशिक्षित तर होईलच तद्वत हुश्शार पण होईल आणि जे शिक्षण मंदिरात जाऊन मिळणार नाही ते मॉडर्न शाळेत मिळेल आणि मंदिरात अध्यात्मिक विकास होईल असे मला वाटते. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचं पुणे शहर म्हणून नवीन ओळख होऊन खुप प्रसिद्धीत भर पडेल. जय जिजाऊ जय शिवराय
@vasantideshpande1066
@vasantideshpande1066 Год назад
अगदी बरोबर
@alpanajagtap1998
@alpanajagtap1998 Год назад
Ho barobar
@ghanshyamtaware2693
@ghanshyamtaware2693 Год назад
जय स्वामी नारायण की जय श्री स्वामी नारायण नमो नमः
@vaishalisane4392
@vaishalisane4392 15 дней назад
धन्यवाद!! कौतुक!! अनोखं अप्रतिम सादर करणाऱ्या सर्वांचं.!
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 15 дней назад
प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार 🙏🏻😍🙏🏻
@harishchandrapatil3389
@harishchandrapatil3389 Месяц назад
Mr Sagar thank u I feel like coming their to visit temple
@gangadhardandge9303
@gangadhardandge9303 Год назад
जय लक्ष्मी नारायणाय नमः जयहरी विठ्ठल
@shaileshrandive3746
@shaileshrandive3746 Год назад
Excellent presentation Ati sundar . Bhagwan Swaminarayan Sri Krishna che Kaliyugat Avtaran . Jai Swaminarayan
@sambhajimore4123
@sambhajimore4123 Год назад
तुझ्या मुळे भरपुर पाहन्यास मिळाले भावा धंन्यवाद जय शिवराय
@ashwinigirme8459
@ashwinigirme8459 Год назад
🙏 दादा मी प्रथमच तुमचा व्हिडिओ पाहिला, तुम्ही अतिशय सुंदर शुट केला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष मंदिर पाहण्याचा आनंद मिळाला. धन्यवाद 🙏🙏 पुढील वाटचाली करीता शुभेच्छा 👍👍
@latikajadhav6923
@latikajadhav6923 2 месяца назад
खूप छान मंदिर आहे आम्ही पाहिले आहे संध्याकाळी लाईट लावला जातो तेव्हा खूप छान वाटते
@abhisheksalunke4113
@abhisheksalunke4113 Год назад
खुपच सुंदर आणि भव्य दिव्य मंदिर आहे 🏰🏰आणि नक्षीकाम पण खुपच बारीक आणि अतिशय सुंदर आहे आणि मंदिराच्या आजूबाजूचा परिसर तर मनाला मोहून टाकणारा आहे आणि व्हिडिओ पण खूपच सुंदर आहे दादा 👌👌🔥🚩🚩
@raghunathbendkule3644
@raghunathbendkule3644 Год назад
खूपच छान आहे स्वामी नारायण मंदिर भव्य दिव्य अस डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे अतिशय सुंदर आहे
@pandurangjangam4951
@pandurangjangam4951 Год назад
छान माहिती दिली. अप्रतिम कलाकुसर. पुण्यातील हे एक महान वैभव.
@shashikantborlepawar2930
@shashikantborlepawar2930 Год назад
Swami NARAYANA MANDIR Apratim aahe khupch chan aawdle Jai shri Narayan Narayan Narayan Narayan
@kusumbobde4477
@kusumbobde4477 Год назад
अति सुन्दर माहिती दिली त्या बदल खुफ ध्य न्या वाद 🚩👦👌👌🥰
@NarayanKhatavkar-mt5gx
@NarayanKhatavkar-mt5gx Год назад
खुप छान होते आणि त्यामुळे खूप मोठा आनंद होतो
@revaathalye300
@revaathalye300 Год назад
खूपच सुंदर मंदिर,मूर्ती,कोरीव काम व परिसर.छान presentation .येथे खूप वड,पिंपळ ,कडुलिंब वगैरे झाडे लावण्यात यावीत म्हणजे अजून छान वाटेल.
@user-ql2ff4ur4l
@user-ql2ff4ur4l 9 месяцев назад
आम्ही आलो होतो तिथे....
@yamunadhavana5740
@yamunadhavana5740 2 месяца назад
Sundr
@madhukarborade2557
@madhukarborade2557 Год назад
सागर भाऊ! फारच नयनमनोहर मंदिर आपण दाखवून आनंद दिला आहे. आपणास खूप धन्यवाद.
@user-ll3of2el8s
@user-ll3of2el8s 4 месяца назад
खरोखर आपण ऐवढ्या जवळ असून हे माहीत नाही 👌एकदा पाहून यावं नारायण मंदिर 🌺🌺🌺🌺🌺👌
@shrikrishnadeshpande7253
@shrikrishnadeshpande7253 Год назад
एकदम झकास मंदिर आहे.कोरीव काम तर अप्रतिम आहे.मंदीर परीसर स्वच्छ व निसर्ग रम्य आहे.
@vidhyainamdar3606
@vidhyainamdar3606 2 месяца назад
Khup Chaan Aahe Mandir😊
@rajendrakagwade1969
@rajendrakagwade1969 Год назад
जय जय श्रीराम क्रष्ण हरी 🙏🙏🙏
@leelanalavade7212
@leelanalavade7212 Год назад
भव्य दिव्य सुंदर कलाकृती पाहुन प्रत्यक्ष भेट देण्याची ओढ लागली आहे ।माहिती दिली ,धन्यवाद।
@rasikashinde8708
@rasikashinde8708 Год назад
अतिशय सुंदर व अप्रतिम कलाकृती आहे.
@rajkarir9559
@rajkarir9559 Год назад
खुपच सुंदर आहे आमही जरूर येणार
@shashikantshahapurkar9604
@shashikantshahapurkar9604 Год назад
🙏🏻धन्यवाद सागर, पुण्यातील अजून काही प्रसिद्ध मंदिराविषयी असेच व्हीडिओ तयार केले तर आनंद होईल.
@pratibhapawar5025
@pratibhapawar5025 9 месяцев назад
Khupch sunder Mandir aaha 👌👌👌👍👍👍🙏🙏🙏🌹🌹🌹👏👏👏
@sunandadahiwadkar6341
@sunandadahiwadkar6341 17 часов назад
खूपचं छान 😮❤😂
@RohiniDixit-zz9vb
@RohiniDixit-zz9vb 5 месяцев назад
स्वामी नारायण मंदीर खूप सुंदर प्रचंड मोठे स्वच्छ व कोरीव काम केलेले दिसतेआहे ।ह्या वयाला इतके चालणे जमेल की नाही असे वाटते.व्हिडिओ दाखविणारास खूप धन्यवाद ।प्रेमळ आशिर्वाद ।
@vijayababar3867
@vijayababar3867 Год назад
अप्रतिम ,केवळ अप्रतिम. अत्यंत सुंदर मंदिर आहे. आतून शूटिंग घेता येत नाही .आतही खूपच सुंदर आहे. पुन्हा पुन्हा पहावे असे मंदिर आहे.
@madhuripundlik6884
@madhuripundlik6884 6 месяцев назад
अप्रतिम मंदिर घरात बसुन बघायलाच मिळाले धन्यवाद भाउ
@ashasonar55
@ashasonar55 Год назад
अ... ब... ब..... ब..😯😳 काय अप्रतिम मंदिर आहे. 👌👌 स्वामी नारायण मंदिर विशाल जागेत सुबक ,. सुंदर नक्षीकाम केलेले आहे.छान स्वच्छ परिसर दिसतोय .बघून डोळ्यांच पारणं फिटलं. अहाहा 👌👍 मस्त व्हिडिओ आहे.
@sharadashinde2242
@sharadashinde2242 Год назад
5
@mangalkamble9361
@mangalkamble9361 Год назад
नाशिकला पण नुकतेच असेच अतिशय विशाल आणि कोरीव असे स्वामी नारायण मंदिर केवडी बनात आहे
@mangalkamble9361
@mangalkamble9361 Год назад
स्थापत्यकला अगदी अशीच आहे, नाशिकचे मंदिर सुद्धा अप्रतिम असे आहे
@shankarahire6979
@shankarahire6979 Год назад
@@mangalkamble9361 नाशिक ला कुठे
@shamdeshpande6068
@shamdeshpande6068 Год назад
ChAn
@anuradhajoshi5496
@anuradhajoshi5496 Год назад
खूपछान .मंदिर .घरी बसून.बघायला .मिळाले.धन्यवाद
@sushilarajkuntwar7038
@sushilarajkuntwar7038 Год назад
अतिशय सुंदर व छान दाखविले आहे
@varshagosavi3732
@varshagosavi3732 Год назад
किती छान!!!!नक्कीच बघायला हवं!! पुण्यात 30 वर्षे राहूनही आम्हाला माहीत नव्हतं
@ghanshyamsarada8171
@ghanshyamsarada8171 Год назад
February 20, 2017 रोजी या मंदिराचं लोकार्पण करण्यात आलं आहे...🙏
@chandrakantghodke3924
@chandrakantghodke3924 3 месяца назад
Very Very Nice and Beautiful SwamiNarayan Temple.
@kamalingale3261
@kamalingale3261 Год назад
भव्य दिव्य मंदिर जय स्वामी नारायण हरी हरी बेस्ट
@DharmendraSodha-pv5yp
@DharmendraSodha-pv5yp 5 месяцев назад
खूप छान वाटलं ❤❤❤
@user-fo8ve1fb8l
@user-fo8ve1fb8l 4 месяца назад
खूपच सुंदर मंदिर आहे व्हिडिओ अतिशय सुंदर बनवला आहे धन्यवा
@pankajajoshi9078
@pankajajoshi9078 2 месяца назад
🙏🙏🙏🌷🌷🌷जय स्वामी नारायण
@NirmalaGaware-gr7fc
@NirmalaGaware-gr7fc 5 месяцев назад
खुप खुप छान मंदिर आहे
@vaishaligadhave4862
@vaishaligadhave4862 3 месяца назад
खुपच मंदिर आहे 👌👌🙏
@user-qq6ee4zw5p
@user-qq6ee4zw5p 4 месяца назад
फारच सुंदर
@Siddharthfacetoface85
@Siddharthfacetoface85 Год назад
खूप छान, जय शिवराय 🚩🚩
@MeghaRaje-kp7pv
@MeghaRaje-kp7pv 2 месяца назад
Mi pan pahile aahe khup chan aahe
@charusheelapuranik9207
@charusheelapuranik9207 Год назад
Farach sundar apratim shilpkari Mandir many many thanks
@ishantdhamale8912
@ishantdhamale8912 Год назад
Ho Khup Chan ahe he mandir amhi jaun alo kharch Khup barik koriv kam ahe
@balchandras5743
@balchandras5743 Год назад
सागरभाऊ, खूपच अप्रतिम मंदिराची सफर घडवलीत. धन्यवाद. ।। जय स्वामीनारायण।। 🌹🙏🌹
@user-hb6hg3js3n
@user-hb6hg3js3n Год назад
खुपच छान आहे मंदिर. छान माहिती दिली त्याबद्दल. धन्यवाद
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation Год назад
🙏🙏☺️🙏🙏
@threesidegamer3958
@threesidegamer3958 Год назад
माहिती दिल्याबद्दल त्रिवार धन्यवाद धन्यवाद धन्यवाद याच महिन्यात पहाण्याचा योग असेल 🙏 राम कृष्ण हरी
@kundakelkar6523
@kundakelkar6523 Год назад
खूपच सुंदर मंदिर आहे.🤗🤗🤗🤗
@vaibhavdombale6831
@vaibhavdombale6831 Год назад
Khupach chan ani bhavya mandir ahe 💯👌👌🙏🙏🙌🙌nakshikam pan sundar kelela ahe 💯👌👌🥰😘 Sundar darshan 🙏🙏 mahiti pan sundar dilit 💯👌👌🙌🙌 Dhanyavad 🙏🙏 Jay Maharashtra 🙏🙏🚩🚩
@snehaharmalkar1580
@snehaharmalkar1580 Год назад
अप्रतिम
@advocated.m.shuklgarje1257
@advocated.m.shuklgarje1257 Год назад
🙏 भव्य! अतिसुंदर! अभिमान वाटताेय !🙏
@mrspooja1737
@mrspooja1737 Год назад
Khup chhan aahe mandir very very nice 👍👍
@avanijoshi5332
@avanijoshi5332 Год назад
सुंदर आहे मंदिर
@vitthalbarkade1183
@vitthalbarkade1183 Год назад
अप्रतिम खूपच छान आहे👌👌👌
@Kamal-ox5ym
@Kamal-ox5ym 10 месяцев назад
दिल्लीचं अक्षरधाम मंदिर खूपच मोठं नावेतून फिरून बघायचं असतं जेवण चहा नाश्ता स्वामी नारायनांवर चित्रपट . खुप सुंदर आहे
@aruninamdar1779
@aruninamdar1779 Год назад
खूप छान व्हिडीओ आहे.
@ShobhanaYadav-hk4kt
@ShobhanaYadav-hk4kt 4 месяца назад
खुप सुंदर ❤❤❤गुजरात मधील महुडी जवळच असणारे अक्षरधाम मधील स्वामीनारायण मंदिर पण खुप छान आहे.❤❤❤
@kiranpatekar4715
@kiranpatekar4715 Год назад
Jai Swaminarayan 🙏🙏
@sharadpatil8444
@sharadpatil8444 Год назад
खूपच् छान मंदीर,, बघायेलाच हवे,,, जनकारी दिल्याबद्दल आभार।
@sudhakardhore9485
@sudhakardhore9485 11 месяцев назад
खूप सुंदर आहे धन्यवाद
@mangalaraneallisgood2182
@mangalaraneallisgood2182 Год назад
video mast 👍👍अतिशय सुंदर मंदिर आहे Thank you
@sahebraopawar306
@sahebraopawar306 Год назад
Very Very Nice Mandir [ Temple ] 🌹🙏🙏🙏🙏🌹👍
@ramkumarchilkewar3656
@ramkumarchilkewar3656 Год назад
Well explained & best video about Swami Narayan temple.
@ganeshsalunke4220
@ganeshsalunke4220 Год назад
स्वामी नारायण मंदिर 🙏
@vidyadalvi9367
@vidyadalvi9367 Год назад
Nitin
@prakashyadkikar4208
@prakashyadkikar4208 Год назад
अतिशय सुंदर व्हिडिओ आणि सादरीकरण
@mahendradevle8859
@mahendradevle8859 Год назад
खूप सुंदर, आणखी पुण्यातील प्रसिद्ध मंदिर प्रति बालाजी, प्रति शिडी.. दाखल अशी आशा करतो.
@gayatrikandekar1064
@gayatrikandekar1064 Год назад
धुळे शहरात पण असच स्वामी नारायण मंदिर आहे..🤞🙏🥰♾️..
@PundalikHaldankar
@PundalikHaldankar 11 месяцев назад
अप्रतिम कलाक्रुति
@manishgujrathi9915
@manishgujrathi9915 Год назад
Atishay sundar....Jay Swaminarayan
@mangalmohole7035
@mangalmohole7035 Год назад
भावा आम्ही नक्की येऊ स्वामी नारायणा कोटी. कोटी नमन 🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌹
@anjaliparab1952
@anjaliparab1952 8 месяцев назад
फार सुंदर
@shanteshwardhaygode7374
@shanteshwardhaygode7374 Год назад
मंदीर खुप छान आहे. आणि तुम्ही शुट केलेला हा व्हिडीओ सुद्धा... जय श्रीराम 🙏🚩
@sureshdeshpande6281
@sureshdeshpande6281 11 месяцев назад
अप्रतिम सुंदर
@sureshsolunkesureshsolunke6106
सुन्दर
@nilimashinde161
@nilimashinde161 Год назад
खुप छान स्वामी नारायण मंदिर आहे. असेच अतिशय सुंदर मंदिर दिल्ली आणि नागपुर येथेही आहे. धन्यवाद 🙏
@dilipkarnik907
@dilipkarnik907 11 месяцев назад
फार सुंदर!
@sunittaraman2473
@sunittaraman2473 Год назад
Khoopach Sundar 👌👌👌 Apratim 🙏🙏🙏
@dnyaneshwargadekar4203
@dnyaneshwargadekar4203 Год назад
1 no भाऊ 🙏🙏🙏💯💯💯💯❤❤🚩🚩🕉🕉🕉👍👍👍😍😍😍
@narayaramji5393
@narayaramji5393 Год назад
खुपच सुंदर मंदिर आणि चित्रफीत सुंदर बनविली आहे. 🙏
@arunapurvant8259
@arunapurvant8259 11 месяцев назад
खूप छान दाखवले आहे मंदिर
@santoshmulik6059
@santoshmulik6059 Год назад
खूप च सुंदर.
@nandinidev1312
@nandinidev1312 Год назад
सुंदर!
@shobhajadhav7929
@shobhajadhav7929 Год назад
श्री स्वामी समर्थ
@mrunalpalsokar7125
@mrunalpalsokar7125 Год назад
सागर तुम्ही खूप सुंदर आणि मस्त सर्वमाहिती देत असता छान व्हिडीओ असतात .धन्यवाद👌👌👌
@shrutideshpande652
@shrutideshpande652 Год назад
खूपच छान दर्शन झाले!ईतके दिवस ऐकून होते, पण भेट देण्याची संधी मिळाली नव्हती.आता नक्की जाऊ!
@shantaramkadam5349
@shantaramkadam5349 Год назад
Khupch chaan Mandir Aahe Thanks Dada
@bhalchandranaik2901
@bhalchandranaik2901 Год назад
एकदम भारीच आहे मंदिर. खुप खुप छान आहे.
@manishanangare7230
@manishanangare7230 Год назад
आम्ही गेल्याच महिन्यात गेलो होतो फारचं सुंदर आहे .सकाळी खूपच छान वाटते अगदी अप्रतिम 👌👌
@vidyabarakale6350
@vidyabarakale6350 Год назад
Proper address please
@anantshilare30
@anantshilare30 Год назад
Khupach sundar
@sunandabadwe6699
@sunandabadwe6699 9 месяцев назад
Kuap sundar
@vishwasdhabugade2002
@vishwasdhabugade2002 Год назад
खुपच छान नक्की भेट देणार
@prakashchavan7860
@prakashchavan7860 Год назад
स्वामी नारायण मंदिराविषयी चांगली माहिती दिली.खूपच सुंदर वाटले.जरूर भेट देऊ.धन्यवाद.
@lilawatimehere9165
@lilawatimehere9165 Год назад
अतिशय छान माहिती 🙏
@nalininigam944
@nalininigam944 Год назад
Jai Swami Narayan Bhagwaan ki Jai🙏
Далее